गुलगुले बनवायची रेसिपी Gulgule Recipe in Marathi

Gulgule Recipe in Marathi गुलगुले बनवायची रेसिपी गुलगुले हि एक भारतीय डिश आहे जी रेसिपी भारताच्या पश्चिम आणि उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्या ठिकाणी हि रेसिपी खूप लोकप्रिय आहे. गुलेगुले हि एक गोड रेसिपी आहे जी आपण केंव्हाही बनवून खावू शकतो आणि हि रेसिपी आपण जडे भजी बनवतो तशीच बनवली जाते. गुलगुले हि रेसिपी बनवताना पाण्यामध्ये गुळ घालून गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला जातो आणि मग त्यामध्ये मीठ, बडीशेफ घातली जाते आणि मग त्यामध्ये गव्हाचे पीठ मिक्स करून घट्ट बॅटर बनवले जाते जसे आपण भाजीला बनवतो तसे आणि मग कढई मध्ये तेल गरम करून ते तेलामध्ये आपण भजी जसे तेलामध्ये घालतो.

तसेच या पीठाचे देखील भजी तेलामध्ये घालायचे आणि ते तळून घ्यायचे. गुलेगुले हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे ३५ ते ४० मिनिटामध्ये बनते. चला तर मग आता आपण गुलेगुले हि गोड रेसिपी कशी बनवायची ?

Gulgule Recipe in Marathi
Gulgule Recipe in Marathi

गुलगुले बनवायची रेसिपी – Gulgule Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

गुलगुले कसे बनवायचे ?

गुलगुले हि रेसिपी बनवताना पाण्यामध्ये गुळ घालून गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला जातो आणि मग त्यामध्ये मीठ, बडीशेफ घातली जाते आणि मग त्यामध्ये गव्हाचे पीठ मिक्स करून घट्ट बॅटर बनवले जाते जसे आपण भाजीला बनवतो तसे आणि मग कढई मध्ये तेल गरम करून ते तेलामध्ये आपण भजी जसे तेलामध्ये घालतो तसेच या पीठाचे देखील भजी तेलामध्ये घालायचे आणि ते तळून घ्यायचे.

गुलगुले रेसिपी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • गव्हाचे पीठ : गुलगुले बनवण्यासाठी गव्हाचे पीठ हे एक मुख्य साहित्य आहे जे गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स केले जाते आणि मग त्याचे गुलगुले बनवले जातात.
  • गुळ : या रेसिपीमध्ये गुळ देखील वापरला जातो आणि गुळामुळे रेचीपिला गोड चव येते.

गुलगुले रेसिपी – gulgule recipe 

गुलगुले हि रेसिपी भारतामध्ये पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये बनवली जाते आणि या भागांमध्ये हि रेसिपी लोकप्रिय आहे. गुलगुले हि रेसिपी गव्हाच्या पिठामध्ये गुळाचे पाणी घालून बनवली जाते. गुलेगुले हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे ३५ ते ४० मिनिटामध्ये बनते. चला तर आता आपण गुलगुले रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ३० ते ३५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४० मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

गुलगुले रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make gulgule recipe 

गुलेगुले रेसिपी बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य असते ते काही वेळा आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही वेळा ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर आता आपण गुलगुले रेसिपी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी गव्हाचे पीठ.
  • १ वाटीला थोडासा कमी खिसलेला गुळ.
  • १ वाटी पाणी.
  • ३ ते ४ चमचे रवा.
  • १ चमचा बडीशेफ.
  • मीठ ( चवीनुसार ).

गुलगुले रेसिपी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make gulgule recipe 

गुलगुले हि रेसिपी भारतामध्ये बनवली जाते आणि हि गोड रेसिपी आपण केंव्हाही बनवू शकतो तसेच काही खास क्षणांच्यासाठी बनवली जाते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून गुलगुले रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

  • गुलगुले रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम गव्हाचे पीठ चाळून घ्या आणि ते चाळून बाजूला ठेवा.
  • मग आता एक मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घाला आणि ते चांगले ढवळत रहा. हे मिश्रण पूर्णपणे विरघळे पर्यंत ढवळत रहा.
  • आता या पिठामध्ये मीठ, रवा आणि बडीशेफ घाला आणि ते मिक्स करा.
  • मग यामध्ये गव्हाचे पीठ घाला आणि मग ते चांगले मिक्स करा आणि मिक्स करता असताना पिठाच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या. आणि हे मिश्रण आपण भजीला जसे पीठ भिजवतो तसे पीठ भिजवा आणी त्यावर झाकण लावून ते अर्धा तास भिजू द्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल गरम करा. तेल गरम झाले कि त्यामध्ये अर्धा तास भिजवलेले गुलगुले आपण भजी कसे तेलामध्ये सोडतो तसे सोडा आणि ते चांगले कुरकुरीत आणि लालसर होई पर्यंत भाजून घ्या.
  • ते चांगले भाजले कि तेलामधून बाहेर काढा.
  • अश्या प्रकारे सर्व गुलगुले बनवून घ्या. गुलगुले सर्व्ह करण्यासाठी तयार झाले.

गुलगुले कसे सर्व्ह केले जातात – serving suggestions 

गुलगुले हि रेसिपी गोड असल्यामुळे हि रेसिपी तशीच खाल्ली जाते आणि हि रेसिपी कश्यासोबत खाण्याऐवजी तशीच चांगली लागते.

टिप्स (Tips) 

  • गुलगुले रेसिपी गरमागरम सर्व्ह केली तर छान लागते.
  • या रेसिपीमध्ये तुम्हाला हवा आहे तेवढाच गुळ घालू शकता कारण काही लोकांना जास्त गोड आवडते तर काही लोकांना कमी गोड आवडते.

आम्ही दिलेल्या gulgule recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुलगुले बनवायची रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या recipe of gulgule in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि gulgule recipe in marathi by madhura माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये gulgule recipe in marathi video Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!