bone marrow information in Marathi बोन मैरो म्हणजे काय? चला तर आज आपण जाणून घेऊयात बोन मैरो याविषयी. बोन मैरोला मराठीमध्ये त्याला अस्थि मज्जा असे म्हणतात. अस्थि मज्जा हे एक स्पंज सारखे मऊ असते जे सर्व हाडांच्या मध्यभागी असते (bone marrow location). वेगवेगळ्या हाडांच्या रेणूत आणि हाडांच्या रचनेत फरक असतो. प्रोढ माणसामध्ये मज्जा मोठ्या हाडामध्ये रक्त पेशी तयार करण्यास मदत होते. हे त्यांच्या मध्ये शरीराच्या वजनामध्ये एकूण चार टक्के असते म्हणजे तब्बल २.६ किलो असतो.
जागतिक आरोग्य संघटनेविषयी माहिती
अस्थि मज्जाची माहिती (बोन मैरो)(Bone Marrow Information in Marathi)
बोन मैरो म्हणजे मराठीमध्ये अस्थि मज्जा होय ज्या सजीवाला बोन्स म्हणजेच हाडे असतात अशा प्रत्येक सजीवामध्ये बोन मैरो हा असतोच. या लेखामध्ये आपण याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
अस्थि मज्जाची कार्ये (Functions of Bone Marrow)
- लाल रक्तपेशी आणि त्यातील हिमोग्लोबिन अस्थिमज्जामध्ये तयार होतात.
- पांढरया रक्त पेशी देखील अस्थिमज्जामध्ये तयार होतात.
- अस्थिमज्जामध्ये लॅटीस एंडोथेलियल सेल्स असतात जे एंटीबॉडी तयार करतात आणि शरीराला विविध रोगांपासून संरक्षण प्रदान करतात.
- प्लेटलेट्स अस्थिमज्जामध्ये तयार होतात.
अस्थि मज्जाचे दोन प्रकार आहेत (types of bone marrow)
- लाल अस्थि मज्जा (Myeloid tissue)
- पीवळ्या अस्थि मज्जा (fatty tissue)
अस्थिच्या मध्य भागी मज्जा पिवळ्या रंगाची असते यामुळे पीवळ्या अस्थि मज्जा (Yellow Bone Marrow) म्हणतात. अस्थि जवळ असलेल्या रक्त वाहिन्यांमुळे आणि त्यांच्या जास्त उपस्थितीमुळे त्याचा रंग लाल दिसतो त्याला लाल अस्थि मज्जा (Red Bone Marrow) म्हणतात. लाल अस्थि मज्जा परिवर्तीत होऊन पीवळ्या अस्थि मज्जा तयार होतात.
बोन मैरोची लक्षणे (symptoms of bone marrow)
- जसेकि हाड दुखणे
- ताप येणे
- वजन कमी होणे
- अशक्तपणा येणे
- विनाकारण फ्रॅक्चर होणे
- शारीरिक अशक्तपणा
- शरीरात सूज येणे
- पोषण कमी असणे
- अत्यधिक थकवा
- चक्कर येणे
- अशक्तपणा
- कर्करोग
- हाड कर्करोगाच्या लक्षणांपैकी एक आहे.
बोन मैरो टेस्ट (bone marrow test)
लाल रक्तपेशी आपल्या संपूर्ण शरीराला ऑक्सिजन प्रदान करतात. पांढरया रक्त पेशी रोगप्रतिकारक प्रणालीस आणि संसर्गाविरूद्ध लढण्यास मदत करतात. काळासर रोगाच्या तपासणीसाठी हा अस्थिमज्जा शरीराच्या कुठल्याही भागातून घेतला जातो. या तपासणीत या आजाराची आणि न घडणारया बाबतीत अचूक माहिती मिळते. या टेस्ट साठी येणारा खर्च खालील प्रमाणे आहे. या टेस्ट ची सरासरी किमत जवळपास १६५९ रुपये इतकी आहेत. आणि सुरवातीची किमत ५०० रुपये पासून चालू होतात. तसेच या टेस्टची जास्तीत जास्त किमत ८००० रुपये एवढी आहे. ही किमत प्रत्येक शहरात बदलत राहते.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि बोन मैरो म्हणजेच अस्थि मज्जा काय आहे, कोठे असते त्याचे प्रकार काय असतात व कार्ये आहेत. bone marrow information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about bone marrow in Marathi हा लेख कसा वाटला व अजून काही बोन मैरो याविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट