प्राचीन भारताचा इतिहास मराठी Ancient Indian History in Marathi

Ancient Indian History in Marathi – ancient indian history pdf in marathi प्राचीन भारताचा इतिहास मराठी आज आपण या लेखामध्ये प्राचीन भारताचा इतिहास काय आहे ते पाहणार आहोत. भारत हा एक असा देश आहे. जो संस्कृती प्रधान देश आहे आणि आपल्या देशाला आपल्या संस्कृतीमुळे ओळखले जाते म्हणजेच ज्यावेळी जगामध्ये संस्कृती या शब्दाची व्याख्या लिहिली जाईल त्यावेळी जगासमोर आपला देश डोळ्यासमोर येईल इतकी वेगळी आणि उत्तम संस्कृती आपल्या भारत देशाची आहे आणि तसा खोल इतिहास देखील आहे.

भारतामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या राज्यांचे तसेच सम्राटांचे राज्य होते त्यामुळे भारताला एक चांगला आणि अगदी खोल इतिहास लाभला आहे. काही वेळा आपल्या भारतीय इतिहासाबद्दल काही पुस्तके मिळाली आणि त्यावरून आपल्या देशाचा इतिहास लोकांना समजला तसेच काही प्राचीन अवशेषावरून देखील काही इतिहास कारांनी भारताचा इतिहास हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती देशासमोर देखील आणला. चला तर खाली आपण भारताचा इतिहास पाहणार आहोत.

भारत हा देश खूप जुना आणि दक्षिण आशियातील देश आहे आहे आणि आपल्या भारताचे नाव हे सिंधू नदीवरून पडले आहे. भारताने संपूर्ण भारत उपखंड जिंकला आणि शांतता आणि सौहार्दात या भूमीवर राज्य केले होते म्हणून या भूमीला भारतवर्ष म्हणून ओळखले जात होते. भारतीय उपखंडातील होमिनीड क्रियाकलाप २५०००० वर्षाहून अधिक काळ पसलेला होता आणि हा ग्रहावरील सर्वात प्राचीन प्रदेश म्हणून ओळखला जातो.

पुरातन गोष्टींच्यामध्ये सुरुवातीला मानवांनी वापरलेल्या कलाकृती सापडल्या ज्यामध्ये दगडी साधनांचा समावेश होता मानवी वस्ती आणि त्या काळातील तंत्रज्ञान या विषयी माहिती देतात. भारताची संस्कृती आणि इतिहास हा तितकाच समृध्द असला तरी भारताकडे अबेकडा दुर्लक्ष केल गेले होते. सिंधू संस्कृती हि प्राचीन जगातील महानतम संस्कृतीपैकी एक होती जी इजिप्त किंवा मेसोपोटेमिया या पेक्षा अधिक क्षेत्र व्यापते आणि तितकीच प्रगतशील संस्कृती आहे.

ancient indian history in marathi
ancient indian history in marathi

प्राचीन भारताचा इतिहास मराठी – Ancient Indian History in Marathi

प्राचीन भारताचा इतिहास – ancient indian history pdf in marathi

भारताचा इतिहास हा तीन विभागामध्ये विभागलेला आहे तो म्हणजे प्राचीन भारतीय इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. चला तर खाली आपण या तिन्हीही इतिहासाविषयी माहिती घेवूया.

प्राचीन भारतीय इतिहास 

भारत हे नाव सिंदू खोर्यातून आले आहे . भारत हे नाव प्राचीन पौराणिक सम्राट भरत यांच्यापासून आले आहे आणि इतिहासानुसार भरताने संपूर्ण भारताचा उपकःन्द जिंकला आणि राज्य केले. सिंदू संस्कृती आणि आर्यांचे आगमन हे भारताच्या इतिहासाचे एक प्राचीन प्रतिक आहे आणि हे दोन टप्पे हे वेदपूर्व आणि वैदिक म्हणून ओळखले जातात. २८०० इसापूर्व ते १८०० बीसी दरम्यान सिंधू खोऱ्यातील सभ्यतेची सुरुवात झाली होती.

सिंधू संस्कृतीची सुरुवात हि अश्या लोकांच्यापासून झाली ज्यांनी शेतीसाठी तांबे आणि कास्यापासून हत्यारे आणी शस्त्रे बनवण्यास सुरुवात केली आणि जनावरांचे देखील पालन सुरु करण्यास सुरुवात केली. इजिप्त संस्कृती आणि सोपोटेमिया या पेक्षा मोठी संस्कृती हि भारतीय सिंधू संस्कृती आहे आणि हि सिंधू संस्कृती २६०० बीसी च्या आसपास उदयास आली होती.

सिंधी खोर्यामध्ये नागरी शेती हि मोठ्या प्रमाणात चालली होती आणि या खोर्यातील एक मोठे शहर म्हणजे मोहेंजोदारो आणि हडप्पा. हडप्पा हे  प्राचीन काळातील ताम्रयुगीण संस्कृती जपणारे हे शहर मुख्यता २ विभागामध्ये विभागले होते. ज्यामध्ये शहराचा पश्चिमेकडील भाग हा तुलनेने पूर्वेकडील भागापेक्षा लहान होता पण शहराच्या या भागाला शहराच्या मुख्य किल्ला म्हणून संबोधले जात होते.

तसेच या शहराचा पुर्वेकाधील भाग हा मोठा होता आणि या भागाला पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी लोअर टाउन असे नाव दिले होते. हडप्पा संस्कृतीमधील ऐतिहासिक इमारती आणि वस्तू ह्या दगड, शेल आणि धातू पासून बनलेल्या होत्या आणि सर्व साधने, शस्त्रे, दागिने आणि भांडी तयार करण्यासाठी तांबे आणि कांस्य वापरले जात होते. सिंधू संस्कृतीमध्ये लोक हे विटांनी सुसज्ज घरे बांधत होते आणि त्यामध्ये राहत होते. १३०० इसापूर्व मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे सुंदर अश्या सिंधू संस्कृतीचा अंत झाला.

मध्ययुगीन भारतीय इतिहास 

मध्ययुगीन भारतीय इतिहास हा विशेषता इस्लामिक राज्यापासून बनलेला आहे कारण मध्ययुगीन भारतामध्ये इस्लामिक राज्याचे राज्य होते आणि हि राज्ये तीन पिढ्यांच्यापर्यंत विस्तारली होती आणि मध्ययुगीन भारतीय इतिहासामध्ये अनेक राज्ये आणि राजवंश भारतामध्ये होते. १९ शातामध्ये चोळ हे राजवंश सर्वात महत्वाचे राजवंश होते. राज्याचा मोठा भाग हा मालदिवसह श्रीलंका हा होता.

चोळांच्या साम्राज्यावर १४ व्या शतकात काफुर मलिकने आकारमान केले आणि १४ व्या शतकात चोळ साम्राज्याचा अंत झाला. यानंतर पुढचे मोठे साम्राज्य हे मुघलांचे होते म्हणजेच १६ व्या शतकामध्ये मुघल साम्राज्य हे उदयास आले आणि त्या काळामध्ये मुघल साम्राज्य हा भारतातील सर्वात श्रीमंत आणि वैभवशाली राजवंश होता. मुघल राजे म्हणजे हुमायून, बाबर, शेरशाह, जहांगीर, शहाजहान, अकबर आणि औरंगजेब हे आहेत.

आधुनिक भारतीय इतिहास 

आधुनिक भारतीय इतिहासामध्ये भारतातील युरोपीयन व्यापारी कपन्यांनी १६ व्या शतकामध्ये आणि १७ व्या शतकामध्ये एकमेकांशी स्पर्धा करत होत्या परंतु १८ व्या शतकामध्ये ब्रिटीशांनी आपला भारत देश आपल्या ताब्यात घेतला म्हणजेच संपूर्ण भारतावर त्यांचे राज्य आले. आणि त्यामुळे भारतामध्ये अनेक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये अनेक बदल घडवून आणले. त्यांनी २ शतके भारत देश आपल्या ताब्यात घेतला आणि भारतावर राज्य केले.

भारतातील संसाधने आणि संपत्ती म्हणजेच भारतीय मसाले, कपडे, कापूस, रेशीम, चहा य सारख्या वस्तूंनी त्यांना आकर्षित केले आणि म्हणून त्यांनी या वस्तूंचा व्यापार करण्यासाठी इस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार केला. या काळामध्ये भारतीय हे ब्रिटीश राजवटीचे गुलाम बनून राहिले आणि यांच्या काळामध्ये भारतीयांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार देखील झाले होते.

प्राचीन भारतीय इतिहासाविषयी काही प्रश्न – questions 

  • भारताची जुनी आणि प्राचीन संस्कृती कोणती ?

भारताची जुनी आणि प्राचीन संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती आहे जिचा उगम हा सिंधू खोऱ्यातून झाला आणि हि सिंधू संस्कृती इजिप्त आणि मेसोपोटेमियापेक्षा मोठी संस्कृती आहे.

  • भारतीय इतिहासामधील कालखंड कोणकोणते आहेत ?

भारतीय इतिहासामध्ये तीन कालखंड आहेत ते म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास.

  • सिंधू संस्कृतीच अंत केंव्हा झाला ?

सिंधू संस्कृतीचा अंत हा १६०० इसापूर्व मध्ये झाला.

आम्ही दिलेल्या ancient indian history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्राचीन भारताचा इतिहास मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ancient indian history pdf in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि ancient indian history books in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!