मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय Mutkhada Upay in Marathi

mutkhada upay in marathi – kidney stone upay in marathi मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये मुतखडा ( kidney stone ) म्हणजे काय आणि मुतखडा या समस्येवर कोणकोणते घरगुती उपाय करता येतात ते पाहणार आहोत. मुतखडा म्हणजे हा किडनी किंवा मूत्रमार्गामध्ये होणारा एक कठीण स्फटीकीय खनिज पदार्थ आहे आणि हि समस्या कमी असतानाच त्याच्यावर उपचार करून हा बरा करता येतो. मुतखड्याची समस्या उद्भाणाऱ्याव्यक्तीला सर्वप्रथम खालच्या पाठीमध्ये किंवा बाजूला, मांडीचा सांधा किंवा ओटीपोटात अचानक वेदना होतात आणि हे मुतखड्याचे मुख्य लक्षण आहे.

जेव्हा लघवी प्रमाण कमी होते किंवा लघवी जास्त प्रमाणात स्टोन तयार होतात आणि हा किडनी स्टोन किंवा मुतखडा हा जास्त पाणी न पिल्यामुळे तयार होतो आणि मग नंतर त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. मूत्रमार्गातील खडे हे स्त्रीयांच्यापेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतात आणि हे खडे २० ते ४९ वयोगटातील लोकांच्यामध्ये विकसित होण्याची शक्यता असते.

त्याचबरोबर काही संखेने गरोदर महिलांच्यामध्ये देखील किडनी स्टोन होतात आणि असे देखील आहे कि गर्भधारणेशी संबंधित बदलामुळे देखील मुतखडा होऊ शकतो. युरीक अॅसिड किडनी स्टोन लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात ज्यांच्या रक्तामध्ये युरीक अॅसिड ची पातळी वाढलेली असते.

बहुतेक किडनी स्टोन हे कॅल्शियम स्टोन असतात आणि सर्वात सामान्य प्रकारच्या किडनी स्टोन मध्ये किंवा मुतखड्यामध्ये ऑक्सलेट किंवा फॉसपेटच्या संयोगाने कॅल्शियम असते. चला तर आता आपण मुतखडा या विषयी आणखीन माहिती घेवूया तसेच या वर उपाय देखील पाहूया.

mutkhada upay in marathi
mutkhada upay in marathi

मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय – Mutkhada Upay in Marathi

मुतखडा म्हणजे काय – kidney stone meaning in marathi

मुतखडा म्हणजे हा किडनी किंवा मूत्रमार्गामध्ये होणारा एक कठीण स्फटीकीय खनिज पदार्थ आहे. मुतखड्याची समस्या उद्भाणाऱ्याव्यक्तीला सर्वप्रथम खालच्या पाठीमध्ये किंवा बाजूला, मांडीचा सांधा किंवा ओटीपोटात अचानक वेदना होतात आणि हे मुतखड्याचे मुख्य लक्षण आहे. जेव्हा लघवी प्रमाण कमी होते किंवा लघवी जास्त प्रमाणात स्टोन तयार होतात आणि हा किडनी स्टोन किंवा मुतखडा हा जास्त पाणी न पिल्यामुळे तयार होतो.

मुतखडा विषयी महत्वाची माहिती

 • मुतखडा म्हणजे हा किडनी किंवा मूत्रमार्गामध्ये होणारा एक कठीण स्फटीकीय खनिज पदार्थ आहे.
 • मुतखड्याची समस्या उद्भाणाऱ्याव्यक्तीला सर्वप्रथम खालच्या पाठीमध्ये किंवा बाजूला, मांडीचा सांधा किंवा ओटीपोटात अचानक वेदना होतात.
 • हे खडे २० ते ४९ वयोगटातील लोकांच्यामध्ये विकसित होण्याची शक्यता असते.
 • बहुतेक किडनी स्टोन हे कॅल्शियम स्टोन असतात.
 • सर्वात सामान्य प्रकारच्या किडनी स्टोन मध्ये किंवा मुतखड्यामध्ये ऑक्सलेट किंवा फॉसपेटच्या संयोगाने कॅल्शियम असते.

मुतखडा कशामुळे होतो – causes of kidney stone 

मुतखडा म्हणजे हा किडनी किंवा मूत्रमार्गामध्ये होणारा एक कठीण स्फटीकीय खनिज पदार्थ आहे. जेव्हा लघवी प्रमाण कमी होते किंवा लघवी जास्त प्रमाणात स्टोन तयार होतात आणि हा किडनी स्टोन किंवा मुतखडा हा जास्त पाणी न पिल्यामुळे तयार होतो. चला तर आता आपण मुतखडा कश्यामुळे होतो याची कारणे पाहूया.

 • मुतखडा हा जास्त पाणी न पिल्यामुळे तयार होतो.
 • युरीक अॅसिड किडनी स्टोन लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात ज्यांच्या रक्तामध्ये युरीक अॅसिड ची पातळी वाढलेली असते.
 • तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या जुनाट रोगांच्यामुळे देखील मुतखडा होण्याची शक्यता असते.
 • त्याचबरोबर दाहक आतड्यासंबधी रोग असलेल्या लोकांना देखील मुतखडा ( kidney stone ) होण्याची शक्यता असते.
 • त्याचबरोबर काही संखेने गरोदर महिलांच्यामध्ये देखील किडनी स्टोन होतात आणि असे देखील आहे कि गर्भधारणेशी संबंधित बदलामुळे देखील मुतखडा होऊ शकतो.
 • सध्या लोक अनेक प्रकारची केमिकलयुक्त औषधे खातात आणि त्या औषधांच्यामुळे देखील मुतखडा होण्याही शक्यता असते.
 • आहारातील घटक आणि आहार घेण्याच्या चुकीच्या पध्दती मुळे देखील अनेक वेळा लोकांना मूत्रमार्गातील खड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
 • जास्त प्रमाणात वजन वाढल्यामुळे देखील मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.
 • पाचन तंत्रावरील शस्त्रक्रिया यामुळे देखील मुतखडा उद्भवू शकतो.

मुतखडा लक्षणे व उपाय – kidney stone symptoms in marathi

मुतखडा हि समस्या उद्भाणाऱ्या व्यक्तीला काही सुरुवातीला काही लक्षणे उद्भवतात आणि ती लक्षणे काय काय आहेत ते खाली पाहूयात.

 • मुतखड्याची समस्या उद्भाणाऱ्याव्यक्तीला सर्वप्रथम खालच्या पाठीमध्ये किंवा बाजूला, मांडीचा सांधा किंवा ओटीपोटात अचानक वेदना होतात आणि हे मुतखड्याचे मुख्य लक्षण आहे.
 • लघवी प्रमाण कमी होते किंवा लघवी जास्त प्रमाणात स्टोन तयार होतात.
 • रक्तरंजित लघवी होते आणि लघवी करण्यास त्रास होतो.
 • ताप आणि थंडी वाजून येते.

मुतखडा पोटदुखी उपाय – home remedies for kidney stone in marathi

किडनी स्टोन उपाय मराठी – kidney stone upay in marathi

मुतखडा म्हणजे हा किडनी किंवा मूत्रमार्गामध्ये होणारा एक कठीण स्फटीकीय खनिज पदार्थ आहे आणि हि समस्या कमी असतानाच त्याच्यावर उपचार करून हा बरा करता येतो. चला तर मग आता आपण मुतखडा बरा करण्यासाठी काय काय उपाय आहेत ते पाहूया.

 • पाणी जास्त पिणे हा खूप सोपा उपाय आहे जो मुतखड्याची समस्या दूर करण्यासाठी मदत करू शकतो. दिवसातून कमीत कमी एक लिटर पाणी आपल्या शरीरामध्ये जाणे खूप गरजेचे असते.
 • लिंबू रसामध्ये सायट्रेट असते जे कॅल्शियमचे साठे कमी करण्यास आणि किडनी स्टोनची वाढ कमी करण्यास मदत करते म्हणून किडनी स्टोनची समस्या असणाऱ्या व्यक्तीने जर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून ते पाणी पिले तर मुतखडा कमी होऊ शकतो.
 • अश्या काही लोकांना मूतखड्याचा त्रास उद्भवतो ज्यांचे वजन जास्त आहे म्हणून आपले वजन हे प्रमाणात असेल तर आपल्याला या समस्येपासून दूर राहता येईल. शरीराचे वजन संतुलित करा आणि पौष्टिक आणि चांगले अन्न खा.
 • तसेच जास्त प्रमाणात केमिकल युक्त औषधे खाऊ नका त्या उलट जर तुमची कोणती तरी सामान्य समस्या असेल तर त्यासाठी घरगुती उपाय करा.
 • रोजच्या आहारामधून दैनंदिन कॅल्शियमची अवश्यकता पूर्ण करा म्हणजेच तुमच्या आहारामध्ये ब्रोकोली, दुग्ध उत्पादने, धान्य या सारखा आहार समाविष्ट करा.
 • सेलेरी हि एक भाजी आहे आणि ज्यामध्ये पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट असतात जे किडनीमध्ये खनिजे तयार होण्यापासून रोखतात. तसेच मूत्रपिंडाद्वारे कचरा आणि विष देखील मदत करतात. त्यामुळे जर आपण सेलेरी चा रस रोज पिला तरी आपला मुतखड्याचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
 • साखरयुक्त पेये तुमच्या आहारातून थोडीसी कमी करा.
 • अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये सायट्रिक अॅसिड चे प्रमाण असते आणि हे कॅल्शियमचा साठा कमी करण्यास मदत करते त्यामुळे मुतखडा होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
 • तुळशीची पाने देखील किडनीच्या आरोग्यासाठी चांगली असतात आणि जर तुम्ही रोज सकाळी एक चमचा तुळशीचा रस घेतला तर ते तुमच्यासाठी सगळ्याच दृष्टीने चांगले आहे.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या mutkhada upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kidney stone meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि mutkhada gharguti upay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mutkhada gharelu upay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!