देवेंद्र फडणवीस यांची माहिती Devendra Fadnavis Information in Marathi

devendra fadnavis information in marathi देवेंद्र फडणवीस यांची माहिती, सध्या महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळेच वळण लागले आहे आणि या राजकारणामध्ये झळकणारे अनेक नेते आहेत आणि त्यामधील एक महत्वाचा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि आज आपण या लेखामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नेते आहेत आणि हे भाजप म्हणजेच भारतीय जनता पार्टी या पक्षातून काम करतात आणि निवडणूक लढवतात हे २०१४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.

त्यांनी २०१४ मध्ये ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळी त्यांचे वय ४४ इतके होते आणि हे शरद पवार यांच्या नंतर दुसरे तरुण मंत्री होते ज्यांनी इतक्या कमी वयामध्ये शपथ घेतली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाविषयी सांगायचे म्हटले तर त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधरराव फडणवीस आणि आईचे नाव सरिता आहे आणि त्यांच्या पत्नीचे नाव अमृता फडणवीस असून या जोडप्याला एक मुलगी देखील आहे तिचे नाव दिविजा फडणवीस आहे. चला तर खाली आपण देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी सविस्तर माहिती घेवूया.

devendra fadnavis information in marathi
devendra fadnavis information in marathi

देवेंद्र फडणवीस यांची माहिती – Devendra Fadnavis Information in Marathi

नावदेवेंद्र फडणवीस
जन्म२२ जुलै १९७०
ओळखमहाराष्ट्रातील राजकीय नेते
पालकगंगाधरराव फडणवीस आणि सरिता फडणवीस
पत्नीअमृता फडणवीस
मुलगीदिविजा फडणवीस
राजकीय पक्षभारतीय जनता पक्ष (भाजपा)
राजकीय सुरुवात१९९२

देवेंद्र फडणवीस यांचा प्रारंभिक प्रवास – early life

देवेंद्र फडणवीस यांची ओळख हि सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आहे. फडणवीस हे महाराष्ट्र राज्यातील नागपूर शहरामधील मुळचे आहेत आणि त्यांचा जन्म २२ जुलै १९७० मध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायद्यामधील पदवी, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युतर पदवी आणि D.S.E मधील प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधील डिप्लोमा या सारखे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण त्यांनी घेतले.

त्यांनी त्यांच्या लहान वायामाढेच म्हणजेच वयाच्या २१ ते २२ वर्षामध्ये त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश घेतला आणि १९९२ मध्ये नागपूर शहराचे नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये निवडून आले.

देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द – political career

देवेंद्र फडणवीस यांची खरी राजकीय सुरुवात हि जरी १९९२ पासून झाली असली तरी ते १९८९ मध्ये एबीव्हीपी मध्ये सामील झाले होते आणि त्यांनी १९८९ च्या शेवटच्या काळामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी निवडणूक अध्यक्ष म्हणून काम केले. १९९२ मध्ये त्यांनी नागपूर नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये ते नगर सेवक म्हणून निवडून आले आणि त्यावेळी त्यांचे वय फक्त २२ वर्ष इतके होते.

देवेंद्र फडणवीस यांची १९९७ मध्ये त्यांची नागरी लोकसभा पदी निवड झाली. २००९ च्या काळामध्ये ते गुजरातच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये सदस्य म्हणून निवडून झाले तसेच त्यांची महाराष्ट्र विधीच्या पक्षनेतेपदी २०१४ मध्ये निवड झाली आणि त्याच वर्षी म्हणजेच २०१४ मध्ये ते लोकसभा महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले.

आणि त्यांनी पुढे ५ वर्ष महाराष्ट्राचा राज्यकारभार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पहिला. सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतात.

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये बजावलेले पदे

फडणवीस यांनी त्यांच्या १९९२ पासूनच्या कारकीर्दीपासून अनेक वेगवेगळ्या राजकीय पदांचा कारभार संभाळला त्यामधील काही त्यांच्या पदांची यादी आपण खाली पाहूया.

 • फडणवीस यांची खरी राजकीय सुरुवात १९९२ पासून झाली आणि त्यांनी १९९२ मध्ये नागपूरचे अध्यक्ष म्हणून कामगिरी पार पाडली.
 • त्याचबरोबर ते १९९४ मध्ये त्यांनी १९९४ मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पहिले.
 • १९९७ ते २००१ या काळामध्ये ते नागपूरचे शहराचे महापौर म्हणून आपली कामगिरी बजावली होती.
 • १९९९ मध्ये ते महाराष्ट्र विधानसभा सदस्य होते आणि ते १९९९ पासून सलग पाच वेळा विधान सभा सदस्य बनले.
 • त्याचबरोबर ते २००१ मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते.
 • २०१० मध्ये ते महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस म्हणून निवड झाली होती.
 • २०१४ ते २०१९ या काळामध्ये ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले आणि हे पद त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचे पद होते.
 • सध्या ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

 • देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा विवाह १७ नोव्हेंबर २००५ मध्ये झाला.
 • .देवेंद्र फडणवीस यांना मुलगा नाही त्यांना एक मुलगी आहे तिचे नाव दिविजा फडणवीस आहे.
 • देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे प्राथमिक किंवा शालेय शिक्षण हे इंदिरा कॉन्व्हेंटमधून पूर्ण केले.
 • त्यांनी नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली
 • फडणवीस हे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात.
 • फडणवीस यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला.
 • देवेंद्र फडणवीस यांना मोठे भाऊ देखील आहेत आणि यांचे मोठे भाऊ आशिष फडणवीस हे व्यापारी आहेत.
 • फडणवीस हे १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर ४ ते ५ वर्षांनी त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश घेतला आणि त्यावेळी ते खूप लहान होते.
 • देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांना म्हणजेच गंगाधर फडणवीस यांना नितीन गडकरी हे आपले गुरु मनात होते.

आम्ही दिलेल्या devendra fadnavis information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर देवेंद्र फडणवीस यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या devendra fadnavis news today in marathi या devendra fadnavis information in marathi language article मध्ये update करू, मित्रांनो हि information on devendra fadnavis in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये devendra fadnavis rashi in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!