तालिबान माहिती मराठी Taliban Information in Marathi

taliban information in marathi – taliban wiki in marathi तालिबान माहिती मराठी, आपल्यापैकी अनेकांना माहित आहे कि दहशतवादी हे एखाद्या सुरक्षित देशासाठी किती धोक्याचे असतात कारण ते एखाद्या देशामध्ये येऊन देशालातीला अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करून अनेक ठिकाणांचे नुकसान करतात तसेच यामध्ये कित्येक माणसांचा बळी जातो आणि तालिबान हे देखील एक आशियामधील काही देशातून असलेली एक दहशतवाद्यांची संघटना आहे आणि आज आपण या लेखामध्ये तालिबान विषयी माहिती पाहणार आहोत.

तालिबान हि एक दहशतवादी संघटना असून या तालिबान संघटनेचा उगम हा १९९० मध्ये पाकीस्थान मधील उत्तर भागामध्ये झाला आणि या संघटनेचे संथापक मुल्ला मोहम्मद उमर हे होते आणि ज्यावेळी या संघटनेची स्थापना झाली त्यावेळी या संघटनेमध्ये एकूण ५० लोक किंवा समर्थन करणारे व्यक्ती होते.

अफगाणीस्थानवर सेव्हीएत संघाची सत्ता होती आणि ज्यावेळी या संघाच्या सैनिकांनी माघार घेतली त्यावेळी तालिबान संघाने कंदहार हे शहर आपले केंद्र बनवले आणि त्या ठिकाणी आपला ताबा मिळवून राज्य केले आणि तालिबानने या देशावर सलग २० वर्षांनी ताबा मिळवला होता.

taliban information in marathi
taliban information in marathi

तालिबान माहिती मराठी – Taliban Information in Marathi

संघटनेचे नावतालिबान
स्थापना१९९०
संस्थापकमुल्ला मोहम्मद उमर
ओळखदहशतवादी संघटना

तालिबान म्हणजे काय – what is taliban in marathi

तालिबान हि एक आशियामधील काही देशातून तयार झालेली दहशतवाद्यांची संघटना आहे आणि या संघटनेचा उगम पाकिस्तान मध्ये झाला होता.

तालिबान संघटनेची स्थापना कोणी व केंव्हा केली ?

तालिबान संघटनेचा उगम हा पाकिस्तान या देशामध्ये झाला आहे असे म्हटले जाते आणि या संघटनेची स्थापना १९९० मध्ये मुल्ला मोहम्मद उमर याने केली आहे.

तालिबानची अफगाणीस्तानवर सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी लावलेले कठोर कायदे आणि नियम – laws and rules

ज्यावेळीसेव्हीएत संघाचे वर्चस्व अफगाणीस्तानवर होते त्यावेळी सेव्हीएतसंघाच्या गुन्हेगारीला आणि भ्रष्ट कारभाराला त्या ठिकाणी असणारे सामान्य नागरिक आणि प्रजा ह त्रस्त झाली होती आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन तालिबान संघटनेने तेथील नागरिकांना असा विश्वास दिला कि आमची सत्ता आल्यानंतर तुम्हाला सर्व त्रासातून मुक्त करू.

आणि नागरिकांना चांगले दिवस येतील आणि अफगाणीस्तानातील नागरिकांनी या वर विश्वास ठेवला आणि तालिबान संघटनेने अफगाणीस्तान मधील एक एक भाग आपल्या ताब्यात घेत नंतर काबुलवर देखील नियंत्रण मिळवले आणि अश्या प्रकारे त्यांना फगाणीस्तानातील बहुतेक भागावर ताबा मिळवण्यात यश आले.

आणि त्यावेळी जनतेला असे वाटले कि आता आपला देश गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार मुक्त होईल तसेच आपला त्रास कमी होईल म्हणून नागरिकांनी तालिबान सरकारचे स्वागत केले परंतु तालिबान संघटनेने वर्चस्व मिळवल्यानंतर ते आपले कट्टरवादी सवय दाखवण्यास सुरुवात करू लागले.

त्यांनी अफगानिस्तान मध्ये संगीत आणि टीव्ही म्हणजेच लोकांच्या घरातील मनोरंजनावर बंदी घातली त्याचबरोबर त्यांनी काही कठोर असे इस्लामिक नियम लागू केले आणि मुलींची शाळा बंद केली.

आणि महिला – पुरुष यांच्यावर अनेक निर्बंध घातले आणि अश्या प्रकारे तालिबानने अफगाणीस्तानवर वर्चस्व मिळवले आणि अनेक नियम आणि कायदे देखील लागी केले.

तालिबान संघटनेविषयी विशेष तथ्ये – facts

  • २००९ मध्ये अमेरिकेमध्ये असणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वर  दहशतवादी हल्ला झाला होता आणि या हल्ल्याच्या पाठीमागे ओसामा बिन लादेन होता आणि या ओसामा बिन लादेनला तालीबानने आसरा दिला होता.
  • आज असे म्हटले जाते कि तालिबान संघाकडे इतकी शस्त्रे किंवा युध्द सामग्री तसेच हि संघटना इतकी मोठी देखील नव्हती परंतु सध्या आधीच्या तुलनेत तालिबान हि संघटना अधिक सशक्त झाली आहे.
  • तालिबान या संघटने मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये खूप कमी दहशतवादी होते परंतु सध्या तालिबानमध्ये एकूण ८० ते ८५ हजार इतके दहशतवादी आहेत.
  • तालिबानच्या संघटनेने १९९६ मध्ये अफगाणीस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवला होता.
  • तालिबान सत्तेत आल्यानंतर त्यांनी अनेक कठोर इस्लामिक नियम तेथील जनतेवर लागू केले जसे कि पुरुषांनी लांब दाढी वाढवणे, स्त्रियांनी बुरखा घालून फिरणे आणि त्यांनी मुलींची शाळा देखील बंद केली.
  • तालिबानच्या सुरुवातीच्या संघटना स्थापनेच्यावेळी ५० विद्यार्थी होते आणि त्यानंतर हि संख्या वाढत गेली.
  • तालिबानच्या आश्रयाखाली जगणारा ओसामा बिन लादेन याला २०११ मध्ये अमेरिका देशाच्या सैनिकांनी मारले.
  • अफगाणीस्थानवर सेव्हीएत संघाची सत्ता होती आणि ज्यावेळी या संघाच्या सैनिकांनी माघार घेतली त्यावेळी तालिबान संघाने कंदहार हे शहर आपले केंद्र बनवले आणि नंतर अफगाणीस्तानवर पूर्णपणे ताबा मिळवला आणि काबुल देखील आपल्या हाती घेतले.
  • तालिबान हे ज्यावेळी अफगाणीस्तानवर वर्चस्व करण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी प्रथम कंदहार हे शहर घेतले होते.

अमेरिका आणि तालिबान

२००९ मध्ये दहशतवादी संघटनेने अमेरिकेमध्ये असणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला केला होता आणि या पाठीमागे ओसामा बिन लादेन होता आणि याला तालीबानने आसरा दिला होता. अमेरिकेला ह्या हल्ल्याचा बदला घ्यायचा होता.

त्यामुळे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अफगाणीस्तान वर आक्रमण करण्याचा आदेश सैनिकांना दिला आणि नाटो सैन्याने अफगाणीस्तानवर आक्रमण केले त्यावेळी तालिबानने लगेच अफगाणीस्तान देश सोडला आणि या अक्रमनाच्या वेळी ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमर हे पळून जाण्यास यशस्वी ठरले होते.

ज्यावेळी बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी तालिबान संघटनेचा नाश करण्यासाठी प्रयत्न वाढवले आणि २०११ मध्ये ओसामा बिन लादेन मारला गेला आणि त्यामुळे अमेरिकेला थोडी शांतता मिळाली.

आम्ही दिलेल्या taliban information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर तालिबान माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या taliban wiki in marathi या who is taliban in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about taliban in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये taliban news in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!