चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय Pimples on Face Removal Tips in Marathi

pimples on face removal tips in marathipimples treatment at home in marathi चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये पिंपल्स म्हणजेच चेहऱ्यावर उटनारे मुरूम हे कमी करण्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत. जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्याला सौंदर्या बद्दल काळजी असते आणि आपला चेहरा हा आपल्या सौंदर्याचा महत्वाचा भाग आहे आणि जर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स उटले असतील तर आपला चेहरा चांगला दिसत नाही आणि आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स उटले असतील तर काही वेळा पिंपल्स चे काळे डाग हे तसेच असतात त्यामुळे पिंपल्स उटलेल्या लोकांना आपल्या चेहऱ्याबद्दल काळजी वाटू लागते.

परंतु पिंपल्स उटल्यानंतर काळजी करण्यासारखे काहीच कारण नाही कारण आपण काही घरगुती उपचार करून ते मुरूम ( पिंपल्स ) आपल्याला कमी करता येतात. आपल्याला चेहऱ्यावर वेगवेगळ्या कारणांच्यामुळे पिंपल्स उटतात जसे कि जर एखाद्या व्यक्तीला सतत मानसिक ताण तणाव असेल तर त्या व्यक्तीला चेहऱ्यावर पिंपल्स उटू शकतात आणि तसेच हार्मोन्सच्या बदलामुळे किंवा तारुण्य अवस्थेमध्ये आणि तसेच अनुवांशिक गुणधर्मामुळे अश्या अनेक कारणांच्यामुळे पिंपळे हे उटू शकतात.

पिंपल्स हे एक प्रकारचे पुरळ असतात जे अवरोधित छीद्रांच्यामध्ये उद्भवतात आणि ते तेल, मृत त्वचेच्या पेशी आणि आणि बॅक्टेरियाचे जास्त प्रमाणात उत्पादन यामुळे पिंपल्स उटू शकतात. पिंपल्स हि काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आणि जर आपल्या पिंपल्स उटले तर आपण काही घरगुती उपाय करून ते बरे करू शकतो. चला तर आता आपण चेहऱ्यावर उटनाऱ्या पिंपल्स कमी करण्यासाठी आपण कोणकोणत्या टिप्स वापरू शकतो ते पाहूया.

pimples on face removal tips in marathi
pimples on face removal tips in marathi

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय – Pimples on Face Removal Tips in Marathi

पिंपल्स म्हणजे काय ? what is mean by pimples 

पिंपल्स हे एक प्रकारचे पुरळ असतात जे अवरोधित छीद्रांच्यामध्ये उद्भवतात आणि ते तेल, मृत त्वचेच्या पेशी आणि आणि बॅक्टेरियाचे जास्त प्रमाणात उत्पादन यामुळे पिंपल्स उटू शकतात.

पिंपल्स येण्याची कारणे – causes of pimples 

जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्याला सौंदर्या बद्दल काळजी असते आणि आपला चेहरा हा आपल्या सौंदर्याचा महत्वाचा भाग आहे आणि जर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स उटले असतील तर आपला चेहरा चांगला दिसत नाही. चेहऱ्यावर अनेक वेगवेगळ्या कारणांच्या मुळे पिंपल्स उटतात आणि ती कारणे आपण खाली पाहणार आहोत.

 • जर एखाद्या व्यक्तीला खूप मानसिक ताण तणाव असेल तर अश्या व्यक्तीला पिंपल्स उटू शकतात.
 • काहींना अनुवांशिक गुणधर्मामुळे देखील मुरूम ( पिंपल्स ) उटण्याची शक्यता असते.
 • ज्या वेळी एखाद्या व्यक्तीमध्ये हार्मोन्स मध्ये बदल होतात त्यावेळी देखील त्या व्यक्तीला चेहऱ्यावर पिंपल्स उटू शकतात.
 • जर एखाद्या व्यक्तीला जास्त प्रमाणात घाम येत असेल तर अश्या व्यक्तीला देखील चेहऱ्यावर मुरूम उटू शकतात.
 • प्रदूषणामुळे देखील चेहऱ्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे पिंपल्स उटू शकतात.
 • धुम्रपान आणि मध्यपान करणाऱ्या लोकांच्या मध्ये देखील चेहऱ्यावर मुरूम उटण्याची समस्या उद्भवू शकते.

पिंपल्स कमी करण्याचे उपाय – pimples treatment at home in marathi

पिंपल्स हे एक प्रकारचे पुरळ असतात जे अवरोधित छीद्रांच्यामध्ये उद्भवतात आणि ते तेल, मृत त्वचेच्या पेशी आणि आणि बॅक्टेरियाचे जास्त प्रमाणात उत्पादन यामुळे पिंपल्स उटू शकतात. पिंपल्स हि काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आणि जर आपल्या पिंपल्स उटले तर आपण काही घरगुती उपाय करून ते बरे करू शकतो. चला तर आता आपण चेहऱ्यावरील पिंपल्स कसे कमी करायचे या बद्दल वेगवेगळ्या टिप्स पाहूया.

 • असे म्हंटले जाते कि पिंपल्स हे एखाद्या व्यक्तीला जास्त प्रमाणात मानसिक ताण तणाव असेल तर अश्या व्यक्तीला उटतात आणि अश्या व्यक्तींचा चेहऱ्यावर पिंपल्स उटल्यामुळे जास्त ताण वाढू शकतो आणि कारण पिंपल्स उटल्यामुळे आपला चेहरा चांगला दिसू शकत नाही म्हणून जर तुम्हाला वाटत असेल कि तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स उटू नयेत तर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण तणाव घेऊ नका.
 • असे म्हणतात कि घाम येणाऱ्या व्यक्तीला देखील पिंपल्स उटतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची चागली स्वच्छता राखा. त्यामुळे तुम्हाला पिंपल्स उटनार नाहीत.
 • सध्या खूप गडद मेकअप करण्याची क्रेझ आली आहे आणि ह्या गडद मेकअप मुळे म्हणजेच केमिकल युक्त मेकअप च्या पावडर मुळे आणि क्रीम मुळे आपल्या चेहऱ्यावर मुरूम उटू शकतात आणि म्हणून जास्त गडद आणि जड मेकअप करणे टाळा.
 • काकडी हि चेहऱ्याचे सौंदर्य खुलवणाऱ्या उपायापैकी एक आहे आणि जर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स उटले असतील तर आपण आपल्या चेहऱ्यावर काकडीची पेस्ट बनवून लावू शकतो आणि हि पेस्ट आपल्याला १५ ते २० मिनिटे ठेवावे लागते आणि मग ते १५ ते २० मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ धुवा आणि मग मग फरक पहा कि आपला चेहरा देखील फ्रेश दिसेल आणि आपल्या पिंपल्स चा फुगीरपणा देखील कमी होतो.
 • मधामध्ये देखील असे अनेक औषधी गुणधर्म असतात आणि मधाचा वापर हा अनेक सौंदर्य फायद्यासाठी केला जातो आणि पिंपल्स वर देखील मध खूप उपयुक्त ठरू शकतो. जर तुम्हाला पिंपल्स उटले असतील तर तुम्ही चेहऱ्यावर मध मास्क सारखे लावा आणि मग ते २० ते २५ मिनिटे लावा आणि मग ते २० ते २५ मिनिटांनी पूर्णपणे वाळल्या नंतर ते कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने तुमचा चेहरा ताजातवाना, चमकदार आणि तुमचे पिंपल्स देखील कमी होण्यास मदत होते.
 • काही वेळा आपल्या चेहऱ्यावर जास्त तेल असेल तर देखील आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स उटू शकतात त्यामुळे आपण थोड्या कोरड्या त्वचेसाठी दही आणि त्यामध्ये थोडे बेसन पीठ घालून ते मिक्स करा आणि ते चेहऱ्याला लावा आणि आणि ते १५ ते २० मिनिटांनी धुवा यामुळे देखील तुम्हाला फरक जाणवेल.
 • हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि हे बॅक्टेरीयाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरते. हळद हे खूप पूर्वीपासून अनेक औषधी गुणधर्माच्यासाठी केले जाते आणि हे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. हळदीमध्ये थोडे कच्चे दुध मिक्स करा आणि ते चेहऱ्याला फेसपॅकसारखे लावा आणि ते १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा आणि मग पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे तुमचे पिंपल्स देखील कमी होतील आणि चेहरा देखील उजळ दिसण्यास मदत होईल.
 • कोरफड थंड आणि दाहक-विरोधी प्रभावामुळे त्वचेला प्रकाश देणारा एजंट म्हणून वापरला जाऊ शकतो. कोरफडीचा वापर केल्याने पेशी विभाजन आणि खराब झालेल्या ऊतींच्या दुरुस्तीला प्रोत्साहन मिळते. हे हायपरपिग्मेंटेशनच्या उपचारात मदत करू शकते तसेच हे पिंपल्स वर देखील उपचार करू शकते. कोरफड चा गार त्वचेला १५ ते २० मिनिटासाठी लावला आणि २० मिनिटांनी दुताला तर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक झालेला दिसून येईल.
 • जर तुम्ही बर्फाचे तुकडे तुमच्या मुरुमावर फिरवले तर मुरूम किंवा पिंपल्स कमी होऊ शकतात.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या pimples on face removal tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pimples treatment at home in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि pimples remove tips in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!