Thumba Equatorial Launch Centre Information in Marathi थुम्बा इक्वेटोरियल लांच सेंटर माहिती मराठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था हि संस्था अंतराळामधील अभ्यास तसेच वेगवेगळ्या गोष्टींची तपासणी किंवा संशोधन करण्यासाठी अंतराळा मध्ये रॉकेट पाठवली जातात आणि ती रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोला एक ठिकाणाची गरज होती म्हणून त्यांनी भारताच्या दक्षिणेकडे असणारे थुंबन (तिरुअनंतपुरम) कारण तो भाग पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ताच्या जवळ आहे आणि तेथून रॉकेट प्रक्षेपित करण्यास देखील त्यांना सोपे जाईल म्हणून इस्रोने येथे थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर किंवा थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन स्थापना केली.
थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर किंवा थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन हि एक भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे जी इस्रो (ISRO) द्वारे चालवली जाते. थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर या संस्थेची स्थापना २१ नोव्हेंबर १९६३ मध्ये भारताच्या दक्षिणेकडे असणारे थुंबन (तिरुअनंतपुरम) या ठिकाणी झाली.
हि संस्था भारताच्या दक्षिणेकडे स्थापन करण्यापाठीमागे एक कारण आहे. ते म्हणजे तो भाग पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ताच्या जवळ आहे कारण या मुळे इस्रो ला रॉकेट प्रक्षेपित करण्यास मदत होते.
आज या लेखामध्ये आपण थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर या संस्थेबद्दल माहिती घेणार आहोत, हि संस्था काय आहे आणि ती कशी काम करते. चला तर मग समजून घेवूयात थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर किंवा थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन बद्दल माहिती.
थुम्बा इक्वेटोरियल लांच सेंटर माहिती मराठी – Thumba Equatorial Launch Centre Information in Marathi
नाव | थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर (thumba equatorial launch centre) |
स्थापना | २१ नोव्हेंबर १९६३ |
ठिकाण | भारताच्या दक्षिणेकडे असणारे केरळ राज्यातील थुंबन (तिरुअनंतपुरम) या ठिकाणी झाली |
संचालन | भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) |
वर्णन | थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर हि एक संस्था आहे जी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) रॉकेट लॉन्चिंग साठी सुरु केलेली संस्था आहे किंवा हे एक प्रक्षेपण केंद्र आहे जे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सुरु केले. |
प्रथम प्रक्षेपित केलेले रॉकेट | Nike Apache (ध्वनी रॉकेट) |
थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर काय आहे ?
थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर हि एक संस्था आहे जी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) रॉकेट लॉन्चिंग साठी सुरु केलेली संस्था आहे. थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर या संस्थेची स्थापना २१ नोव्हेंबर १९६३ मध्ये भारताच्या दक्षिणेकडे असणारे थुंबन (तिरुअनंतपुरम) या ठिकाणी झाली.
थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर कोठे स्थापन केली आहे ?
थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर हि संस्था भारताच्या दक्षिणेकडे असणारे केरळ राज्यातील थुंबन (तिरुअनंतपुरम) या ठिकाणी झाली आहे.
थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटरने पहिले लॉचं केलेले रॉकेट – first rocket launched from thumba
भारतीय अंतराळ संशोधन संस्था हि सतत काही तरी अंतराळातील गोष्टींचा किंवा बदलांचा अभ्यास करता असते आणि याचा कारणामुळे भारतीय संशोधन संस्था रॉकेट अंतराळा मध्ये रॉकेट सोडतात. २१ नोव्हेंबर १९६३ रोजी केरळच्या तिरुअनंतपुरम जवळील थुम्बा येथून पहिल्या ध्वनी रॉकेटचे (नाईक अपाचे) प्रक्षेपण करून भारतीय अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात झाली.
ध्वनी रॉकेट हे एक किंवा दोन स्टेज सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट्स आहेत जे वरच्या वातावरणातील प्रदेशांच्या तपासणीसाठी आणि अंतराळ संशोधनासाठी वापरले जातात आणि म्हणून या प्रकारच्या रॉकेट लॉन्चिंग साठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने भारताच्या दक्षिणेकडे असणारे थुंबन (तिरुअनंतपुरम) (चुंबकीय विषुववृत्ताच्या जवळ आहे).
येथे थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर किंवा थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन इ. स १९६३ सुरु केले. पहिले रॉकेट रशिया (एम -१००) आणि फ्रान्स (सेंटॉर) येथून आयात केलेले दोन – स्टेज रॉकेट होते.
पहिले रॉकेट : २१ नोव्हेंबर १९६३ रोजी केरळच्या तिरुअनंतपुरमजवळील थुम्बा येथून पहिल्या ध्वनी रॉकेटचे (nike apache) प्रक्षेपण केले.
थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर विषयी काही अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – some interesting facts about thumba equatorial launch centre
- थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर हे भारतातील पहिले प्रक्षेपण केंद्र आहे.
- थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर या प्रक्षेपण केंद्राला थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन या नावाने देखील ओळखले जाते.
- थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर किंवा थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन ची स्थापन २१ नोव्हेंबर १९६३ मध्ये केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम या ठिकाणी झाले.
- थुंबा रॉकेट लाँचिंग स्टेशनसाठी प्रसिद्ध आहे.
- पहिले रॉकेट पूर्वी सेंट मेरी मॅग्डालीन चर्चमध्ये आणले होते, ज्यामध्ये आज अंतराळ संग्रहालय आहे.
- थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर हे केरळमधील तिरुअनंतपुरमजवळ थुम्बा येथे स्थापन करण्याचे कारण म्हणजे हे ठिकाण पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ताच्या जवळ आहे, ज्यामुळे रॉकेट प्रक्षेपित करण्यास मदत होते.
- २१ नोव्हेंबर १९६३ रोजी केरळच्या तिरुअनंतपुरमजवळील थुम्बा येथून पहिल्या ध्वनी रॉकेटचे (Nike Apache) प्रक्षेपण केले जे थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटरचे पहिले रॉकेट होते.
- थुम्बा इक्वेटोरियल लॉन्चिंग सेंटर किंवा थुम्बा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन हि एक भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे जी इस्रो (ISRO) द्वारे चालवली जाते.
आम्ही दिलेल्या thumba equatorial launch centre information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर थुम्बा इक्वेटोरियल लांच सेंटर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या thumba equatorial launch centre information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि thumba equatorial launch center in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये thumba equatorial launch centre in marathi information Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट