Gateway Of India Information in Marathi गेटवे ऑफ इंडिया विषयी माहिती मुंबई या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक समारके आणि बांधकामे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधील एक म्हणजे गेटवे ऑफ इंडिया (gateway of India) आणि या गेटवे ऑफ इंडिया याला भारताचे प्रवेशदार म्हणून ओळखले जाते. गेटवे ऑफ इंडिया (gateway of India) या बांधकामाची सुरुवात ब्रिटीश सरकारच्या काळामध्ये झाली आणि हा गेट बहुतेक ज्यावेळी राणी मेरी आणि जॉर्ज (पाचवा) हे भारताला भेट देणार होते त्यावेळी बांधला होता आणि म्हणून या स्मारकाला राणी मेरी आणि जॉर्ज (पाचवा) यांच्या भेटीचे स्मारक म्हणून ओळखले जाते.
या स्मारकाच्या बांधकामाची (पायाभरणी) सुरुवात इ.स १९११ मध्ये झाली आणि इ. स १९१४ मध्ये भारत सरकारने या डिझाईनला मान्यता दिली आणि मग इ.स १९२० मध्ये या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले आणि इ.स १९२४ मध्ये या ऐतिहासिक स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आणि या गेटचे उद्घाटन व्हॉईसरॉय अर्ल ऑफ रीडिंग (जे मुंबई या शहराचे गव्हर्नर होते ) यांच्या हस्ते करण्यात आले होते.
गेटवे ऑफ इंडिया (gateway of India) या स्मारकाची उंची जमिनीपासून २६ मीटर इतकी आहे आणि या स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यावेळी एकूण २१ लाख रुपये खर्च झाले होते. गेटवे ऑफ इंडिया या स्मारकाला भारताचे प्रवेशद्वार म्हंटले जाते कारण ज्यावेळ व्हॉईसरॉय अर्ल ऑफ रीडिंग मुंबई शहराचे नवीन गव्हर्नर झाले होते.
त्यावेळी ते बंदरावरून याच गेटमधून आले होते आणि ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते त्यावेळी ब्रिटीशांचे शेवटच्या सैनिकांचे जहाज हे या गेट जवळ असणाऱ्या बंदरावरून गेले होते त्यामुळे ब्रिटीश सैनीक भारतातून बाहेर याच गेटमधून गेले होते.
गेटवे ऑफ इंडिया माहिती – Gateway Of India Information in Marathi
स्मारकाचे नाव | गेटवे ऑफ इंडिया (gateway of India) |
ठिकाण | मुंबई |
बांधकाम | इ.स १९२० |
उंची | या स्मारकाची उंची जमिनीपासून २६ मीटर इतकी आहे |
बांधकाम शैली | इंडो सारासेनिक शैली |
गेटवे ऑफ इंडिया बद्दल माहिती
गेटवे ऑफ इंडिया याला भारताचे प्रवेशदार म्हणून ओळखले जाते . गेटवे ऑफ इंडिया (gateway of India) या बांधकामाची सुरुवात ब्रिटीश सरकारच्या काळामध्ये झाली आणि हा गेट बहुतेक ज्यावेळी राणी मेरी आणि जॉर्ज (पाचवा) हे भारताला भेट देणार होते त्यावेळी केली होती आणि या स्मारकाचे बांधकाम हे इंडो सारासेनिक शैलीतील असून या स्मारकाची पायाभरणी ३१ मार्च १९११ रोजी करण्यात आली.
गेटवे ऑफ इंडिया या स्मारकाची उंची जमिनीपासून २६ मीटर इतकी आहे आणि या स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यावेळी एकूण २१ लाख रुपये खर्च झाले होते. भव्य वास्तूच्या संरचनेत स्मारकाचे बांधकाम हे इंडो सारासेनिक शैलीतील आणि मुस्लिम स्थापत्यशैलीचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो.
स्मारकाचा मध्यवर्ती घुमट सुमारे ४८ फूट व्यासाचा असून त्याची एकूण उंची ८३ फूट इतकी आहे. ४ बुर्ज गेटवे ऑफ इंडियाच्या संपूर्ण संरचनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. गेटवे ऑफ इंडियाची वास्तुशिल्प रचना वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी तयार केली होती आणि या स्मारकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ४ वर्षे लागली. गेटवे ऑफ इंडिया हे दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर भागात वॉटरफ्रंटवर आणि अरबी समुद्राजवळ स्थित आहे.
इतिहास – history of gateway of india in marathi
गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामामागील मुख्य उद्देश किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या बॉम्बे (मुंबई) भेटीचे स्मरण करणे हा होता. गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक बहुतेक ज्यावेळी राणी मेरी आणि जॉर्ज (पाचवा) हे भारताला भेट देणार होते त्यावेळी बांधला होता आणि म्हणून या स्मारकाला राणी मेरी आणि जॉर्ज (पाचवा) यांच्या भेटीचे स्मारक म्हणून ओळखले जाते.
या स्मारकाच्या बांधकामाची (पायाभरणी) सुरुवात इ.स १९११ मध्ये झाली आणि इ.स १९१४ मध्ये भारत सरकारने या डिझाईनला मान्यता दिली आणि मग इ.स १९२० मध्ये या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले आणि इ.स १९२४ मध्ये या ऐतिहासिक स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आणि या गेटचे उद्घाटन व्हॉईसरॉय अर्ल ऑफ रीडिंग ( जे मुंबई या शहराचे गव्हर्नर होते ) यांच्या हस्ते करण्यात आले होते.
व्हॉईसरॉय अर्ल ऑफ रीडिंग मुंबई शहराचे नवीन गव्हर्नर झाले होते त्यावेळी ते बंदरावरून याच गेटमधून आले होते तसेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर ब्रिटीशांचे सैनिक याच गेट मधून बाहेर गेले होते.
गेटवे ऑफ इंडिया विषयी अनोखी तथ्ये – facts about gateway of india
- गेटवे ऑफ इंडिया आर्किटेक्चर हे इंडो-सार्सेनिक शैलीचे (भारत आणि इस्लामिक वास्तुकलाचे संयोजन) उत्कृष्ट उदाहरण आहे जे पॅरिसमधील आर्क डी ट्रायम्फचे एक प्रतिकृती आहे.
- गेटवे ऑफ इंडिया हे एक महान ऐतिहासिक वास्तू आहे, जे देशात ब्रिटिश राजवटीत बांधले गेले होते.
- भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि आलिशान हॉटेल जे मुंबई मध्ये आहे ते म्हणजे ताजमहाल हॉटेल जे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ आहे.
- हे पिवळे बेसाल्ट आणि प्रबलित काँक्रीटपासून बनवलेले आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांचा पुतळा नंतर गेटवेवर स्थापित करण्यात आला.
- गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील कुलाबा येथील वास्तुकलेचा एक चमत्कार आहे आणि त्याची उंची सुमारे आठ मजली आहे.
- गेटवे ऑफ इंडिया हे अपोलो या बंदरावर बांधलेले आहे आणि हे पर्यटकांच्या साठी भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे.
- गेटवे ऑफ इंडियाची वास्तुशिल्प रचना वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी तयार केली होती आणि या स्मारकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ४ वर्षे लागली.
- या स्मारकाजवळ भारतातील सर्वात प्रसिध्द ताज हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेल असल्यामुळे या स्मारकाला खूप पर्यटक भेट देतात.
गेटवे ऑफ इंडिया पाहायला कसे जावे
विमानाने कसे जावे
जर तुम्हाला विमानाने यायचे असल्यास भारतातील कोणत्याही विमानतळावरून विमानाने मुंबई ला येवू शकता. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याचे पूर्वीचे नाव हार आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होते जे मुंबई महानगर क्षेत्राला सेवा देणारे प्राथमिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तेथे आपण विमानाने येवू शकतो आणि तेथून टॅक्सी किंवा बसने गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक पाहण्यासाठी जावू शकतो.
रस्तामार्गे कसे जावे
मुंबई हे शहर राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांनी चांगले जोडलेले आहे त्यामुळे आपण कोणत्याही शहरातून मुंबई या शहराला बसने किंवा स्वताच्या करणे अगदी सुलभ रित्या भेट देवू शकतो कारण वैयक्तिक पर्यटकांसाठी बसने मुंबईला भेट देणे सर्वात किफायतशीर आहे. मुंबई बसस्थानक शहराच्या मध्यभागी असल्यामुळे आपण बस स्थानकावर उतरून तेथून टॅक्सी किंवा बसने गेटवे ऑफ इंडिया हे स्मारक पाहण्यासाठी जावू शकतो.
रेल्वेने कसे जावे
मुंबई हे रेल्वेने भारताच्या इतर भागांशी चांगले जोडलेले आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे मुंबईतील सर्वात लोकप्रिय स्थानक आहे आणि भारतातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवरून मुंबईला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. मुंबई राजधानी, कोकण कन्या एक्स्प्रेस, मुंबई दुरांतो या काही महत्त्वाच्या मुंबई गाड्या आहेत. त्यामुळे आपण मुंबई मध्ये रेल्वेने य्वू शकतो.
आम्ही दिलेल्या gateway of india information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर गेटवे ऑफ इंडिया माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gateway of india mumbai information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about gateway of india in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये gateway of india is located in which city Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट