एवोसेट पक्षाची माहिती Avocet Bird Information in Marathi

Avocet Bird Information in Marathi एवोसेट हा रीकुरवीरोस्ट्रीडा recurvirostridae या कुळातील असून या पक्ष्याचे वैज्ञानिक नाव रीकुरवीरोस्ट्र recurvirostra असे आहे. एवोसेट हा एक उंच आणि सडपातळ पक्षी आहे, लांब निळे किवा तपकिरी रंगाचे पाय आणि हे पाय या पक्ष्यांना जलतरणपटू बनण्यास सक्षम बनवतात. लांब बिल आणि काळ्या पांढऱ्या रंगाचे पिसारा असतो, चोच लांब आणि बारीक काळ्या रंगाची असते आणि या पक्ष्याची उंची डोक्यापासून शेपटीपर्यंत २० इंच इतकी असते. डोके काळ्या रंगाचे असते आणि डोक्यापासून मानेपर्यंतचा पाठीमागचा भाग काळ्या रंगाचा असतो. या पक्ष्याच्या प्रजाती समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये जगभरामध्ये आढळतात.

हिवाळ्यामध्ये आफ्रिकेच्या रीफ्ट व्हॅलीमध्ये थोड्या मोठ्या आकाराचे अमेरिकन एवोसेट पक्षी आढळतात जे सुमारे ४२ ते ४५ सेंटी मीटर लांब असतात आणि या अमेरिकन एवोसेट पक्ष्याची मान आणि डोके प्रजनन काळात गुलाबी किवा तपकिरी रंगाचे होते आणि हिवाळ्यामध्ये ते पांढऱ्या रंगाचे असते.

avocet bird information in marathi
avocet bird information in marathi

एवोसेट पक्षाची माहिती – Avocet Bird Information in Marathi

एवोसेट या पक्ष्याचे वैज्ञानिक वर्गीकरण ( scientific classification )

सामान्य नावएवोसेट
प्रांतअॅनिमलीया
वर्गअॅव्हस
कुटुंब / कुळरीकुरवीरोस्ट्रीडा
वैज्ञानिक नावरीकुरवीरोस्ट्र

एवोसेट पक्ष्याचा आकार आणि वर्णन ( size )

लांब आणि सडपातळ, लांब मान, आणि गोल डोके, अंडाकृती शरीर, आणि लांब पाय आणि अपटर्निंग बिल. या पक्ष्याचा पिसारा काळ्या पांढऱ्या रंगाचा असतो आणि चोच लांब आणि बारीक असते. या पक्ष्याचा आकार ४१ ते ४७ सेंटी मीटर असते आणि वजन २७० ते ३५० ग्रॅम असते.

नावएवोसेट
आकार४१ ते ४७ सेंटी मीटर
वजन२७० ते ३५० ग्रॅम
पंखांचा विस्तार७२ सेंटी मीटर
रंगकाळा आणि पांढरा
आयुष्य१० ते १५ वर्ष

एवोसेट पक्षी कुठे राहतात ( habitat ) 

एवोसेट हे पक्षी उथळ आणि गोडे किवा खारे पाणी, तलाव किवा कोणत्याही जलाशयाच्या ठिकाणी राहतात त्याचबरोबर हे पक्षी हिवाळ्यामध्ये वेगाने वाढणारे सांडपाणी, सांडपाण्याचे तलाव, भरतीसंबधीचे सरोवर, भातशेती किवा दलदलीच्या प्रदेशमध्ये राहणे पसंत करतात.

एवोसेट पक्ष्याचे घरटे ( nest )

नर आणि मादी हे दोघे मिळून घरटे बनवतात आणि घरटे बनवण्यासाठी जागा शोधतात. हे पक्षी शक्यतो उपसागरांवर किवा बेटावर घरटे बनवतात आणि या पक्ष्यांचे घरट्याच्या आजूबाजूला खूप कमी झाडे असतात. या पक्ष्यांचे घरटे हे वाळलेले गवत, इतर पक्ष्यांची पडलेली पिसे, वनस्पती, गारगोटी आणि इतर आसपास मिळणाऱ्या लहान वस्तूंपासून बनलेले असते. हे पक्षी कोणत्याही झाडावर आपले घरटे बनवत नाहीत तर ते आपले घरटे जमिनीवर खड्डा पडून बनवतात.

एवोसेट पक्ष्याचा आहार ( food ) 

एवोसेट हे पक्षी सर्वआहारी आहेत. एवोसेट हे पक्षी शक्यतो पाण्यामध्ये पोहताना दिसतात आणि या पक्ष्यांना आपला जास्तीत जास्त वेळ हा पाण्यामध्ये घालवायला आवडतो त्यामुळे हे पक्षी पाण्यामधील वॉटर बोटमेन, लहान मासे, जलीय वनस्पती, कोळंबी, काही प्रकारच्या बिया या प्रकारचे अन्न खातात.

एवोसेट पक्ष्याचा विणीचा हंगाम ( mating season )

एवोसेट हे पक्षी बहुतेक आयुष्यासाठी घरटे बनवतात म्हणजेच हे पक्षी एकपात्री असतात. या पक्ष्यंचा विणीचा हंगाम हा एप्रिल ते जून असतो हे पक्षी विणीच्या हंगामाच्या अगोदर आपले घरटे बनवतात आणि हे घरटे नर आणि मादी दोघे मिळून बनवतात. एवोसेट मादी पक्षी एका वेळेला ३ ते ४ अंडी देतात आणि हि अंडी एक एक दिवसाच्या अंतरावर देतात  या अंड्यांचा आकार ४ ते ६ सेंटी मीटर असतो आणि या अंड्याचा रंग हिरवट तपकिरी असतात आणि त्यावर गडद डाग असतात. मादी आणि नर दोघेही अंडी उबण्याचे काम करतात आणि अंडी उबवण्याचा कालावधी हा १८ ते ३० दिवस असतो. हे पक्ष्यांची पिल्ले जन्मल्यानंतर चालण्यास सक्षम असतात.

विणीचा हंगामएप्रिल ते जून
अंडीमादी एका वेळी ३ ते ४ अंडी देते
उष्मायन कालावधी१८ ते ३० दिवस
अंड्यांचा आकार४ ते ६ सेंटी मीटर

एवोसेट या पक्ष्याचे 2 प्रकार ( types of avocet bird )

एवोसेट या पक्ष्याचे मुख्यता २ प्रकार आहे आणि ते म्हणजे पाईड एवोसेट ( pied avocet ) आणि अमेरिकन एवोसेट ( american avocet) आहेत.

1.अमेरिकन एवोसेट ( american avocet)

अमेरिकन एवोसेट या पक्ष्याचे अगदी बारीक असते आणि या पक्ष्याचे पाय लांब, चोच बारीक आणि मजबूत असते, पिसार काळ्या पांढऱ्या रंगाचा आणि अंडरपार्ट्स पांढऱ्या रंगाचे असतात आणि छातीपासून डोक्यापर्यंत या पक्ष्याचा रंग फिकट तपकिरी असतो. या पक्ष्याचा आकार ३५ ते ५० सेंटी मीटर असतो या पक्ष्याचे पंख उडताना ६५ ते ७५ सेंटी मीटर लांब पसरतात आणि या पक्ष्याचे वजन २७० ते ४१५ ग्रॅम असते. हे पक्षी अमेरिका, वॉशिंगटन, मेक्सिको, फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया या देशामध्ये आढळतात. अमेरिकन एवोसेट पक्ष्याची मान आणि डोके प्रजनन काळात गुलाबी किवा तपकिरी रंगाचे होते आणि हिवाळ्यामध्ये ते पांढऱ्या रंगाचे असते. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव रीकुरवीरोस्ट्र अमेरीकॅना असे आहे.

नावअमेरिकन एवोसेट ( american avocet)
रंगकाळा, पांढरा आणि तपकिरी
आकार३५ ते ५० सेंटी मीटर
वजन२७० ते ४१५ ग्रॅम
शास्त्रीय नावरीकुरवीरोस्ट्र अमेरीकॅना

2.पाईड एवोसेट – pied avocet bird information in Marathi

पाईड एवोसेट लांब आणि सडपातळ, लांब मान, आणि गोल डोके, अंडाकृती शरीर, आणि लांब पाय आणि अपटर्निंग बिल. या पक्ष्याचा पिसारा काळ्या पांढऱ्या रंगाचा असतो आणि चोच लांब आणि बारीक असते. या पक्ष्याचा आकार ४१ ते ४७ सेंटी मीटर असते आणि या पक्ष्याचे पंख उडताना ७ ते ११ सेंटी मीटर लांब पसरतात आणि या पक्ष्याचे वजन २७० ते ३५० ग्रॅम असते. हे पक्षी लहान मासे, पाण्यामधील इतर लहान प्राणी, जलीय वनस्पती या प्रकारचा आहार खातात. या पक्ष्यचे शास्त्रीय नाव रीकुरवीरोस्ट्र अवोसेट्टा असे आहे.

नावपाईड एवोसेट ( pied avocet )
रंगकाळा आणि पांढरा
आकार४१ ते ४७ सेंटी मीटर
वजन२७० ते ३५०  ग्रॅम
शास्त्रीय नावरीकुरवीरोस्ट्र अवोसेट्टा

एवोसेट पक्ष्याविषयी तथ्ये ( facts about avocet bird )

  • हे पक्षी अमेरिका वॉशिंगटन, मेक्सिको, फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया या देशांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात.
  • अमेरिकन एवोसेट पक्ष्याची मान आणि डोके प्रजनन काळात गुलाबी किवा तपकिरी रंगाचे होते आणि हिवाळ्यामध्ये ते पांढऱ्या रंगाचे असते.
  • मादी एवोसेट पक्षी एका वेळी ३ ते ४ अंडी देते.
  • घरटे बनवणे, अन्न गोळा करणे, आणि उबवने आणि पिल्लांचे संगोपन करणे हि कामे नर आणि मादी दोघेही करतात.
  • एवोसेट या पक्ष्यांचा विणीचा हंगाम एप्रिल ते जुने असतो.
  • हे पक्षी वाळलेले गवत, इतर पक्ष्यांची पडलेली पिसे, वनस्पती, गारगोटी, चिखल आणि इतर आसपास मिळणाऱ्या लहान वस्तूंपासून घरटे बनवतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा एवोसेट पक्षी avocet bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. avocet bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about avocet bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही एवोसेट पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या avocet bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!