अटल पेन्शन योजना माहिती मराठी Atal Pension Yojana in Marathi

atal pension yojana in marathi अटल पेन्शन योजना माहिती आज आपण या लेखामध्ये अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री पेंशन योजना या विषयावर माहिती लिहिणार आहोत. अटल पेन्शन योजना हि भारतातील केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे जी गरीब, वंचित आणि असंघटीत क्षेत्रासाठी काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी सामाजिक सुरक्षा व्यवस्था सुरु करण्यासाठी सुरु केली आहे त्याचबरोबर अटल पेन्शन योजना सुरु करण्याचा आणखीन एक चांगला उद्देश म्हणजे गरीब आणि असंघटीतपणे जे लोक काम करतात अश्या व्यक्तींना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर नियमित उत्पन्न मिळावे यासाठी भारत सरकारने अश्या प्रकारच्या समस्या लक्षात घेवून सुरु केलेली हि योजना आहे.

त्याचबरोबर या योजनेमध्ये सेवानिवृत्ती बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते तसेच कर सवलती दिल्या जातात तसेच दर महिन्याला ५००० रुपये पेन्शन दिली जाते आणि मुख्य म्हणजे या योजनेमध्ये भारत सरकार आपल्याला मदत करत असल्यामुळे या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नाही आहे. हि योजना १८ ते ४० वयोगटातील पात्र लोकांना सुरु केली जाते आणि या योजनेमध्ये प्रथम १००० रुपये पेन्शन, मग २०००, ३०००, ४००० आणि शेवटी ६० व्या वर्षी ५००० रुअप्ये पेन्शन दिली जाते.

अटल पेन्शन योजनेमध्ये अशी तरतूद आहे कि जर लाभार्थ्याचा ६० व्या वर्ष अगोदर अकाली मृत्य झाला तर त्याचे ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याच्या जोडीदाराला या योजनेचा लाभ दिला जातो. अटल पेन्शन योजना ( APY ) हि भारताच्या केंद्र सरकारने असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्यासाठी २०१५ – २०१६ मध्ये सुरु केली होती आणि या योजनेचे सर्व कामकाज हे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण या संस्थेद्वारे हाताळले जाते.

atal pension yojana in marathi
atal pension yojana in marathi

अटल पेन्शन योजना माहिती मराठी – Atal Pension Yojana in Marathi

योजनेचे नावअटल पेन्शन योजना ( atal pension yojana )
कोणी सुरु केलीकेंद्र सरकार ( मोदी सरकार )
केंव्हा सुरु केली२०१५ – २०१६
वय मर्यादा१८ ते ४० वर्ष
लाभ कालावधी६० वर्षा पर्यंत
योगदान कालावधीकिमान २० वर्ष
पेन्शन रक्कम५०००
लाभार्थीगरीब, वंचित आणि असंघटीत क्षेत्रासाठी काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी

अटल पेन्शन योजना काय आहे – atal bihari vajpayee pension yojana in marathi

अटल पेन्शन योजना हि भारतातील केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे जी गरीब, वंचित आणि असंघटीत क्षेत्रासाठी काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी सामाजिक सुरक्षा व्यवस्था सुरु करण्यासाठी सुरु केली आहे त्याचबरोबर अटल पेन्शन योजना सुरु करण्याचा आणखीन एक चांगला उद्देश म्हणजे गरीब आणि असंघटीतपणे जे लोक काम करतात अश्या व्यक्तींना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर नियमित उत्पन्न मिळावे यासाठी भारत सरकारने अश्या प्रकारच्या समस्या लक्षात घेवून सुरु केलेली हि योजना आहे.

त्याचबरोबर या योजनेमध्ये सेवानिवृत्ती बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते तसेच कर सवलती दिल्या जातात तसेच दर महिन्याला ५००० रुपये पेन्शन दिली जाते आणि मुख्य म्हणजे या योजनेमध्ये भारत सरकार आपल्याला मदत करत असल्यामुळे या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नाही आहे.

अटल पेन्शन योजना कोणी सुरु केली ?

अटल पेन्शन योजन केंद्र सरकारने २०१५ – २०१६ मध्ये सुरु केली आणि या योजनेचे कामकाज पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण या मार्फत पहिले जाते.

अटल पेन्शन योजनेचे फायदे 

  • सध्या जगामध्ये अनेक प्रकारची रोगराई आणि वाईट गोष्टी घडत असतात अश्या गोष्टींच्यासाठी लोकांना आर्थिक तरतूद करावी लागते आणि हि योजना भविष्य काळातील आर्थिक तरतूद करण्यासाठी मदत करते.
  • अटल पेन्शन योजनेचे लाभार्थी म्हणून तुम्ही नियतकालिक योजनेसाठी देखील पात्र ठरता.
  • लाभार्थ्याला कर सवलत दिली जाते.
  • हि योजना असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्यासाठी आहे.
  • योजनेमध्ये सेवानिवृत्ती बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले
  • हि योजना एक सुरक्षित योजना आहे.

अटल पेन्शन योजनेसाठी पात्र होण्यासाठी पात्रता निकष 

जर तुम्हाला या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही पात्रता निकष आहेत ते पूर्ण असावेत आणि जर एकादी व्यक्ती या मधील जरी एक निकषासाठी पात्र नसेल तर तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.

  • या योजनेसाठी पत्र बनण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे.
  • या योजनेची सुरुवात करण्यासाठी १८ ते ४० वर्ष वय असले पाहिजे.
  • सर्व बँक खातेदार या योजनेसाठी पात्र असू शकतात.
  • अटल पेन्शन योजनेमध्ये अशी तरतूद आहे कि जर लाभार्थ्याचा ६० व्या वर्ष अगोदर अकाली मृत्य झाला तर त्याचे ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याच्या जोडीदाराला या योजनेचा लाभ दिला जातो.
  • खाजगी क्षेत्रातील काम करणारे कामगार ज्यांना कोणतेच लाभ मिळालेले नाहीत असे कामगार देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • या योजनेसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीचे पूर्वीपासून बँक खाते असले पाहिजे.

अटल पेन्शन योजनेसाठी प्रक्रिया – atal bihari pension yojana marathi

  • तुम्ही कोणत्याही जवळच्या बँकेतून अटल पेन्शन योजनेचा अर्ज घ्या. आता हा अर्ज मिळाल्यानंतर तुमचे काम खूप सोपे होईल.
  • आता अर्ज मिळाल्यानंतर त्यामध्ये त्या अर्जावरील संबधित तपशील भर जसे किं बँक खाते माहिती, तुमची वैयक्तिक माहिती जसे कि तुमचे नाव, पत्ता, मोबईल आणि मग तुमचे आधार कार्डवरील सर्व माहिती भरा.
  • आता हे सर्व केल्यानंतर त्यामध्ये तुमच्या नॉमिनीचे नाव जोडा आता तुम्ही सामाजिक योजना आणि अंतर्गत विद्यमान करदाते अंतर्गत पात्र आहात.
  • आता तुम्ही १००० ते ५००० पर्यंतच्या योजनेची निवड करा.
  • आता त्यावर तुमची स्वाक्षरी करा आणि हा फॉर्म सबमिट करा.
  • तुम्ही तुमच्या नेट बँकिंग खात्यातून अटल पेन्शन योजनेसाठी सरळ पैसे देवू शकता किंवा मग तुमचे खाते अटल पेन्शन योजनेसाठी थेट लिंक करू शकतो.

अटल पेन्शन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे – documents 

  • रहिवासी पुरावा किंवा पत्त्याचा दाखला ( आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ).
  • बँक खाते क्रमांक.
  • ओळख प्रमाणपत्र ( मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड ).
  • वय दाखला किंवा प्रमाणपत्र.
  • अर्ज.

आम्ही दिलेल्या Atal Pension Yojana in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर अटल पेन्शन योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या atal bihari vajpayee pension yojana in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि atal bihari pension yojana marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये atal bihari vajpayee pension yojana in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!