घोणस साप माहिती Ghonas Snake Information in Marathi

Ghonas Snake Information in Marathi – Russell Viper in Marathi घोणस साप माहिती घोणस साप हा आशियात आढळणारा वाईपरीडे कुटुंबातील एक विषारी साप आहे ज्याला रसेल विपर, पॅट्रिक रसेल, स्कॉटिश हर्पेटोलॉजिस्टन या नावानी देखील ओळखले जाते. भारतातील चार मोठ्या विषारी सापांपैकी घोणस हा एक विषारी दंश करणारा साप आहे. घोणस या सापांची मोठ्या प्रमाणात संख्या भारत, जावा आणि तैवान या देशांमध्ये आहे आणि हे साप मुख्यता शेतामध्ये किंवा जेथे उंदीर संख्या मोठ्या प्रमाणात आहे तेथे आढळतात.

हे साप मानवी वस्तीमध्ये देखील आढळू शकतात कारण मानवी वस्तीमध्ये धान्य असल्यामुळे उंदरांची संख्या मोठ्या प्रमणात असते आणि त्यामुळे घोणस हे साप मानवी वस्तीमध्ये देखील आढळू शकतात. हे साप पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे असतात आणि त्यांच्या शरीरावर गडद काळ्या रंगाचे ठीपके असतात ज्याला पांढऱ्या रंगाच्या कडा असतात.

हे असे ठिपके प्रत्येक सापाला असतातच असे नाही पण हे ठिपके त्यांच्या प्रजातींवर बदलतात तसेच हे साप १.५ ते २ मीटर म्हणजेच ५ फुट वाढू शकतात. घोणस सापाचे डोके लांब आणि सपाट आहे आणि ते त्रिकोणी आकाराच्या मानेपासून वेगळे आहे आणि दोन्ही बाजूला मोठ्या स्पष्ट नाकपुड्या आहेत. हे साप पाण्याची ठिकाणे, दलदलीची ठिकाणे, घनदाट जंगले तसेच ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो ती ठिकाणे राहण्यासाठी टाळतात.

ghonas snake information in marathi
ghonas snake information in marathi

घोणस साप माहिती मराठी – Ghonas Snake Information in Marathi

सापाचे नावघोणस
इंग्रजीrusell viper
कुटुंबवाईपरीडे
रंगपिवळसर किंवा तपकिरी
लांबी१.५ ते २ मीटर
आयुष्य१० ते १५ वर्ष

शरीर रचना 

घोणस सापाचे डोके लांब आणि सपाट आहे आणि ते त्रिकोणी आकाराच्या मानेपासून वेगळे आहे आणि दोन्ही बाजूला मोठ्या  स्पष्ट नाकपुड्या आहेत. तसेच हे साप पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे असतात आणि त्यांच्या शरीरावर गडद काळ्या रंगाचे ठीपके असतात. ज्याला पांढऱ्या रंगाच्या कडा असतात आणि ठिपक्यांची संख्या २५ ते ३० इतकी असते.

हे असे ठिपके प्रत्येक सापाला असतातच असे नाही पण हे ठिपके त्यांच्या प्रजातींवर बदलतात तसेच या सापांचे मध्यम शरीर आणि १.५ ते २ मीटर म्हणजेच ५ फुट लांब वाढू शकतात.

 घोणस साप कोठे राहतात 

habitat घोणस हे साप निशाचर प्राणी आहेत जे बहुतेक करून रात्रीच्या वेळी सक्रीय असतात आणि त्यांना एकटे राहायला खूप आवडते. घोणस साप हे मुख्यता गवताळ प्रदेश, जगले आणि शेतामध्ये आढळतात. हे साप मुख्यता शेतामध्ये किंवा जेथे उंदीर संख्या मोठ्या प्रमाणात आहे तेथे आढळतात. हे साप मानवी वस्तीमध्ये देखील आढळू शकतात कारण मानवी वस्तीमध्ये धान्य असल्यामुळे उंदरांची संख्या मोठ्या प्रमणात असते आणि त्यामुळे घोणस हे साप मानवी वस्तीमध्ये देखील आढळू शकतात.

आहार 

food हे साप मांसाहारी प्राणी आहे जो खेकडे, विंचू, बेडूक आणि सरडे या प्रकारचे अन्न खातो या सापाचे महत्वाचे आणि आवडीचा आहार म्हणजे उंदीर. हे साप उंदरांची मोठ्या प्रमाणात शिकार करतात आणि ज्या ठिकाणी उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी या प्रकारचे साप आढळतात.

घोणस हे साप कोणकोणत्या देशांमध्ये आढळतात 

घोणस हा साप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आढळतो आणि त्याचबरोबर या प्रकारचे साप बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया, म्यानमार, चीन, पाकीस्थान आणि तैवान मध्ये देखील आढळतात.

घोणस सापांचा विणीचा हंगाम आणि सवयी 

matting season and habits घोणस सापांचा विणीचा हंगाम हा शक्यतो वर्षाच्या सुरुवातीला असतो आणि मादीचा गर्भधारण कालावधी सहा महिन्यांचा असतो. सहा महिन्याच्या गर्भधारणेच्या कालावधीनंतर मादी साप एका वेळी २० ते २५ पिल्लांना जन्म देवू शकते.

ज्यावेळी घोणस सापाची पिल्ली जन्माला येतात त्यावेळी त्या सापांची उंची ८ ते १० इंच इतकी असते. वयाच्या २ ते ३ वर्षामध्ये घोणस साप पुनरुत्पादणासाठी परीपक्व होतात.

विणीचा हंगाम वर्षाच्या सुरुवातीस
गर्भधारण कालवधीसहा महिने
पिल्लांची संख्यामादी घोणस एका वेळी २० ते २५ पिल्लांना जन्म देवू शकते.
पुनरुत्पादक परिपक्वता२ ते ३ वर्षामध्ये

घोणस सापाविषयी काही अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – some interesting facts about ghonas snake 

  • मादी एका वेळी २० ते २५ नवजात पिल्ली जन्माला घालू शकते.
  • घोणस हे साप प्रामुख्याने निशाचर प्राणी आहेत म्हणजे ते दिवसा विश्रांती घेतात आणि रात्रीच्या वेळी सक्रीय असतात परंतु जर काही वेळा रात्रीच्या वेळी खूप थंड हवामान असेल तर ते त्या दिवसांमध्ये रात्री ऐवजी दिवसा सक्रीय असतात.
  • हे साप उंदीर बीळ, खडकामधील खड्डे किंवा अडगळीच्या ठिकाण आश्रय घेतात.
  • जर या प्रकारच्या सापाने मानवाला चावले तर ज्या ठिकाणी चावले आहे त्या ठिकाणे सूज, फोड आणि राकट येते. त्याचबरोबर त्या ठिकाण दुखते तसेच उलट्या होतात, चक्कर येते आणि या मध्ये त्या संबधित व्यक्तीचा जीव देखील जावू शकतो.
  • घोणस साप हा भारतातील एक भयानक आणि विषारी सापांपैकी एक आहे ज्याच्या चाव्यामुळे भारतातील तमिळ नाडू राज्यामध्ये दरसाल सुमारे ९ हजार ते १० हजार लोक मरण पावत असतील.
  • घोणस हा साप वाईपरीडे कुटुंबातील असून या प्रकारच्या सापाच्या २०० हुन अधिक प्रजाती आहेत ज्याचे २ गात आहेत.
  • घोणस सापांचा विणीचा हंगाम हा वर्षाच्या सुरुवातीला असतो आणि मादा घोणस साप एका वेळी २० ते २५ पिल्लांना जन्म देते आणि पिल्ले जन्मताच स्वातंत्र्य होतात. पिल्ले वयाच्या २ किंवा तिसऱ्या वर्षी लैंगिक दृष्ट्या परिपक्व बनतात.
  • या प्रकारचे साप नैसर्गिक वातावरणामध्ये ९ ते १० वर्ष जगू शकतात आणि जर या सापांना बंदिवासात ठेवले तर ते १५ वर्ष जगू शकतात.
  • मादा घोणस सापाचा गर्भधारणेचा कालावधी सहा महिने असतो.
  • घोणस साप हा मांसाहारी प्राणी आहे आणि त्याचे आवडते भोजन उंदीर आहे आणि हा साप शक्यतो ज्या ठिकाणी उंदरांचे प्रमाण जास्ती आहे तेथेच राहतो.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये ghonas snake information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर russell viper snake information in marathi म्हणजेच “घोणस साप” ghonas saap या सापाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या russell viper in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि information about ghonas snake in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ghonas snake marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट           

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!