हेलन केलर निबंध मराठी Essay On Helen Keller in Marathi

Essay On Helen Keller in Marathi हेलन केलर निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये अमेरिकेतील एक लोकप्रिय लेखिका, शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख असणाऱ्या हेलन केलर यांच्या जीवन चारित्र्या विषयी पाहणार आहोत. त्या अंध आणि बहिऱ्या होत्या परंतु त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या सर्व संकटांना मात करून आपले नाव जगामध्ये रोषण केले. चला तर मग हेलन केलर यांच्यावर निबंध लिहण्यास सुरुवात करूयात.

हेलन केलर यांचा जन्म अमेरिकेतील टस्कंबिया येथील अलाबामा येथे २७ जून १८८० मध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव हेलन अॅडम्स केलर असे होते. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्या पूर्णपणे निरोगी आणि त्यांचे आरोग्य चांगले होते परंतु जन्मानंतर काही महिन्यांनी हेलन केलर ह्या आजारी पडल्या आणि त्यांना खूप ताप आलेला होता आणि तो ताप २ ते ३ दिवस ताप कमी झाला नव्हता.

३ दिवसांनी त्यांचा ताप कमी झाला परंतु आणि त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या परंतु काही दिवसांनी असे आढळले कि त्यांची ऐकण्याची आणि पाहण्याची शक्ती त्यांना गमवावी लागली. हेलन केलर यांच्या वडिलांचे नाव आर्थर हेनली केलर होते तर त्यांच्या आईचे नाव कॅथरीना अॅडम्स केलर असे होते. हेलन केलर यांची ओळख एक चांगल्या लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि अपंग आणि अंध लोकांच्यासाठी आपले जीवन त्याग करणारी व्यक्ती म्हणून होती.

त्या जरी जन्मजात अंध किंवा बहिऱ्या नसल्या तरी त्यांना झालेल्या रोगामुळे त्यांना त्यांचे ऐकण्याची आणि पाहण्याची शक्ती गमवावी लागली होती आणि त्यांना अंड किंवा जे लोक अपंग आहेत त्यांच्या भावना समजत होत्या आणि म्हणूनच त्यांनी आपले जीवन अध आणि अपंग लोकांच्या सेवेमध्ये घालवण्याचा निर्णय घेतला होता आणि म्हणूनच आज जगामध्ये त्यांची ओळख सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आहे.

essay on helen keller in marathi
essay on helen keller in marathi

हेलन केलर निबंध मराठी – Essay On Helen Keller in Marathi

Helen Keller Essay in Marathi

हेलन केलर यांचा एक विशेष शक्ती होती आणि ती म्हणजे त्यांची स्पर्श संवेदना खूप शक्तीशाली होती आणि त्या वासावरून पाऊस पडणार आहे का किंवा वादळ येणार आहे ते सांगायच्या आणि अश्या प्रकारे त्या त्यांची विशेष शक्ती वापरून अनेक गोष्टी शिकल्या.

हेलन केलर ह्या सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षिका होत्या आणि त्यांना जन्मानंतर १९ महिन्यानंतर त्यांना मेंदूचा ताप आला आणि त्या आजारामध्ये त्यांचे डोळे अंध झाले आणि कान बहिरे झाले आणि अश्या प्रकारे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आणि पण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या सर्व संकटांचा ध्यैर्याने सामना केला आणि त्यांचे नाव जगभरामध्ये प्रसिध्द आहे.

हेलन केलर यांनी त्यांच्या वयाच्या १४ व्या वर्षी बहिऱ्या आणि अंध मुलांच्या शाळेमध्ये प्रवेश तसेच त्यांनी आपले सर्व शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानतर त्यांनी कॅमब्रिज स्कूल फॉर यंग लेडीज या महाविद्यालयामध्ये प्रसेश घेतला नि त्यांनी त्यांचे बरी परायाताचे शिक्षण आर्ट्स या विषयातून घेतले आणि मग त्यांनी त्याच कॉलेज मधून आपले ग्रॅज्यूयेशन देखील पूर्ण केले.

ज्यावेळी हेलन केलर यांच्या आई वडिलांना आपल्या मुलीला उच्च शिक्षण द्यायचे होते आणि यांना प्रश्न पडला होता किं आपल्या मुलीला उच्च शिक्षण द्यायचे त्यावेळी डॉक्टर माइकल अनेग्रस यांनी त्यांच्या आई वडिलांना एक कुशल प्राध्यापिका एनी सुलिव्हान यांना भेटण्याचा सल्ला दिला त्यावेळी आर्थर हेनली केलर आणि कॅथरीना अॅडम्स केलर हे दोघेही त्यांना भेटली आणि हेलन केलर यांच्या विषयी सांगू लागले त्यावेळी त्या हेलन केलर यांना शिकवण्यासा तयार झाल्या.

एनी सुलिव्हान ज्यावेळी हेलन केलर यांना घरी शिकवण्यास येत होत्या त्यावेळी हेलन केलर खूप चिडायच्या आणि त्यांचा मुळातच स्वभाव हट्टी आणि चीडखोर होता पण ‘एनी सुलिव्हान’ ह्या अश्या प्राध्यापिका होत्या कि त्या हेलन केलरला समजावून घेत होत्या आणि तिला समजावून सांगत होत्या. एनी सुलिव्हान ह्या हेलन केलर हिला समजवण्यासाठी अनेक पध्दतींचा वापर करायच्या आणि त्यामुळे हेलनला सर्व समाजाने खूप सोपे जायचे अश्या प्रकारे हेलन  केलर यांनी अनेक गोष्टी शिकल्या.

हेलन केलर यांना अनेक पुरस्कार मिळाले जसे कि १९९४ मध्ये त्यांना राष्ट्रपती स्वातंत्र्यता हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते त्याच्नारोबर त्यांना १९९४ च्या अगोदर म्हणजेच १९३६ मध्ये त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना सेवा पदक मिळाले होते आणि त्याचे नाव थिओडोर रुझवेल्ट असे होते. तसेच त्या विमान हॉल ऑफ फेम यामध्ये सदस्य बनवले होते.

हेलन केलर यांची लेखिका म्हणून खूप मोठी ओळख आहे आणि त्यांनी आपल्या सर्व भावना ह्या लेखनाच्या मार्फत व्यक्त केल्या. त्यांनी सर्व प्रथम द फ्रॉस्ट किंग हे पुस्तक लिहिले. तसेच त्यांनी त्यांच्या वयाच्या १२ व्या वर्षी स्टोरी ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र लिहिले आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचा सर्व जीवन प्रवास सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी द वर्ल्ड आय लिव्ह हे पुस्तक १९०८ मध्ये लिहिले आणि आऊट ऑफ द डार्क हे पुस्तक त्यांनी १९९३ मध्ये लिहिले अश्या प्रकारे त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि त्यांनी अशी १२ पुस्तके लहिली आहेत.

त्यांनी जे १२ व्या वर्षी स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक लिहिले होते ते पुढे खूप प्रसिध्द झाले आणि त्या पुस्तकाला अमेरिका तसेच इतर देशामध्ये देखील लोकप्रियता मिळाली. स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक ५० भाषेमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. अश्या प्रकारे त्यांनीं लेखनामध्ये देखील आपली मोलाची कामगिरी बजावली होती.

त्याच बरोबर त्या मुकबधीर जरी असल्या तरी त्यांनी आपले शिक्षण अगदी जिद्दीने पूर्ण केले होते तसेच त्यांनी महाविद्यालयातून ग्रॅज्यूयेशन देखील पूर्ण केले आणि मग त्यांनी इतर अंध, मुकबधीर, अपंग व्यक्तींना आधार देण्याचे काम केले आणि आपले जीवन अश्या मुलांच्यासाठी समर्पित केले.

त्याचबरोबर त्यांना सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार देवून सन्मानित देखील करण्यात आले आणि ह्या अंध आणि बधीर म्हणून पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्ती होत्या. हेलन केलर ह्या वयाच्या ८८ व्या वर्षी म्हणजेच १ जून १९६८ मध्ये हे जग सोडून गेल्या परंतु त्यांच्या मोलाच्या कामगिरी मुळे त्या आज देखील जिवंत आहेत.

अश्या प्रकारे साव संकटांचा सामना करून त्यांनी त्यांच्या जिद्दीने आपली सर्व स्वप्ने पूर्ण केली आणि जगामध्ये आपले नाव उंचावले.

आम्ही दिलेल्या essay on helen keller in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हेलन केलर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या very short essay on helen keller in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि helen keller essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये helen keller nibandh marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!