conrad roentgen information in marathi विल्हेम राँटजेन यांची माहिती, आज आपण या लेखामध्ये कॉनरेड रॉटजेन जे जर्मनी भौतिक शास्त्रज्ञ होत त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. कॉनरेड रॉटजेन हे एक भौतिक शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी क्ष-किरण या शोधामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी क्ष-किरण किंवा रॉटजेन किरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरंगलांबीच्या श्रेणीमध्ये इलेक्ट्रोनिकमॅग्नेटिक रेडीएशन पद्धतशीरपणे तयार केले आणि शोधले देखील होते. कॉनरेड रॉटजेन यांचे संपूर्ण नाव विल्हेल्म कॉनरेड रॉटजेन असे होते.
आणि त्यांचा जन हा जर्मनी देशातील लेपेन या ठिकाणी २७ मार्च १८४५ मध्ये झाला परंतु ते हॉलंड या शहरामध्ये लहानाचे मोठे झाले होते. कॉनरेड रॉटजेन यांनी ईटीएच झुरीच विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी त्यानंतर भौतिकशास्त्रामध्ये जास्त आवड असल्यामुळे त्यांनी झुरीच विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी देखील मिळवली आणि या शिक्षनानंतर त्यांनी गीसेन, स्ट्रासबर्ग, वूर्जबर्ग अश्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये त्यांनी काम केले.
आणि या ठिकाणी काम करत असताना त्यांनी त्या ठिकाणी क्ष किरण यावर संशोधन केले आणि या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देखील मिळाले होते. त्यांची पुढे म्युनिक विद्यापीठामध्ये बदली झाली आणि मग ते अमेरिकामध्ये स्थलांतरित झाले आणि त्यांनी १९७२ मध्ये त्यांनी लुडविग ह्यांच्याशी लग्न केले आणि त्यांनी काही दिवसांनी त्यांच्या भावाच्या मुलाला दत्तक घेतले.
विल्हेम राँटजेन यांची माहिती – Conrad Roentgen Information in Marathi
नाव | विल्हेल्म कॉनरेड रॉटजेन |
ओळख | जर्मनी भौतिकशास्त्रज्ञ |
जन्म | २७ मार्च १८४५ म |
जन्मठिकाण | जर्मनी देशातील लेपेन या ठिकाणी |
पत्नीचे नाव | अॅणा बर्था लुडविग |
मृत्यू | १० फेब्रुवारी १९२३ |
विल्हेल्म कॉनरेड रॉटजेन यांचे महत्वाचे संशोधन – work
विल्हेल्म कॉनरेड रॉटजेन यांनी १८९५ मध्ये रेडीएशनचा अभ्यास केला ज्यामध्ये दुर्मिळ वायुने भरलेल्या काचेच्या नळीच्या आत दोन धातूच्या प्लेट्सवर विद्युत शुल्क लागू केल्यानंतर उद्भवते. उपकरणाची स्क्रीनिंग बंद केली असली तरी त्याला जवळच असलेल्या प्रकाश संवेदनशील स्क्रीनवर एक मंद प्रकाश दिसला.
आणि पुढील तपासामध्ये असे दिसून आले कि हे भेदक पूर्वी अज्ञात प्रकारच्या किरणोत्सर्गामुळे होते. विल्हेल्म कॉनरेड रॉटजेन यांच्या या एक्स रे रेडीएशन किंवा क्ष-किरण संशोधन हे शारीरिक प्रयोगांसाठी आणि शरीराच्या आतील भागाचे परीक्षण करण्यासाठी एक शक्तिशाली साधन बनले.
क्ष किरणाचा (X-Rays) शोध कोणी व केंव्हा लावला ?
क्ष किरणाचा शोध हा विल्हेल्म कॉनरेड रॉटजेन यांनी १८९५ मध्ये त्यावर संशोधन करून लावला आणि त्यांच्या या भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी त्यांना पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्या क्ष किरणाच्या शोधानंतर क्ष किरण वापरून अनेक शोध लागले आणि या किरणाचा वापर प्रयोगशाळेमध्ये देखील करण्यात आला.
कॉनरेड रॉटजेन यांच्याविषयी काही मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts
- विल्हेल्म कॉनरेड रॉटजेन हे एक जर्मन अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ होते आणि त्यांचा जन्म १२ मार्च १८४५ जर्मनीमधील लेपेन मधील रेमशेड या ठिकाणी झाला होता.
- विल्हेल्म कॉनरेड रॉटजेन यांना एक्स रे किंवा क्ष किरण आणि डायग्नोस्टिक रेडीओलॉजीचे जनक मानले जाते.
- त्यांनी १९७२ मध्ये त्यांनी लुडविग ह्यांच्याशी लग्न केले आणि त्यांनी काही दिवसांनी त्यांच्या भावाची मुलगी दत्तक घेतली.
- त्यांचे हे संशोधन भौतिक आणि उपचार क्षेत्रातील एक चांगली उत्क्रांतीच होती कारण हे संशोधन रोगांचे निदान, प्रतिबंध आणि उपचार करण्यासाठी वापरले जाऊ लागले.
- क्ष किरणाच्या या संशोधनामुळे त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरेट हि पदवी बहाल केली तसेच त्यांना या संशोधनासाठी १९०१ या साली नोबेल पारितोषिक देखील मिळाले होते आणि ते भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले होते.
- त्यांनी संशोधन केलेले एक्स रे रेडीएशन किंवा क्ष-किरण संशोधन हे शारीरिक प्रयोगांसाठी आणि शरीराच्या आतील भागाचे परीक्षण करण्यासाठी आजदेखील वापरले जाते.
- मोजमाप एकक देखील त्यांच्या नावावरच आहे कारण त्यांनी क्ष किरण संशोधामध्ये मोजण्याचे एकक वापरले होते.
- त्यांनी त्यांचे संशोधन पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या पत्नीच्या हाताचा रेडीओग्राफ घेतला होता.
- कॉनरेड रॉटजेन यांनी ईटीएच झुरीच विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांनी झुरीच विद्यापीठातून भौतिकशास्त्रातून डॉक्टरेट पदवी देखील मिळवली.
- कॉनरेड रॉटजेन यांनी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये संशोधन करत असताना त्यांनी दोन आठवडे खाण्याकडे आणि झोपण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना या संशोधनामध्ये यश देखील मिळाले.
- क्ष किरण आणि डायग्नोस्टिक रेडीओलॉजी या मध्ये तर संशोधन केलेच परंतु त्यांनी थर्मल चालकता यासह अनेक क्षेत्रामध्ये त्यांचे संशोधन केले होते.
- झुरीच या विद्यापीठामध्ये डॉक्टररेट पदवी मिळवल्यानंतर त्यांनी या शिक्षनानंतर त्यांनी गीसेन, स्ट्रासबर्ग, वूर्जबर्ग अश्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये त्यांनी काम केले आणि काम करता करता संशोधन देखील सुरु केले.
कॉनरेड रॉटजेन यांना मिळालेले पुरस्कार – awards
- विल्हेल्म कॉनरेड रॉटजेन यांच्या क्ष किरण संशोधनासाठी १९०१ मध्ये नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते आणि ते भौतिकशास्त्रामध्ये पारितोषिक मिळवणारे पहिले होते.
- त्याचबरोबर त्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी ब्रिटीश रॉयल सोसायटीचे रमफोर्ड पदक मिळाले होते.
- १९१९ मध्ये त्यांना प्रतिष्ठेचे हेल्महोल्टज हे पदक मिळाले होते.
कॉनरेड रॉटजेन यांचा मृत्यू – death
विल्हेल्म कॉनरेड रॉटजेन या महान भौतिक शास्त्रण्याचा मृत्य १० फेब्रुवारी १९२३ मध्ये म्हणजेच वयाच्या ७७ व्या वर्षी आतड्याच्या कार्सिनोमामुळे झाला.
FAQ
Q1. क्ष किरणाचा (X-Rays) शोध कोणी व केंव्हा लावला ?
क्ष किरणाचा शोध हा विल्हेल्म कॉनरेड रॉटजेन यांनी १८९५ मध्ये त्यावर संशोधन करून लावला आणि त्यांच्या या भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी त्यांना पहिले नोबेल पारितोषिक मिळाले.
आम्ही दिलेल्या conrad roentgen information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर विल्हेम राँटजेन यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या wilhelm conrad roentgen information in marathi या conrad roentgen information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि conrad roentgen scientist information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये conrad roentgen in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट