पित्तावर घरगुती उपाय Acidity Home Remedies in Marathi

acidity home remedies in marathi – acidity upay in marathi ऍसिडिटी किंवा आम्लपित्तावर घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये ऍसिडिटी (acidity)  म्हणजे काय आणि ऍसिडिटी (acidity) झाल्यानंतर कोणते उपाय करायचे ते पाहूया. आपण अनेक लोकांना तक्रार करताना पहिले आहे कि ते त्यांना पोटामध्ये जळजळ होत असल्याची तक्रार करत असतात आणि त्यालाच ऍसिडिटी (acidity) म्हणतात पण काही लोकांना ऍसिडिटी (acidity)  म्हणजे नेमके काय हे माहित नसते आणि म्हणूनच या लेखामध्ये ऍसिडिटी (acidity) विषयी जाणून घेणार आहोत. ऍसिडिटी (acidity) म्हणजे आंबटपणा किंवा अॅसिड रिफ्लक्स हि एक अतिशय सामान्य समस्या आहे जी काही लोकांना कधी तरी होते तर काही लोकांना याचा त्रास कायमचा असतो.

ऍसिडिटी (acidity) हे काही गंभीर किंवा काळजी करण्यासारखे कारण नाही. ऍसिडिटी (acidity) हि अन्ननलिका आंबट झाल्यामुळे होणारी एक समस्या आहे आणि हि समस्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होऊ शकते. आपण जे अन्न खातो ते अन्ननलिकेतून पोटात जाते आणि पोटातील गॅस्ट्रिक ग्रंथी आम्ल तयार करतात म्हणजेच एचसीएल जे अन्न पचवण्यासाठी आणि कोणत्याही जंतूंना मारण्यासाठी आवश्यक असते.

आंबटपणा तेव्हा होतो जेव्हा जठरासंबंधी ग्रंथी मोठ्या प्रमाणात ऍसिड तयार करतात, जे पचन प्रक्रियेसाठी आवश्यक असते. काहींमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असते किंवा एखाद्याच्या अन्ननलिकेचा शेवटचा भाग उघडा असतो. आपल्या अन्ननलिका आणि पोट यांच्यामध्ये एक झडप असते, ज्यामुळे हा भाग बंद राहतो, परंतु काही प्रकरणांमध्ये, हा भाग बंद नसतो, तो उघडा राहतो आणि त्यामुळे पोटातील ऍसिड पुन्हा पुन्हा वर येते आणि त्यामुळे ऍसिडिटी (acidity) होण्याची शक्यता असते.

acidity home remedies in marathi
acidity home remedies in marathi

पित्तावर घरगुती उपाय – Acidity Home Remedies in Marathi

ऍसिडिटी म्हणजे काय ?

 • ऍसिडिटी (acidity) म्हणजे आंबटपणा किंवा अॅसिड रिफ्लक्स हि एक अतिशय सामान्य समस्या आहे जी काही लोकांना कधी तरी होते तर काही लोकांना याचा त्रास कायमचा असतो. ऍसिडिटी (acidity) हे काही गंभीर किंवा काळजी करण्यासारखे कारण नाही. ऍसिडिटी (acidity) हि अन्ननलिका आंबट झाल्यामुळे होणारी एक समस्या आहे आणि हि समस्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होऊ शकते.
 • आपल्या अन्ननलिका आणि पोट यांच्यामध्ये एक झडप असते, ज्यामुळे हा भाग बंद राहतो, परंतु काही प्रकरणांमध्ये, हा भाग बंद नसतो, तो उघडा राहतो आणि त्यामुळे पोटातील ऍसिड पुन्हा पुन्हा वर येते आणि त्यामुळे ऍसिडिटी (acidity) होण्याची शक्यता असते.

ऍसिडिटी लक्षणे – acidity symptoms in marathi

ऍसिडिटी (acidity)  म्हणजे आंबटपणा किंवा अॅसिड रिफ्लक्स हि एक अतिशय सामान्य समस्या आहे जी काही लोकांना कधी तरी होते तर काही लोकांना याचा त्रास कायमचा असतो. खाली आपण ऍसिडिटीची लक्षणे काय आहेत ते पाहणार आहोत.

 • कोणतेही कारण नसताना एखाद्या व्यक्तीला जर सतत उचकी येत असेल तर त्या व्यक्तीला ऍसिडिटी झालेली असते.
 • जर सतत तोंडामध्ये आंबट किंवा कडू आम्ल लागत असेल तर त्यावेळी ऍसिडिटी असते.
 • जर एखाद्या व्यक्तीच्या पोटामध्ये सतत जळजळ होत असेल तर त्या व्यक्तीला ऍसिडिटी झालेली असते.
 • ऍसिडिटी झालेल्या व्यक्तीला छातीमध्ये जळजळ आणि वेदना होत असतात.

ऍसिडिटी कमी करण्याचे उपाय – acidity var gharguti upay – home remedies for acidity in marathi

आपण अनेक लोकांना तक्रार करताना पहिले आहे कि ते त्यांना पोटामध्ये जळजळ होत असल्याची तक्रार करत असतात आणि त्यालाच ऍसिडिटी (acidity) म्हणतात. ऍसिडिटी (acidity)  म्हणजे आंबटपणा किंवा अॅसिड रिफ्लक्स हि एक अतिशय सामान्य समस्या आहे जी काही लोकांना कधी तरी होते तर काही लोकांना याचा त्रास कायमचा असतो. ऍसिडिटी (acidity) हा असा प्रकार आहे जो आपण घरगुती उपाय करून कमी करू शकतो आणि म्हणून आता आपण खाली ऍसिडिटी (acidity) कमी करण्यासाठी उपाय पाहणार आहोत.

 • जर आपल्याला सतत ऍसिडिटी (acidity) म्हणजेच पित्त होत असेल तर तुम्ही तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी मोडा आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा ठरवा आणि त्या प्रकारे नियमितपणे आहार घ्या. तुम्हाला थोडा फरक पडलेला दिसून येईल.
 • एखाद्या व्यक्तीला जर रात्रो झोप येत नसेल किंवा त्याला रात्री सरक झोप लागत नसेल किंवा त्याची झोप पूर्ण होत नसेल तर त्या व्यक्तीला ऍसिडिटी (acidity) चा त्रास होऊ शकतो म्हणून त्या व्यक्तीने पुरेपूर झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 • काही वेळा जास्त प्रमाणात केमिकल युक्त औषधे खाल्ली तर त्या व्यक्तीला ऍसिडिटी (acidity) चा त्रास होऊ शकतो.
 • जर आपण आवळा कँडी रोज एकदा तोंडामध्ये ठेवून ती थोड्या वेळासाठी चघळली तर आपला ऍसिडिटी (acidity) चा त्रास कमी होतो आणि आवळा कँडी आपण घरी देखील बनवू शकतो आणि ती बाजारामध्ये देखील अगदी सहजपणे मिळू शकते.
 • थंड दूध काही प्रमाणात ऍसिडिटीपासून मुक्त होण्यास मदत करते परंतु हे मर्यादेतच सेवन केले पाहिजे कारण यामुळे आम्लता वाढू शकते.
 • कधी कधी अॅसिडिटी होत असेल तर प्रत्येक वेळी डॉक्टरांना भेटावेच असे नाही तर त्यासाठी गॅव्हिसकॉन, डिजेन यासारखी सहज उपलब्ध अँटासिड औषधे तुम्ही औषध दुकानातून खरेदी करू शकता. पण जर तुम्हाला वारंवार अॅसिडिटी होत असेल तर तुमच्या तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करा आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या.
 • ऍसिडिटी (acidity) एक रामबन उपाय जो सर्वांच्या माहितीचा आहे आणि तो म्हणजे लिंबू, सोडा आणि पाणी. लिंबू, सोडा, पाणी आणि मीठ जर मिक्स करून पिले तर त्यामुळे ऍसिडिटी (acidity) कमी होण्यास चांगली मदत होते. लिंबू, सोडा आणि पाणी पिताना प्रथम एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडेसे मीठ घाला आणि त्यामध्ये अर्ध्यापेक्षा कमी खायचा सोडा घाला आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि मिक्स झाले कि त्यामध्ये एक चमचा लिंबू रस घाला.
 • लिंबू रस घातल्यानंतर त्या मिश्रणाला फेस येईल हे मिश्रण फेस असतानाच लगेच प्यावे त्यामुळे ऍसिडिटी (acidity) त्वरित कमी होते.
 • सतत पित्त किंवा ऍसिडिटी (acidity) होत असलेल्या लोकांनी मसालेदार, तेलकट आणि आंबट पदार्थ प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत.
 • काही लोकांना जेवताना घास व्यवस्थित न चावता तसेच गिळण्याची सवय असते आणि त्यामुळे ऍसिडिटी (acidity) होते म्हणून जेवताना घास चांगल्याप्रकारे चावून खावा त्यामुळे ऍसिडिटी (acidity) होण्याचे प्रमाण कमी होते.
 • कार्बोनेटेड पेये पिणे टाळा कारण त्यामुळे ऍसिडिटी (acidity) होण्याची शक्यता असते.

टीप: कृपया या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या acidity home remedies in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पित्तावर घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या acidity var gharguti upay या article मध्ये update करू, मित्रांनो हि acidity symptoms in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये home remedies for acidity in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!