बस स्थानक माहिती Bus Stand Information in Marathi

bus stand information in marathi बस स्थानक माहिती, बस थांबा, बस स्थानक किंवा बस बे या नावांनी देखील ओळखल्या जाणाऱ्या बस स्टँड विषयी आज आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. बस स्टँड (Bus stand) ज्याला मराठीमध्ये बस थांबा म्हणून ओळखले जाते आणि हे सर्वांच्या परिचयाचे आहे म्हणजेच या विषयी सर्वांना माहित आहे. कारण अनेक लोक हे बस ने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात आणि बस ने प्रवास करताना त्या संबधित लोकांना ज्या ठिकाणी जायचे आहे.

त्या ठिकाणी जाण्यासाठी बस स्टँड वरूनच बस पकडावी लागते, त्यामुळे लहान मुलांच्या पासून वयस्कर लोकांच्या पर्यंत सर्वांना बस स्टँड हे परिचयाचे आहे. बस स्टँड किंवा बस स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून बस एका ठिकाणी येतात आणि तेथून प्रवाश्यांना परत घेऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहचवतात आणि त्या एकत्र बस येणाऱ्या ठिकाणाला बस स्थानक म्हणून ओळखले जाते.

बस हा एक सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग आहे आणि त्यामुळे बसेस ह्या शहरामध्ये आणि शहराच्या बाहेर ह्या मोठ्या प्रमाणत फिरत असतात आणि त्या एके ठिकाणी येण्यासाठी शहराच्या मध्यभागी बस स्थानक असणे खूप आवश्यक असते.

बस हा सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग असल्यामुळे बस थांबणाऱ्या बस स्थानकांना खूप महत्व आहे आणि या स्थानकांच्यावर कायद्यामध्ये काही तरतुदी देखील आहेत जसे कि त्या ठिकाणी कोणतेही खाजगी वाहन लावण्यास मनाई असते आणि असे अनेक नियम असतात.

bus stand information in marathi
bus stand information in marathi

बस स्थानक माहिती – Bus Stand Information in Marathi

बस स्टँड म्हणजे काय ?

 • बस हे वर सांगितल्या प्रमाणे हे सार्वजनिक वाहन आहे आणि हे थांबण्यासाठी शहराच्या मध्यभागी एक जागा किंवा ठिकाण बनवले जाते. ज्या ठिकाणी शहरामध्ये फिरणाऱ्या आणि शहराच्या बाहेर फिरणाऱ्या बस एकत्र थांबतात आणि तेथून प्रवाशांना घेवून जातात, त्या ठिकाणाला बस स्थानक किंवा बस स्टँड म्हटले जाते.
 • सोप्या शब्दामध्ये सांगायचे म्हटले तर बस स्थानक म्हणजे असे ठिकाण ज्या ठिकाणाहून बस सुटतात आणि येतात.

बस स्टँड विषयी महत्वाची माहिती – information about bus stand in marathi

 • बस स्थानक हे शहरातील महत्वाचे स्थान असल्यामुळे ते शहराच्या मध्य भागी किंवा शहराच्या महत्वाच्या ठिकाणी असते जेणे करून प्रवाशांना त्या ठिकाणी जाण्यास सोयीस्कर होईल.
 • सध्या जरी अनेकांच्या कडे स्वताच्या खाजगी गाड्या असल्या तरी असे अएक लोक आहेत, जे आज देखील मोठ्या प्रमाणात बसने प्रवास करतात आणि ते बस स्थानकावर बस ची वाट पाहतात.
 • बस स्थानक किंवा बस स्टँड हे बस चालकांच्यासाठी आणि कन्डटरसाठी प्रवासदरम्यान आराम करण्याचे एक ठिकाण आहे.
 • बस स्थानकावर वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या रंगाच्या बस उभ्या असतात.
 • बस नंतर त्याच्या  गंतव्यस्थानासाठी निघते जे दुसरे बसस्थानक असू शकते.
 • बस स्थानकावर दोन प्रवेश असतात एक प्रवेश हा बाहेरून आता बस स्थानकावर येणाऱ्या बसेस साठी असतो आणि दुसरा प्रवेश हा स्थानकावरील बस सुटतात त्या बस स्थानकाच्या बाहेर जाण्यासाठीचा असतो.
 • बस स्थानकावर बसण्यासाठी प्रवाशांना सावली देणारे छत असते आणि बसण्यासाठी बाक देखील असतात.
 • अनेक बस थांबण्यासाठी बस स्थानकावर मोठी मोकळी जागा असते ज्या ठिकाणी अनेक बस ह्या आरामात थांबू शकतात.
 • बस स्थानक हे शहराचा एक महत्वाचा भाग असतात.
 • ज्या ठिकाणी जी बस जाणार आहे त्या ठिकाणाचे किंवा गावाच्या नावाचा बोर्ड बस स्थानकावर लावलेला असतो त्या ठिकाणी ती बस थांबते त्यामुळे प्रवाशांना त्या गावाला जाणारी बस त्या स्थानकावर आरामात शोधता येते.
 • अनेक असे बस स्थानक हे प्रवाशांना त्यांची बस कधी येणार हे समजण्यासाठी बसचे वेळापत्रक दाखवतात.
 • बस स्थानक हे शहरामध्ये शाळा, मोठे बाजार किंवा उद्याने या सारख्या महत्वाच्या ठिकाणाजवळ असतात.
 • बस स्थानक हे शहरामध्ये तर आढळतेच परंतु हे खेड्यामध्ये देखील असू शकते परंतु या बस स्थानकाचा आकार हा लहान म्हणजे त्या ठिकाणी किती बस येतात यावर आधारित असू शकतो.
 • बस स्थानक हे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी बस ह्या प्रवाशांना घेण्यासाठी येतात आणि प्रवाशांना कुठे जायचे आहे त्या ठिकाणी सोडतात.
 • बस स्थानकावर आपल्याला कामावर जाणाऱ्या लोकांची तसेच शाळेला आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि काही कामासाठी जात असणाऱ्या लोकांची गर्दी पाहायला मिळते.
 • बस स्थानक हे महत्वाचे ठिकाण आहे कारण बस स्थानक हे शहरातील किंवा छोट्याश्या गावातील सार्वजनिक वाहतूक हि सुरळीत चालण्यासाठी मदत करतात.
 • बस स्थानकावर अनेक प्रवाशी वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बसेसची वाट पाहत असतात त्या प्रवाशांनी त्या स्थानकावर स्वच्छता राखली पाहिजे जेणे करून ते स्थानक सुंदर दिसेल.
 • बस स्थानकावर बस पकडण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते आणि बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढण्यासाठी लोकांची गर्दी होते परंतु लोकांनी गर्दी करू नये तर रांगेमध्ये बस मध्ये चढून बस स्थानकावर सुव्यवस्था राखली पाहिजे.
 • बस स्थानकामध्ये प्रवाशांच्यासाठी निवारा असतो तसेच तेथे बस क्रमांक आणि त्याचे मार्ग दाखवणारे बोर्ड देखील असतात आणि तसेच कोणतीही बस आली कि बस स्थानकावर स्पिकरने पुकारले जाते.
 • बस स्थानकावर तिकीट काऊंटर, माहित काऊंटर, आसन व्यवस्था आणि वापरकर्त्यांचा अनुभव वाढवण्यासाठी माहिती फलक या सारख्या अनेक आवश्यक सुविधा असतात.

आम्ही दिलेल्या bus stand information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बस स्थानक माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bus stand information in marathi language या sajjangad fort information in Marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about bus stand in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Bus stand information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!