डॉक्टर हरगोविंद खुराना यांची माहिती Har Gobind Khorana Information in Marathi

har gobind khorana  information in marathi डॉक्टर हरगोविंद खुराना यांची माहिती, भारतामध्ये अनेक असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ होऊन गेले जसे कि भौतिकशास्त्रज्ञ, गणितीयशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, जीवरसायन शास्त्रज्ञ, जीव शास्त्रज्ञ आणि अंतराळ शास्त्रज्ञ आणि आज आपण या लेखामध्ये जीव रसायन शस्त्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे हर गोविंद खुराना यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हर गोविंद खुराना हे भारतीय अमेरिकन आण्विक जीवशास्त्रज्ञ किंवा जीवरसायन शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी १९६८ मध्ये अनुवांशिक कोडचे स्पष्टीकरण आणि प्रथिने संश्लेषनामध्ये काम केले होते.

हर गोविंद खुरानायांचा जन्म हा भारतातील पंजाब राज्यातील मुलतान जिल्ह्यातील रायपुर या छोट्याश्या गावामध्ये ९ जानेवारी १९२२ मध्ये झाला होता आणि त्यांचे वडील हे त्या भागातील कर आकारणी करणारे अधिकारी होते. त्यांच्या घरची परीस्थीती थोडी गरीबच होती.

परंतु त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे मुलतान या ठिकाणी असणारे डीव्ही हायस्कूलमधून पूर्ण केले आणि त्यांनी त्यांचे कॉलेजचे शिक्षण आणि बी. एस्सी (B.Sc) शिक्षण हे लाहोर या ठिकाणी असणाऱ्या पंजाब विद्यापीठामध्ये पूर्ण केले तसेच त्यांनी त्यांचे एम. एस्सी (M.Sc) चे शिक्षण देखील लाहोर या ठिकाणी असणाऱ्या पंजाब विद्यापीठामध्ये पूर्ण केले.

आणि पुढे त्यांना सरकार कडून मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ते इंगलंडला गेले आणि त्यांनी १९४८ मध्ये लिव्हरपूल या विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली त्याचबरोबर त्यांनी झुरीच विद्यापीठातून डॉक्टरेट देखील मिळवले.

har gobind khorana information in marathi
har gobind khorana information in marathi

डॉक्टर हरगोविंद खुराना यांची माहिती – Har Gobind Khorana Information in Marathi

नावहर गोविंद खुराना
ओळखभारतीय अमेरिकन आण्विक जीवशास्त्रज्ञ
जन्म९ जानेवारी १९२२
पालकगणपत राय खोराना आणि कृष्णा देवी खुराना
जन्म ठिकाणपंजाब राज्यातील मुलतान जिल्ह्यातील रायपुर या छोट्याश्या गावामध्ये झाला.

हर गोविंद खुराना यांची वैयक्तिक आणि कौटुंबिक माहिती – har gobind khorana information in marathi language

हर गोविंद खुराना यांचा जन्म हा ९ जानेवारी १९२२ मध्ये पंजाब राज्यातील मुलतान जिल्ह्यातील रायपुर या छोट्याश्या गावामध्ये झाला आणि त्यांचा जन्म एक गरिब कुटुंबामध्ये जरी झाला असला तरी त्यांच्या चांगले शिकण्याच्या जिद्दीने आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांच्यामुले त्यांना एक भारतीय अमेरिकन आण्विक जीवशास्त्रज्ञ बनवले.

हर गोविंद खुराना यांचे वडील हे कर आकारणी अधिकारी होते आणि त्यांचे नाव गणपत राय खोराना असे होते आणि त्यांच्या आईचे नाव कृष्णा देवी खुराना असे होते. त्यांनी १९६८ मध्ये अनुवांशिक कोडचे स्पष्टीकरण आणि प्रथिने संश्लेषनामध्ये काम केले होते आणि या कामगिरीसाठी त्यांना वैद्यक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय वंशाचे ते पहिले व्यक्ती होते.

हर गोविंद खुराना यांचे शिक्षण – education

डीव्ही हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्याचबरोबर पुढील कॉलेजचे शिक्षण आणि बी. एस्सी (B.Sc) शिक्षण हे लाहोर या ठिकाणी असणाऱ्या पंजाब विद्यापीठामध्ये पूर्ण केले तसेच त्यांनी त्यांचे एम. एस्सी (M.Sc) चे शिक्षण देखील लाहोर या ठिकाणी असणाऱ्या पंजाब विद्यापीठामध्ये पूर्ण केले. नंतर ते इंग्लंडला गेले आणि त्यांनी १९४८ मध्ये लिव्हरपूल या विद्यापीठातून पीएचडी केली आणि त्यांनी झुरीच विद्यापीठातून डॉक्टरेट पूर्ण केले.

हर गोविंद खुराना यांची क्षेत्रातील कामगिरी – career

  • त्यांनी जर्मनी वैज्ञानिक साहित्याच्या महत्वाच्या आधारे त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर लगेचच खोराना यांनी असे ठरवले कि त्यान्नाजार्मान भाषिक देशामध्ये पोस्ट डॉक्टरेट संशोधन करून फायदा होईल आणि म्हणून त्यांनी स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये लॅबोरेटरी मध्ये १९४८ ते १९४९ मध्ये झुरीच या विद्यापीठामध्ये ११ महिने घालवले आणि त्यांनी अल्कलॉइड रसायनशास्त्रावर संशोधन केले.
  • त्यांच्या महत्वाच्या कामगिरीपैकी एक म्हणजे त्यांनी १९६८ मध्ये अनुवांशिक कोडचे स्पष्टीकरण आणि प्रथिने संश्लेषनामध्ये काम केले होते आणि त्या कामासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते.
  • हर गोविंद खुराना यांनी ऑलीगोन्यूक्लीयोइड्स रासायनिक पद्धतीने तयार करणारे पहिले संशोधक हे हर गोविंद खुराना हे होते.
  • तसेच १९७२ मध्ये अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सजीवांच्या बाहेर कार्यरत जनुकांचे पूर्णपणे संश्लेषण करणारे ते जगातील पहिले व्यक्ती बनले होते. त्यांनी उल्लेखीलेल्या डीएनए पॉलीमरपर्यंत विस्तारित करून आणि डीएनएच्या विभागांना एकत्र जोडणाऱ्या पॉलीमरेझ चेन रीअॅक्शनच्या विकासापूर्वीचे तंत्र वापरून पहिल्या कृत्रिम जानुकांच्यामध्ये एकत्र करून त्याने साध्य केले.
  • त्याच्याबरोबर त्यांनी १९७० मध्ये प्रयोग शाळेमध्ये बॅक्टेरिओहोडोपसिनच्या जीवशास्त्राची तपासणी केली.
  • तसेच त्यांनी ट्रीन्यूक्लीयोटाइड्सच्या वेगवेगळ्या संयोजनांवर  अवलंबून राहून अनुवांशिक कोडचा उलगडा केला करण्यासाठी त्यांनी रासायनिक संश्लेषनाची शक्ती आणली.

हर गोविंद खुराना यांच्याविषयी काही विशेष तथ्ये – facts

  • खोराना हे रासायनिक जीवशास्त्राच्या क्षेत्रातील एक प्रारंभिक अभ्यासक आणि कदाचित ते संस्थापक पिता म्हणून ओळखले जात होते.
  • लिव्हरपूल या विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली त्याचबरोबर त्यांनी झुरीच विद्यापीठातून डॉक्टरेट देखील मिळवले.
  • हर गोविंद खुराना यांचा जन्म हा ९ जानेवारी १९२२ मध्ये पंजाब राज्यातील मुलतान जिल्ह्यातील रायपुर या गावामध्ये झाला.
  • त्यांच्या वडिलांचे नाव गणपत राय खोराना असे होते आणि त्यांच्या आईचे नाव कृष्णा देवी खुराना असे होते.
  • वैद्यक क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते.

हर गोविंद खुराना यांना मिळालेले पुरस्कार – awards

  • १९६८ मध्ये अनुवांशिक कोडचे स्पष्टीकरण आणि प्रथिने संश्लेषनामध्ये काम केले होते आणि त्या कामासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते.
  • तसेच त्यांना १९६९ मध्ये कोलंबिया या विद्यापीठातून लुईसा ग्रॉस हॉर्वीट्स हा पुरस्कार मिळाला होता.
  • त्याचबरोबर त्यांना १९७१ मध्ये अमेरिकन अॅकॅडमी ऑफ अचिव्हमेंट गोल्डन प्लेट पुरस्कार मिळाला होता.

आम्ही दिलेल्या har gobind khorana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डॉक्टर हरगोविंद खुराना यांची माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या har gobind khorana information in marathi language या har gobind khorana information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about har gobind khorana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!