rajiv gandhi awas yojana information in marathi राजीव गांधी आवास योजना माहिती आज आपण या लेखामध्ये राजीव गांधी आवास योजना या विषयावर माहिती घेणार आहोत. भारतामधील काही शहरे हि जरी मोठ मोठ्या इमारतींनी उंच आणि सुंदर अशी दिसत असती तर त्या सुंदर अश्या शहरामध्ये अशी जागा असते त्या ठिकाणी अनेक लोक झोपडपट्टी मध्ये राहतात. झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांची स्थिती आणि त्यांची समस्या लक्ष्यात घेवून भारत सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी चांगल्या प्रतीची आणि मजबूत बांधलेली घरे पुरवण्यासाठी सरकारने राजीव गांधी आवास योजना (RGAY).
राजीव गांधी आवास योजनेची अंमलबजावणी सरकार २०० हून अधिक शहरामध्ये करणार होते म्हणजेच केंद्र सरकार हि योजना २०० हून अधिक शहरामध्ये राबविणार आहे आणि हि योजना अश्या शहरामध्ये राबवली जाणार आहे ज्या ठिकाणी ५ लाखहून अधिक लोकसंख्या आहे. राजीव गांधी आवास योजना (RGAY) हि २ जून २०११ मध्ये सुरु झालेली योजना आहे.
या योजनेमुळे आजपर्यंत एकूण ३ राज्यामध्ये २९ प्रकल्पांना मंजुरी देण्यात पहिल्या हप्त्यामध्ये ४४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. जे लोक जिल्हा मुख्यालये, ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, सांस्कृतिक आणि ज्या ठिकाणी जास्त वस्ती आहे अश्या ठिकाणच्या शहरांना हि योजना लागू होते.
राजीव गांधी आवास योजना – Rajiv Gandhi Awas Yojana Information in Marathi
राजीव गांधी आवास योजना ( RGAY ) म्हणजे काय ?
राजीव गांधी आवास योजना (RGAY) हि एक सरकारने शहरी भागामध्ये झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना राहण्यासाठी चांगली घरे मिळवीत आणि आपल्या भारतातील शहरे हि झोपडपट्टी मुक्त व्हावीत म्हणून राजीव गांधी आवास योजना सुरु केली आहे.
राजीव गांधी आवास योजना कोणी केंव्हा व सुरु केली ?
राजीव गांधी आवास योजना (RGAY) हि भारताच्या केंद्र सरकारने शहरी भागामध्ये झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना चांगली घरे मिळवीत म्हणून २ जून २०७७ या दिवशी चालू केलेली योजना आहे.
राजीव गांधी आवास योजना योजना सुरु करण्याचा सरकारचा हेतू / उदिष्ठ्ये
कोणतीही योजना सुरु करण्याच्या पाठीमागे सरकारचा काही ना काही हेतू असतो आणि तसाच राजीव गांधी आवास योजना ( RGAY ) सुरु करण्यापाठीमागे होता. चला तर मग आता आपण हि योजना सुरु करण्यापाठीमागील सरकारचा हेतू काय होता ते पाहूयात.
- राजीव गांधी आवास ( RGAY ) योजनेमार्फत गरीब लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांचा विस्तार करणे.
- राजीव गांधी आवास योजनेचा मुख्य उद्देश हा शहरी भागातील झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना चांगल्या सुविधांची घरे पुरवणे.
- महानगरपालिका, शहर आणि राज्य स्थरीय संस्थात्मक आणि मानवी संसाधन क्षमता मजबूत करणे.
- या योजनेमार्फत जी मालमत्ता किंवा घरे तयार केली आहेत त्यांच्या देखभालीसाठी देखील निधी पात्र असेल.
- योजनेमध्ये परवडणाऱ्या घरांच्या भागीदारी आणि आणि सार्वजनिक – खाजगी भागीदारी द्वारे आर्थिक सहाय्य.
- शहरामध्ये राहणाऱ्या गरिबांना औपचारिक कर्ज सुविधा कमी व्याजदरामध्ये पुरवणे.
राजीव आवास योजना साठी पात्रता – eligibility
- जे लोक मोठ्या शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहतात असे लोक पात्र आहेत.
- अनुसूचित जाती आणि जमाती ( SC / ST ), समाजातील इतर असुरक्षित घटकांचे प्राबल्य असलेली शहरे आणि अल्पसंख्याक लोकसंख्या असणारी शहरे हि या योजनेचा लाभ घेवू शकतात.
- जे लोक जिल्हा मुख्यालये, ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन, सांस्कृतिक आणि ज्या ठिकाणी जास्त वस्ती आहे अश्या ठिकाणच्या शहरांना हि योजना लागू होते.
- या योजनेमार्फत घरे आणि भाडे देखील पात्र आहेत.
- राजीव आवास योजनेचा भाग असलेल्या भागीदारीत परवडणाऱ्या घरांसाठी
राजीव आवास योजना विषयी माहिती – important information about RAY
- राजीव गांधी आवास योजना (RGAY) हि एक केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे आणि या योजनेला राजीव गृहनिर्माण योजन या नावाने देखील ओळखले जाते.
- हि योजना पाच लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये लागू होते.
- योजनेमुळे आजपर्यंत एकूण ३ राज्यामध्ये २९ प्रकल्पांना मंजुरी देण्यात पहिल्या हप्त्यामध्ये ४४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत.
- या योजने अंतर्गत झोपडपट्टी मुक्त भारताची कल्पना डोळ्यासमोर ठेवली आहे.
- राजीव गांधी आवास योजनेमार्फत ज्या ठिकाणी ५ लाखांच्या पेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्या शहरांच्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के निधी दिला जातो आणि ज्या शहरामध्ये पाच लाखापेक्षा कमी लोकसंख्या आहे अश्या शहरांच्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ७५ टक्के निधी दिला जातो.
- या योजनेअंतर्गत हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि काही उत्तर पूर्व राज्यांच्यासाठी ८० टक्के पर्यंत निधी दिला जातो.
- कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान सह विविध राज्यामध्ये राजीव आवास योजने मार्फत २१ प्रकल्पांना मंजुरी दिली आणि या प्रकल्पामध्ये २४००० हून अधिक गृह निर्माण युनिट्स चे बांधकाम करण्यात आले.
- पाच लाखांच्यापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्यासाठी ४ लाख प्रती युनिट हि कमाल मर्यादा आहे.
- २४००० हून अधिक गृह निर्माण युनिट्स मधील ४९३५ युनिट्स चे बांधकाम हे पूर्ण झाले आहे आणि यामधील २४०० युनिट्स हे अगोदरच लाभार्थ्यांना मिळाले आहे.
राजीव आवास योजना प्रकल्प मंजुरीची प्रक्रिया
- राजीव गांधी आवास योजने मार्फत शहरातील संपूर्ण झोपडपट्टी पध्दतीचा आधार घेवून आणि शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालयाने जरी केलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार किंवा नियमांच्या नुसार तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करतात .
- मग या अहवालाला किंवा डीपीआर ला राज्यस्थारीय मंजुरी आणि देखरेख समिती कडून मान्यता मिळाल्या नंतर शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालया सबमिट केले जातात.
- मग हा अहवाल ( DPR ) मुल्यांकन एजन्सी द्वारे पुनरावलोकन केले जाते आणि मग हे अहवाल (DPR) शेवटच्या मंजुरीसाठी ते केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीसामोरे ठेवले जाते. अश्या प्रकारे राजीव आवास (RAY) योजनेमध्ये राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी हि प्रक्रिया केली जाते.
आम्ही दिलेल्या rajiv gandhi awas yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर राजीव गांधी आवास योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rajiv gandhi awas yojana in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of rajiv gandhi awas yojana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
केंद्र सरकार च्या जागे वर आसणार्या झोपडपट्टी ला लागू होऊ शकते का