Door Lock Information in Marathi – Kulup in Marathi दरवाज्याच्या लॉकची माहिती दरवाज्याच्या लॉककुलुपाविषयी आज या लेखामध्ये आपण दरवाज्याच्या कुलुपाविषयी (door lock) माहिती घेणारा आहे. जे कुलूप आपण कोठेही बाहेर जाताना दरवाजाला लावतो. आपण कोठेही बाहेर जात असताना दरवाजाला कुलूप लावणे गरजेचे असते, कारण त्यामुळे आपल्या घराचे आणि घरातील इतर वस्तूंचे संरक्षण होते. दरवाज्याच्या कुलुपाचे किंवा लॉकचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. ज्यापासून आपल्या घराचे रक्षण होऊ शकेल. दरवाज्याचा लॉकचा प्रकार हा घराला असणाऱ्या दरवाज्यावर अवलंबून असतो.
आपण विविध कारणांसाठी विविध प्रकारचे दरवाज्यांचे लॉक वापरू शकता आणि काही लॉक/कुलूप तुमच्या घराच्या बाहेरील दरवाज्याला किंवा मुख्य दरवाज्याला वापरणे खूप सोयीचे ठरेल कारण ते घुसखोरांना घरामध्ये जाण्यापासून रोखतात आणि आपल्या घराचे चोरट्यांपासून रक्षण करतात.
इतर प्रकारचे लॉक प्रकार हे घराच्या आतील दरवाजे, बाथरूम आणि कपाटांच्या दारांना लावले जातात. काही दरवाज्याचे लॉक प्रकार हे दोन्ही बाजूने लॉक करता येतात तर काही बाहेरील बाजूने फक्त लोक करता येते.
दरवाज्याच्या लॉकची माहिती – Door Lock Information in Marathi
दाराचे कुलूप/लॉक म्हणजे काय – Lock Meaning in Marathi
what is door lock आपण कोठेही बाहेर जाताना दाराला लॉक लावणे गरजेचे असते त्यामुळे आपल्या घराचे किंवा कोणत्याही इमारतीचे आणि घरातील वस्तूंचे संरक्षण होते, म्हणजेच दरवाजा लॉक असल्यामुळे आपल्या घरामध्ये आपण नसताना कोणीही जाऊ शकत नाही किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही वस्तूची चोरी होऊ शकत नाही. लॉकचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत आणि विविध कारणांसाठी विविध प्रकारचे दरवाज्यांचे लॉक वापरू शकता.
दाराच्या लॉकचे वेगवेगळे प्रकार
Types of Door Lock घराच्या संरक्षणासाठी आपण बाहेर जाताना दरवाज्याचे लॉक लावणे गरजेचे असतेच पण कोणत्या प्रकारचे लॉक दाराला लावायचे हे त्या दाराच्या डिझाईन वर आणि त्या दाराच्या प्रकारावर अवलंबून असते. दाराच्या लॉकचे वेगवेगळे प्रकार असतात ते आपण खाली पाहू.
मल्टी – पॉइंट लॉकिंग सिस्टम
मल्टी – पॉइंट लॉकिंग सिस्टम हा एक दरवाज्याचा लॉकचा प्रकार आहे. जो आपण घराच्या मुख्य दरवाजाला किंवा घराच्या पाठीमागील दरवाजाला लावला जातो. या प्रकारचा दरवाज्याचा लॉक हा दरवाजाच्या मुख्य भागामध्ये बसवले जाते आणि दरवाजाच्या चौकटीत लॉक केले जाते. या प्रकारच्या दाराचे लॉकचे प्रकार हे यूपीव्हीसी आणि संयुक्त प्रवेशद्वारांवर आढळतात.
त्याचबरोबर फ्रेंच आणि पॅटिओ दरवाजाच्या प्रकारांवर देखील आढळू शकतात. मल्टी – पॉइंट लॉकिंग सिस्टम हि लाकडी दाराला तसेच अॅल्युमिनियमच्या दरवाजांनाही बसवता येते. अधिक पॉइंट लॉक असल्यामुळे दरवाजा दुसऱ्या कोणाला उघडणे खूप अवघड असते.
लीव्हर मॉर्टिस डेडलॉक
लीव्हर मॉर्टिस डेडलॉक हा एक दरवाज्याचा लॉकचा प्रकार आहे जो आपण घराच्या मुख्य दरवाजाला किंवा घराच्या पाठीमागील दरवाजाला लावला जातो. लीव्हर मॉर्टिस डेडलॉक हे बहुतेक लाकडी दारामध्ये बसवलेले असते आणि या प्रकारच्या लॉक प्रकाराला आपण आतून आणि बाहेरून किल्लीने लॉक करू शकतो.
या प्रकारचे दरवाज्याचे लॉक हे आपल्याला यूपीव्हीसी आणि संमिश्र दरवाज्यांवर सापडत बसवलेले पाहायला मिळत नाही. लीव्हर मॉर्टिस डेडलॉक या लॉक प्रकारामुळे घराचे चांगले संरक्षण होऊ शकेल.
डूअर नॉब
डूअर नॉब हा लॉकचा प्रकार सर्वात सामान्य प्रकार आहे आणि जास्त प्रमाणात वापरला जाणारा लॉकचा प्रकार आहे. या प्रकारचे लॉक समोरच्या मुख्य दरवाज्याला तसेच घरामधी बाथरूमला आणि दवाखाण्यातील दरवाज्यांना लावले जाते.
युरो सिलेंडर लॉक
युरो सिलेंडर लॉक हा प्रकार लोक शक्यतो घराच्या ओअथिमगिल दरवाजाला किंवा घराच्या आतमध्ये असणाऱ्या दरवाजांना बसवले जाते. युरो सिलेंडर आता आधुनिक घरांमध्ये बसवलेल्या लॉकच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहेत आणि हे बहुतेक यूपीव्हीसी आणि संमिश्र दरवाजांना बसवले जाते.
या प्रकारचे लॉक जर आपण दाराला बसवले तर लॉक ड्रिलिंग, स्नॅपिंग, लॉक बंपिंग किंवा पिकिंग टाळण्यास मदत होईल आणि या प्रकारचे लॉक हे वापरण्यास देखील खूप सोपे असते. युरो सिलेंडर लॉक कार्यालये, शाळा आणि रुग्णालये या सारख्या इमारतींच्या दरवाज्यांना बसवलेले असते.
रिम स्वयंचलित डेडलॅच
रिम स्वयंचलित डेडलॅच हा प्रकार शक्यतो घराच्या समोरील किंवा मुख्य दरवाजाला आणि पाठीमागील दरवाज्याला लावले जाते. या लॉकचा प्रकार हा बहुतेक लाकडी दरवाज्यांना बसवला जातो आणि हे लॉकचे प्रकार हे नाईटलॅचेस आणि येल लॉक्स म्हणूनही ओळखले जाते. या लॉकचा प्रकार एकदा बंद झाल्यावर आपोआप लॉक होते आणि हे वापरण्यास देखील सोपे असते.
हँडललॉक
हँडललॉक हे बहुतेक घराच्या आतील दरवाज्यांना बसवलेले असते ज्यामध्ये आपल्याला हँडल ट्वीस्ट करून बसवावे लागते. लाकडी दरवाजा, अॅल्युमिनियम दरवाजा, यूपीव्हीसी आणि संयुक्त दारावर बसवले जाऊ शकते.
दरवाज्याच्या लॉकची महत्त्व
- तुम्ही जर कोठेतरी बाहेर जात असाल दर तुम्ही तुमच्या घराचे दरवाजे लॉक करून जाऊ शकता, त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणीही जाऊ शकणार नाही तर, चोरट्यांपासून देखील घराचे चांगल्या प्रकारे संरक्षण होईल.
- जर आपण बाहेर जाताना घराचे लॉक घातले तर आपल्या घराची काळजी राहणार नाही.
- घराच्या दाराला जर लॉक असेल तर वाईट लोकांना आणि चोरट्यांना घरामध्ये सहजपणे प्रवेश करण्यापासून रोखता येते.
- दाराच्या लॉकचे असे काही प्रकार देखील असतात जे वापरण्यास खूप सोपे असतात जसे कि काही लॉक आपण दार ओढल्यानंतर अपोवाप लॉक होतात, तर काही लॉक दोन्ही (आतून आणि बाहेरून) बाजूने लॉक करता येतात तर काही मल्टी लॉक प्रकारचे असतात.
दरवाज्याचे लॉक कोठे वापरले जातात ?
दरवाज्याचे लॉक हे घरामध्ये मुख्य दरवाजाला, मागील दरवाजाला, घरातील बाथरूमला, कपाटला, घरातील इतर दरवाज्यांना, कार्यालयांच्या दरवाज्यांना, शाळेतील दरवाजांना, दवाखान्यांना, कारखान्यांना आणि बँकांना अश्या वेगवेगळ्या इमारतींना वेगवेगळ्या प्रकारचे किंवा त्या इमारतीला जे लॉक सूट होईल ते लॉक लावले जाते.
आम्ही दिलेल्या door lock information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर दरवाज्याच्या लॉकची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kulup in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि lock meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lock in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट