पॉपी फुलाची माहिती Poppy Flower Information in Marathi Language

poppy flower information in marathi langauge पॉपी फुलाची माहिती, पॉपी फ्लॉवर हे एक वनौषधी वनस्पतीमधील फुलांच्या झाडांच्यापैकी एक आहे आणि आज आपण या लेखामध्ये पॉपी फ्लॉवर विषयी माहिती घेणार आहोत. पॉपी या फुलांच्या वनस्पतीला “खसखस” वनस्पती म्हणून देखील ओळखले जाते आणि ह्या वनस्पतीला नाजूक अशी फुले लागतात त्यामुळे हि वनस्पती अनेकजण घरामधील सजावटीसाठी वापरू शकतात कारण हि वनस्पती आकाराने लहान असते.

त्यामुळे ती होम प्लांट म्हणून जाऊ शकते परंतु हि वनस्पती घराची शोभा वाढवण्यासाठीच नाही तर याची मोठ्या प्रमाणात लागवड देखील केले जाते आणि या खसखस फुलांची लागवड जगामध्ये सर्व ठिकाणी केली जाते आणि आपल्या भारतामध्ये या खसखस फुलांची लागवड राजस्थान, मध्य आणि उत्तर प्रदेश मध्ये केली जाते.

खसखस हि फुलांची वनस्पती वेगवेळ्या रंगांच्या फुलामध्ये येते आणि हि वनस्पती औषधी असते आणि हि पापावेरोइडीई या उपकुटुंबामधील आहे आणि हि अल्पायुषी म्हणजेच १२ महिने टिकणारी वनस्पती आहे.

खसखस हि वनस्पती फुलांच्या सोबत १५ सेंटी मीटर ते १ मीटर पर्यंत उंच वाढू शकते आणि या फुलांना ५ ते ६ पाकळ्या असतात आणि या फुलांचे पुंकेसर हे फुलांच्या मध्यभागी असते. खसखस हि वनस्पती वसंत ऋतू पासून उन्हाळ्याच्या सुरुवाती पर्यंत फुलते.

poppy flower information in marathi language
poppy flower information in marathi language

पॉपी फुलाची माहिती – Poppy Flower Information in Marathi Language

खसखस फुलांच्या वेगवेगळ्या प्रजाती – types

खसखस फुलांच्या अनेक वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि त्यामधील काही प्रजाती आपण खाली पाहणार आहोत. चला तर खाली आपण खसखस फुलांचे वेगवेगळे प्रकार पाहूया.

ओरीएंटल खसखस

ओरीएंटल खसखस हा खसखस या फुलांचा एक प्रकार आहे आणि हा प्रकार सर्वात सामान्य प्रकारापैकी एक असून हे आशियामधील मूळ आहे आणि हे बारामाही बागेमध्ये लावली जाणारी वनस्पती आहे आणि या प्रकारच्या वनस्पतीला लाल, केशरी रंगाची फुले लागतात आणि हि फुले जून आणि जुलै महिन्यामध्ये लागतात.

हिमालयन खसखस

हिमालयन खसखस हे पापावेरसी कुटुंबांतील असून हे पापावेर वान्शामधील सदस्य आहेत आणि हि बाग खसखस फुल आहेत आणि हि फुले आकाशी निळ्या रंगाची कागदी स्वरूप असणारी फुले असतात आणि या फुलांची उंची  ४ फुट पर्यंत वाढू शकते.

ब्लडरूट

ब्लडरूट हे फुल खसखस कुटुंबातील फुल आहे आणि हे फुल वसंत ऋतूमध्ये फुलण्यास सुरुवात होते आणि हि पांढऱ्या रंगाची असते आणि त्याला गुलाबी रंगाचे शेड असते. या फुलांची प्रजाती हि ओलसर मातीमध्ये १३ ते १४ इंच उंच वाढते आणि हि नारंगी रंगाची फुले असतात.

माटीलिजा खसखस

माटीलिजा खसखस हि १८०० च्या दशकामध्ये कॅलीफोर्निया आणि उत्तर मेक्सिको प्रदेशामध्ये आढळले होते. या फुलाचा रंग हा पांढरा असतो आणि याला सहा सुरकुतलेल्या पाकळ्या असतात आणि त्याच्या मध्यभागी पिवळ्या रंगाचे पुंकेसर असते.

या फुलांची वनस्पती हि पूर्ण सूर्यप्रकाशामध्ये वाढणारी वनस्पती आहे आणि माटीलिजा खसखस फुलांची वनस्पती ५ ते १० फुट उंच वाढू शकते.

अफू खसखस

अफू फुल हे वनौषधी वनस्पती आहे म्हणजेच या वनस्पतीचा वापर हा औषधे तयार करण्यासाठी केला जातो आणि ह्या वनस्पतीला लाल, जांभळा, गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची फुले लागतात हि फुले देखील ओलसर मातीमध्ये ४ फुट उंच वाढते.

कॅलीफोर्निया खसखस

कॅलीफोर्निया खसखस हे एक खसखस या फुलाचा प्रकार आहे आणि हे बहुतेक प्रदेशांमध्ये वार्षिक असते आणि हे उन्हाळ्याच्या सुरुवातीस फुलतात आणि सुंदर दिसतात आणि चांगल्या प्रकारे फुलतात. हि फुलानाची वनस्पती चांगला निचरा होणाऱ्या ठिकाणी वाढतात आणि हि वनस्पती १२ ते १८ इंच उंच वाढतात.

सामान्य खसखस

कॉर्न रोझ, किंवा लाल खसखस फुल म्हणून सामान्य खसखस फुलाला ओळखले जाते आणि या खसखस या फुलामध्ये आढळणारे परागकण हे खोल हिरव्या रंगाचे किंवा गडद राखाडी असतात.

पॉपी फ्लॉवर विषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • खसखस या वनस्पतींच्या फुलांच्या अनेक प्रजाती ह्या आकर्षक असतात त्यामुळे त्यांची शोभेची फुले म्हणून देखील लागवड केली जाते आणि खसखस या फुलांची लागवड हि बागेमध्ये किंवा घरांच्यामध्ये शोभा वाढवण्यासाठी देखील केली जाऊ शकते.
  • खसखस या फुलांची लागवड जर एखाद्या व्यक्तीला करायची असल्यास त्यासाठी त्या व्यक्तीला संबधित सरकारची परवानगी घ्यावी लागते कारण त्यामधून अफू काढतात आणि अफू काढणे बेकायदेशीर मानले जाते.
  • खसखस मध्ये कार्बोहायड्रेट, तेल, कॅल्शियम आणि प्रथिनांचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते.
  • खसखस या फुलांच अनेक प्रजाती आहेत आणि हे विविध आकर्षक रंगांच्यामध्ये असतात.
  • पॉपी फ्लॉवर म्हणजेच खसखस या फुलांची लागवड हि पाच हजार वर्षापासून केली जाते म्हणजेच हि खूप जुनी फुलांची प्रजाती आहे.
  • या फुलांची वनस्पती हि वर्षीय आणि द्विवर्षीय असतात म्हणजेच हि जास्त काळ जगू शकत नाहीत त्यांना आयुष्य कमी असते.
  • जर खसखस फुलांची प्रजातिची लागवड करायची असेल तर ती वसंत ऋतूच्या सुरुवातीस किंवा वसंत ऋतूमध्ये केली तर ते सोयीस्कर ठरू शकते.
  • या फुलांची प्रजाती चांगल्या सूर्यप्रकाश्यामध्ये आणि चांगल्या पाण्याचा निचरा आहे त्या ठिकाणी असणे आवश्यक असते.
  • या प्रकारच्या कोणत्याही प्रजाती ह्या हलक्या ओलसर मातीमध्ये येतात.
  • खसखस ह्या फुलांच्या अनेक प्रजाती ह्या लाल रंगाच्या असतात कारण लाल हा फुलाचा नैसर्गिक रंग आहे.

आम्ही दिलेल्या poppy flower information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पॉपी फुलाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Poppy flower information in marathi wikipedia या red poppy flower information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about poppy flower in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!