neft full form in marathi – neft meaning in marathi एनईएफटी चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये एनईएफटी (NEFT) याचे पूर्ण स्वरूप आणि एनईएफटी (NEFT) काय आहे या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. एनईएफटी (NEFT) चे पूर्ण स्वरूप ( full form ) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ( national electronic fund transfer ) असे आहे. बँकिंग म्हणजे हा आपल्याला रोजच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे म्हणजेच लोक रोजच्या जीवनामध्ये बँकेमध्ये व्यवहार करत असतात. पूर्वी बँकेमध्ये पैसे ट्रान्सफरसाठी बँकेत जाऊन लांब रांगेत थांबावे लागत होते तसेच तुम्हाला चेक, पैसे काढण्याचे फॉर्म आणि चॅपलन्स भरावे लागत होते पण आता बँकेमध्ये सर्व व्यवहार हे ऑनलाइन झाले आहेत.
त्यामुळे बँकेमधील सर्व प्रक्रिया हि खूप सोपी, सुलभ आणि कमी वेळेमध्ये होणारी झाली आहे आणि हे सर्व एनईएफटी (NEFT) मुळे शक्य झाले आहे कारण एनईएफटी (NEFT) चा वापर करून आता आपण ऑनलाइन मनी ट्रान्सफर करू शकतो आणि हि पध्दत सध्या खूप वापरात आहे. एनईएफटी (NEFT) ही भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या मालकीची आणि नियंत्रित असलेली केंद्रीकृत देशव्यापी पेमेंट पद्धत आहे.
हे संपूर्ण भारतातील बँकांमध्ये सहजपणे पैसे हस्तांतरित करते आणि ग्राहकाला दुसऱ्या पक्षाकडे निधी हस्तांतरित करण्याची परवानगी देण्यासाठी बँकेची शाखा एनईएफटी (NEFT) सक्षम असावी. एनईएफटी (NEFT) ही एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली आहे जी संपूर्ण देशात व्यक्तीला फंड ट्रान्सफर करण्यास अनुमती देते.
या सुविधेचा वापर करून, कोणताही खातेदार एनईएफटी (NEFT) योजनेत सहभागी होणाऱ्या देशातील इतर कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेच्या शाखेतून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निधी हस्तांतरित करू शकतो. तुम्ही इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या डिजिटल पद्धतींचा वापर करून एनईएफटी (NEFT)द्वारे निधी हस्तांतरित करू शकता.
एनइएफटी चा फुल फॉर्म काय – NEFT Full Form in Marathi
एनईएफटी म्हणजे काय – neft meaning in marathi
एनईएफटी (NEFT) ही एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली आहे जी संपूर्ण देशात व्यक्तीला फंड ट्रान्सफर करण्यास अनुमती देते आणि या सुविधेचा वापर करून, कोणताही खातेदार एनईएफटी (NEFT) योजनेत सहभागी होणाऱ्या देशातील इतर कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेच्या शाखेतून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निधी हस्तांतरित करू शकतो.
एनईएफटी चे पूर्ण स्वरूप – neft long form in marathi
एनईएफटी (NEFT) ही एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली आहे जी संपूर्ण देशात व्यक्तीला फंड ट्रान्सफर करण्यास अनुमती देते. एनईएफटी (NEFT) चे पूर्ण स्वरूप ( full form ) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ( national electronic fund transfer ) असे आहे.
एनईएफटी चे फायदे – benefits of NEFT
पूर्वी बँकेमध्ये पैसे ट्रान्सफरसाठी बँकेत जाऊन लांब रांगेत थांबावे लागत होते तसेच तुम्हाला चेक, पैसे काढण्याचे फॉर्म आणि चॅपलन्स भरावे लागत होते पण आता बँकेमध्ये सर्व व्यवहार हे ऑनलाइन झाले आहेत त्यामुळे बँकेमधील सर्व प्रक्रिया हि खूप सोपी, सुलभ आणि कमी वेळेमध्ये होणारी झाली आहे आणि हे सर्व एनईएफटी (NEFT) मुळे शक्य झाले आहे कारण एनईएफटी (NEFT) चा वापर करून आता आपण ऑनलाइन मनी ट्रान्सफर करू शकतो. चला तर एनईएफटी (NEFT) म्हणजेच नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ( national electronic fund transfer ) चे फायदे काय काय आहेत ते पाहूया.
- व्यवहार पूर्ण करण्यासाठी कोणत्याही पक्षांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही तर ते ऑनलाईन मोडद्वारे व्यवहार करू शकता.
- हि सोपी आणि झटपट प्रक्रिया आहे म्हणजेच कोणतीही औपचारिकता न करता एका मिनिटा आपल्याला व्यवहार करता येतो.
- एनईएफटी (NEFT) निधी हस्तांतरण यंत्रणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मालकीची आणि नियंत्रित आहे, म्हणून ती पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणजेच आपण ऑनलाईन मोडद्वारे व्यवहार करत असताना कोणतीही फसवणूक होणार नाही.
- खातेदार कोणत्याही त्रासाशिवाय एनईएफटी (NEFT) द्वारे भारताच्या कोणत्याही भागात पैसे पाठवू शकतात.
- हि एक सोपी, सुलभ आणि कमी वेळेमध्ये होणारी सेवा आहे.
एनईएफटी (NEFT) द्वारे पैसे ट्रान्सफर करताना विचारात घेतले जाणारे मुद्दे
- एनईएफटी (NEFT) व्यवहाराची वेळ आठवड्याच्या दिवशी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.००० आणि शनिवारी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० पर्यंत.
- यासाठी कोणतीही व्यवहार मर्यादा नाही परंतु रु.५०००० प्रति व्यवहार मर्यादा आहे.
एनईएफटी (NEFT) पद्धतीद्वारे निधी हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक माहिती
एनईएफटी (NEFT) व्यवहार करण्यासाठी, प्रेषक आणि प्राप्तकर्ता या दोन्ही शाखा NEFT-सक्षम असणे महत्त्वाचे आहे
- जितकी रक्कम हस्तांतरित करायची आहे.
- प्राप्तकर्त्याचा खाते क्रमांक, जो डेबिट केला जाणार आहे.
- लाभार्थी बँकेचे नाव.
- लाभार्थीचे नाव.
- लाभार्थीचा खाते क्रमांक.
- गंतव्य बँक शाखेचे IFSC.
एनईएफटी विषयी महत्वाची माहिती – neft information in Marathi
- एनईएफटी (NEFT) ही भारतीय रिझर्व्ह बँक ( RBI ) च्या मालकीची आणि नियंत्रित असलेली केंद्रीकृत देशव्यापी पेमेंट पद्धत आहे.
- एनईएफटी (NEFT) ही एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली आहे जी संपूर्ण देशात व्यक्तीला फंड ट्रान्सफर करण्यास अनुमती देते आणि या सुविधेचा वापर करून, कोणताही खातेदार एनईएफटी (NEFT) योजनेत सहभागी होणाऱ्या देशातील इतर कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेच्या शाखेतून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निधी हस्तांतरित करू शकतो.
- एनईएफटी (NEFT) निधी हस्तांतरण यंत्रणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मालकीची आणि नियंत्रित आहे, म्हणून ती पूर्णपणे सुरक्षित आहे म्हणजेच आपण ऑनलाईन मोडद्वारे व्यवहार करत असताना कोणतीही फसवणूक होणार नाही
- तुम्ही इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या डिजिटल पद्धतींचा वापर करून एनईएफटी (NEFT)द्वारे निधी हस्तांतरित करू शकता.
- एनईएफटी (NEFT) व्यवहाराची वेळ आठवड्याच्या दिवशी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.००० आणि शनिवारी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० पर्यंत.
- एनईएफटी (NEFT) चे पूर्ण स्वरूप ( full form ) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ( national electronic fund transfer ) असे आहे.
- एनईएफटी (NEFT) द्वारे एखादा व्यक्ती पैसे पाठवत असेल तर त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला तो पैसे पाठवत आहे त्या व्यक्तीचा लाभार्थी बँकेचे नाव, लाभार्थीचे नाव, लाभार्थीचा खाते क्रमांक आणि गंतव्य बँक शाखेचे IFSC माहित असणे आवश्यक आहे.
आम्ही दिलेल्या neft full form in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर एनइएफटी म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या neft meaning in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि neft information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट