स्काऊट गाईड माहिती Scout Guide Information in Marathi

scout guide information in marathi स्काऊट गाईड माहिती, आज आपण या लेखामध्ये स्काऊट गाईड या संकल्पनेविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजेच ते काय आहे आणि आणि ते कसे काम करतात या बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. भारतातील स्काऊट आणि गाईड्स हि तरुणांच्यासाठी एक स्वैच्छिक, गैर राजकीय शैक्षणिक चळवळ आहे. जी मूळ वंश किंवा पंथ भेद न करता सर्वांच्यासाठी खुली आहे आणि या स्काऊट गाईड हि संकल्पना १९०७ मध्ये लॉर्ड बॅडेन पॉवेल यांनी सुरु केली.

आणि हि संकल्पना सुरु करण्याचा उद्देश हा व्यक्ती, जबाबदार नागरिक म्हणून आणि स्थानिक, राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय समुदायांचे सदस्य म्हणून तरुणांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि अध्यात्म विकास क्षमता पूर्ण करण्यासाठी त्यांच्या विकासामधील योगदाना देणे हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश होता.

भारतातील स्काऊट आणि गाईड्स हि भारतातील राष्ट्रीय भारतातील स्काऊटिंग आणि गाईड्स संघटना आहे आणि या संघटनेची स्थापना भारतामध्ये ७ नोव्हेंबर १९५० मध्ये झाली आणि या संघटनेची सुरुवात भारतामध्ये एच. एन. कुंजरु यांनी केली. चला तर खाली आपण सविस्तरपणे स्काऊट आणि गाईड्सविषयी संपूर्ण माहिती घेवूया.

scout guide information in marathi
scout guide information in marathi

स्काऊट गाईड माहिती – Scout Guide Information in Marathi

संघटनेचे नावस्काऊट आणि गाईड्स संघटना
स्थापना१९०७
संस्थापकलॉर्ड बॅडेन पॉवेल

स्काऊट आणि गाईड्स संकल्पना म्हणजे काय – scout guide meaning in marathi

भारतातील स्काऊट आणि गाईड्स हि तरुणांच्यासाठी एक स्वैच्छिक, गैर राजकीय शैक्षणिक चळवळ आहे जी मूळ वंश किंवा पंथ भेद न करता सर्वांच्यासाठी खुली आहे

स्काऊट आणि गाईड्स उदिष्ठ्ये – objectives

करमणुकीच्या माध्यमातून स्काऊटिंग तरुणांचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक रित्या विकास साध्य करण्यात मदत करतात आणि त्याचबरोबर स्काऊट्सची आत्मविश्वासाची भावना, आत्मसन्मान, नेतृत्व कौशल्ये, संभाषण कौशल्ये, जीवन कौशल्ये शिकणे, साहस, सांघिक कार्य, शिक्षण आणि संभाषण या सर्व गोष्टींचा एक भाग आहे.

स्काऊट आणि गाईड्स चळवळ

१९०७ मध्ये बॉय स्काऊट आणि गाईड्स चळवळीची सुरुवात झाली जेंव्हा निवृत्त लष्करी जनरल लॉर्ड बॅडेन पॉवेलयांनी २० मुलांच्यासह इंग्लंड मधील ब्राऊन सी बेटावर प्रायोगिक शिबीर आयोजित केले होते. शिबिराचे यशस्वी आयोजन आणि पाक्षीकात स्काऊटिंग फॉर बॉईज या पुस्तकाचे प्रकाशन याने बोय स्काऊट चळवळीची सुरुवात झाली.

इ. स १९१० मध्ये क्रिस्टल पॅलेस रॅली आयोजित करण्यात आली होती जिथे स्काऊट चळवळीमध्ये सामील व्हायचे होते. लॉर्ड बॅडेन पॉवेल यांनी आपली बहिण एग्नेस बॅडेन पॉवेलच्या मदतीने मुलींच्यासाठी देखील चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेतला.  

भारतीय स्काऊट आणि गाईड्स ध्वज – flags

स्काऊट आणि गाईड्स चा ध्वज हा गडद निळ्या रंगाचा ध्वज असून मध्यभागी पिवळ्या रंगाचे प्रतिक आणि निळ्या रंगातच अशोक चक्र आहे. स्काऊट आणि गाईड्स ध्वज हा चळवळीच्या अखिल भारतीय वैशिष्ठ्यावर भर देतो. स्काऊट आणि गाईड्सच्या मार्गदर्शन विंगचे प्रतिनिधित्व भारत स्काऊट आणि गाईड्स करतात. स्काऊट्ससाठी स्काऊट आणि गाईड्स ध्वज हा त्यांचा अभिमान आहे आणि ज्यावेळी स्काऊट्स त्यांच्या गणवेशावर झेंडे लावतात तेंव्हा त्यांना असे वाटते कि आपण राष्ट्राशी जोडलेले आहोत.

स्काऊट आणि गाईड्स मध्ये असणारे कायदे किंवा नियम – scout guide book in marathi pdf

Scout Guide Niyam in Marathi

कोणत्याही संघटने मध्ये किंवा संस्थेमध्ये आपण काम करताना आपल्याला त्या संघटनेसाठी बनवलेले कायदे किंवा नियम पाळावे लागतात आणि स्काऊट आणि गाईड्स मध्ये देखील काही कायदे आहेत ते आता आपण खाली सविस्तर पाहणार आहोत.

 • स्काऊट आणि गाईड्स हे एकनिष्ट असतात किंवा असले पाहिजेत.
 • स्काऊट आणि गाईड्सने विनम्र असणे आवश्यक असते.
 • स्काऊट आणि गाईड्स हा शिस्तबध्द असतो आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यास मदत करतो.
 • स्काऊट आणि गाईड्स हे धाडसी असतात तसेच त्याच्याकडे काटकसरीची सवय देखील असावी लागते.
 • स्काऊट आणि गाईड्स मध्ये विचार, शब्द आणि कृती हि शुध्द असणे आवश्यक असते.
 • स्काऊट आणि गाईड्स हे विश्वासार्ह असणे गरजेचे असते.
 • स्काऊट आणि गाईड्स हा प्राण्यांचा मित्र असतो तसेच तो निसर्गावर प्रेम करणारा देखील असला पाहिजे.

स्काऊट आणि गाईड्स विषयी महत्वाची माहिती – information about scout guide in marathi

 • तरुणांच्यासाठी एक स्वैच्छिक, गैर राजकीय शैक्षणिक चळवळ आहे जी मूळ वंश किंवा पंथ भेद न करता सर्वांच्यासाठी खुली आहे आणि या स्काऊट गाईड हि संकल्पना १९०७ मध्ये लॉर्ड बॅडेन पॉवेल यांनी सुरु केली.
 • करमणुकीच्या माध्यमातून स्काऊटिंग तरुणांचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक रित्या विकास साध्य करण्यात मदत करतात.
 • स्काऊट आणि गाईड्स ध्वज हा चळवळीच्या अखिल भारतीय वैशिष्ठ्यावर भर देतो.
 • या संघटनेची स्थापना भारतामध्ये ७ नोव्हेंबर १९५० मध्ये झाली आणि या संघटनेची सुरुवात भारतामध्ये एच. एन. कुंजरु यांनी केली.
 • १९०७ मध्ये बॉय स्काऊट आणि गाईड्स चळवळीची सुरुवात झाली जेंव्हा निवृत्त लष्करी जनरल लॉर्ड बॅडेन पॉवेलयांनी २० मुलांच्यासह इंग्लंड मधील ब्राऊन सी बेटावर प्रायोगिक शिबीर आयोजित केले होते.
 • स्काऊट्ससाठी स्काऊट आणि गाईड्स ध्वज हा त्यांचा अभिमान आहे आणि ज्यावेळी स्काऊट्स त्यांच्या गणवेशावर झेंडे लावतात तेंव्हा त्यांना असे वाटते कि आपण राष्ट्राशी जोडलेले आहेत.
 • लॉर्ड बॅडेन पॉवेल यांनी आपली बहिण एग्नेस बॅडेन पॉवेलच्या मदतीने मुलींच्यासाठी देखील चळवळ सुरु केली होती.

आम्ही दिलेल्या scout guide information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर स्काऊट गाईड माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या scout guide meaning in marathi या scout guide book in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information about scout guide in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये scout guide niyam in marathi, scout guide che niyam in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!