लाल मातीची माहिती Red Soil Information In Marathi

Red Soil Information In Marathi मातीमुळेच वनस्पतीना आधार मिळतो. माती ही शेतीचा मूळ पाया आहे. मातीवर सर्व पुनुरुज्जीवन, पालनपोषण आणि प्राणीमात्रांचे जीवन अवलंबून आहे. मातीमुळेच वनस्पतीचे पोषण होते. ही माती दगडापासून, वाळू आणि बारीक मातीपासून तयार होते. तसेच वातावरणातील बदलामुळे दगडावर भेगा पडतात आणि त्यामध्ये पाणी साठल्यामुळे दगड फुटून त्यांचे बारीक कणात रुपांतर झाल्यामुळे माती निर्माण होते. ही माती जास्तीत जास्त दक्षिण भारतात पहालयला मिळते. या मातीचे क्षेत्र महाराष्ट्र राज्य मध्ये दक्षिण भागात, मद्रास प्रांतात, आंध्र प्रदेशात, मैसूर मध्ये तसेच झारखंड क्षेत्र पर्यंत पसरले आहे (red soil is rich in).

red-soil-information-in-marathi
लाल मातीची माहिती

लाल रंग मातीला का येतो? (Why does red color come to the soil?) (Red Soil Information In Marathi)

या माती मध्ये लालपण यामध्ये असलेल्या लोहमुळे तयार होते. तसेच या मातीमध्ये आयरन ऑक्साईड चे प्रमाण जास्त असल्यामुळे याचा रंग लाल होतो.  या मातीचा ph 5 ते 7 च्या मध्ये असतो. ph म्हणजे संभाव्य हायड्रोजन (Potential Hydrogen).

लाल माती भारतामध्ये कोठे सापडते? (Where in India is red clay found?)

ही माती जास्तीत जास्त दक्षिण भारतात पहायला मिळते. ही माती प्रामुख्याने दक्षिण भागात जसेकी महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात काही प्रमाणात पाहिली जाते. या मातीचे क्षेत्र महाराष्ट्र राज्य मध्ये दक्षिण भागात, मद्रास प्रांतात, आंध्र प्रदेशात, मैसूर मध्ये तसेच झारखंड क्षेत्र पर्यंत पसरले आहे (red soil is found in)

चुन्याचा वापर करून लाल मातीची गुणवत्ता वाढवली जाते. पण ही माती प्रामुख्याने पाण्याच्या तेव्हा त्या मातीचा रंग पिवळसर होतो. लाल माती भारतामध्ये सापडली जाणारी तिसरी सगळ्यात मोठा समूह आहे. हे क्षेत्र जवजवळ 3.5 लाख वर्ग किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे. जेथे पावसाची कमतरता असते त्या भागामध्ये लाल माती आढळते.

लाल मातीमध्ये पिकवली जाणारी धान्य (Crops grown in red soil)

या मातीमध्ये शेती करणे सोपे नाही. तसेच या मातीत पाणी धरण्याची क्षमता कमी असते. यामध्ये गहू, तांदूळ, कापूस आणि बाजरीची प्रामुख्याने शेती केली जाते.

लाल मातीचे प्रकार (Types of Red soil in India)

१.लाल चिकणमाती (Red Loam Soil)

या मातीचे निर्माण चार्णोकाइटस, ग्रेनाईट आणि डाइराइट दगड यांच्या अपघटातून तयार होते. या मातीमध्ये पाणी जास्त वेळ टिकू शकत नाही. ही माती प्रामुख्याने शिमोगा, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तामिळनाडू, ओड़ीसा, झारखंड,  उत्तर प्रदेश (बुंदेलखंड), मध्य प्रदेश (बालाघाट),  राजस्थान, मेघालय, मिज़ोरम, मणिपुर आणि नागालैंड या ठिकाणी मिळतात.

२.वालुकामय लाल माती (Sandy Red Soil)

या मातीचे निर्माण ग्रेनी गेणीस, ग्रेनाईट आणि बलुआ दगड(Sandstone) यांच्या अपघटातून तयार होते. ही माती प्रामुख्याने आंध्र प्रदेश, उड़ीसा, तामिळनाडू या ठिकाणी मिळते.

भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) या द्वारे लाल माती (Red Soil) चार प्रकारात विभागले आहे. (red and yellow soil in India)

१. लाल माती

२. लाल रेताड माती

३. लाल आणि पिवळसर माती

४. लाल आणि काळी माती मिश्र

लाल मातीचे फायदे (Advantages Of Red Soil)

uses of red soil in agriculture

१. या मातीमध्ये बाकी मातीच्या तुलनेत पाणी सोकण्याची क्षमता जास्त आहे.

२. ही माती पिकवण्यात जास्त कामी येते.

लाल मातीचे नुकसान (Disadvantages Red soil)

१.यामध्ये चुना, नायट्रोजन आणि फोस्फेट ची कमी असते.

२. ही माती पातळ असते.

३. या मातीत पाणी धरण्याची क्षमता कमी असते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि लाल माती कोठे आढळते तिचे प्रकार किती आहेत यामध्ये कोणती पिके घेतली जाऊ शकतात तसेच फायदे व नुकसान काय आहेत. red soil information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about red soil in Marathi हा लेख कसा वाटला व अजून काही आपल्या लाल मातीबद्दल राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!