एबी पॉझीटिव्ह रक्तगट AB Positive Blood Group Information in Marathi

ab positive blood group information in marathi एबी पॉझीटिव्ह रक्तगट, आपल्या शरीरामध्ये जे राकट असते ते प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या गटाचे असते म्हणजेच काही मध्ये ओ पॉझीटिव्ह आणि नेगेटिव्ह , एबी पॉझीटिव्ह आणि नेगेटिव्ह, ए पॉझीटिव्ह आणि नेगेटिव्ह असे रक्त गात असतात आणि रक्ताचे सामान्यता आठ मुख्य रक्त प्रकार आहेत ते म्हणजे ओ पॉझीटिव्ह (O+), ओ नेगेटिव्ह (O-), ए पॉझीटिव्ह (A+), ए नेगेटिव्ह (A-), बी पॉझीटिव्ह (B+), बी नेगेटिव्ह (B-), एबी पॉझीटिव्ह (AB+), एबी नेगेटिव्ह (AB-) आणि आपल्या शरीरामध्ये ज्या प्रकारची प्रथिने असतात त्यावर आपला रक्तगट हा ठरलेला असतो.

आज आपण या लेखामध्ये एबी पॉझीटिव्ह (AB+) या रक्त गटाविषयी माहिती पाहणार आहोत. एबी (AB) पॉझीटिव्ह या रक्तगटामध्ये लाल किंवा तांबड्या रक्तपेशींच्यामध्ये ए आणि बी दोन्ही प्रतिजन असतात पण प्लाझ्मा द्रवामध्ये अँटी ए आणि अँटी बी अँटीबॉडी नसतात आणि हा प्रकार एक युनिव्हर्सल प्लाझ्मा आहे म्हणून एबी पॉझीटिव्ह (AB+)  या रक्त गटाला खूप महत्व आहे. चला तर खाली आपण एबी पॉझीटिव्ह रक्त गटाविषयी संपूरणे माहिती घेवूया.

ab positive blood group information in marathi
ab positive blood group information in marathi

एबी पॉझीटिव्ह रक्तगट – AB Positive Blood Group Information in Marathi

रक्तातील मुख्य घटक – main elements

  • प्लाझ्मा : प्लाझ्मा रक्तातील एक घटक आहे आणि हा एक पिवळसर रंगाचा एक द्रव असतो ज्या द्रवामध्ये प्रथिने आणि क्षार असतात.
  • लाल रक्त पेशी : लाल रक्त पेशी ह्या महत्वाची कामगिरी बजावतात म्हणजेच त्या शरीराच्या भोवती ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतात.
  • प्लेटलेट्स : प्लेटलेट्स हे रक्त गोठण्यास जबाबदार असतात. 

एबी पॉझीटिव्ह (AB+) रक्तगटाचे महत्व – importance

कोणत्याही रक्तगटाचे तितकेच महत्व आहे जितके एबी पॉझीटिव्ह (AB+) रक्तगटाचे असते आणि खाली आपण या रक्त प्रकारचे महत्व काय आहे ते पाहणार आहोत.

  • एबी पॉझीटिव्ह ( AB+ ) रक्तगट असणारे लोक हे फक्त एबी पॉझीटिव्ह ( AB+ ) रक्त दात्याकडून रक्त घेऊ शकतात तसेच ते लोक ओ नेगेटिव्ह ( o- ) रक्त दात्याकडून देखील रक्त घेवू शकतात म्हणजेच या प्रकारचा रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला एबी पॉझीटिव्ह आणि ओ नेगेटिव्ह या गटांचे रक्त चालते.
  • आपल्या एकूण लोकसंखेमध्ये ३.४ टक्के लोक हे एबी पॉझीटिव्ह ( AB+ ) रक्त गटाचे आहेत.
  • एबी प्लाझ्मा ला युनिव्हर्सल प्लाझ्मा मानले जाते आणि याचा अर्थ रक्ताच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून सर्व रुग्णांना रक्तसंक्रमण केले केले जावू शकते.

एबी पॉझीटिव्ह रक्तगटाविषयी विचारले जाणारे काही प्रश्न – questions

एबी पॉझीटिव्ह रक्त गटाच्या लोकांना कोणते रक्त मिळू शकते ?

एबी पॉझीटिव्ह रक्त गट असणाऱ्या लोकांना सर्व प्रकारचे रक्त गट सुरक्षित आहेत म्हणजेच एबी पॉझीटिव्ह रक्त गट असलेले लोक कोणत्याही रक्त गटातून अगदी सुरक्षितपणे लाल रक्तपेशी मिळवू शकतात. याचा अर्थ एबी पॉझीटिव्हलाल रक्तपेशींची मागणी दशकभरातील सर्वात कमी पातळीवर आहे.

एबी पॉझीटिव्ह रक्त गट महत्वाचा आहे का ?

एबी पॉझीटिव्ह हा रक्त गट महत्वाचा आहे कारण हा रक्त प्रकार दुर्मिळ रक्तप्रकार आहे आणि एबी पॉझीटिव्ह लाल रक्तपेशींची गरज कमी होत असली तरी एबी पॉझीटिव्ह प्लाझ्माची मागणी बदलेली नाही.

एबी (AB) पॉझीटिव्ह म्हणजे काय ?

एबी (AB) पॉझीटिव्ह या रक्तगटामध्ये लाल किंवा तांबड्या रक्तपेशींच्यामध्ये ए आणि बी दोन्ही प्रतिजन असतात पण प्लाझ्मा द्रवामध्ये अँटी ए आणि अँटी बी अँटीबॉडी नसतात

एबी (AB) पॉझीटिव्ह रक्तगटाविषयी काही मनोरंजक तथ्ये – facts

  • एबी पॉझीटिव्ह ( AB+ ) रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना काही वेळा दोन व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते कारण ते अनोळखी लोकांपासून त्यांचे खरे स्वरूप लपवतात.
  • या प्रकारचा रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना एकटे राहण्यास आवडते.
  • काही अशियाई देश जसे कि कोरिया आणि जपान व्यक्तीच्या रक्त प्रकाराला महत्व देतात. त्यांचा असा विश्वास आहे कि रक्ताचे प्रकार हे एखाद्या व्यक्तीच्या वैशिष्ट्यांशी आणि व्यक्तिमत्वाशी जोडलेले असतात.
  • केवळ २ टक्के रक्त दात्यांना एबी पॉझीटिव्ह राकट हे देशातील दुर्मिळ रक्तगटांच्यापैकी एक आहे.
  • या प्रकारचा रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला एबी पॉझीटिव्ह आणि ओ नेगेटिव्ह या गटांचे रक्त चालते.
  • लोक्संखेमध्ये ४ टक्के लोकांच्याकडे एबी पॉझीटिव्ह रक्तगट आहे आणि त्यामुळे जे एबी पॉझीटिव्ह रक्त असणारे लोक रक्तदान करतात त्यांच्या देणग्या महत्वाच्या असतात.
  • एबी पॉझीटिव्ह रक्तगट असणारे लोक फक्त एबी पॉझीटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांना रक्त देवू शकतात.
  • एबी पॉझीटिव्ह हे सार्वत्रिक प्लाझ्मा दाता आहेत जे कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करू शकतात.
  • ए ( A ) आणि बी ( B ) या दोन प्रकारची प्रथिने असतील तर त्या व्यक्तीचा रक्तगट हा एबी ( AB ) असतो.
  • एबी पॉझीटिव्ह ( AB+ ) हा रक्तगट एकूण लोकसंखेच्या ३.४ टक्के लोकांच्यामध्ये आढळतो.
  • एबी प्लाझ्मा ला युनिव्हर्सल प्लाझ्मा मानले जाते म्हणजेच एबी प्लाझ्मा ला खूप मागणी असते आणि सर्व प्रकारच्या रक्तसंक्रमनासाठी वापरले जाते.

आम्ही दिलेल्या ab positive blood group information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एबी पॉझीटिव्ह रक्तगट माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ab positive blood group personality in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ab positive blood group in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!