विधानसभा विषयक माहिती Vidhan Sabha Information in Marathi

vidhan sabha information in marathi विधानसभा विषयक माहिती, भारतीय संसद विषयी आपल्याला सर्वांना माहित आहे आणि विधान सभा हा एक भारतीय संसदीचा एक भाग आहे, जो राज्य विधान प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण कामगिरी करतात. आज आपण या लेखामध्ये विधान सभा या विषयावर सविस्तर आणि संपूरणे माहिती घेणार आहोत. विधान सभा हि राज्याशी संलग्न असते आणि म्हणून यामध्ये भारतातील राज्ये आणि केंद्र शाशित प्रदेशांचा समवेश होतो आणि हि संस्था राज्यांच्यासाठी काम करते.

आणि यामध्ये निवडून येणाऱ्या लोकांना आमदार म्हणून ओळखले जाते आणि ते विधान सभेवर एकदा निवडून आल्यानंतर ५ वर्ष सेवा करतात. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे विधान सभेत कमीत कमी ६० सदस्य आणि जास्तीत जास्त ५०० इतके सदस्य असतात आणि काही वेळा या विधान सभेमध्ये ६० पेक्षा कमी देखील सदस्य असू शकतात आणि हे अये केंद्रशासित प्रदेशामध्ये असते.

विधान सभा हि कायदेमंडळाचे कनिष्ट स्थान जरी असले तरी अधिकारांनी हे वरिष्ट आहे आणि हे जनतेच्या अधिकारांचे रक्षण करते. विधान सभा हि ७० हजार ते साडे तीन लाख मतदारांना मिळून बनलेले असते आणि कोणत्याही व्यक्तीला या सभेचे सदस्य बनण्यासाठी काही नियम आणि पात्रता निकष ठरवून ठेवलेले असतात. चला तर खाली आपण विधान सभा विषयी आणखीन सविस्तर माहिती घेवूया.

vidhan sabha information in marathi
vidhan sabha information in marathi

विधानसभा विषयक माहिती – Vidhan Sabha Information in Marathi

नावविधान सभा
इतर नावेराज्य विधान सभा किंवा ससाणा विधान सभा
सदस्यकमीत कमी ६० आणि जास्तीत जास्त ५०० सदस्य

विधानसभेची इतर नावे – other names

विधान सभा हे नाव प्रसिध्द असले किंवा सर्वांच्या परिचयाचे जरी असले तरी याला “राज्य विधान सभा” किंवा “ससाणा विधान सभा” या नावाने देखील ओळखले जाते.

विधानसभा म्हणजे काय – assembly constituency meaning in marathi

विधान सभा हि भारतातील २८  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्यामधील एक विधान मंडळ आहे किंवा हे एक कायदे मंडळ आहे.

विधान सभेत सदस्य बनण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

जर एखाद्या व्यक्तीला विधान सभेतील सदस्य बनायचे असेल तर त्या संबधित व्यक्तीने विधान सभेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

  • जो व्यक्ती विधान विधान सभेसाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे अश्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा फौजदारीचा आरोप नसावा .
  • विधान सभेचा सदस्य होऊ इच्छिणारा व्यक्ती हा भारताचा आणि त्या संबधित राज्याचा नागरिक असणे आवश्यक असते.
  • तो व्यक्ती एकाच वेळी विधान परिषदेचा सदस्य किंवा खासदार नसावा.
  • विधान सभेमध्ये सदस्य होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय हे २५ वर्ष इतके असावे.

विधान सभेविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • प्रत्येक राज्यामध्ये १७३ या कलमानुसार विधानसभा हे प्रत्येक राज्यामध्ये स्थापित आहेत.
  • यामध्ये निवडून येणारा सदस्य हा आमदार म्हणून निवडून येतो आणि याला मतदार संघातील नागरिकांनी निवडून दिलेले असते.
  • मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून कोणत्याही राज्याची विधानसभा राज्यपाल आपत्कालीन परिस्थितीत विसर्जित करू शकतात आणि सत्ताधारी पक्षाविषयी अविश्वास ठराव मंजूर झाल्यास देखील असे होऊ शकते.
  • विधानसभेला मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश पेक्षा कमी नसलेल्या बहुमताने ठराव संमत करून विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा बरखास्त करण्याचा अधिकार आहे.
  • गोवा हे सर्वात लहान राज्य आहे आणि ज्याच्या विधानसभेची कक्षमता फक्त ४० इतकी आहे.
  • मुद्रा विधेयक हे फक्त विधान सभेमध्ये मांडले जाऊ शकते.
  • विधान सभेतील सदस्य हे मतदार संघातील नागरिकांनी निवडून दिलेले सदस्य असतात.
  • विधान सभेला विधान परिषदेसह समान विधान शक्ती अधिकार असतात किंवा या प्रकरणामध्ये राज्य विधानसभेला अंतिम अधिकार असतो.
  • पंदुचेरी हे राज्या भारतातील सर्वात लहान विधानसभा आहे.
  • विधान सभेच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे कि सिक्कीमच्या विधानसभेमध्ये कमीत कमी ३२ सदस्य असणे आवश्यक आहेत आणि सिक्कीम विधान सभेची स्थापना हि १९७४ मध्ये सिक्कीमध्ये झालेल्या निवडणुकीच्या परिणामी ३२ सदस्यांसह त्या निवडणुकीत झाली होती.
  • भारतामध्ये उत्तर प्रदेश या विधानसभेची क्षमता ४०४ सदस्य इतकी आहे जी भारतातील सर्वात मोठी विधान सभा आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र, बिहार आणि मध्य प्रदेश हि राज्ये येतात आणि त्यामध्ये बिहार विधान सभेमध्ये ३३१ सदस्य, महाराष्ट्र  विधान सभेमध्ये २८८ सदस्य आणि मध्य प्रदेश विधान सभेमध्ये २३० इतके सदस्य आहेत.
  • आपल्यापैकी अनेकांना असा प्रश्न पडतो कि विधान सभेचे प्रमुख कोण असते तर विधान सभेचे प्रमुख हे त्या राज्याचे मुख्यमंत्री असतात.
  • सध्या आपल्या देशामध्ये फक्त सहा राज्यामध्ये विधान सभा आहेत ते म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश कर्नाटका, तेलंगना, बिहार आणि आंध्र प्रदेश.
  • विधान सभेमध्ये ठराव मंजूर करत असताना तो विधानसभेच्या विशेष बहुमताने ठराव मंजूर केला जातो.

विधान सभेचे अधिकार – powers

  • विधान सभा हे जरी कनिष्ट सभागृह असले तरी त्याचे अधिकार हे वरिष्ठ असतात.
  • जर कोणत्याही विधानसभेने विधेयक माजून करून ते विधान परिषदेकडे पाठवले आणि जर विधान परिषदेने त्याला मान्यता देण्यास नकार दिला तर विधान सभा त्यावर पुनर्विचार करू शकते कारण त्यांना तसा अधिकार असतो.
  • कौन्सिलने प्रसातावीत केलेल्या सुधारणांच्यासह किंवा त्याशिवाय विधान सभा वेधेयक पास करू शकते.

आम्ही दिलेल्या vidhan sabha information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर विधानसभा विषयक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या assembly constituency meaning in marathi या maharashtra vidhan sabha information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about vidhan sabha in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kolhapur vidhan sabha information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!