नरेन कार्तिकेयन माहिती Narain Karthikeyan Information in Marathi

narain karthikeyan information in marathi नरेन कार्तिकेयन माहिती, सध्या रेसिंग या खेळ प्रकार मध्ये करियर करण्यासाठी अनेक इच्छुक प्रयत्न करत असतात आणि आपल्या भारतामध्ये देखील असे अनेक आहेत. ज्यांनी रोड रेसिंग मध्ये करियर करण्यास यशस्वी ठरले आहेत, परंतु त्यामधील एक मोठे आणि लोकप्रिय नाव म्हणजे नरेन कार्तिकेयन आणि आज आपण या लेखामध्ये नरेन कार्तिकेय विषयी माहिती पाहणार आहोत. नरेन कार्तिकेयन  यांना भारतातील एकमेव फॉर्म्युला १ ड्रायव्हर म्हणून ओळखले जाते.

त्यांनी अनेक वर्ष फॉर्म्युला रेसिंग खेळामध्ये आपली महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे आणि आपले आणि भारताचे नाव देखील उंचावले आहे. नरेन कार्तिकेयन यांनी २००५ ते २००६ या काळामध्ये फॉर्म्युला वन या क्षेत्रामध्ये पदार्पण केले आणि त्यांने काही वर्षातच म्हणजे ५ ते ६ वर्षामध्ये आपले नाव या फॉर्म्युला १ ड्रायव्हर रेसिंग मध्ये बनवले.

आणि त्यांनी भारतातील एकमेव फॉर्म्युला १ ड्रायव्हर म्हणून आपले नाव मिळवले आणि म्हणून त्याला भारत सरकारने २०१० मध्ये देशामधील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानिक करण्यात आले होते.

त्याचबरोबर ते २०११ मध्ये हिस्पॅनिओला रेसिंग टीमसाठी काम काम करत होता परंतु हिस्पॅनिओला रेसिंग टीम २०११ मध्ये फॉर्म्युला १ रेसिंगसाठी पात्र ठरली नाही आणि त्यामुळे नरेन कार्तिकेयन यांना देखील या रेसिंग मध्ये सहभाग घेता आला नाही आणि २०१२ मध्ये नरेन कार्तिकेयन यांनी फॉर्म्युला १ साठी शेवटच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

narain karthikeyan information in marathi
narain-karthikeyan-information-in-marathi

नरेन कार्तिकेयन माहिती – Narain Karthikeyan Information in Marathi

नावनरेन कार्तिकेयन
ओळखफॉर्म्युला १ रेसिंग ड्रायव्हर
जन्म१४ जानेवारी १९७७
जन्मठिकाणतामिळनाडू मधील मद्रास
पूर्ण  नावकुमार राम नारायण कार्तिकेयन
फॉर्म्युला वन रेसिंग पदार्पण२००५

नरेन कार्तिकेयन चे प्रारंभिक जीवन – early life

नरेन कार्तिकेयन हे एक फॉर्म्युला १ रेसिंग मधील एक खेळाडू आहेत ज्यांचा जन्म तामिळनाडू मधील मद्रास या ठिकाणी १४ जानेवारी १९७७ मध्ये झाला. अनेकांना असा प्रश्न पडला असेल कि नरेन कार्तिकेय यांना रेसिंगची आवड हि त्यांना त्यांच्या वडिलांच्याकडून आली म्हणजेच कार्तिकेयन यांचे वडील देखील दक्षिण भारतीय रॅलीचे माजी विजेते होते.

आणि ते ६ ते ७ वेळा विजेते झालेले होते आणि त्यामुळे रेसिंग, मोटारसपोर्ट या सर्व गोष्टींची आवड हि नरेन कार्तिकेयन यांना लहानपणीपासूनच होती. कार्तिकेयन यांनी त्यांचे शालेय शिक्षण कोइम्बतुर मधील स्टेन्स अँग्लो इंडियन हायर सेकेंडरी शाळेमध्ये केले आणि मग त्यांनी पुढे रेसिंगचे प्रशिक्षण घेऊन त्यामध्ये करीयरची सुरुवात केली.

नरेन कार्तिकेयन यांची कामगिरी – career

 • वयाच्या फक्त १५ व्या वर्षी नरेन कार्तिकेयन यांनी रेसिंग सपोर्ट मध्ये प्रवेश केला.
 • फॉर्म्युला वन मध्ये सहभाग घेण्याअगोदर त्यांनी अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला होता त्यांनी १९९४ मध्ये फॉर्म्युला फोर्ड हिवाळी मालिकेमध्ये सहभाग घेतला होता आणि हि मालिका जिंकणारा तो पहिला रेसर देखील ठरला होता.
 • त्याचबरोबर १९९६ मध्ये आशियाई फॉर्म्युला २ हजार या मध्ये सहभाग घेतला आणि ते या स्पर्धेमध्ये जिंकणारा तो पहिला भारतीय आणि आशियाई बनला.
 • नरेन कार्तिकेयन यांनी श्रीपेरूंपुदूर या ठिकाणी झालेल्या फॉर्म्युला मारुतीमध्ये सहभाग घेतला आणि आपली प्रथम रेसिंग स्पर्धा खेळली आणि त्यांनी २००५ ते २००६ या काळामध्ये फॉर्म्युला वन या क्षेत्रामध्ये पदार्पण केले.
 • २००७ मध्ये त्यांनी चीनमध्ये झालेल्या ए१जीपी शर्यतीमध्ये सहभाग घेतला आणि ती शर्यत ते जिंकले हि शर्यत जिंकणारा देखील तो पहिलाच भारतीय होता अश्या प्रकारे त्यांनी अनेक रेसिंग स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि भारताचे आणि आपले नाव उंचावण्यात ते यशस्वी ठरले.
 • २०१० मध्ये झालेल्या सुपर फॉर्म्युला लीग चॅम्पीयनशिपमध्ये त्यांनी २८० पेक्षा अधिक गुण मिळवले होते आणि त्यामुळे त्यांना १६ व्या स्थानाचा मान मिळाला होता.  
 • त्यानंतर ते १९९२ मध्ये फ्रान्स या देशामध्ये जाऊन त्यांनी एल्फ विनफील्ड रेसिंग स्कूलमध्ये प्रवेश घेवून त्यांनी त्या ठिकाणी रेसिंगचे प्रशिक्षण घेतले आणि पुढे त्यांनी त्याच वर्षी फॉर्म्युला रेनॉल्ट कारच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्यांना त्यामध्ये उपांत्य फेरीमध्ये पोहचण्यासाठी यश देखील मिळाले.
 • २०१३ मध्ये अॅटो जीपी मालिकेमध्ये ४ पोल पोझिशन मिळवल्या होत्या आणि त्यांनी या मालिकेमध्ये ५ वेळा विजय मिळवण्यासाठी देखील यश मिळाले होते.
 • त्याचबरोबर त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय मोटार स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्यामध्ये आपली अप्रतिम कामगिरी बजावली.
 • नरेन कार्तिकेयन यांनी २०१२ मध्ये शेवटच्या फॉर्म्युला १ रेसिंगसाठी खेळले.
 • नरेण कार्तिकेयन यांचा रेसिंगमधील प्रवास हा २००५ पासून २०१२ पर्यंत झाला होता.

नरेन कार्तिकेयन विषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • नरेन कार्तिकेयन यांनी इंटरस्पोर्ट डल्लार एफ३९८ ( F398 ) चालवत असताना त्यांनी १९९८ या साली त्या देशाच्या फॉर्म्युला ३ मालिकेमध्ये पदवी प्राप्त केली.
 • त्यांनी १९९३ मध्ये म्हणजेच वयाच्या १५ व्या वर्षी रेसिंग स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती आणि त्यांची पार्श्वभूमी देखील रेसिग क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना रेसिंगची आवड लहानपणी पासूनच होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या लहानपणी पासूनच रेसिंगच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली होती.
 • नरेन कार्तिकेयन यांनी २००१ मध्ये जॉर्डनसाठी चाचणी केली होती २००४ च्या शेवटी मिनार्डी सोबत आणखीन एक एफ वन चाचणी घेतली होती.
 • नरेन कार्तिकेयन यांनी २००५ मध्ये फॉर्म्युला वन रेसिंग मध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी त्यामध्ये चांगली कामगिरी करून ते फॉर्म्युला वन रेसिंग मध्ये विजयी होणारे पहिले भारतीय होते.
 • नरेन कार्तिकेयन यांचा जन्म तामिळनाडू या राज्यातील मद्रास मधील कोईम्बतूर या ठिकाणी झाला.
 • त्यांनी सुपर फॉर्म्युला या हंगामामध्ये २०१४ मध्ये १३ वे स्थान, २०१५ मध्ये ११ वे स्थान आणि २०१६ मध्ये १४ वे स्थान मिळवण्यास यशस्वी ठरले होते.

नरेन कार्तिकेयन यांना मिळालेला पुरस्कार – awards

नरेन कार्तिकेयन यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला वन खेळाच्या कामगिरीसाठी त्यांनी २०१० मध्ये त्यांना भारताचा चौथ्या क्रमांकावरील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मश्री हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.

आम्ही दिलेल्या narain karthikeyan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नरेन कार्तिकेयन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या narain karthikeyan information in marathi language या narain karthikeyan wikipedia in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about narain karthikeyan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये narain karthikeyan biography in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!