एमएलए म्हणजे नेमक काय? MLA Full Form in Marathi

MLA Full Form in Marathi – Member of Legislative Assembly Meaning in Marathi एमएलए चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये एमएलए MLA याचे पूर्ण स्वरूप काय आहे आणि एमएलए MLA विषयी सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच एमएलए MLA म्हणजे काय, एमएलए MLA कोणाला म्हणतात आणि एमएलए MLA ची कार्ये काय असतात. एमएलए MLA म्हणजेच मराठी मध्ये आमदार जे राज्याच्या विधान सभेचे सदस्य असतात आणि ते एका ठराविक मतदार संघातून निवडून आलेले असतात आणि त्यांचे काम हे त्यांच्या मतदार संघामध्ये येणाऱ्या गावामध्ये चांगल्या सोयी सुविधा सुरु करणे तसेच मतदार संघातील रस्ते, पूल आणि इतर अनेक गोष्टींच्या विषयी प्रगती करणे हे त्यांचे काम असते.

आमदार म्हणजेच एमएलए MLA हे मतदार संघातील लोकांनी आपले अनमोल मत देवून निवडलेला एक प्रतिनिधी असतो जो त्या मतदार संघासाठी काम करतो. आमदार म्हणून एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या मतदान भागातील अनेक जबाबदाऱ्या असतातच परंतु जर एखादा आमदार एकाचा वेळी कॅबीनेट मंत्री आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक संसदेसाठी एकूण ७ ते ९ आमदार असतात जे भारताच्या द्विसदनिय कनिष्ठ सभागृह लोकसभेमध्ये असतात. 

विधिमंडळ आणि राज्यामध्ये अधिकारांची विभागणी केली जाते आणि आमदारांना काही अधिकार दिले जातात जसे कि अनेक वेगवेगळ्या विषयांच्यावर पोलिसांशी समन्वय साधने, मतदार संघातील शेतीविषयक निर्णय घेणे, स्थानिक सरकारी कामे करणे तसेच सार्वजनिक आरोग्य समस्या सोडवणे या प्रकारचे कामे एमएलए MLA ला दिलेली असतात. एमएलए MLA का मराठी मध्ये आमदार म्हणतात हे सर्वांना माहीतच आहे आणि एमएलए MLA चे इंग्रजीमध्ये पूर्ण स्वरूप हे member of legislative assembly असे आहे.

mla full form in marathi
mla full form in marathi

एमएलए म्हणजे नेमक काय – MLA Full Form in Marathi

प्रकारआमदार
एमएलए चे पूर्ण स्वरूपMember of Legislative Assembly
जबाबदारीपोलिसांशी समन्वय साधने, मतदार संघातील शेतीविषयक निर्णय घेणे, स्थानिक सरकारी कामे करणे तसेच सार्वजनिक आरोग्य समस्या सोडवणे या सारखी अनेक कामे असतात.

एमएलए म्हणजे काय – mla meaning in marathi

एमएलए MLA म्हणजेच मराठी मध्ये आमदार जे राज्याच्या विधान सभेचे सदस्य असतात आणि ते एका ठराविक मतदार संघातून निवडून आलेले असतात आणि त्यांना त्यांच्या मतदार संघातील किंवा विभागातील लोकांनी निवडून दिलेले असते. त्यांचे काम हे त्यांच्या मतदार संघामध्ये येणाऱ्या गावामध्ये चांगल्या सोयी सुविधा सुरु करणे तसेच मतदार संघातील रस्ते, पूल आणि इतर अनेक गोष्टींच्या विषयी प्रगती करणे हे त्यांचे काम असते. प्रत्येक राज्यामध्ये एका खासदारासाठी ४ ते ९ आमदार असू शकतात.

एमएलए चे पूर्ण स्वरूप – mla long form in marathi

एमएलए MLA का मराठी मध्ये आमदार म्हणतात हे सर्वांना माहीतच आहे आणि एमएलए MLA चे इंग्रजीमध्ये पूर्ण स्वरूप हे member of legislative assembly असे आहे.

एमएलए बनण्यासाठी असणारे पात्रता निकष – Eiligibility 

कोणत्याही व्यक्तीला एमएलए MLA म्हणजेच आमदार बनण्यासाठी काही अटी किंवा निकष पूर्ण करून पात्र व्हावे लागते. हे निकष जर पूर्ण होत असतील तरच तो व्यक्ती आमदार बनू शकतो परंतु जर एखादा व्यक्ती ते पात्रता निकष पूर्ण करू शकत नसेल तर तो व्यक्ती आमदार बनू शकत नाही किंवा तो आमदार बनण्यासाठी पात्र नाही असे ठरवले जाते. एमएलए MLA बनण्यासाठी असणारे पात्रता निकष खाली दिले आहेत ते आता आपण पाहूयात.

  • जो व्यक्ती किंवा उमेदवार आमदार बनण्यासाठी इच्छुक आहे तो संबधित व्यक्ती हा भारताचा नागरिक असला पाहिजे म्हणजे तो आमदार बनण्यास पात्र ठरू शकतो जर तो भारताचा नागरिक नसेल तर तो आमदार बनू शकत नाही.
  • त्याचबरोबर लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार आमदार बनण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीने त्या राज्यातील कोणत्याही विधान सभेच्या मतदानासाठी मतदार असणे आवश्यक आहे.
  • जो व्यक्ती आमदार म्हणून उभे राहण्यास इच्छुक असतो तो व्यक्ती त्या संबधित राज्यातील रहिवासी असणे खूप गरजेचे असते.
  • उमेदवारांना कोणताही गुन्हा केलेला नसावा किंवा त्याला कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवले गेले नसावे आणि त्याला कोणत्याही गुन्ह्यासाठी तुरुंगवास झालेला नसावा अश्या व्यक्तीला आमदार बनण्याची संधी मिळू शकते.
  • लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार आमदार बनण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली असेल तर तो व्यक्ती आमदार बनू शकत नाही.
  • संबधित व्यक्तीने कोणाचीही फसवणूक केलेली नसावी तसेच तो दिवाळखोर नसावा तसेच तो वेढा देखील नसावा.
  • निवडणुकीसाठी उभारण्यासाठी उमेदवाराचे वय हे २५ वर्ष किंवा २५ वर्षाहून अधिक असावे.

एमएलए च्या जबाबदाऱ्या – Roles of MLA 

आमदार जे राज्याच्या विधान सभेचे सदस्य असतात आणि ते एका ठराविक मतदार संघातून निवडून आलेले असतात आणि त्यांना त्यांच्या मतदार संघातील किंवा विभागातील लोकांनी निवडून दिलेले असते. त्यांच्या मतदार संघासाठी काही त्यांच्या जबाबदाऱ्या असतात ज्या त्यांना पार पाडाव्या लागतात.

त्यांचे काम हे त्यांच्या मतदार संघामध्ये येणाऱ्या गावामध्ये चांगल्या सोयी सुविधा सुरु करणे तसेच मतदार संघातील रस्ते, पूल आणि इतर अनेक गोष्टींच्या विषयी प्रगती करणे हे त्यांचे काम असते तसेच काही वेळा आमदार एकाचा वेळी कॅबीनेट मंत्री आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. चला तर आता आपण एमएलए MLA म्हणजेच आमदारांच्या काय काय जबाबदाऱ्या असतात ते खाली आपण पाहूयात.

  • आमदार हा एका विशिष्ठ मतदार संघातून किंवा विभागातून निवडून दिलेला असतो आणि त्याला लोकांच्या तक्रारी सोडवाव्या लागतात किंवा मग त्याला लोकांच्या तक्रारी आणि इच्छांचे प्रतिनिधित्व करून त्या राज्य सरकार कडे घेवून जाव्या लागतात.
  • त्यांना त्यांच्या विभागाच्या समस्या सोडवाव्या लागतात.
  • मतदार संघामध्ये येणाऱ्या गावामध्ये चांगल्या सोयी सुविधा सुरु करणे तसेच मतदार संघातील रस्ते, पूल आणि इतर अनेक गोष्टींच्या विषयी प्रगती करावी लागते.
  • तसेच त्यांना त्यांच्या मतदार संघातील किंवा विभागातील स्थानिक प्रश्न किंवा समस्या ह्या राज्य सरकार कडे मांडाव्या लागतात आणि त्याचे उपाय शोधून ते मतदार संघामध्ये किंवा विभागामध्ये लागू कराव्या लागतात.
  • त्यांना त्यांच्या मतदार संघाचा जास्तीत जास्त विकास किंवा प्रगती करण्यासाठी भर द्यावा लागतो.
  • मतदार संघातील सदस्यांच्या फायद्यासाठी अनेक विधिमंडळ साधनांचा वापर केला पाहिजे.

एमएलए साठी दिलेले अधिकार

एमएलए MLA हा विधान सभेतील सदस्य असतो आणि तो त्याच्या मतदार संघाचा देखील प्रमुख असतो आणि त्याला त्याच्या मतदार संघासाठी अनेक निर्णय घावे लागतात म्हणून आमदारांच्या हाती काही अधिकार दिलेले असतात आणि त्या अधिकारांचा वापर करून ते त्यांच्या मतदार संघातील समस्या सोडवतात तसेच मतदार संघामध्ये प्रगती घडवून आणतात. चला तर मग आमदारांना कोणकोणते अधिकार दिले आहेत ते पाहूया.

  • स्थानिक म्हणजेच त्यांच्या मतदार संघातील सरकारी कामे पार पडण्याचे अधिकार त्यांना दिलेले असतात.
  • सर्वाजानिक आरोग्य समस्या सोडवण्यासाठी अधिकार दिलेले असतात.
  • शेती विषयक कामे पाहणे.
  • तुरुंग विषयक निर्णय घेणे किंवा तुरुंग विषयक कामे पार पाडणे.
  • सिंचनासाठी अनेक प्रकारचे निर्णय घेणे.
  • त्याचबरोबर तीर्थयात्रा कल्याण, शिक्षण, पोलिसांचे समन्वय आणि वन व्यवस्थापन यासारखे अधिकार दिले आहेत.

आम्ही दिलेल्या mla full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एमएलए म्हणजे नेमक काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mla meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि member of legislative assembly meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mla long form in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!