नाटो म्हणजे काय मराठी माहिती Nato Information in Marathi

nato information in marathi नाटो विषयी माहिती, आज आपण या लेखामध्ये नाटो म्हणजे काय आणि नाटोचे महत्व काय आहे या सर्व गोष्टींच्या विषयी माहिती घेणार आहोत. नाटो हि एक अशी युती आहे जी राजकीय आणि लष्कर हे दोन विभाग एकत्र येऊन बनलेली आहे आणि या युतीची स्थापन एप्रिल १९४९ मध्ये झाली आणि अमेरिका, कॅनडा आणि इतर दहा युरोपियन देशांनी एकत्र येऊन स्थापन केली. नाटो चे पूर्ण स्वरूप नॉर्थ अटलांटिक ट्रीट्री ऑर्गनायझेशन (north atlantic treaty organization) असे आहे आणि हि एक ३० सदस्यांची युती आहे.

जी दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवरलोकशाही स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने स्थापन झाली होती आणि नाटोचे मुख्य कार्यालय हे बेल्जियमच्या ब्रूसेल्स शहरामध्ये बुलेवर्ल्ड लिओपोल्ड या ठिकाणी आहे.

nato information in marathi
nato information in marathi

नाटो म्हणजे काय मराठी माहिती – Nato Information in Marathi

संस्थेचे नावनाटो (nato)
पूर्ण स्वरूपनॉर्थ अटलांटिक ट्रीट्री ऑर्गनायझेशन (north atlantic treaty organization)
स्थापनाएप्रिल १९४९
नाटो मधील सदस्यनाटो मध्ये आत्तापर्यंत एकूण ३० सदस्य आहेत.
मुख्यालयबेल्जियमच्या ब्रूसेल्स या शहरामध्ये आहे

नाटो म्हणजे काय – nato meaning in marathi

नाटोचे पूर्ण स्वरूप नॉर्थ अटलांटिक ट्रीट्री ऑर्गनायझेशन (north atlantic treaty organization) असे आहे आणि हे अमेरिका कॅनडा आणि त्यांच्या युरोपियन मित्र देशातील राष्ट्रीय सुरक्षा युती आहे. अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूंनी शांतता राखण्यासाठी आणि आर्थिक तसेच राजकीय प्रोत्साहन देण्यासाठी दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर याची स्थापना करण्यात आली आहे.  

नाटो चे पूर्ण स्वरूप – Nato Full Form in Marathi

नॉर्थ अटलांटिक ट्रीट्री ऑर्गनायझेशन – north atlantic treaty organization

नाटो विषयी महत्वाची माहिती – information about nato in marathi

  • ४ एप्रिल १९४८ रोजी वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी स्वाक्षरी करण्यात आलेला नॉर्थ अटलांटिक करार हा लष्करी युतीसाठीच्या चर्चेचा परिणाम होता. त्यामध्ये ब्रूसेल्स, राज्ये, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, नॉर्वे, डेन्मार्क आणि पोर्तुगाल या देशांचा करार समविष्ट होता.
  • या सर्व गोष्टीला औपचारिक प्रतिसाद म्हणून देण्यासाठी सेव्हीयत युनियन आणि त्यांच्या उपग्रह राज्यांनी १४ मी १९५५ रोजी स्वाक्षरी केलेल्या वॉर्सो कराराची निर्मिती हा त्यांच्या तत्काळ परिणामापैकी एक होता.
  • अमेरिका, कॅनडा, अल्बानिया, बल्गेरिया, क्रोयेशीया, बल्गेरिया, डेन्मार्क झेक, फ्रान्स, एस्टोनिया, ग्रीस, हंगेरी, आइसलँड, जर्मनी, इटली, लॅटव्हिया, लिथुएनिया, नेदरलँड्स, लक्झेम्बर्ग, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडोनिया, पोर्तुगाल, रोमानिया, नॉर्वे, स्लोव्हाकिया, तुर्की, स्पेन आणि युके हे देश सदस्य आहेत.
  • १९४५ नंतरच्या महायुध्दानंतर अमेरिका आणि सेव्हियत हि राष्ट्र महासत्ता बनली होती त्यामुळे युरोप मधील धोका हा वाढला होता आणि हीच बाबा लक्षात घेऊन बेल्जियम, ब्रिटन, नेदरलँड्स, फ्रान्स आणि काही इतर देशांनी करार केला होता.
  • अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूंनी शांतता राखण्यासाठी आणि आर्थिक तसेच राजकीय प्रोत्साहन देण्यासाठी दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर नाटो हे स्थापन केले आहे.
  • नाटो चे पूर्ण स्वरूप नॉर्थ अटलांटिक ट्रीट्री ऑर्गनायझेशन ( north atlantic treaty organization ) असे आहे आणि हि एक ३० सदस्यांची युती आहे.
  • दहशतवादा विरुध्द लढण्यासाठी नाटो हि महत्वाची भूमिका बजावते, अफगाणीस्थान मधील सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी १३००० पेक्षा जास्त नाटो सैन्याचे योगदान आहे आणि हे आयएसआयएस ला पराभूत करण्यासाठी जागतिक युतीचे पूर्ण सदस्य आहे.
  • दहशतवाद, चाचेगिरी, आणि सायबर युध्दासारख्या धोक्यांना कोणतीही सीमा नसल्यामुळे नाटो हे त्यांच्या भागीदारांच्याबरोबर संभाव्य धोक्यांच्याबरोबर लढण्यासाठी वचनबद्ध आहे.
  • जगभरातील ४० हून अधिक भागीदार देशासोबत तसेच युनायटेड नेशन्स, युरोपियन युनियन, ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कोऑपरेशन इन युरोप आणि आफ्रिकन युनियन या सारख्या संस्थांच्या सोबत काम करते.

नाटोचे कार्य – functions 

  • नाटो हे स्थापन करण्याचे मुख्य ध्येय असे आहे कि त्या संस्थेच्या सदस्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि त्यांच्या प्रदेशांच्या स्थिरतेचे देखील रक्षण करणे.
  • तसेच या संस्थेचा एक महत्वाचा पैलू म्हणजे कलम ५ ज्यामध्ये असे म्हटले आहे कि पक्ष सहमत आहेत कि युरोप किंवा उत्तर अमेरिकेतील त्यांच्यापैकी एक किंवा अधिक सशस्त्र बनवणे.
  • या संस्थेचे आणखी एक मुख्य लक्ष किंवा कार्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रे, दहशतवाद आणि सायबर हल्ले या कडे लक्ष देणे.
  • एका देशावर केलेला हल्ला हा नाटोच्या सर्व देशावर हल्ला झाला असे समजले जाईल त्यामुळे त्या हल्ल्याला नाटोच्या सर्व राष्ट्रांना प्रत्युतर द्यावे लागेल.

नाटो ची रचना – structure 

नाटो हे दोन मुख्य भागांचा समावेश आहे आणि ते म्हणजे राजकीय आणि लष्करी आणि आपण वर हे पहिलेच आहे कि हि एक युती आणि हि म्हणजे राजकीय आणि लष्करी युती आहे. नाटोचे मुख्यालय हे असे आहे ज्याठिकाणी सर्व सदस्य देशाचे प्रतिनिधी एकत्र येऊन सर्व संमतीनेनिर्णय घेतात. हे भागीदारी देश आणि नाटो सदस्य देशामधील संवाद आणि सहकार्यासाठी एक ठिकाण देखील प्रधान करते. नाटोच्या च्या लष्करी संघटनेचे प्रमुख घटक म्हणजे लष्करी समिती ज्यामध्ये संरक्षण प्रमुख आहे आणि नाटो सदस्य देश तिची कार्यकारी संस्था, अंतरराष्ट्रीय लष्करी कर्मचारी आणि लष्करी कमांड रचना आहे.

नाटो मधील देश – nato members countries list in marathi

नाटो मध्ये एकूण ३० सदस्य आहेत आणि ते म्हणजे अमेरिका, कॅनडा, अल्बानिया, बल्गेरिया, क्रोयेशीया, बल्गेरिया, डेन्मार्क झेक, फ्रान्स, एस्टोनिया, ग्रीस, हंगेरी, आइसलँड, जर्मनी, इटली, लॅटव्हिया, लिथुएनिया, नेदरलँड्स, लक्झेम्बर्ग, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडोनिया, पोर्तुगाल, रोमानिया, नॉर्वे, स्लोव्हाकिया, तुर्की, स्पेन आणि युके.

आम्ही दिलेल्या nato information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नाटो म्हणजे काय मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nato wikipedia in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि nato members countries list in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!