windmill information in marathi – pavan chakki information in marathi पवनचक्की ची माहिती, पवनचक्की विषयी कोणाला माहित नाही असे नाही कारण आपल्या सर्वानाच लहानपणीपासूनच कुतूहल वाटत होते आणि त्याविषयी जाणून घेण्याची आणि ते पाहण्याची खूप इच्छा असायची आणि आज आपण या लेखामध्ये पवनचक्की विषयी माहिती पाहणार आहोत. पवनचक्की हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये वाऱ्यापासून उर्जा निर्माण केली जाते आणि म्हणून याला उर्जा निर्माण करण्याचे यंत्र म्हणून देखील ओळखले जाते.
पवनचक्क्या ह्या घड्याळाच्या दिशेने वाऱ्याच्या वेगावर फिरत असतात आणि त्या वीज किंवा उर्जा निर्मिती करतात. पवनचक्की हि अशी रचना असते ज्यामध्ये उर्जेला पाल किंवा ब्लेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेनचा वापर करून त्याचे रोटेशनल ऊर्जेमध्ये रुपांतर केले जाते.
जरी आपल्याला देशामध्ये याला पवनचक्की या नावाने ओळखले जात असले तरी या काही ठिकाणी ग्रीस्टमिल, विंड टर्बाइन किंवा विंडपंप या नावांनी देखील ओळखले जाते. चला तर खाली आपण पवनचक्की विषयी संपुर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

पवनचक्की ची माहिती – Windmill Information in Marathi
प्रकार | windmill meaning in marathi – पवनचक्की |
इंग्रजी नाव | विंडमिल (windmill) |
शोध | १८५४ मध्ये |
शोधक | डॅनियल हॅलाडे |
इतर नाव | ग्रीस्टमिल, विंड टर्बाइन किंवा विंडपंप |
वापर | पवनचक्की हे वाऱ्याचे रुपांतर ऊर्जेमध्ये करण्यासाठी वापरले जाते. |
पवनचक्कीचा शोध कोणी व केंव्हा लागला ?
आपल्यालामधील अनेकांना ह्याची उस्तुकता असते कि पहिली पावनचक्की केंव्हा तयार केली तर पहिली पवनचक्की युनायटेड स्टेट्समधील डॅनियल हॅलाडे यांनी १८५४ मध्ये तयार केली होती.
पवनचक्की मधील भाग – parts
पवनचक्की हि वेगवेगळ्या भागांनी बनलेले आहेत आणि ते वेगवेगळे भागा वेगवेगळ्या प्रकारे काम करतात ते खाली आपण पाहूया.
- ब्लेड्स : ब्लेड्स हा पवनचक्कीचे मुख्य भाग आहेत आणि ब्लेड्स मराठीमध्ये पाने देखील म्हणतात आणि हे ब्लेड्स रोटरच्या गतीने कार्य नियंत्रित करतात. हे ब्लेड्स घड्याळाच्या दिशेने फिरतात आणि हे वाऱ्याच्या वेगावर फिरतात.
- टॉवर : टॉवर हा एक सपोर्ट सिस्टम म्हणून काम करतो म्हणजेच हा ब्लेड आणि प्रोफेलर ला एकत्र जोडण्याचे काम करतो.
- रोटर : रोटर देखील या मधील एक महत्वाचा भाग आहे ज्याला प्रोफेलर या नावाने देखील ओळखले जाते आणि हा गतीचे कार्य नियंत्रित करते.
- अॅनिमोमीटर : अॅनिमोमीटर हे मोजण्याचे यंत्र आहे आणि हे पवनचक्की मध्ये बसवलेले असते कारण वाऱ्याचा वेग मोजता येईल.
पवनचक्कीचे कार्य कसे चालते – how it work
आपल्याला पवनचक्की विषयी जरी माहिती असली तरी ती कश्या प्रकारे कार्य करते या विषयी आपल्याला माहित नाही आणि म्हणूनच खाली आपण पवनचक्कीचे कार्य कसे चालते या विषयी माहिती घेणार आहोत.
पवनचक्की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतात म्हणजेच प्रत्येक प्रकारचे उर्जा निर्माण करण्याचा वेग हा कमी किंवा जास्त असू शकतो आणि हा वेग वापरत असलेल्या तंत्रज्ञानावर आधारित असू शकतो.
पवनचक्की ह्याला तीन ब्लेड्स असतात आणि या ब्लेड्सच्या सहाय्याने त्या वाहणारा वारा गोळा करतात. ब्लेड्स हि घड्याळाच्या काट्यासारखी फिरता असतात आणि हे ब्लेड्स फिरण्यासाठी त्याला लीफ्टर बसवलेले असतात त्यामुळे ब्लेड्स वाऱ्याच्या गतीने फिरतात. त्याचबरोबर याला इलेक्ट्रॉनिक जनरेटर जोडलेला असतो जो वाऱ्याच्या वेगावरून उर्जा निर्माण करतो.
पवनचक्कीचे प्रकार – types
पवनचक्कीचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. खाली आपण पवनचक्कीचे मुख्य दोन प्रकार आणि त्यामधील येणारे उप प्रकार पाहणार आहोत.
पवनचक्कीचे मुख्य दोन प्रकार आहेत ते म्हणजे उभ्या अक्ष पवनचक्क्या आणि क्षैतिज अक्ष पवनचक्क्या आणि यामध्ये क्षैतिज अक्ष पवनचक्क्यामध्ये काही उप प्रकार आहेत.
- उभ्या अक्ष पवनचक्क्या
- क्षैतिज अक्ष पवनचक्क्या
- २.१ स्मोक मिल.
- २.२ पोस्त मिल.
- २.३ फॅन मिल.
- २.४ टॉवर मिल.
पवनचक्की फायदे किंवा वापर – uses of windmill in marathi
आपल्या सर्वांना पवनचक्की विषयी एकाच माहिती आहे कि पवनचक्क्या ह्या वीज निर्मितीसाठी असतात परंतु त्याचे इतर फायदे देखील आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
- पवनचक्कीचे मुख्य काम म्हणजे वाऱ्यापासून उर्जा किंवा वीज निर्माण करणे.
- यामध्ये लाकूड सॉ मिलिंग चे कार्य देखील केले जाते.
- वस्तूंच्यावर प्रक्रिया करणे जसे कि रंग, तंबाखू इत्यादी.
- पाणी पंपिंग करण्याचे कार्य पवनचक्की करते.
- धन्य दळण्याचे कार्य करते.
पवनचक्की विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- पवनचक्क्या ह्या आधुनिक नाहीत तर ह्या हजारो वर्षापासून पवनउर्जेचा वापर केला जातो आणि या पूर्वीच्या काळी किंवा सुरवातीच्या काळामध्ये पवनचक्क्यांचा वापर हा धन्य दळण्यासाठी केला जात होता.
- आधुनिक पवनचक्की मधील बसवलेले टर्बाइन हे वीज निर्मिती करण्यासाठी वाऱ्याचा वापर करते.
- वीज निर्मिती करण्यासाठी वापरलेल्या टर्बाइनचे ब्लेड्स हे सरासरी २०० फुट इतके लांब असतात आणि टॉवर्सची उंची हि ३०० फुट इतकी असते आणि शक्यतो पवनचक्क्या ह्या उंच भागामध्ये बसवलेल्या असतातात.
- २०० इसापूर्व मध्ये पर्शिया आणि चीनमध्ये पवनचक्क्यांसह पवनउर्जा प्रथम विकसित झाली आणि त्यानंतर शेकडो वर्षे पावन उर्जेचा वापर पाणी उपसण्यासाठी आणि धान्य दळण्यासाठी केला जात होता.
- पवन उर्जा हा जीवाश्म इंधनाच्या पर्यायाचा एक उत्तम स्त्रोत असू शकतो आणि अनेक देशामध्ये, विशेषता युरोपमध्ये तो वाढत चालला आहे.
- युनायटेड स्टेट्स मधील पावन उर्जा तयार करण्याची क्षमता हि २०२१ या वर्षी १३६००० मेगावॅट इतकी होती आणि त्यामुळे हा देश सर्वात मोठा अक्षय उर्जा स्तोत्र देश बनला.
- पवनउर्जा हि परवडणारी उर्जा आहे असे अनेक देशांचे मानणे आहे.
- पवनउर्जेला एक अनन्य साधारण महत्व आहे कारण हे एक स्वच्छ उर्जेचे स्तोत्र आहे. यामुळे प्रदूषण देखील कमी प्रमाणात होते आणि उभारण्यासाठी येणार खर्च देखील खूप कमी असतो.
- हा उर्जेचा स्त्रोत जे लोक लोकप्रिय करण्यासाठी उत्सुक आहेत अश्या लोकांना सरकारकडून अनेक फायदे आणि अनुदान देखील मिळतात.
- ऑफशोअर ठिकाणी विंड फार्म तयार केले जाऊ शकते कारण अश्या ठिकाणी वारे स्थित आणि मजबूत असते.
- जगातील सराव मोठी विंड टर्बाइन हे युनाटेड स्टेट्स ( युएस ) मध्ये हवाई या ठिकाणी आहे.
- पवन उर्जा हा प्रकार उर्जेचा एकमेव असा प्रकार आहे ज्याला उर्जा निर्माण करण्यासाठी पाण्याची आवश्यकता नसते.
- एक व्यावसायिक टर्बाइन कमीत कमी ५५० ते ६०० घरांना वीज पुरवठा करू शकतो.
आम्ही दिलेल्या windmill information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पवनचक्की ची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या windmill meaning in marathi या pavan chakki information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि windmill details in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये uses of windmill in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट