कोकिळा पक्षी माहिती Finch Bird Information in Marathi

Finch bird information in Marathi फिंच या पक्ष्याला मराठीमध्ये ‘कोकिळा’ पक्षी म्हणतात तसेच या पक्ष्याला गाणारा पक्षी म्हणूनही ओळखले जाते. आकाराने लहान असणाऱ्या या पक्ष्याची चोच छोटी, टोकदार आणि शंकूच्या आकाराची असते आणि हे पक्षी वेगवेगळ्या रंगामध्ये येतात. हे पक्षी ध्रुवीय भाग आणि ऑस्ट्रोलिया सोडले तर हे पक्षी सर्वत्र आढळतात. या पक्ष्याच्या किती तरी प्रजाती आहेत ज्या सर्व जगभरामध्ये पसरल्या आहेत त्यामधील काही जाती म्हणजे हाऊस फिंच, झेब्रा फिंच, गोल्ड फिंच या कोकीळ पक्ष्याच्या प्रमुख जाती आहेत.

नर आणि मादा दिसायला वेगवेगळे असतात आणि मादा कोकिळा पक्षी एका वेळी २ ते ६ अंडी देतात यामध्ये नराचे काम अंड्यांचे आणि मादा कोकिळेचे शिकाऱ्यांपासून संरक्षण करण्याने आणि अन्नाची पुर्तता करण्याचे असते. कोकिळेचे पिल्ले अंड्याच्या बाहेर १४ दिवसांनी येतात.

finch bird information in marathi
finch bird information in marathi

कोकिळा पक्षी माहिती – Finch Bird Information in Marathi

नाव कोकीळ
इंग्रजी फिंच ( finch )
प्रकार पक्षी
कुळ फ्रिंगिलीड
रंग काळा आणि तपकिरी
लांबी ३ ते ६ इंच
वजन १० ते ३० ग्रॅम
आयुष्य (finch bird lifespan) ४ ते ६ वर्ष

कोकीळ या पक्ष्याचा आहार ( food )

कोकीळ हा पक्षी सर्वभक्षी आहे जो किडे, अळ्या, बिया आणि फळे या प्रकारचे अन्न खातात.

कोकीळ हे पक्षी कुठे व कसे राहतात ( habitat ) 

या पक्ष्यांना कळपाने राहायला आवडते तसेच हे पक्षी घरटे आपण स्वताच बनवतात ज्याला पिंजरा म्हणतात आणि हा पिंजरा एका वाटीच्या, कपच्या किवा टोपलीच्या आकाराचा असतो. हे पक्षी आपले घरटे झाडावर किवा खडकांवर आपले घरटे बनवतात आणि हि घरटी वाळलेले गवत, डहाळे, पाणे किवा इतर पक्ष्यांचे पडलेले पंख याने आपले घरटी बनवतात. त्याचबरोबर हे पक्षी कळपामध्ये राहतात आणि गाण्याद्वारे एकमेकाशी संवाद साधतात.

7 कोकीळ पक्ष्याचे प्रकार ( types of finch bird )

कोकीळ हा एक लहान आकाराचा पक्षी आहे ज्याचे माफक पंख, गोलाकार शरीर, गोल डोके, त्रिकोणी बिल, तसेच काही जातींचा आकार लांब तर काही जाती चिडखोर अशी या पक्ष्याची वैशिष्ठ त्यांच्या जातीनुसार बदलत असतात या पक्ष्यांच्या जगभरामध्ये शंभर हून अधिक प्रजाती आहेत. त्यामधील काही प्रकार खाली स्पष्ट केले आहेत.

 • ब्रामब्लिंग ( brambling )

ब्रामब्लिंग कोकीळ पक्षी हा चिमणी सारखा दिसणारा एक कोकीळ जात आहे ज्याचे डोके काळ्या रंगाचे असते, नारंगी छाती पांढऱ्या रंगाचे पोट, आखूड पाय, काळ्या आणि तपिकीरी रंगाचे पंख असतात आणि या पंखांची लांबी २४ ते २५ सेंटी मीटर इतकी असते. ब्रामब्लिंग कोकीळ पक्षी बिया, किडे किवा अळ्या या प्रकारचे अन्न खातात.

नाव ब्रामब्लिंग ( brambling )
शास्त्रीय नाव फ्रीन्गील्ला मॉन्टिफ्रीन्गील्ला
वजन २३ ते २४ ग्रॅम
लांबी १४ सेंटी मीटर
 • कॉमन रोझफिंच ( common rosefinch )

कॉमन रोझफिंच हा एक कोकिळेचा लोकप्रिय प्रकार आहे या प्रकारच्या कोकिळेला स्कारलेट रोझफिंच या नावानेही ओळखले जाते. कॉमन रोझफिंच चिमणीच्या आकाराचे असून कॉर्न बटिंग या पक्ष्यासारखे दिसतात. या प्रकारच्या कोकीळ पक्ष्याचे डोके आणि छाती तपकिरी रंगाची असते. या प्रकाचे कोकीळ पक्षी उत्तर आशिया आणि पूर्व युरोपमध्ये आढळतात. कॉमन रोझफिंच हे पक्षी बिया, फुलाच्या कळ्या किवा छोटे कीटक खातात.

नाव कॉमन रोझफिंच ( common rosefinch )
शास्त्रीय नाव कारपोडाकस एरीथ्रीनस
वजन २३ ते २७ ग्रॅम
लांबी १३ ते १५ सेंटी मीटर
 • गोल्डफिंच ( goldfinch )

गोल्डफिंच हा कोकीळ पक्षी एक अत्यंत चमकदार, लाल चेहरा आणि पिवळे पंख असणारा सुंदर पक्षी आहे तसेच या पक्ष्याचा कॉलचा आवाजही खूप मधुर आणि मोहक आहे. गोल्डफिंच हा पक्षी बिया आणि किडे हे त्यांचे आवडते अन्न आहे. हे एक स्तलांतरित पक्षी आहेत आणि हे हिवाळ्यामध्ये युकेमधून स्पेनच्या दक्षिणेकडील भागात स्तलांतर करतात.

नाव गोल्डफिंच ( goldfinch )
शास्त्रीय नाव  कारड्यूलीस कारड्यूलीस
वजन १४ ते २० ग्रॅम
लांबी १२ सेंटी मीटर
 • हाफिंच ( hawfinch )

हाफिंच हा कोकीळ पक्षी युकेमधील सर्वात मोठा कोकीळ पक्षी आहे आणि या पक्ष्याचे बिल हे सर्वात शक्तिशाली आहे. हे पक्षी अतिशय लाजाळू असतात त्यामुळे त्यांना पाहणे खूप अवगढ असते. सध्या या पक्ष्यांचे प्रजनन क्षेत्र कमी झाल्यामुळे हि कोकीळ पक्ष्याची जात धोक्यात आहे. हे पक्षी कळ्या, कोंब आणि बिया या प्रकारचे अन्न खातात.

नाव हाफिंच ( hawfinch )
शास्त्रीय नाव  कोकोथ्रॉस्टेस
वजन ५० ते ७०  ग्रॅम
लांबी १८ सेंटी मीटर
 • कॉमन रेडपॉल ( common redpoll )

कॉमन रेडपॉल या कोकीळ पक्ष्याला मिली रेडपॉल असेही म्हणतात. डोक्यावरती तपकिरी रंगाचा छोटासा भाग आहे आणि आणि खालचा संपूर्ण भाग हा काळ्या पट्ट्यासह पांढरा आहे आणि दुमडलेल्या पंखांवर दोन पांढऱ्या रंगाच्या रेषा आहेत आणि पंखांचा आकार २० ते २५ सेंटी मीटर आहे. या प्रकारचे कोकीळ पक्षी युके मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. कॉमन रेडपॉल हे पक्षी बिया आणि किडे खातात.

नाव कॉमन रेडपॉल ( common redpoll )
शास्त्रीय नाव  अकॅनठिस फ्लेमिया
वजन १२ ते १५ ग्रॅम
लांबी १२ ते १४ सेंटी मीटर
 • चाफिंच ( chaffinch )

ब्रँडीयन आणि आयर्लंडमध्ये या प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात आणि हे पक्षी दिसायला ब्रामब्लिंग या कोकीळ पक्ष्यासारखे दिसतात. या पक्ष्याच्या पंखांचा आकार २४ ते २८ सेंटी मीटर इतका असतो. हे कोकीळ पक्षी किडे आणि बिया खातात.

नाव चाफिंच ( chaffinch )
शास्त्रीय नाव फ्रीन्गील्ला कोईलेब्स
वजन १९ ते ३० ग्रॅम
लांबी १५    सेंटी मीटर
 • क्रॉसबिल ( crossbill )

क्रॉसबिल या कोकीळ पक्ष्याचे डोके आणि बिल मोठे असते आणि चोच थोडी टोकाकडे नमुळते असते. नर आणि मादी क्रॉसबिल कोकीळ पक्षी दिसायला वेगवेगळे असतात. हे पक्षी कीटक, अळ्या, पाणे आणि बिया या प्रकारचे खातात. ह्या पक्ष्यांच्या पंखांचा आकार

नाव क्रॉसबिल ( crossbill )
शास्त्रीय नाव
वजन १९ ते ३० ग्रॅम
लांबी १५    सेंटी मीटर

कोकीळ पक्ष्याची तथ्ये ( facts of finch bird ) 

 • कोकीळ हा एक गाणारा पक्षी म्हणून ओळखले जाते आणि हे पक्षी कुहू कुहू असा आवाज काढून गाणे गातात आणि एकमेकांशी संवाद साधतात.
 • या पक्ष्यांच्या पिल्लांच्या अंगावर केस नसतात आणि ह्या पक्ष्यांची पिल्ली जन्मानंतर ३ आठवडे झाल्यानंतर बाहेर पडतात.
 • जंगलामध्ये या पक्ष्यांचे आयुष्य ५ ते ६ वर्ष असते आणि पाळीव पक्षी म्हणून बाळगले तर हे पक्षी १५ ते २० वर्ष जगू शकतात.
 • नर कोकीळ पक्षी नृत्य करून मादा कोकीळिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
 • कोकीळ हे पक्षी ऑस्ट्रोलीया आणि ध्रुवीय प्रदेश सोडला तर सगळीकडे आढळतात.
 • नक्की वाचा: ससाणा पक्षाची माहिती 

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा कोकिळा पक्षी finch bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. finch bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about finch bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही कोकिळा पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या finch bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही Biography of finch bird in Marathi  त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

Ad Blocker Detected!

Please Disable Ad Blocker to use this site as free

Refresh

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: