सदाफुली फुलांची माहिती मराठी Sadafuli Information in Marathi

sadafuli information in marathi सदाफुली फुलांची माहिती मराठी, जगामध्ये बघायला गेले फुलाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत तसेच जगभरामध्ये वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या सुगंधामध्ये, आणि दिसायला वेगवेगळी आणि सुंदर असतात. फुले हि मानवाला मिळालेली अशी एक निसर्ग देणगी आहे, ज्यामुळे आपण जर फुलांची झाडे आपल्या घराच्या परिसरामध्ये लावले तर आपल्या घराच्या परिसराचे सौंदर्य अधिक खुलून येते तसेच वातवर स्वच्छ आणि सुगंधित होते.

अनेक वेगवेगळ्या फुलांचा वापर हा वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो जसे कि काही फुले त्याचा सुगंधासाठी वापरली जातात तसेच काही फुले शोभेसाठी आणि सजावटीसाठी वापरली जातात आणि काही फुले हि देव पूजेसाठी वापरली जातात अश्या प्रकारे फुलांचे वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो आणि तसेच सदाफुली हा देखील एक सामान्य फुलांचा प्रकार आहे.

जो आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो आणि आज आपण या लेखामध्ये ‘सदाफुली’ फुलाविषयी आणि याच्या वनस्पती विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. सदाफुली हे एक सामान्य फुल आहे जे छोट्या आकाराचे आणि नाजूक फुल आहे ज्याला पाच पाकळ्या असतात आणि हे वेगवेगळ्या रंगामध्ये असू शकते.

सदाफुली हे फुल अॅपोसायनेसी (apocynaceae) कुळातील एक फुल झाड आहे जे वर्षभर लागते आणि हे फुल जांभळ्या, गुलाबी आणि पांढरा रंगामध्ये असते आणि हे बहुतेक सर्वांच्या दारामध्ये पाहायला मिळतेच.

sadafuli information in marathi
sadafuli information in marathi

सदाफुली फुलांची माहिती मराठी – Sadafuli Information in Marathi

फुलाचे नावसदाफुली
कुळअॅपोसायनेसी (apocynaceae)
काळवर्षभर
रंगजांभळ्या, गुलाबी आणि पांढरा
हवामानउष्ण हवामान

सदाफुली विषयी महत्वाची माहिती – sadafuli flower in marathi

सदाफुली हे झाड हे वर्षभर बहरणारे झाड असून ह्या झाडांना मोठ्या प्रमाणात सदाफुलीची फुले लागतात आणि हा एक सामान्य फुल प्रकार असून हि आकाराने लहान आणि नाजूक असतात त्याचबरोबर या फुलांच्या पाकळ्या देखील नाजूक असतात आणि हि फुले एक दिवस टिकतात.

सदाफुली हे झाड सदाफुली त झाड आहे आणि या फुलांच्या झाडीची पाने हि हिरवी गार असतात आणि हि झाडे कोणत्याही ठिकाणी म्हणजे घराजवळ शोभेसाठी, बागेमध्ये किंवा राणामध्ये आपण हि फुले लाऊ शकतो आणि हि फुले शोभेसाठी किंवा परिसर चांगला दिसण्यासाठी लावली जातात.

याचा इतर कोणत्याही कारणासाठी वापर होत नाही. सदाफुली या फुलांच्या सात पेक्षा अधिक प्रजाती असून या फुलांच्या भारतामध्ये वाढणाऱ्या प्रजाती ह्या उष्ण हवामानामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात आणि या झाडाची फांदी मातीमध्ये लावल्यानंतर दुसरे फुलाचे झाड तयार होते.

सदाफुली  फुलांच्या विषयी विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • जर या झाडाची लागवड कोणाला करायची असेल तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत केंव्हाही केली जाते.
 • जरी हि फुले परिसरामध्ये शोभेसाठी लावली असली तरी या फुलांचा आणि वनस्पतीचा वापर हा प्राचीन काळापासून अनेक औषधी उपचारांच्यासाठी देखील केला जातो.
 • सदाफुली  या फुलाला इंग्रजी भाषेमध्ये पेरीविंकल (periwinkle) फुल म्हणून ओळखले जाते.
 • या फुलाच्या वनस्पतीची झाडे हि आयताकृती ते अंडाकृती १/२ ते २ इंच लांब, चकचकीत आणि लहान असतात.
 • सामन्यात मायनर आणि मेजर हि सदाफुली फुलांच्या प्रजातीची लागवड जगभरामध्ये सर्व ठिकाणी केली जाते.
 • सदाफुली हि फुले खूप नाजूक फुले असतात जी एक दिवसासाठी आपण वापरू शकतो त्यानंतर ती खराब होतात.

सदाफुली त फुलांच्या झाडाची लागवड कशी केली जाते ?

 • सदाफुली फुलांची लागवड करायची असल्यास ती फेब्रुवारी ते मार्च पर्यंत केली तर ते चांगले ठरते कारण हि फुले उष्ण हवामानामध्ये चांगल्या प्रकारे येतात आणि हि झाडांची लागवड करताना त्या झाडाची फांदी लावली जाते.
 • तसेच त्यांच्या चांगल्या वाढीसाठी त्याला भरपूर सूर्यप्रकाश आणि पाणी द्या.
 • तसेच त्याच्या चांगल्या वाढीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करा कारण हि फुले शोभेसाठी नाही तर काही उपचारांच्यासाठी देखील वापरली जातात.

सदाफुली फुलांचा वापर – sadafuli flower medicinal uses in marathi

फुले म्हटल्यानंतर त्याचा वापर हा जास्त करून शोभेसाठी केला जातो, परंतु काही फुले अशी देखील असतात जी अनेक वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जातात आणि सदाफुली या फुलाचा वापर कश्यासाठी केला जातो या विषयी खाली पाहूया.

 • सदाफुली हि वेगवेगळ्या रंगामध्ये म्हणजेच जांभळा, गुलाबी, नीला पांढरा रंगामध्ये असते त्यामुळे या वेगवेगळ्या रंगांच्या झाडांची लागवड हि बागेमध्ये केलेली असते कारण यामुळे बागेची शोभा वाढण्यास मदत होते.
 • सदाफुली या झाडांच्यामुळे मातीची धूप थांबते किंवा नियंत्रित होते म्हणजे ज्या ठिकाण हि झाडे लावलेली असतात त्या ठिकाणावरील मातीची धूप नियंत्रित होते.
 • सदाफुलीचा वापर हा कर्करोग, मधुमेह आणि हृद्विकारासाठी बनवलेल्या औषधांच्यामध्ये केला जातो.
 • सदाफुली फुलांचा आणि वनस्पतीचा वापर हा उच्च रक्तदाब, त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि अनेक आरोग्य विषयी तक्रारींच्यासाठी वापरलं जातात.
 • या फुलांचा आणि वनस्पतीचा वापर हा पित्त कमी करण्यासाठी देखील केला जातो.
 • जर एखाद्या व्यक्तीला मधमाशी चावली असेल तर ज्या ठिकाणी मधमाशी चावली आहे त्या ठिकाणी पानांचा रस त्या ठिकाणी लावला तर बरे होऊ शकते.
 • चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील सदाफुली या फुलांचा वापर केला जातो म्हणजेच या फुलांची पेस्ट करून ती चेहऱ्याला लावली जाते आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला जातो.

आम्ही दिलेल्या sadafuli information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सदाफुली फुलांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sadafuli flower information in marathi या sadafuli flower information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि sadafuli plant information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sadafuli flower medicinal uses in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!