car information in marathi मोटर कार माहिती मराठी, आज आपण सध्या सर्वच लोक वापरत असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार गाड्यांच्या विषयी माहिती घेणार आहोत. सध्या जवळ जवळ सर्व लोकांच्याकडे कार आहेतच आणि असे खूपचा कमी लोक असतील ज्यांच्याकडे चार चाकी कर गाड्या नसतील. आज संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या कंपनींच्या कारची संख्या हि १०० दशलक्ष इतकी आहे किंवा त्याहून अधिक देखील असू शकते. कार हि कशी दिसते कोणत्या रंगाची असते.
या सर्व गोष्टींचे वर्णन करावे लागेल असे मला वाटत नाही कारण या जगामध्ये सर्वांनीच कार कशी दिसते हे पहिले आहे आणि कार हे वाहन पेट्रोल, डीझेल किंवा इलेक्ट्रीकवर चालते. प्रथम मॉडर्ण कारचा शोध हा २९ जानेवारी १८८६ मध्ये कार्ल बेंझ यांनी लावला आणि त्यांनी प्रथम गॅस इंजिनद्वारे चालणारे वाहन म्हणजे कार शोधून काढली.
कारचा शोध लागल्यामुळे ४ ते ४ लोकांना एका कार मधून प्रवास करणे खूप सोपे झाले तरी देखील कार फायद्याची जरी ठरली असली तरी १८९१ या सालामध्ये ओहियो या देशामध्ये पहिली कार दुर्घटना झाली होती.
कार माहिती मराठी – Car Information in Marathi
कारचा इतिहास – Car History in Marathi
कारच्या शोधामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी योगदान दिले आणि सर्वप्रथम प्रथम मॉडर्ण कारचा शोध हा २९ जानेवारी १८८६ मध्ये कार्ल बेंझ यांनी लावला आणि त्यांनी प्रथम गॅस इंजिनद्वारे चालणारे वाहन म्हणजे कार शोधून काढली. नंतर कार्ल बेंझ यांनी डेमलर याच्यासोबत हातमिळवणी करून एक कार कंपनी सुरु केली आणि त्यांनी सुरु केलेली हि कंपनी जगातील पहिली कार कंपनी होती.
नंतर हेन्री फोर्ड यांनी सर्वसामान्य लोकांना देखील कार खरेदी करता यावी म्हणून त्यांनी सामान्य लोकांच्यासाठी फोर्ड नावाची कार कंपनी देखील सुरु केली. नंतर काही दिवसांनी चार्ल्स धुरेया यांनी पेट्रोल इंजिनचा शोध लावा आणि ते एक अमेरिकन शास्त्रज्ञ होते आणि पेट्रोल इंजिनच्या कारचा वापर हा आज देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या कार ह्या पेट्रोलवर, डीझेलवर आणि इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या आहेत.
कार विषयी महत्वाची आणि विशेष तथ्ये – facts
- जगातील सर्वप्रथम कारचा शोध हा २९ जानेवारी १८८६ मध्ये कार्ल बेंझ यांनी लावला आणि हि कार गॅस इंजिनद्वारे चालणारी होती.
- संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या कंपनींच्या कारची संख्या हि १०० दशलक्ष इतकी आहे किंवा त्याहून अधिक देखील असू शकते.
- तुर्कीस्थान मध्ये कार चालवणाऱ्या लोकांना प्रत्येक महिन्याला १०० लिटर पेक्षा जास्त पेट्रोल मोफत दिले जाते.
- १९ व्या शतकामध्ये भारतामध्ये कारचे आगमन झाले म्हणजे भारतामध्ये ब्रिटीशांच्या काळामध्ये कारचे आगमन झाले होते.
- कार्ल बेंझ यांनी डेमलर याच्यासोबत हातमिळवणी करून एक कार कंपनी सुरु केली आणि त्यांनी सुरु केलेली हि कंपनी जगातील पहिली कार कंपनी होती
- प्रथम मॉडर्ण कारचा शोध हा २९ जानेवारी १८८६ मध्ये कार्ल बेंझ यांनी लावला.
- कार हा शब्द लॅटिन शब्दापासून झाला म्हणजेच carrus या लॅटिन शब्दावरून आला आहे ज्याला चाके असलेले वाहन म्हणून ओळखले जाते.
- आपल्याला माहित आहे कि वाफेवर चालणारी कार देखील तयार केली होती आणि हि कार १७६९ मध्ये होती आणि या प्रकारच्या कारचा शोध हा निकोलस जोसेफ या शास्त्रज्ञाने लावला होता आणि ह्या प्रकारच्या कार ह्या काही दिवसांच्यासाठी चालल्या.
- पेट्रोलवर चालणाऱ्या कारचा शोध हा चार्ल्स धुरेया यांनी लावला आणि हि पेट्रोलवर चालणारी पहिली कार होती आणि चार्ल्स धुरेया हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ होते.
- सध्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या कारचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
- भारतातील प्रमुख कार कंपनींच्यामध्ये मारुती सुझुकी, टोयोटा, टाटा, महिंद्रा, ह्युंदाई या सारख्या कंपनींच्या कार आहेत.
- महिंद्रा आणि टाटा ह्या कंपनी भारतीय कार कंपनी आहेत आणि या कंपन्यांनी जगामध्ये नाव कमावले आहे आणि सध्या जग्वार आणि रेंज रोवर या सारख्या गाड्या खूप लोकप्रिय आणि टॉप प्रकारातील आहेत.
- हेन्री फोर्ड यांनी सर्वसामान्य लोकांना देखील कार खरेदी करता यावी म्हणून त्यांनी सामान्य लोकांच्यासाठी फोर्ड नावाची कार कंपनी देखील सुरु केली.
- १९०८ मध्ये हेन्री फोर्ड यांनी विकसित केलेली मॉडेल टी हि जनतेसाठी उपलब्ध असलेली पहिली कार बनली आणि हि खूप कमी किमतीची कार होती जी सामान्य जनतेला देखील परवडण्यासारखी होती.
- ऑटोमोबाईलच्या इतिहासातील जगातील पहिला लांब पल्ल्याचा प्रवास ( दक्षिण जर्मनी मधील मॅनहाइम ते प्फोझाईम ) १८८८ मध्ये बर्था बेंझ ( कार्ल बेंझ यांची पत्नी ) आणि तिच्या दोन मुलांनी केला होता.
बाजारातील नवीन कार गाड्या ( new car models )
सध्या अनेकजण नवीन कार घेण्याच्या विचारात पडलेले आहेत आणि सध्या बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत आणि या सर्व गाड्या चांगल्या वैशिष्ठ्यांनी लोड केलेल्या असतात. अश्या वेळी अनेक लोकांना गोंधळात पडले जाते म्हणून खाली आपण ब्रँड पाहणार आहोत. चला तर खाली आपण गाड्यांचे काही प्रसिध्द ब्रँड पाहूया.
अ.क्र | कारचे नाव |
1 | टाटा |
2 | टोयोटा |
3 | ह्युंदाई |
4 | मारुती सुझुकी |
5 | स्कोडा |
6 | किया |
7 | होंडा |
8 | लॅड रोवर |
9 | ऑडी |
10 | व्होल्वो |
11 | जग्वार |
12 | बीएमडब्ल्यू |
13 | मर्सिडीज |
14 | रोल्स रॉयस |
15 | पोर्शे |
16 | मासेरती |
17 | टेस्ला |
18 | बेन्टले |
19 | फेरारी |
20 | निसान |
FAQ
Q1. सर्वप्रथम वाहनाचा शोध कधी लागला?
जगातील सर्वप्रथम कारचा शोध हा २९ जानेवारी १८८६ मध्ये कार्ल बेंझ यांनी लावला आणि हि कार गॅस इंजिनद्वारे चालणारी होती.
Q2. पहिल्या वाहनाचा शोध कोणी लावला?
कार्ल बेंझ यांनी लावला.
आम्ही दिलेल्या car information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कार माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या motor car information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information of car in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट