बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज Bank Of India Education Loan Information in Marathi

bank of india education loan information in marathi बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज माहिती, बँक हे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी व्यक्ती किंवा ग्राहक आपल्या पैश्याची गुंतवणूक करू शकतात किंवा जर कोणत्याही योग्य कारणासाठी पैश्याची गरज असेल तर कर्ज घेते आणि सध्या बाजारामध्ये अश्या अनेक बँका आहेत ज्या लोकांना किंवा ग्राहकांना वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज देते जसे कि वैयक्तिक कर्ज, शिक्षण कर्ज, व्यवसाय कर्ज सोणेतारण कर्ज आणि घर घेण्यासाठी कर्ज अश्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज हे वेगवेगळ्या बँका देतात.

आणि तसेच अनेक बँका अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कर्ज देतात आणि तसेच बँक ऑफ इंडिया हि बँक देखील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देते आणि आज आपण या लेखामध्ये बँक ऑफ इंडिया शिक्षण कर्जाविषयी माहिती पाहणार आहोत.

शैक्षणिक कर्जे हे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दिली जाणारी एक रोख रक्कम असते आणि हि भारतातील शिक्षणासाठी किंवा भारताबाहेरील शिक्षणासाठी विद्यार्थ्याना दिली जाते आणि या प्रकारच्या कर्जामुळे तुमची बरीच व्याजाची रक्कम वाचली जाते.

bank of india education loan information in marathi
bank of india education loan information in marathi

बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज – Bank Of India Education Loan Information in Marathi

शैक्षणिक कर्ज देण्याचा मुख्य उद्देश – main objective

शैक्षणिक कर्ज हे अश्या गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते ज्यांना उच्च शिक्षण चांगल्या कॉलेजमध्ये घ्यायचे आणि ते भारतामध्ये असो किंवा परदेशात असो. बँक ऑफ इंडिया बँक अनेक गरजू विद्यार्थ्यांना अगदी माफक आणि परवडणाऱ्या व्याजदरामध्ये कर्ज देते ज्यामुळे विद्यार्थ्यांची अनेक स्वप्ने पूर्ण होण्यास मदत होते.

बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज घेण्यासाठीचे पात्रता निकष – eiligibility

कोणत्याही बँकेचे कर्ज घेण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात तसेच बँक ऑफ इंडिया या बँकेचे शैक्षणिक कर्ज घेताना देखील त्या संबधित विद्यार्थ्याला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूया.

  • जर एकाद्या विद्यार्थ्याला बँक ऑफ इंडियाचे शैक्षणिक कर्ज घ्यायचे असल्यास तो विद्यार्थी भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे तरच त्याला शैक्षणिक कर्ज मिळू शकते.
  • जर एकाद्या विद्यार्थ्याला बँक ऑफ इंडियाचे शैक्षणिक कर्ज घ्यायचे असल्यास त्याने त्याचे १० वीचे किंवा १२ वीचे शिक्षण पूर्ण केलेलं पाहिजे आणि त्या संबधित विद्यार्थ्याची १० वी पर्यंतची किंवा १२ वी पर्यंतची शैक्षणिक पार्श्वभूम हि चांगली असली पाहिजे.
  • शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याचे वय हे १८ ते ३५ वर्ष असावे लागते.
  • तसेच त्या संबधित विद्यार्थ्याला प्रवेशाची हमी देखील असली पाहिजे.
  • जर एखाद्या विद्यार्थ्याला परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जायचे असल्यास त्या विद्यार्थ्याकडे परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट असणे आवश्यक आहे आणि त्याने बँकेमध्ये पासपोर्टची प्रत देणे देखील आवश्यक असते.

बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्जाचे फायदे – benefits

  • भारतातील अभ्यासासाठी उच्च कर्ज मर्यादा केस टू केस आधारावर विचारात घेतली जाते.
  • जर तुम्ही भारतातील शिक्षणासाठी किंवा अभ्यासक्रमासाठी ४ लाख पर्यंत कर्ज घेत असाल तर तुम्हाला ५ टक्के व्याजदरावर बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज देते आणि जर तुम्ही परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी बँक ऑफ इंडिया मधून ४ लाख पेक्षा जास्त प्रमाणात कर्ज घेत असाल तर तुम्हाला बँक १५ टक्के व्याजदराने कर्ज देते.
  • कोलेज फी, लॅपटॉप खरेदी, पुस्तक, प्रवास खर्च आणि शिक्षणाशी संबधित कोणतेही खर्च करण्यासाठी बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्जे देते.
  • केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मंजूर केलेले शिक्षण प्रशिक्षण / नर्सिंग अभ्यासक्रम या साठी विद्यार्थ्यांना बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज देते.

बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज घेताना आवश्यक असणारी कागदपत्रे – documents

जर आपल्याला कोणत्याही बँक शाखेचे कर्ज घ्यायचे असल्यास आपल्याला त्या बँकेने सांगितल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे देणे गरजेचे असते तसेच बँक ऑफ इंडियाचे देखील शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे जमा करावी लागतात आणि ती कोणकोणती आहेत ते खाली आपण पाहुया.

  • अधार कार्ड ( adhaar card ).
  • पॅन कार्ड ( pan card ).
  • २ पासपोर्ट फोटो ( passportsize photo ).
  • ६ महिन्यांचे बँक खाते विवरण ( 6 months bank detailes ).
  • पासपोर्ट ( passport ) ( परदेशामध्ये जात असल्यास ).
  • प्रवेश पत्र.
  • अभ्यास विधान खर्च.
  • दहावी आणि बारावी ची गुणपत्रिका ( 10 th and 12 th marksheet ).

बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज योजना – loan schemes

  • या योजनेच्या अंतर्गत दिला जाणारा व्याजदर हा १०.४५ टक्के आणि ११.२५ टक्के प्रती वर्ष असा असतो.
  • ७.५ लाखांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही आणि ७.५ लाखांच्यापेक्षा जास्त कर्जाच्या रकमेसाठी पालकांना सह बायबध्द करावे लागेल आणि विद्यार्थ्याच्या भविष्यातील उत्पन्नाच्या असाइनमेंटसह योग्य मूल्याची सुरक्षा तयार करावी लागेल.
  • परदेशामध्ये शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी ३००० रुपयापर्यंत प्रक्रिया शुल्क आहे आणि जर तो संबधित विद्यार्थी भारतामध्ये शिकत असतील तर त्यांच्यासाठी प्रक्रिया शुल्क नाही.
  • बँक ऑफ इंडिया स्टार विद्या कर्ज या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आकारला जाणारा हा व्याजदर आरबीआय फॉरमॅटइर आधारित आहे.
  • एक वर्षाचा किमान परतफेड कालावधी आणि पाच वर्षाचा कमाल परतफेड कालावधी असतो.

आम्ही दिलेल्या bank of india education loan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about bank of india education loan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!