पॅरामेडिकल कोर्स Paramedical Courses Information in Marathi

paramedical courses information in marathi पॅरामेडिकल कोर्स, सध्या विद्यार्थी आपले करीयर बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स करत असतात आणि पॅरामेडिकल हा देखील असा कोर्स आहे जो मेडिकल मधील एक कोर्स आणि आज आपण या लेखामध्ये या कोर्स विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. एमबीबीएस पदवीच्या विरुध्द पॅरामेडिकल अभ्यासक्रम हे व्यवसायाभिमुख वैद्यकीय प्रशिक्षण अभ्यासक्रम आहेत जे विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये करियर विकसित करण्यास सक्षम करण्यासाठी मदत करतात.

पॅरामेडिकल हा कोर्स झालेले विद्यार्थी हे वैद्यकीय आणीबाणी, मदत आणि निदान या क्षेत्रामध्ये काम करतात आणि हा शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या संबधित विद्यार्थ्याला असंख्य अश्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. पॅरामेडिकल हा कोर्स १० वी किंवा १२ वी नंतर करता येतो आणि हा कोर्स आपण सहा महिने ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करू शकतो आणि

या प्रकारचा कोर्स करण्यासाठी देशभरामध्ये अनेक संस्था आणि विद्यापीठे आहेत जे पॅरामेडिकल शिक्षण देतात. पॅरामेडिकल हे शिक्षण घेतलेले विद्यार्थी नर्स, फार्माकोलॉजीस्ट, थेरीपिस्ट आणि फिजिशियन या सारखे व्यावसायिक म्हणून काम करू शकतात. पॅरामेडिकल हा अभ्यास करण्यासाठी काही विद्यापीठामध्ये प्रवेश परीक्षेची आवश्यकता नसते परंतु काही विद्यापीठामध्ये प्रवेश परीक्षा हि द्यावी लागते. चला तर खाली आपण पॅरामेडिकल या कोर्सविषयी सविस्तर माहिती घेवूया.

paramedical courses information in marathi
paramedical courses information in marathi

पॅरामेडिकल कोर्स – Paramedical Courses Information in Marathi

कोर्सचे नावपॅरामेडिकल
कोर्सचा कालावधीसहा महिने ते ३ वर्ष
पात्रता निकष१० वी किंवा १२ वी उतीर्ण
निकारीच्या संधीनर्स, फार्माकोलॉजीस्ट, थेरीपिस्ट आणि फिजिशियन

पॅरामेडिकल कोर्स म्हणजे काय ?

एमबीबीएस पदवीच्या विरुध्द पॅरामेडिकल अभ्यासक्रम हे व्यवसायाभिमुख वैद्यकीय प्रशिक्षण अभ्यासक्रम आहेत जे विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये करियर विकसित करण्यास सक्षम करण्यासाठी मदत करतात. पॅरामेडिकल हा कोर्स करू इच्छिणारा विद्यार्थी १० वी किंवा १२ वी नंतर करत येतो आणि हा कोर्स सहा ते तीस वर्षासाठी करू शकतात.

पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे प्रकार – types

विविध स्तरामध्ये विविध प्रकारचे पॅरामेडिकल अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि हे वेगवेगळे प्रकार खाली पाहणार आहोत. वेगवेगळे पॅरामेडिकल अभ्यासक्रम करायचे असल्यास त्यासाठी कालावधी बदलतो.

  • डिप्लोमा पॅरामेडिकल कोर्से हा १ ते २ वर्षासाठी केला जातो.
  • पदव्युत्तर अभ्यासक्रम हा २ वर्षाचा असतो.
  • त्याचबरोबर बॅचलर पॅरामेडिकल अभ्यासक्रम हा ३ ते ४ वर्षासाठी असतो.

पॅरामेडिकल अभ्यासक्रम – syllabus

पॅरामेडिकल अभ्यासक्रम हा काही ठिकाणी संस्थेनुसार बदलत असतो परंतु काही विषय हे एक सारखे असतात आणि ते आपण खाली पाहणार आहोत.

  • नर्सिंग कोर्समध्ये बी. एस्सी.
  • कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये एम. एस्सी .
  • बालरोग नर्सिंगमध्ये एम. एस्सी.
  • पॅथॉलॉजीमध्ये एमडी.
  • प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग नार्सिगमध्ये एमएस्सी.
  • एनेस्थेशियामध्ये एमडी.
  • नर्सिंग केअर असिस्टंट मध्ये डिप्लोमा.
  • रेडीओनिदान मध्ये एमडी.

पॅरामेडिकल अभ्यासक्रम पात्रता निकष – eligibility

कोणताही अभ्यासक्रम करण्यासाठी कोणत्याही विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला त्या संबधित संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पडावे लागतात. तसेच आपल्याला पॅरामेडिकल कोर्स करण्यासाठी देखील काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि खाली आपण पॅरामेडिकल कोर्स करण्यासाठी कोणकोणते पात्रता निकष पार पडावे लागतात ते पाहूयात.

  • १२ वी नंतर तो संबधीत विद्यार्थी पॅरामेडिकलमधून विविध अभ्यासक्रमांच्यामधून निवड करू शकतात म्हणजेच पॅरामेडिकल हा कोर्स करण्यासाठी १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पाहिजेत आणि त्या संबधित विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ पूर्ण केली पाहिजे आणि त्याला ५० ते ५५ टक्के गुण मिळवले पाहिजेत.
  • तुम्हाला जर पॅरामेडिकल कोर्ससाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही विज्ञान शाखेतून कोणतीही पदवी पूर्ण केली असेल तर तुम्ही हा कोर्स करण्यास पात्र ठरू शकता.

पॅरामेडिकल कोर्सचे फायदे – benefits

  • पॅरामेडिकल हि एक अत्यंत फायद्याची आणि उपयोगी व्यावसायिक निवड आहे.
  • पॅरामेडिकलमधील अभ्यासक्रम हा दैनंदिन जीवनात आणि समाजातही उपयुक्त आहे खूप उपयुक्त आहे.
  • व्यावसायिक वाढ आणि संधी भरपूर आणि वैविध्यपूर्ण असल्याने हा एक फायदेशीर पर्याय आहे.
  • पॅरामेडिकल क्षेत्र हे वैद्यकीय आणि आरोग्य सेवा उद्योगाचा कणा आहे.
  • पॅरामेडिकल हा कोर्स केल्यानंतर तुम्ही नर्स, फार्माकोलॉजीस्ट, थेरीपिस्ट आणि फिजिशियन या सारखे व्यावसायिक म्हणून काम करू शकतात.

पॅरामेडिकल कोर्सविषयी मनोरंजक तथ्ये – facts

  • पॅरामेडिकल अभ्यासक्रम हा रोजगारभिमुख अभ्यासक्रम आहे जो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला भरपूर रोजगार संधी मिळू शकतात.
  • पॅरामेडिकलचा सामान्य अभ्यासक्रम हा ६ महिने ते एक वर्षासाठी असतो आणि डिप्लोमा पूर्ण होण्यासाठी साधारणपणे एक किंवा दोन वर्ष लागतात.
  • पॅरामेडिकल हा कोर्स १० वी किंवा १२ वी नंतर करता येतो आणि हा कोर्स आपण सहा महिने ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करू शकतो.
  • पॅरामेडिकल अभ्यासक्रमांना चांगली व्याप्ती, अधिक रोजगार क्षमता, आकर्षक पगार, चांगली वाढ आणि जागतिक संधीसह उच्च नोकरीचे समाधान देखील मिळते.
  • या प्रकारचा कोर्स करण्यासाठी देशभरामध्ये अनेक संस्था आणि विद्यापीठे आहेत जे पॅरामेडिकल शिक्षण देतात.
  • पॅरामेडिकल हे सर्वात कल्पक आणि संसाधनात्मक वैद्यकीय व्यासायीकांच्यापैकी आहे. ते डॉक्टरांच्या थेट मार्गदर्शनाशिवाय वैद्यकीय आणि आघातजण्य, आपत्कालीन परिस्थितीवर उपचार करण्यात अत्यंत कार्यक्षम आहेत.
  • पॅरामेडिकल हा अभ्यास करण्यासाठी काही विद्यापीठामध्ये प्रवेश परीक्षेची आवश्यकता नसते परंतु काही विद्यापीठामध्ये प्रवेश परीक्षा हि द्यावी लागते.

आम्ही दिलेल्या paramedical courses information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पॅरामेडिकल कोर्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या paramedical course information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about paramedical courses in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये list of paramedical courses after 12th information in marathi mumbai Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!