भारताचे राष्ट्रपती विषयी माहिती Rashtrapati Information in Marathi

All Rashtrapati Information in Marathi भारताचे राष्ट्रपती विषयी माहिती आज आपण राष्ट्रपती या विषयावर माहिती घेणारा आहोते राष्ट्रपती कोण असतात, त्यांचे कार्य काय असते आणि ते कसे निवडले जातात या सर्व प्रश्नांविषयीची माहिती आपण खाली पाहणार आहोत. चला तर मग राष्ट्रपती (president) या विषयावर माहिती घेऊयात. देशाच्या राष्ट्रपतींच्या कडे देशाचे कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायपालिकेचे प्रमुख असतात म्हणजेच या विषयांच्या बाबतीतील सर्व हक्क त्यांच्याकडे असतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५२ मध्ये भारताचा राष्ट्रपती असावा असे म्हटले आहे.

कलम ५३ म्हणते की संघाचे सर्व कार्यकारी अधिकार तो प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत निवडला जावा. भारताचे राष्ट्रपती हे राष्ट्रपती भवनामध्ये राहतात आणि देशाच्या राष्ट्रपतीची निवड हि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या (लोक सभा आणि राज्य सभा) सदस्य, राज्यांच्या विधानसभा सदस्य, दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातून निवडून आलेल्या सदस्यांच्या मार्फत केली जाते.

राष्ट्रपती हे पद एकाद्या व्यक्तीला १ किंवा २ वेळाच मिळू शकते आणि आजपर्यंत दोनदा फक्त राष्ट्रपती होणारे व्यक्ती राजेंद्र प्रसाद हे आहेत त्यानंतर कोणीही १ वेळा राष्ट्रपती बनलेले नाहीत. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.

rashtrapati information in marathi
rashtrapati information in marathi

भारताचे राष्ट्रपती विषयी माहिती – Rashtrapati Information in Marathi

पददेशाचे राष्ट्रपती
पदाचा कालावधीपाच वर्ष
अधिकारदेशाचे राष्ट्रपती हे कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायपालिकेचे प्रमुख असतात.

राष्ट्रपती म्हणजे काय ?

देशाच्या राष्ट्रपतींच्या कडे देशाचे कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायपालिकेचे प्रमुख असतात म्हणजेच या विषयांच्या बाबतीतील सर्व हक्क त्यांच्याकडे असतात.

पात्रता 

भारतीय राजघटनेच्या ५८ या कलमानुसार संबधित व्यक्तीला राष्ट्रपती बनण्यासाठी खालील पात्रता निकष बनवले आहेत आणि ते त्या संबधित व्यक्तीने पूर्ण केलेले असणे अस्वश्यक असते.

 • राष्ट्रपती बनण्यासाठी संबधित व्यक्तीचे ५० वय वर्ष पूर्ण झालेली असावीत.
 • तसेच तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा.
 • केंद्र किंवा कोणत्याही राज्य सरकार किंवा कोणत्याही स्थानिक किंवा इतर प्राधिकरणाच्या अंतर्गत लाभाचे कोणतेही पद यांच्याकडे असल्यास ते या पदासाठी पात्र ठरत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे कोणतेही केंद्र, राज्य, स्थानीक किंवा प्राधिकरणाचे पद नसावे.
 • राष्ट्रपती बनण्यासाठी लोकसभा सदस्य म्हणून निवडणुकीसाठी पात्र असणे आवश्यक असते.

राष्ट्रपतींची निवडणूक कशी केली जाते

राष्ट्रपतींची निवड करताना संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या (लोक सभा आणि राज्य सभा) सदस्य, राज्यांच्या विधानसभा सदस्य, या दोन भागातून निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असते तसेच दिल्ली आणि पुद्दुचेरी या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश देखील निवडणूक प्रक्रियेमध्ये असतो.

भारतीय राज्यघटनेच्या ५४ या कलमामध्ये राष्ट्रपती निवडीची चर्चा केली जाते आणि भारतीय राजघटनेच्या ५५ कलमानुसार एकल हस्तांतरणीय मताद्वारे राष्ट्रपती निवडला जातो. राष्ट्रपतींची शपथ भारताचे सरन्यायाधीश घेतात आणि जर सरन्यायाधीश उपस्थित नसतील तर सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश रराष्ट्रपतींची शपथ घेतात. एका राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा ५ वर्षाचा असतो.

 • ५४ ह्या भारतीय राजघटनेच्या कलमानुसार राष्ट्रपती निवडीची चर्चा केली जाते.
 • संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या (लोक सभा आणि राज्य सभा) सदस्य, राज्यांच्या विधानसभा सदस्य, दिल्ली आणि पुद्दुचेरी या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असते.
 • एकल हस्तांतरणीय मताद्वारे निवड केली जाते.
 • सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाद्वारे शपथ विधी घेतला जातो.

अधिकार 

देशाच्या राष्ट्रपतीकडे कार्यकारी, आणीबाणी, लष्करी, कायदेमंडळ आणि न्यायपालिकेविषयी सर्व अधिकार असतात ते आपण खाली पाहू.

 • देशाच्या राष्ट्रपतीकडे विधान सभेचे अधिकार असतात ते कोणत्याही वेळी विधानसभा निष्काशीत करू शकतात आणि त्याचबरोबर संसदेचे अधिवेशन संपवू शकतात. तसेच ते राज्यसभेवर १२ सदस्य निवडू शकतात आणि लोकसभेसाठी २ सदस्य निर्देशित करू शकतात.
 • सर्वोच्च न्यायालय आणि राज्यांमधील उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतात.
 • राष्ट्रपतींनी शिफारस केल्यावरच संसदेत आर्थिक बिल मांडता येते.
 • संसदेच्या विधेयकाला संमत्ती किंवा मंजुरी देण्याचे हक्क राष्ट्रपती कडे असतात.
 • देशाच्या राष्ट्रपतीकडे पंतप्रधान आणि मात्री परिषदेची नियुक्त करतात.
 • देशात युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडखोरी या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचे अधिकार राष्ट्रपतीकडे असतात.
 • त्याच्या वतीने सर्व आंतरराष्ट्रीय करारांवर सह्या केल्या जातात.
 • देशात आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असल्यास आर्थिक आणीबाणीची घोषणा केली जाऊ शकते आणि हि घोषणा देशाचा राष्ट्रपतीच करू शकतो.
 • देशाचे राष्ट्रपती संसदेसमोर केंद्रीय अर्थसंकल्प मांडतात आणि आकस्मिक निधीतून देशाची प्रगती करण्यास भर घालतात.
 • लष्करी अधिकारांतर्गत राष्ट्रपती युद्धाची घोषणा करू शकतात आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतात.
 • राष्ट्रपतीकडे नौदल आणि हवाई दल या प्रमुखांची नियुक्ती करण्याचे अधिकार असतात.

देशातील राष्ट्रपतींची नावे 

अ.क्र.राष्ट्रपतीवर्ष
पहिले राष्ट्रपतीडॉ. राजेंद्र प्रसादइ.स १९५० ते इ.स १९६२
दुसरे राष्ट्रपतीडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनइ.स १९६२ ते इ.स १९६७
तिसरे राष्ट्रपतीडॉ. झाकीर हुसेनइ.स १९६७ ते इ.स १९६९
चौथे राष्ट्रपतीवरहागिरी वेंकट गिरीइ.स १९६९ ते इ.स १९६९
पाचवे राष्ट्रपतीमोहम्मद हिदायतुल्लाइ.स १९६९ ते इ.स १९६९
सहावे राष्ट्रपतीवरहागिरी वेंकट गिरीइ.स १९६९ ते इ.स १९७४
सातवे राष्ट्रपतीफक्रुउद्दीन आली अहमदइ.स १९७४ ते इ.स १९७७
आठवे राष्ट्रपतीबसप्पा धनप्पा जत्तीइ.स १९७७ ते इ.स १९७७
नववे राष्ट्रपतीनीलम संजीव रेड्डीइ.स १९७७ ते इ.स १९८२
दहावे राष्ट्रपतीग्यानी झैल सिंगइ.स १९८२ ते इ.स १९८७
अकरावे राष्ट्रपतीरामस्वामी वेंकट रामनइ.स १९८७ ते इ.स १९९२
बारावे राष्ट्रपतीशंकर दयाल शर्माइ.स १९९२ ते इ.स १९९७
तेरावे राष्ट्रपतीकोचेरील रामान नारायणनइ.स १९९७ ते इ.स २००२
चौदावे राष्ट्रपतीडॉ. ए.पी.जे अब्दुल कलमइ.स २००२ ते इ.स २००७
पंधरावे राष्ट्रपतीप्रतिभा पाटीलइ.स २००७ ते इ.स २०१२
सोळावे राष्ट्रपतीप्रणब मुखर्जीइ.स २०१२ ते इ.स २०१७
सतरावे राष्ट्रपतीश्री राम नाथ कोविंदइ.स २०१७

आम्ही दिलेल्या Rashtrapati Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारताचे राष्ट्रपती विषयी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या all rashtrapati information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि rashtrapati bhavan information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये all rashtrapati of india information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!