quality meaning in marathi – quality definition in marathi गुणवत्ता म्हणजे काय आज आपण या लेखामध्ये गुणवत्ता म्हणजे काय आणि कोणत्याही उद्योगामध्ये गुणवत्ता कशी ठरवली जाते तसेच त्याचे नियंत्रण कसे ठेवले जाते आणि गुणवत्तेची वैशिष्ठ्ये काय आहेत ते आपण पाहूया. गुणवत्ता म्हणजे इतर समान गोष्ट किंवा वस्तू तुलनेने किती चांगली आहे याचा गुणवत्ता संदर्भ देते. कोणत्याही व्यवसाय, उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये श्रेष्ठता आणि कनिष्ठता ठरवणे म्हणजे त्या संबधित गोष्टीची चांगली किंवा वाईट गुणवत्ता ठरवता येते. गुणवत्ता हि मुख्यता व्यक्तीपरक आणि आकलनात्मक गुणधर्म आहे.
उत्पादन दर्जा, टिकाऊपणा, देखावा आणि इच्छित वापर किंवा उद्देश या सारख्या संदर्भात ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्यास ते उत्तम दर्जा असल्याचे म्हंटले जाते. सध्या गुणवत्तेला खूप महत्व आहे कारण कोणतीही वस्तू गुणवत्तेने चांगली असेल तर त्या वस्तूला खूप किंमत असते आणि ती वस्तू बाजारामध्ये खूप विकली जाते.
म्हणून कोणत्याही उद्योग धंद्यामध्ये कोणतीही वस्तू किंवा सेवा हि उच्च गुणवत्तेची असेल तर तो व्यवसाय किंवा उद्योग धंद्यामध्ये चांगली प्रगती होते म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये गुणवत्ता हि खूप गरजेची असते. चला तर आता आपण गुणवत्ते विषयी सविस्तर माहिती घेवूयात.
- गुणवत्तेची व्याख्या कोणत्याही वस्तू आणि सेवांच्या नैसर्गिक मालमत्तेसाठी मुलभूत साधन म्हणून केली जाऊ शकते जी त्याच्या प्रकारची इतर कोणतीही वस्तू किंवा सेवेशी तुलना करण्यास अनुमती देते.
- गुणवत्ता म्हणजे इतर समान गोष्ट किंवा वस्तू तुलनेने किती चांगली आहे याचा गुणवत्ता संदर्भ देते. कोणत्याही व्यवसाय, उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये श्रेष्ठता आणि कनिष्ठता ठरवणे म्हणजे त्या संबधित गोष्टीची चांगली किंवा वाईट गुणवत्ता ठरवता येते.
गुणवत्ता म्हणजे इतर समान गोष्ट किंवा वस्तू तुलनेने किती चांगली आहे याचा गुणवत्ता संदर्भ देते. कोणत्याही व्यवसाय, उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये श्रेष्ठता आणि कनिष्ठता ठरवणे म्हणजे त्या संबधित गोष्टीची चांगली किंवा वाईट गुणवत्ता ठरवता येते. गुणवत्ता हि मुख्यता व्यक्तीपरक आणि आकलनात्मक गुणधर्म आहे.
एखादी वस्तू किंवा सेवा या चा वापर करून त्याच्या गुणवत्तेची वैशिष्ठ्ये ठरवली जातात. जसे कि एखाद्या वस्तूचा वापर करून त्याची विश्वसनीयता, सेवाक्षमता किंवा टिकाऊपणा समजू शकतो. चला तर खाली आपण गुणवत्तेची वैशिठ्ये पाहूया.
- त्या संबधित वस्तूच्या वैशिष्ट्या वरून त्याची गुणवत्ता समजते (वैशिष्ठ्ये)
- तसेच ती वस्तू दिसायला कशी आहे किंवा त्याची अनुरूपाता या वरून एखाद्या वस्तूची गुणवत्ता ठरवली जाते. (अनुरूपता)
- एखाद्या वस्तूच्या सेवाक्षमतेवरून देखील त्या वस्तूची गुणवत्ता समजते (सेवा क्षमता).
- एखादी वस्तू किती काळ टिकते यावर देखील गुणवत्ता ठरलेली असते म्हणून मला वाटते कि वस्तूचा टिकाऊपणा हे देखील गुणवत्तेचे वैशिष्ठ आहे.
- विश्वसनीयता हे देखील गुणवत्तेचे वैशिष्ठ आहे.
- सौंदर्यशास्त्र देखील एकाद्या वस्तूची गुणवत्ता दर्शवते (सौंदर्यशास्त्र).
- गुणवत्ता म्हणजे इतर समान गोष्ट किंवा वस्तू तुलनेने किती चांगली आहे याचा गुणवत्ता संदर्भ देते.
- सध्या गुणवत्तेला खूप महत्व आहे कारण कोणतीही वस्तू गुणवत्तेने चांगली असेल तर त्या वस्तूला खूप किंमत असते आणि ती वस्तू बाजारामध्ये खूप विकली जाते
- एखाद्या वस्तूचा वापर करून त्याची विश्वसनीयता, सेवाक्षमता किंवा टिकाऊपणा समजू शकतो आणि त्यावरूनच व्यक्ती त्या वस्तूची किंवा सेवेची गुणवत्ता काय आहे ते सांगते.
- गुणवत्ता हि मुख्यता व्यक्तीपरक आणि आकलनात्मक गुणधर्म आहे.
- कोणत्याही व्यवसाय, उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये श्रेष्ठता आणि कनिष्ठता ठरवणे म्हणजे त्या संबधित गोष्टीची चांगली किंवा वाईट गुणवत्ता ठरवणे.
आयएसओ मानक
आयएसओ हि एक संस्था आहे आणि हे एक मानक म्हणून काम करते आणि हे वस्तूची गुणवत्ता ठरवण्यास मदत करते. खाली आपण आयएसओ मानकाचे काही प्रकार पाहणार आहोत.
आयएसओ (ISO) ९०००
गुणवत्ता व्यवस्थापन (आयएसओ ९००० (ISO) हे दर्जेदार व्यवस्थापनासाठी सुवर्ण मानक मानले जाते. गुणवत्ता आणि ग्राहक सेवा सुधारण्यात संस्थांना मदत करण्यासाठी ते गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठी आवश्यकता ते मुद्दे माडण्यास मदत करते. मानकामध्ये साधने आणि प्रक्रियांचा संच असतो ज्याचा वापर कंपन्या आपल्या वस्तूंची किंवा सेवांची गुणवत्ता सुधारू शकतील अशी क्षेत्रे ओळखण्यासाठी करू शकतात.
आयएसओ (ISO) २२०००
अन्न सुरक्षा व्यवस्थापन आयएसओ (ISO) २२००० यामध्ये आपण जे अन्न खातो ते खाण्यासाठी सुरक्षित आहे कि नाही याची खात्री करण्यासाठी संस्थेने काय केले पाहिजे याची रूपरेषा दिली आहे. या प्रकारच्या ISO मानकामध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न असलेल्या सर्व संस्थांना लागू होणार्या मानकांचा समावेश होतो.
आयएसओ (ISO) / आयईसी (IEC) २७०००
माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (आयएसओ (ISO) / आयईसी (IEC) २७०००) माणकाचा वापर हा माहिती मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी वापरू शकतात. तसेच ज्या कंपन्या बौद्धिक संपदा, संवेदनशील ग्राहक डेटा, वैयक्तिक डेटा किंवा वित्त यांसारख्या डेटाचे यथार्थपणे व्यवस्थापन करतात त्यांची माहिती नेहमीच संरक्षित राहते याची खात्री करण्यासाठी या मानकांचा वापर करू शकतात.
आयएसओ (ISO) ३१०००
व्यावसायिक निर्णयामध्ये काही प्रमाणात धोका असतो आणि आयएसओ (ISO) ३१००० एंटरप्राइजेसना धोके ओळखण्यासाठी आणि त्यांच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी सर्वोत्तम पद्धती वापरून या जोखमींचे व्यवस्थापन करण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करते.
आयएसओ (ISO) ९००१ चे फायदे – benefits of ISO
आयएसओ ९००१ प्रमाणपत्र मिळाल्या अनेक व्यवसाय करणाऱ्या संस्था अनेक फायदे मिळवू शकतात. चला तर आता आपण आयएसओ ९००१ चे फायदे काय आहेत ते पाहूया.
- उत्तम अंतर्गत व्यवस्थापनाचा लाभ घेता येतो
- लहान किंवा मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या संस्थेसाठी योग्यता मिळवता येते.
- यामध्ये कमी अपव्यय होतो.
- उत्पादकता, कार्यक्षमता आणि नफा वाढवणे तसेच जागतिक स्तरावर ओळख मिळवण्यास मदत होते.
- इतर आयएसओ (ISO) मानकांसह सुसंगतता मिळवता येते.
आम्ही दिलेल्या quality meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर गुणवत्ता म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या quality definition in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि Quality information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट