हार्ड डिस्क ड्राइव्ह मराठी माहिती Hard Disk Information in Marathi

hard disk information in marathi हार्ड डिस्क ड्राइव्ह मराठी माहिती, संगणकाचे वेगवेगळे बाह्य आणि अंतर्गत घटक किंवा भाग असतात आणि तसेच हार्ड डिस्क हा संगणकाचा अंतर्गत आणि बाह्य घटक आहे आणि आज आपण या लेखामध्ये हार्ड डिस्क विषयी माहिती पाहणार आहोत. हार्ड डिस्क हि वर सांगितल्या प्रमाणे संगणकाचा एक अंतर्गत आणि बाह्य भाग आहे आणि हे संगणकाकडून मिळालेली माहिती साठवते किंवा अॅप्लिकेशन, ऑपरेटिंग सिस्टम आणि वापरकर्ता फाईल्स या सारखी माहिती संग्रहित केली जाते.

आणि याची विशेषता म्हणजे हार्ड डिस्क जरी वीज पुरवठा नसला तरी देखील संग्रहित माहिती त्यामध्ये साठवून ठेवली जाऊ शकते. हार्ड डिस्क हे दिसायला हार्ड ड्राइव्ह कव्हर मेटल बॉक्ससारखे दिसते आणि याला हार्ड डिस्क ड्राइव्ह किंवा एचडीडी या नावाने देखील ओळखले जाते. चला तर खाली आपण हार्ड डिस्क म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा होतो आणि इतर सविस्तर माहिती घेणार आहोत.

hard disk information in marathi
hard disk information in marathi

हार्ड डिस्क ड्राइव्ह मराठी माहिती – Hard Disk Information in Marathi

हार्ड डिस्क म्हणजे काय – hard disk meaning in marathi

हार्ड डिस्क हे संगणकाचा एक भाग आहे आणि हे सहसा संगणकामध्ये अंतर्गत स्थापित केले जाते आणि संगणकाच्या मदर बोर्डच्या डिस्क कंट्रोलशी थेट संलग्न केले जातात. त्यामध्ये एअर सील केलेल्या आवरणात एक किंवा अधिक डिस्क/ प्लेट्स ठेवलेले असतात आणि चुंबकीय हेड वापरून प्लेटर्सवर डेटा लिहिला जातो जी ते फिरत असताना त्याच्यावर वेगाने फिरतो.

हार्ड डिस्कचे फायदे आणि तोटे – advantages & disadvantages

हार्ड डिस्क हा संगणकाचा एक महत्वाचा भाग आहे ज्यामध्ये माहिती साठवली जाते आणि खाली आपण या भागाचे फायदे आणि तोटे काय आहेत ते पाहणार आहोत.

फायदे (advantages)

 • यामध्ये अनेक वेगवेगळ्या फाईल्स तर साठवून ठेवूच शकतो परंतु त्यामध्ये इतर डेटा देखील साठवून ठेवू शकतो.
 • हार्ड डिस्क किंवा एचडीडी ( HDD ) हे मोठ्या प्रमाणात माहिती संचयित करू शकतात परंतु माहित साठवण्याची क्षमता हि त्या डिस्कच्या आकारावर असते.
 • हार्ड डिस्क हे परवडणारे आहेत.

तोटे (disadvantages)

 • हार्ड डिस्क हे जास्त प्रमाणात वीज वापरतात.
 • हार्ड डिस्क मधील मोठ्या फाईल्स ह्या पुनर्प्राप्त करण्यास मंद असू शकते.
 • हलणारे भाग हे खूप उष्णता तयार करतात आणि ते कमी टिकाऊ असतात.

सर्व संगणकांना हार्ड डिस्क असते का?

अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो कि सर्व संगणकांच्यामध्ये हार्ड डिस्क असते कि नाही तर पूर्वीच्या जुन्या संगणकांच्यामध्ये हार्ड डिस्क नव्हती कारण हार्ड डिस्कचा त्या काळामध्ये शोध लागला नव्हता किंवा ते पूर्वी खूप महाग देखील होते.

परंतु सध्याच्या संगणकांच्यामध्ये पहिले तर सर्व संगणकांच्यामध्ये हार्ड डिस्क असते किंवा स्टोरेज डिस्क असते आणि हे हार्ड ड्राइव्ह म्हणून काम करते. सध्याच्या संगणकामध्ये हार्ड डिस्क नसेल तर त्या संगणकाला डी स्क्लेस वर्क स्टेशन म्हणून ओळखले जाते.

हार्ड डिस्कचे वापर – use

हार्ड डिस्क हि वेगवेगळ्या प्रकारे कार्य करू शकते आणि याचा वापर कोणकोणत्या गोष्टीसाठी होतो ते खाली आपण पाहणार आहोत.

 • बाह्य हार्ड ड्राइव्ह कार्य म्हणजे काही अति आवश्यक अतिरिक्त स्टोरेज स्टोरेज स्पेस प्रदान करते म्हणजेच याचा अतिरिक्त स्टोरेज म्हणू वापरता येते.
 • तुमच्या जवळ काही महिन्यापासून किंवा वर्षातील संगणकावर असलेल्या फाईल्स त्या देखील हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवता येतात.
 • संगणकाची गती वाढवण्यासाठी आणि कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी जुन्या फाईली हस्तांतरित केल्या जाऊ शकतात आणि मेमरी कमी केली जाऊ शकते.
 • बाह्य हार्ड ड्राइव्ह हे लॅपटॉप पेक्षा लहान, हलक्या आणि अधिक पोर्टेबल असतात त्यामुळे त्या वेगळ्या करता येतात म्हणजेच हे वापरण्यास सोयीस्कर आणि सुलभ असते.
 • हार्ड डिस्क हे जास्त काळ चांगल्या प्रकारे कार्य करू शकते

हार्ड डिस्क विषयी काही विशेष माहिती आणि तथ्ये – facts

 • जुन्या उपकरनांच्यामध्ये हार्ड डिस्क ड्राइव्ह हे अधिक सामान्य असतात.
 • जर तुम्ही तुमचा पीसी किंवा संगणक हा वेब ब्राउझिंग आणि हलक्या कामांच्यासाठी वापरत असाल तर तुम्हाला जास्त स्टोरेज स्पेसची गरज नसते म्हणजेच त्यामध्ये लहान आकाराची हार्ड डिस्क असली तरी चालते.
 • एसएसडी ड्राइव्ह हे हार्ड डिस्क ड्राइव्ह ( एचएचडी ) पेक्षा लहान आणि वेगवान असतात.
 • हार्ड डिस्क हे मोठ्या व्हिडीओ आणि फाईल्ससाठी काम करतात.
 • ज्यावेळी हार्ड डिस्क ड्राइव्ह पहिल्यांदा रिलीज करण्यात आली होती त्यावेळी ती फक्त आयबीएम ( IBM ) संगणकामध्ये वापरण्यापूर्ती मर्यादित होती आणि हार्ड डिस्क हि १९५६ मध्ये उदयास आली.
 • नवीन असताना हार्ड डिस्क ह्या खूप महाग होत्या.
 • पहिल्या हार्ड डिस्क ड्राइव्हला ३५० डिस्क स्टोरेज युनिट म्हटले जात होते आणि पहिली हार्ड डिस्क याची डेटा क्षमता ३.५ एमबी ( MB ) इतकी होती.
 • संगणकावर मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी आणि जास्त माहिती साठवण्यासाठी त्यामध्ये मोठ्या आकाराची डिस्क वापरली जाते आणि त्याची डेटा क्षमता ८ टीबी ( TB ) ते ५ टीबी ( TB ) इतकी असते.
 • पहिल्या तयार झालेल्या हार्ड डिस्क ड्राइव्हचे वजन हे सुमारे एक टन होते.
 • हार्ड डिस्क ड्राइव्ह किंवा एचडीडी ( HDD ) हा संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग आहे.

आम्ही दिलेल्या hard disk information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हार्ड डिस्क ड्राइव्ह मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hard disk meaning in marathi या hard disk all information in marathi pdf article मध्ये update करू, मित्रांनो हि information of hard disk in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये external hard disk information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!