पीएसआय म्हणजे काय? PSI Full Form in Marathi

PSI Full Form in Marathi – PSI Meaning in Marathi पीएसआय चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये पीएसआय PSI चे पूर्ण स्वरूप आणि पीएसआय PSI विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. पीएसआय PSI हा एक पोलीस क्षेत्रामधील महत्व पूर्ण दर्जा आहे जो पोलीस क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी पार पडतो. पीएसआय PSI हे दैनंदिन प्रकरणात वरिष्ठांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केलेले पद आहे म्हणजेच त्यांचे रोजच्या समस्यांसाठी वरिष्ठांना मदत करण्यासाठी नेमलेले असते. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय PSI हे निम्न दर्जाचे कर्मचारी आहेत. जे कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल इत्यादींना सूचना देऊ शकतात.

शिवाय, भारतीय पोलीस कायद्यानुसार पोलीस उपनिरीक्षक ला कोणत्याही न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचा प्रवेश असतो. पीएसआय PSI हे एक तपास अधिकारी असतात आणि पीएसआय PSI बनण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला प्रथम परीक्षा देऊन पीएसआय PSI या पदासाठी पात्र व्हावे लागते. संबधित व्यक्तीची किंवा उमेदवाराची निवड झाली कि त्याची प्रथम सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून केली जाते आणि त्यानंतर काही वर्षाच्या सेवे नंतर त्या सहाय्यक उपनिरीक्षकला वरची पोस्ट दिली जाते.

बीएसएफ, सीबीआय, सीआयएसएफ आणि सीआरपीएफ सारख्या अनेक निमलष्करी दलांकडेही पीएसआय PSI या पदांची ची भरती करून घेतली जाते. पीएसआय PSI या पदाला मराठीमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून ओळखले जाते आणि पीएसआय PSI याचे इंग्रजीतील पूर्ण स्वरूप police sub inspector असे आहे.

psi full form in marathi
psi full form in marathi

पीएसआय म्हणजे काय – PSI Full Form in Marathi

पीएसआय म्हणजे काय – psi meaning in marathi

भारतीय पोलिसांच्या नियमांनुसार पीएसआय PSI हे सर्वात कमी दर्जाचे पद किंवा तपास अधिकारी आहे ज्यांना कोणत्याही न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंट्रल पोलिस ऑर्गनायझेशन (SSC CPO) द्वारे घेतलेल्या परीक्षेत पात्रता मिळवून पीएसआय PSI ची सेवेत भरती केली जाते. पीएसआय PSI हे दैनंदिन प्रकरणात वरिष्ठांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केलेले पद आहे म्हणजेच त्यांचे रोजच्या समस्यांसाठी वरिष्ठांना मदत करण्यासाठी नेमलेले असते.

पीएसआय चे पूर्ण स्वरूप – psi long form in marathi

पीएसआय PSI या पदाला मराठीमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून ओळखले जाते आणि पीएसआय PSI याचे इंग्रजीतील पूर्ण स्वरूप police sub inspector असे आहे.

पीएसआय PSI बनण्यासाठी पात्रता निकष ( eiligibility )

भारतीय पोलिसांच्या नियमांनुसार पीएसआय PSI हे सर्वात कमी दर्जाचे पद किंवा तपास अधिकारी आहे ज्यांना कोणत्याही न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी आहे. पण पीएसआय PSI बनण्यासाठी काही अटी आहेत ज्या संबधित किंवा इच्छुक व्यक्तीला पूर्ण कराव्या लागतात किंवा त्या व्यक्तीला दिलेल्या सर्व पात्रता निकषासाठी पात्र व्हावे लागते. जर संबधित व्यक्ती जर एकाही  निकषासाठी पात्र नसेल तर तो अपात्र ठरू शकतो.

 • पीएसआय PSI हि परीक्षा देण्यासाठी संबधित व्यक्ती हा भारताचा नागरिक असला पाहिजे.
 • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून किंवा संस्थेतून ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असला पाहिजे.
 • दिल्ली पोलिस पोस्टच्या बाबतीत, उमेदवाराने पीइटी चाचण्यांसाठी एलएमव्ही ( मोटारसायकल आणि कार ) साठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स सादर करणे आवश्यक आहे आणि तसे न केल्यास उमेदवाराला पीइटी चाचणी देण्याची परवानगी दिली जाणार नाही.
 • या पदासाठी पात्र होण्यासाठी उंची उंची ५ फुट ६ इंच इतकी आहे आणि छाती ७९ ते ८४ इंच आहे.
 • तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजे.
 • उपनिरीक्षक होण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम SI परीक्षेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. ही परीक्षा कर्मचारी निवड आयोगाकडून घेतली जाते.
 • पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाते जी OMR आधारित पदवी स्तराची परीक्षा आहे आणि याचा अभ्यासक्रम हा राज्यानुसार बदलतो. काही राज्यांमध्ये दोन पेपर असतात आणि इतरांना एक असतो.
 • लेखी परीक्षेनंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
 • मुलाखत झाल्यानंतर उमेदवारांनी वैद्यकीय तपासणी आणि दस्तऐवज ( कागदपत्रे) पडताळणीसाठी जावे आणि मग ते त्यानंतर त्यांच्या झोनल पोलिस मुख्यालयात रुजू होतात.
 • काही काळानंतर ते राज्य पोलीस अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण ( training ) देण्यासाठी पाठवले जाते.

पीएसआय ची कार्ये किंवा जबाबदाऱ्या – roles of PSI 

भारतीय पोलिसांच्या नियमांनुसार पीएसआय PSI हे सर्वात कमी दर्जाचे पद किंवा तपास अधिकारी आहे आणि त्यांना या पदव्क़र काम करत असताना काही महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागता त्या आता आपण खाली पाहूयात.

 • पीएसआय PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक याचे मुख्य काम हे लोकांचे संरक्षण करणे हे आहे.
 • भारतीय पोलीस कायद्यानुसार पोलीस उपनिरीक्षक ला कोणत्याही न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी असते.
 • पीएसआय PSI हे दैनंदिन प्रकरणात वरिष्ठांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केलेले पद आहे म्हणजेच त्यांचे रोजच्या समस्यांसाठी वरिष्ठांना मदत करण्यासाठी नेमलेले असते.
 • पीएसआय PSI हे तपास अधिकारी म्हणून देखील काम करतात.
 • पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय PSI हे निम्न दर्जाचे कर्मचारी आहेत जे कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल इत्यादींना सूचना देऊ शकतात.

पीएसआय PSI परीक्षेचे टप्पे – steps of psi exam 

पीएसआय PSI परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत ते आपण खाली पाहूयात.

 • प्राथमिक परीक्षा (preliminary).
 • मुख्य परीक्षा (mains).
 • मुलाखत (interview).

सर्व प्रथम इच्छुक व्यक्तीची उदिष्ट चाचणी घेतली जाते ज्याला आपण preliminary म्हणून ओळखतो आणि इच्छुक व्यक्तीला यामध्ये उतीर्ण व्हावे लागते कारण यामध्ये उतीर्ण झाल्या शिवाय तो व्यक्ती मुख्य परीक्षेसाठी पात्र होत नाही.

मग त्यानंतर त्या व्यक्तीची लेखी परीक्षा घेतली जाते मग तो संबधित व्यक्ती त्या परीक्षेमध्ये उतीर्ण झाला कि तो पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतो.

मग मुख्य परीक्षेमध्ये पात्र झालेला व्यक्तीला मुलाखतीसाठी म्हणजेच त्याचा व्यक्तिमत्व चाचणी घेण्यासाठी बोलवले जाते. मुलाखतीचा उद्देश हा सक्षम आणि निपक्षपाती निरीक्षकांच्या मंडळाद्वारे सार्वजनिक सेवेतील करियरसाठी उमेदवाराच्या वैयक्तिक योग्यतेचे मुल्यांकन केले जाते आणि मग त्या संबधित व्यक्तीची त्या जागेसाठी निवड केली जाते. 

परीक्षेचा नमुना – pattern of exam 

 • लेखी परीक्षेत २०० गुणांसाठी ( प्रत्येकी १०० गुण) २ पेपर असतात.
 • शारीरिक सहनशक्ती चाचणी पात्र उमेदवारांना प्रत्येक लेखी पेपरमध्ये (मुलाखत वगळून) किमान ५० टक्के गुणांसह आणि एकूण (मुलाखतीसह) ५५ टक्के गुणांसह लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

पीएसआय चे आणखीन काही पूर्ण स्वरूप – psi full form police in marathi

 • PSI चे पूर्ण स्वरूप – population service international ( पॉप्युलेशन सर्व्हिस इंटरनॅशनल )

population service international ही एक जागतिक संस्था आहे जी जगातील विकसनशील देशांतील लोकांच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी स्थापन करण्यात आली आहे. ही आरोग्य संस्था हृदयविकार, कर्करोग, न्यूमोनिया, जुलाब अशा अनेक गंभीर आजारांपासून लोकांना वाचवण्याचे काम करते आणि याचे मुख्यालय वॉशिंग्टनमध्ये आहे.

 • PSI चे पूर्ण स्वरूप – pound per square inch ( पाउंड प्रति स्क्वेअर इंच )

 1. pound per square inch  हे एक प्रकारचे दाब एकक आहे.
 2. pound per square inch  PSI हे इंचातील बलाचे मोजमाप आहे जे चौरस क्षेत्रावर लागू केले जाते.

आम्ही दिलेल्या psi full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पीएसआय म्हणजे काय माहिती मराठी psi full form marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या psi meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि psi long form in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये psi full form police in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!