भारतीय वैज्ञानिक माहिती Scientist Information In Marathi

Scientist information in Marathi भारतीय शास्त्रज्ञांची माहिती जगामध्ये बरेचसे असे महान शास्त्रज्ञ होवून गेले आणि त्यांनी त्याच्या बुध्दीच्या आणि कल्पना शक्तीच्या जोरावर अनेक शोध लावले आणि विज्ञानामध्ये मोलाची कामगिरी केली. प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत अनेक असे शास्त्रज्ञ होवून गेले ज्यांनी वेगवेगळे शोध लावून आपल्या ज्ञानामध्ये भर पाडली म्हणजेच आर्यभटांणी लावलेला शून्याचा अविष्कार (पहिल्यांदा संख्यांच्या ज्ञानासी परिचय करून दिला) असो किवा न्यूटन यांचा गुर्त्वाकर्षणाचा आणि हालचालीचा नियम असो

किवा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा सापेक्ष वादाचा सिद्धांत असो. या सारखे जगामध्ये अनेक शास्त्रज्ञ होवून गले ज्यांनी वेगवेगळे शोध लावले. विज्ञानाच्या ह्या जगामध्ये  सतत शोध, बदल आणि अविष्कार चाललेलेच असतात आणि त्यामुळेच आपल्याला आज या जगामध्ये उच्च स्तरीय विकास झालेला दिसून येतो आणि त्या विकासामध्ये भारतीय शास्त्रज्ञाचे हि तेवढेच योगदान आहे. भारतामध्ये सुद्धा सी. वी. रमण , जगदीश चंद्र बोस, विक्रम साराभाई, होमी जहांगीर भाभा, ए. पी. जे. अब्दुल कलाम यासारखे अनेक शास्त्रज्ञ होवून गेले .

Scientist-information-in-Marathi
5 indian scientist information in marathi

भारतीय वैज्ञानिक माहिती – Scientist Information In Marathi

सदरच्या मध्ये आम्ही थोर भारतीय शास्त्रज्ञ त्याचबरोबर जगातील काही प्रसिद्ध शास्त्रज्ञ व त्यांचे शोध याबद्दल माहिती देणार आहोत.

पाच भारतीय वैज्ञानिकांची माहिती – 5 indian scientist information in marathi language

सी.वी.रमण – c.v. raman 

सी.वी.रमण यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रमण असे होते यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ मध्ये तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली गावामध्ये झाला. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी मॅट्रिक ची परीक्षा उतीर्ण झाले आणि त्यानंतर त्यांनी एफ.ए. ची परीक्षा देण्याचे ठरवले आणि तयारी सुरु केली आणि हि परीक्षा वयाच्या १३ व्या वर्षी शिष्यवृत्तीसह उत्तीर्ण झाले होते.

पुरस्कार  : सी.वी.रमण हे पहिलेच शास्त्राज्ञ होते ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. सी.वी.रमण यांना भौतिक शास्त्रासाठी १९३० मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९५४ मध्ये भारत रत्न हा पुरस्कार मिळाला.

शोध :  रमण हे प्रभावी स्पेक्ट्रम पदार्थ आणि त्यांच्या अंतर्गत आण्विक योजनेचे ज्ञान आत्मसात चांगल्या प्रकारे करते होते ( ते त्यासाठी प्रसिध्द होते ).

आणि त्यांनी प्रकाशावरहि सखोल अभ्यास केला यामध्ये त्यांनी असे शोधून काढले कि जेव्हा प्रकाश पारदर्शक वस्तूंचा शोध घेतो तेव्हा तो रेडीओ लहरी मध्ये बदलतो आणि या शोधला  रमण किरण म्हणून ओळखले जायचे.

विक्रम साराभाई – vikram sarabhai 

विक्रम साराभाई  यांचे पूर्ण नाव विक्रम अंबालाल साराभाई असे होते यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ मध्ये अहमदाबादमध्ये झाला. हे प्रसिध्द साराभाई परिवारातील होते ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये मुख्य भूमिका बजावली होती. विक्रम साराभाई हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जायचे

पुरस्कार : विक्रम साराभाई यांना १९६६ मध्ये पद्म भूषण आणि १९७२ मध्ये पद्म विभूषण हे  पुरस्कार देवून सन्मान करण्यात आले

शोध : साराभाई यांनी १९६० मध्ये community science center ची स्थापना केली. ती संस्था गणित आणि विज्ञानाच प्रसार करण्यासाठी कार्य करत होती. त्याचबरोबर त्यांनी इस्रो च्या स्थापणे मध्ये प्राथमिक भूमिका बजावली.

होमी जहांगीर भाभा – homi jehangir bhabha 

होमी जेहांगीर भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ मध्ये मुंबई येथे झाला. होमी जहांगीर भाभा हे भौतिकशास्त्रज्ञ होते आणि यांना nuclear program चे जनक मानले जाते.

पुरस्कार : होमी जहांगीर भाभा यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शोध :  भाभा हे भारताच्या परमाणु आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. त्यांनी भाभा ऑटोमिक रिसर्च इंस्टीटुट आणि टाटा इंस्टीटुट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर भाभा यांनी क्वांटम सिद्धांत मध्ये महत्वाची भूमिका बजावली.

ए.पी.जे अब्दुल कलाम – A.P.J abdul kalam 

अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलम होते. कलमांचा जन्म तमिळनाडू मधील रामेश्वरम या गावामध्ये १५ ऑक्टोबर १९३१ मध्ये झाला. यांचा जन्म एका मुस्लीम अन्सारी परिवारमध्ये झाला. अब्दुल कलाम यांनी indian space research organization आणि defense research and development organization या दोन्ही संस्था मध्ये aerospace engineer म्हणून काम केले. तसेच हे २००२ ते २००७ या काळात भारताचे ११ राष्ट्रपतीही होवून गेले.

कामगिरी : अब्दुल कलाम हे भारताच्या पहिल्या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण वाहन चे प्रकल्प संचालक होते तसेच त्यांनी रोहिणी उपग्रह यशस्वी पणे पृथ्वीच्या कक्षेत तैनात केला.

पुरस्कार : ए.पी.जे अब्दुल कलाम यांना भारत रत्न या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

जगदीश चंद्र बोस – jagdish chandra bose

जगदीश चंद्र बोस यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ मध्ये पश्चिम बंगाल मधील बिक्रमपूर या गावामध्ये झाला. हे प्रसिद्ध भौतिक विज्ञानी, जीव विज्ञानी आणि वन्यशास्त्री होते.

कामगिरी : यांनी रेडिओ आणि मायक्रो वेव्हच्या ऑप्टिक्सवर काम केले तसेच यांना अमेरिकी पेटंट हि मिळाले होते. यांना रेडिओ चा पिता म्हणूनही ओळखला जातो. यांनी वनस्पती विज्ञान मधेही महत्वाचे भूमिका बजावली आहे.

पुरस्कार : जगदीश चंद्र बोस यांना १९०९ मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

व्यंकटरामन रामकृष्णन – vyankat raman ramkrishanan 

व्यंकटारामन रामकृष्णन यांचा जन्म ५ एप्रिल १९५२ मध्ये चिदंबरम येथे झाला हे एक प्रसिध्द जीवशास्त्रज्ञ होते. यांनी सेलमध्ये प्रोटीन निर्माण करणारे रायबोसोम च्या कार्यप्रणालीचा आणि रचनेचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे.

पुरस्कार : व्यंकटरामन रामकृष्णन यांना २००९ मध्ये रसायन विज्ञान साठी नोबेल पुरस्कार मिळाला.

जगातील महान शास्त्रज्ञ  – the great scientist in the world 

अल्बर्ट आईन्स्टाईन – albert einstein scientist information in marathi

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म जर्मन मधील उलम शहरामध्ये १४ मार्च १८७९ मध्ये झाला आणि यांचे पूर्ण नाव अल्बर्ट हेमर्न्न आईन्स्टाईन असे होते  . अल्बर्ट आईन्स्टाईन हे एक लोकप्रिय सिधान्तिक भौतिक शास्त्रज्ञ होते.

शोध : त्यांनी विज्ञानामध्ये भरपुर योगदान दिले आहे आहे. त्यांची सापेक्षतेच सिद्धांत असो किवा केशिका गति, क्रिटिकल सबडक्शन, अणूंची ब्राउनियन गती, एक अनु वायूचा क्वांटम सिद्धांत तसेच अणूंची उत्परिवर्तन संभाव्यता, कमी रेडिएशन घनतेसह प्रकाशाचे थर्मल गुणधर्म, रेडिएशनचे सिद्धांत, रिलेटीवीटी चा सिद्धांत यासारखे बरचसे शोध त्यांनी लावले.

पुरस्कार : अल्बर्ट आईन्स्टाईन यांना भौतिक नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आयझॅक न्युटनisaac newton information in marathi

आयझॅक न्युटन हे एक प्रसिध्द गणितशस्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. न्युटन यांचा जन्म जर्मन मधील लिंकनशायर शहरातील वूलस्टोर्प या खेडे गावामध्ये ४ जानेवारी १६४३ मध्ये झाला. यांच्या वडिलांचे निधन यांच्या जन्माच्या तीन महिन्यानंतर लगेच झाले होते व त्यांच्या आईने दुसरे लग्न केले होते आणि न्युताने हे त्यांच्या आजीजवळ राहत होते.

शोध : आयझॅक न्युटन न्युटन यांचे विज्ञान क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे त्यांनी गुर्त्वाकर्षनाचा सिद्धांत जगासमोर मांडला, गतिविषयक नियम सांगितले, गणितामध्ये कॅलकुलस चा शोध लावला यासारखे बरेचसे शोध त्यांनी लावले.

गॅलिलियो गॅलीली – galileo galile scientist information in marathi

गॅलिलियो गॅलीली यांचा जन्म जर्मन मधील पिसा या शहरामध्ये झाला आणि यांचे पूर्ण नाव गॅलिलियो विन्सोन्जी गॅलीली असे होते. हे खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि गणिततज्ञ होते.

शोध : त्यांनी खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी चंद्रावरील खड्यांचा आणि पर्वतांचा शोध लावला तसेच बृहस्पतीचे चार उपग्रह शोधले ज्या उपग्रहांना गॅलिलियो उपग्रह म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर त्यांनी दुर्बिनिचा हि शोध लावला. त्यांनी कोपर्निकसच्या सूर्य केंद्रित सिद्धांताचे समर्थन केले.

चार्ल्स ड्रविन – charls drawin scientist information in marathi

चार्ल्स ड्रविन यांचे पूर्ण नाव चार्ल्स रॉबर्ट ड्रविन आहे आणि यांचा जन्म इंग्लंड मधील श्रेव्स्बुर्य मध्ये १२ फेब्रुवारी १८०९ मध्ये झाला. चार्ल्स यांनी पाच वर्ष सुमुद्र यात्रा केली त्याच बरोबर हे भुवैज्ञानीक आणि पदार्थ शास्त्रज्ञ म्हणून प्रसिध्द होते तसेच यांना उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते.

शोध : त्यांनी मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे साध्या प्रयोगामधून जगासमोर मांडले (उत्क्रांतिवादाचा सिद्धांत ).

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी कोणकोणते शोध लावले, कधी लावले व त्यांचा इतिहास काय आहे. scientist information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच 5 indian scientist information in marathi language हा लेख कसा वाटला व अजून काही शास्त्रज्ञाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या 5 scientist information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!