बिलियर्ड्स खेळाची माहिती Billiards Information in Marathi

billiards information in marathi बिलियर्ड्स खेळाची माहिती मराठी, आपल्या भारतामध्ये तसेच जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात आणि हे खेळ त्याच देशामध्ये तयार झालेले असतात किंवा मग बाहेरच्या देशामधून येऊन ते त्या संबधी देशामध्ये लोकप्रिय झालेले असतात आणि तसाच एक खेळ म्हणजे बिलियर्ड्स खेळ. बिलियर्ड्स हा एक प्रकारचा खेळ आहे. जो ग्रेट ब्रिटनमधून इतर देशामध्ये पसरला आहे आणि तो खेळ भारतामध्ये देखील आला आणि भारतामध्ये देखील या खेळाची लोकप्रियता इतकी वाढली कि या खेळाविषयी कोणाला माहित नाही असे नाही.

बिलियर्ड्स हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये एक प्रकारचा टेबल वापरला जातो तसेच या खेळामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे चेंडू असतात तसेच एक पांढऱ्या रंगाचा चेंडू असतो तसेच चेंडू पुढे टकलुन ते टेबलाच्या कोपऱ्यावर असणाऱ्या होल मध्ये चेंडू घालवण्यासाठी एक क्यू नावाची एक लाकडी काठी वापरली जाते, म्हणजेच हा खेळ आपण जसे कॅरम खेळतो त्या प्रकाराशी थोडासा मिळता जुळता असतो.

billiards information in marathi
billiards information in marathi

बिलियर्ड्स खेळाची माहिती – Billiards Information in Marathi

बिलियर्ड्स खेळ म्हणजे काय – billiards meaning in marathi

बिलियर्ड्स हा आयताकृती टेबलवर खेळला जाणारा विविध खेळांपैकी कोणतेही लहान बॉल आणि क्यू नावाची एक लाकडी काठी वापरून खेळला जाणारा एक खेळ आहे आणि हा खेळ कॅरम प्रकाराशी थोडा मिळता जुळता आहे परंतु यामध्ये खेळण्यासाठी मोठा टेबल, लाकडी काठी आणि बॉल चा वापर केला जातो आणि हा एक प्रकारचा इनडोर खेळ आहे.

बिलियर्ड्स खेळाचा इतिहास – history of the game

बिलियर्ड्स हा खेळ १५ व्या शतकामध्ये उत्तर युरोप आणि फ्रान्समध्ये खेळल्या गेलेल्या क्रोकेट सारख्या लॉंन गेममधून विकसित झाला आहे आणि हा खे पूर्वी राजे, महाराजे आणि राष्ट्रपती असे मोठे लोक खेळ होते. बिलियर्ड्स या खेळ लॉन खेळामधून विकसित झाला असल्यामुळे या खेळामध्ये जो टेबल वापरला जातो.

त्या टेबलला गवताचे अनुकरण करण्यासाठी हिरव्या रंगाचे कापड लावले गेले आहे आणि कापडाभोवती एक साधी सीमा तयार केली आणि गोळे (बॉल) मारण्याऐवजी ते लाकडाच्या काठीने ते टेबलवरचे बॉल हलवले जातात. हा खेळ मुख्यता सहा पॉकेट टेबलवर दोन चेंडूंच्यासह खेळला जात होता ज्यात क्रोकेट विकेटसारखे हूप आणि लक्ष्य म्हणून ओळखली जाणारी सरळ काठी होती.

१८ व्या शतकामध्ये, हूप आणि आणि लक्ष्य हळूहळू नाहीसे झाले आणि फक्त गोळे (बॉल) आणि खिसे (होल) शिल्लक राहिले. बिलियर्ड्स हे नाव फ्रेंच भाषेमधून आलेले आहे आणि बिलियर्ड्स हा खेळ १६०० मध्ये लोकांना पुरेसा परिचित होता आणि १८०० मध्ये ह्या खेळला नोबेल गेम ऑफ बिलियर्ड्स म्हणून ओळखले जाऊ लागले. माईक शॅमोस ए बिलियर्ड्सच्या इलस्ट्रेटेड एनसायक्लोपिडीयाचे लेखक आणि द बिलियर्ड अर्काइव्हचे क्युरेटर आहेत.

बिलियर्ड्स खेळासाठी लागणारी उपकरणे – equipment

बिलियर्ड्स हा एक प्रकारचा खेळ आहे आणि हा खेळ खेळण्यासाठी खूप सोपा आहे परंतु हा खेळ खेळण्यासाठी त्या संबधित खेळाडूला त्याच्याकडे काही महत्वाची उपकरणे असावी लागतात आणि त्यामधील वर सांगितल्याप्रमाणे महत्वाची उपकरणे म्हणजे बॉल आणि क्यू (लाकडी काठी). खाली आपण बिलियर्ड्स खेळण्यासाठी लागणारी वेगवेगळी उपकरणे कोणकोणती आहेत ते पाहणार आहोत.

 • क्यू (लाकडी काठी).
 • बॉल्स आणि पूल बॉल.
 • रॅक.
 • चॉक (खडू).
 • टेबल (लाकडी टेबल).
 • ग्लोव्हस.  

बिलियर्ड्स खेळाचे नियम – rules

कोणताही खेळ खेळण्यासाठी नियम हे महत्वाचे असतात आणि तसेच बिलियर्ड्स हा खेळ खेळण्यासाठी देखील काही नियम लागू होतात आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.

 • बिलियर्ड्स या खेळामधील एक महत्वाचा आणि साधा नियम म्हणजे आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक गुण मिळवणे. नियमानुसार खेळ सुरु होण्याच्या अगोदर खेळ जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची रक्कम मान्य करतात.
 • सुरुवातीला खेळ सुरु करण्यासाठी एका खेळाडूला रॅक केलेल्या बॉल हे तोडावे लागतात म्हणजेच ते हलवावे लागतात.
 • बिलियर्ड्स या खेळामध्ये गुण मिळवण्यासाठी खेळाडू पॉट बॉल किंवा कॅनन्स किंवा स्नूकर खेळु शकतात.
 • क्यू बॉल म्हणजेच जो पांढऱ्या रंगाचा बॉल हा जर हॉलमध्ये बुडाला किंवा गेला तर त्याला खेळामध्ये स्क्रॅच मानले जाते.
 • या खेळामधील खेळाडू हे गेम जिंकण्यासाठी आणि सर्वाधिक गुण बनवण्यासाठी वळण घेतात आणि गेम जिंकण्याचा प्रयत्न करतात.
 • एक खेळाडू किंवा संघ स्ट्रीप बॉल मारतो आणि दुसरा सॉलीड्स वापरतो.
 • बिलियर्ड्स हा खेळ दोन खेळाडूंच्यामध्ये किंवा दोन संघांच्यामध्ये खेळला जातो आणि हे दोन खेळाडू किंवा दोन संघ एकमेकांच्या विरुध्द खेळत असतात.
 • बिलियर्ड्स खेळाची सुरुवात कोणता खेळाडू किंवा कोणता संघ करणार हे ठरवण्यासाठी नाणे फ्लिप केले जाते आणि नाण्याची जी बाजू खेळाडूने निवडलेली असते ती बाजू जर वर पडली तर तो खेळाडू खेळाची सुरुवात करतो.
 • प्रत्येक खेळाडूने हा खेळ खेळत असताना स्वताच्या वैयक्तिक क्यू बॉल आणि क्यू स्टीकने खेळले पाहिजे.
 • खेळाडू जोपर्यंत स्कोरिंग शॉट मिळवण्यासाठी अयशस्वी होत नाही तोपर्यंत ते टेबलवर खेळत राहतात.
 • लाल चेंडू हा बिलियर्ड्सच्या जागेवर ठेवला जातो. प्रथम ब्रेकिंग करणारा खेळाडू नंतर त्यांचा पांढरा क्यू बॉल डी मध्ये ठेवतो आणि त्याचा चेंडू शूट करतो.  
 • विरोधी खेळाडू सर्व बॉल त्यांच्या जागेवर परत ठेवू शकतो किंवा फॉल झाल्यानंतर पुढे जाऊन त्याचा शॉट खेळू शकतो.

आम्ही दिलेल्या billiards information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बिलियर्ड्स खेळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या billiards game information in marathi या billiards meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about billiards in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!