तळी वृक्ष माहिती Talipot Palm Tree Information in Marathi

talipot palm tree information in marathi तळी वृक्ष माहिती, निसर्गामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहत असतो आणि त्यामधील काही झाडे आपल्या परिचयाची असतात तर काही झाडे हि आपल्या परिचयाची नसतात आणि अश्याच प्रकारे तालीपॉट ज्याला तळी वृक्ष म्हणून ओळखले जाणारे हे झाड अनेकांना अपरिचित आहे आणि म्हणूनच आज आपण या लेखामध्ये तळी या वृक्षाविषयी माहिती घेणार आहोत. तळी हे वृक्ष जगामधील सर्वात मोठ्या पाम झाडांच्यापैकी एक असून हे सुपारीच्या झाडाच्या कुटुंबातील एक झाड असून या झाडाचे वैज्ञानिक नाव कोरीफा असे आहे.

या झाडाबद्दलची विशेषता म्हणजे हे झाड त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकदाच फुलते म्हणजेच हे ३० ते ८० वर्षाच्या काळामध्ये फुलते.  या झाडाचे वय हे ६० ते ७० वर्ष इतके असते आणि या झाडाला ६० ते ७० वर्षामध्ये वर सांगितल्या प्रमाणे एकदाच फुले येतात आणि ज्यावेळी फुले येतात.

त्यावेळी त्या झाडाची पाने एक एक करून पाने झडतात आणि मग त्या झाडाला सुपारी सारखी छोटी फळे लागत आणि या फळांना जाड कवच असते. चला तर खाली आपण तळी या झाडाविषयी अधिक माहिती जणू घेवूया.

talipot palm tree information in marathi
talipot palm tree information in marathi

तळी वृक्ष माहिती – Talipot Palm Tree Information in Marathi

झाडाचे नावतळी वृक्ष
वैज्ञानिक नावकोरीफा
आयुष्य६० ते ७० वर्ष

तळी वृक्षाविषयी महत्वाची माहिती – talipot palm tree information in marathi language

तळी हे एक असे वृक्ष आहे जे उष्णकटीबंधातील प्रदेशात वाढते आणि हा एक प्रकारचा सदाहरित वृक्ष असून हा आशियातील काही भागामध्ये तसेच काही इतर प्रदेशामध्ये आढळतो. हे वृक्ष उंच सरळ वाढते आणि गोलाकार आहे आणि या झाडाची उंची २० ते २५ मित्र इतकी वाढू शकते.

हि झाडे खूप वर्ष म्हणजे ६० वर्षापेक्षा अधिक काळ जगतात आणि याला एकदाच फुले लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजेच लाखोंच्यामध्ये फुले लागतात आणि त्यापासून बिया तयार होऊन हिरवी तपकिरी रंगाची फळे पिकण्यासाठी सुरुवात होतात. या झाडांच्या पानाचा वापर हा फर्निचर बनवण्यासाठी, घरे बनवण्यासाठी, टोपली बनवण्यासाठी आणि अनेक इतर वस्तू तयार करण्यासाठी केला जातो.

तळी या वृक्षाचे मूळ – origion

तळी हा वृक्ष श्रीलंका आणि दक्षिण भारतातील मूळ आहे म्हणजेच हे सर्वप्रथम भारतामध्ये आणि श्रीलंकेमध्ये लावले होते. सध्या या प्रकारची झाडे श्रीलंका, भारत, चीन, आग्नेय आशिया आणि आफ्रिका या सारख्या अनेक देशांच्यामध्ये लावला जातो.

तळीच्या पानांचा आणि फळांचा वापर कश्यासाठी केला जातो ?

तालीची फुले आणि विशेषता पाने अनेक कारणांच्यासाठी वापरली जातात. तळीची पाने हि झोपडी बनवण्यासाठी, छोट्या किंवा मोठ्या आकाराच्या टोपल्या बनवण्यासाठी, झाडू आणि छत्री बनवण्यासाठी आणि अनेक इतर वस्तू बनवण्यासाठी वापरल्या जातात तसेच फळांचा वापर हा माश्यांना भूल देण्यासाठी करण्यात येतो.

तळीचा उपयोग – uses

  • या झाडाची पाने हि टोकदार असतात आणि टोकदार पाने असल्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये या पानांचा वापर हा कोणत्याही लेखनासाठी केला जात होता.
  • सध्या जशी पावसापासून बचाव होण्यासाठी छत्री वापरली जाते तसेच पूर्वीच्या काळी देखील पावसापासून वाचवण्यासाठी छत्री वापरली जात होती आणि तळीच्या वाळलेल्या पानांच्या पासून छत्री बनवली जात होती आणि ती पावसाळ्यामध्ये वापरली जात होती.
  • तसेच या झाडांच्या पानांच्यापासून झाडू, चटई आणि टोपली या सारख्या अनेक वस्तू तयार केल्या जातात.
  • तसेच तळीच्या झाडाच्या बियांच्या पासून अनेक प्रकारच्या शोभेच्या वस्तू बनवल्या जातात.
  • त्याचबरोबर या झाडाच्या फांद्यांच्यामधील गाभ्याचा वापर हा स्टार्च पावडर करण्यासाठी केला जातो.

तळी या झाडाविषयी काही मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

  • तळी या झाडाची मनोरंजक आणि विशेष अशी गोष्ट आहे कि प्राचीन भारतामध्ये तळी या झाडाच्या पानांचा वापर हा दस्ताऐवजावर लिहिण्यासाठी केला जात होता.
  • तळी हे झाड त्याच्या आयुष्यभरामध्ये एकदाच फुलतात.
  • तळी याच्या एकूण  सात ते आठ प्रजाती आहेत ज्या ऑस्ट्रेलिया आणि विशेषता आशिया खंडामध्ये आढळतात.
  • तळीचे झाड हे २० ते २५ मीटर उंच आणि ४ ते ५ मीटर लांब असते.
  • आयुष्यामध्ये एकदाच फुले लागतात आणि हि फुले लागल्यानंतर त्याचे फळांच्यामध्ये रुपांतर होते आणि पुढे हि फळे पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो.
  • तळी चे झाड हे संपूर्ण सूर्यप्रकाशात चांगले वाढते.
  • या प्रकारची झाडे वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारची जमीन आणि मातीची गरज असते आणि हि माती सेंद्रिय मिश्रित असणे देखील गरजेचे असते.
  • तळी हा जगातील सर्वात मोठ्या पामांच्यापैकी एक आहे.
  • तळी ह्या झाडाला हिंदी भाषेमध्ये ताड या नावाने ओळखले जाते आणि इंग्रजीमध्ये या झाडाला talipot ( तालीपॉट ) या नावाने ओळखले जाते.
  • भारतामध्ये तळीची झाडे हि मुख्यता बिहार, बंगाल या सारख्या राज्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.
  • कच्च्या तळी पाम फळातून एक अतिशय नाजूक लगदा निघतो आणि या लगद्याचा वापर अनेक कारणांच्यासाठी केला जातो.
  • तळी या वृक्षाला कुडा पाना या नावाने देखील ओळखतात आणि हे नाव मल्याळम मधून आले आहे.
  • तळी पानांचा व्यास हा पसरट असतात आणि या पानांच्या आसऱ्याखाली १० ते १५ लोक सहजपणे बसू शकतात म्हणजेच हे झाड सावली देण्यासाठी देखील एक चांगले झाड आहे.

आम्ही दिलेल्या talipot palm tree information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर तळी वृक्ष माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या palm tree meaning in marathi या talipot palm tree information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि talipot palm tree information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये palm tree in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!