वैदयकीय गर्भपात कायदा MTP Act 1971 in Marathi pdf

mtp act 1971 in marathi pdf वैदयकीय गर्भपात कायदा, आज आपण या लेखामध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा काय आहे आणि हा कायदा कसा उपयोगी ठरतो या विषयी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा (medical termination of pregnancy act) हा भारतीय संसदेमध्ये १९७० मध्ये सादर करण्यात आला आणि मग १९७१ मध्ये हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आला. गर्भधारणा कोणत्याही परिस्थिती मध्ये गर्भपात केला जाऊ शकतो आणि हे हा कायदा नियमन करतो. हे विधेयक गर्भपात करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करते.

हे विधेयक २४ आठवड्यानंतर गर्भधारणा संपुष्टात आणली जाऊ शकते कि नाही हे ठरवण्यासाठी राज्यस्तरीय वैद्यकीय मंडळाची स्थापना करते. हा कायदा काही ठराविक कारणांच्यासाठी महिलांना गर्भपात करण्यासाठी परवानगी देतो आणि कायद्यानुसार ज्या महिला गर्भपात करणार आहेत अश्या महिला १२ आठवड्यानंतर मानसिक आणि शारीरक परिस्थिती चांगली असल्यानंतर गर्भपात करून घेवू शकतात आणि २० ते २४ आठवड्या पर्यंत गरोदर असणाऱ्या महिलांना संबधित डॉक्टरांचे प्रमाणपत्र घ्यावे लागते.

गर्भपाताचा २० ते २४ आठवडे कालावधी हा कायद्याच्या सुधारणे नंतर करण्यात आला जो पूर्वी १२ आठवडे इतका होता. महिला अनेक कारानंच्यामुळे गर्भपात करून घेतात जसे कि मुलामध्ये व्यंग आहे हे लक्षात आल्यानंतर किंवा गर्भवती स्त्रीला धोका असेल तर अश्या अनेक कारणांच्या मुळे महिला गर्भपात करून घेतात आणि मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा यासाठी संमती देतो. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा या विषयी आपण आणखीन माहिती खाली घेवूया.

mtp act 1971 in marathi pdf
mtp act 1971 in marathi pdf

वैदयकीय गर्भपात कायदा – MTP Act 1971 in Marathi pdf

कायद्याचे नावमेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा (medical termination of pregnancy act)
केंव्हा संमती मिळालीया कायद्याला १९७० मध्ये संमती मिळाली
केंव्हा लागू झालाहा कायदा १९७१ मध्ये लागू झाला
कोणी लागू केलाभारतीय संसदेने लागू केला

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा म्हणजे काय ? – what is medical termination of pregnancy act 

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा हा काही ठराविक कारणांच्यासाठी महिलांना गर्भपात करण्यासाठी परवानगी देतो आणि कायद्यानुसार ज्या महिला गर्भपात करणार आहेत अश्या महिला १२ आठवड्यानंतर मानसिक आणि शारीरक परिस्थिती चांगली असल्यानंतर गर्भपात करून घेवू शकतात आणि कायद्याच्या सुधारणे नंतर गर्भपाताचा कालावधी हा २० ते २४ आठवडे करण्यात आला आहे.

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा हा कोणी व केंव्हा लागू केला ?

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायदा हा भारतीय सरकारने संपूर्ण भारतामध्ये १९५१ मध्ये लागू केला जो १९७० मध्ये संसदेत सदर केला होता.

गर्भपात करून घेण्याची कारणे

महिला ह्या काही कारणांच्यासाठी कायद्यानुसार गर्भपात करून घेतात आणि त्याची काही कारणे आपण खाली पाहूया.

  • जर एखाद्या गरोदर महिलेला धोका असेल तर ती महिला कायद्यानुसार गर्भपात करून घेवू शकते.
  • असे समजले कि जन्माला येणारे बाळ हे व्यंग जन्माला येणार असे समजले तर ती महिला गर्भपात करून घेवू शकते.
  • जर महिलेला शारीरिक किंवा मानसिक आरोग्याला धोका असेल तर अश्यावेळी देखील ती स्त्री गर्भपात करून घेऊ शकते.
  • जर एखाद्या महिलेला बलात्कारातून गर्भधारणा झाली असेल तर ती महिला कायद्यानुसार गर्भपात करून घेवू शकतो.

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्याविषयी महत्वाची माहिती – important information about medical termination of pregnancy act 

  • गर्भपाताला परवानगी देण्याबाबत वेगवेगळी मते आहेत आणि त्यामधील एक मत असे आहे कि गर्भधारणा समाप्त करणे हि गर्भवती स्त्रीची किंवा महिलेची निवड आहे आणि तिच्या पुनरुत्पादक अधिकाराचा एक भाग आहे.
  • २० ते २४ आठवड्यांच्या दरम्यान गर्भधारणा अनु शकतील अश्या महिलांच्या श्रेणी निर्दिष्ट करत नाहीत आणि ते नियमाद्वारे निर्धारित केले जाते.
  • महिलेच्या जीवनाचे संरक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे आणि त्यामुळे गर्भाच्या संरक्षणाची तरतूद केली पाहिजे म्हणून हा कायदा सरकारने लागू केला आहे.
  • हा कायदा काही स्त्रिया किंवा महिला ह्या काही कारणास्तव गर्भपात करून घेऊ इच्छितात आणि अश्या महिलांना कायदेशीररित्या परवानगी देण्यासाठी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यामध्ये तरतूद आहे.
  • कायदा लागू केल्यानंतर १२ आठवड्यानंतर गर्भपात करण्यास कायद्यानुसार परवानगी दिली जात होती परंतु या कायद्यामध्ये सुधारणा झाल्यानंर गर्भवती स्त्रीला किंवा महिलेला गर्भपात करून घेण्याचा कालावधी हा २० ते २४ आठवडे केला.
  • या कायद्यानुसार गर्भपात हा केवळ स्त्रीरोग किंवा प्रसूतीशास्त्रातील विशेषीकरण असलेल्या डॉक्टरांनीच करणे आवश्यक असते.
  • ग्रामीण भागातील सामुदायिक केंद्रातील आरोग्य केंद्रांच्या मध्ये अशा डॉक्टरांची ७५ टक्के कमतरता असल्याने गर्भवती स्त्रीसाठी किंवा महिलेसाठी सुरक्षित गर्भपात सुविधा मिळणे खूप कठीण जावू शकते.

मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्याविषयी प्रश्न – questions 

  • गर्भपात करू इच्छिणारी गरोदर महिला किती आठवड्याने गर्भपात करू शकते ?

गर्भपात करू इच्छिणारी गरोदर महिला हि कायद्यानुसार २० ते २४ आठवडे झाल्यानंतर गर्भपात करू शकतात आणि हे हा कालावधी डॉक्टरांचा सल्ला घेवून ठरवलेला आहे.

  • या कायद्याद्वारे गर्भपाताची गोपनीयता कशी ठेवली जाते ?

नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायी केवळ कायद्याद्वारे अधिकृत व्यक्तीकडे ज्या महिलेची गर्भधारणा संपुष्टात आणली गेली अही त्याचे तपशील प्रगट करू शकतात.

  • गर्भपात करून घेण्याची कारणे ?

एखादी महिला जर गर्भपात करून घेत असेल तर त्यापाठीमागे अनेककारणे असतात आणि ती म्हणजे तिला धोका असेल तर किंवा तिचे बाल हि व्यंग आहे असे समजले तर अशी कारणे आहेत आणि जर हि कारणे असतील तर कायदा गर्भपात करण्यासाठी परवानगी देतो.

आम्ही दिलेल्या mtp act 1971 in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर वैदयकीय गर्भपात कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mtp act 1971 pdf in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!