kalam 324 information in marathi – 324 kalam in marathi, कलम 324 माहिती मराठी, भारताचे संविधान हा भारताचा एक महत्वाचा आणि सर्वोच्च कायदा मनाला जातो कारण या मध्ये प्रत्येक गुन्ह्यावर अनेक वेगवेगळ्या तरतुदी लिहिल्या आहेत म्हणजेच एका ठराविक गुन्ह्यावर एक कलम तयार केले आहे आणि त्यामध्ये त्या गुन्ह्याविषयी दिली जाणारी शिक्षा तसेच त्याला लागू केलेले दंड या सारख्या तरतुदी आहेत आणि तसेच कलम ३२४ हे सेखील एक त्यामधील कलम आहे.
जे ठराविक गुन्ह्यासाठी वापरले जाते आणि आज आपण या लेखामध्ये कलम ३२४ विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कलम ३२४ हे गुन्ह्यावर लावले जाणारे एक कलम आहे आणि सध्या आपण पाहतो कि भारतामध्ये वेगवेगळ्या अश्या अनेक कारणांच्यामुळे भांडणे होत असतात,
म्हणजेच जमिनीसाठी, शेतीसाठी किंवा इतर काही कारणांच्यासाठी आणि ह्या भांडणांच्यामध्ये संबधित व्यक्तीने त्याच्या विरुध्द असणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत केली आणि ती दुखापत कोणत्याही बेकायदेशीर शास्त्राने असो त्या व्यक्तीवर कलम ३२४ लावले जाते.
म्हणजेच त्या व्यक्तीकडून समोरच्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असेल आणि त्याला बरे होण्यास देखील खूप वेळ लागणार असेल तर त्या दुखापत करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते तसेच दुखापत थोड्या दिवसामध्ये बरी होणार असेल तर त्या व्यक्तीला कमीत कमी ३ वर्षाची देखील शिक्षा होऊ शकते आणि आणि त्याला काही आर्थिक दंड देखील केला जातो.
कलम 324 माहिती मराठी – Kalam 324 Information in Marathi
कलमाचे नाव | कलम ३२४ |
गुन्हा | एकाद्या व्यक्तीवर जाणूनभूजून आकायदेशीर शस्त्राने गंभीर दुखापत किंवा हत्या केल्यास हे कलम लागू होते. |
शिक्षा | तुरुंगवास (३ वर्ष) आणि द्रव्यदंड किंवा जन्मठेप आणि द्रव्यदंड |
जामीनपात्र कि अजामीनपात्र | अजामीनपात्र |
कलम ३२४ म्हणजे काय – 324 kalam in marathi
- कलम ३२४ मध्ये वर संगातल्याप्रमाणे गुन्हेगाराला दंड करण्याविषयी तरतूद आहेत म्हणजेच या कलमामध्ये दंडात्मक तरतूद आणि जामिनाची तरतूद अश्या तरतुदी आहेत.
- दोन व्यक्तींच्या भांडणांच्यामध्ये संबधित व्यक्तीने त्याच्या विरुध्द असणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची गंभीर दुखाप त केली आणि ती दुखापत कोणत्याही बेकायदेशीर शास्त्राने असो त्या व्यक्तीवर कलम ३२४ लावले जाते.
कलम ३२४ द्वारे दिली जाणारी शिक्षा
जर एखाद्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीवर वार केला आणि हा वार बेकायदेशीर शास्त्राने केला आणि त्यामुळे त्या व्यक्तीला दुखापत झाली आणि दुखापत हि लगेच बरी होणारी असेल तर त्या व्यक्तीला ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आणि आर्थिक दंड ठोठावला जातो.
आणि जर त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीवर गंभीर दुखापत केली असेल आणि त्या दुखापत झालेल्या बरे होण्यास वेळ लागणार असेल तर आणि त्या व्यक्तीचा जीव घेतल्यास त्यावेळी त्या व्यक्तीला जन्मठेपेचे शिक्षा देखील सुनावण्यात येते
आणि आर्थिक दंड देखील दिला जातो. परंतु हि शिक्षा त्यांच्या गुन्ह्यावर आधारित असते म्हणजेच त्याचा गुन्हा किती क्रूर आहे त्यावर हे ठरवले जाते.
कलम ३२४ विषयी काही महत्वाची माहिती – information about kalam 324 in marathi
कलम ३२४ हे एक असे कलम आहे ज्यामध्ये गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला दंड केला जातो म्हणजेच कोणत्याही शास्त्राने व्यक्तीवर हल्ला केल्यास त्या व्यक्तीला तुरुंगवास, जन्मठेप किंवा द्रव्यदंड होऊ शकतो किंवा या पैकी दोन शिक्षा होऊ शकतात म्हणजेच तुरुंगवास (३ वर्ष) आणि द्रव्यदंड किंवा मग जन्मठेप आणि द्रव्यदंड अश्या प्रकारे शिक्षा होऊ शकतात.
कलम ३२४ हे कलम भारतीय दंड संहिता १८६० नुसार लागू झालेले आहे आणि ३३४ मध्ये उपबंधित केलेल्या बाबींच्या ऐवजी जर एखाद्या व्यक्तीने जाणूनभूजून गोळीभार केला किंवा कोणत्याही आकायादेशीर शस्त्राने कापले तर अशा वेळी कलम ३२४ हे कलम वापरले जाते. या कलमामार्फत दिली जाणारी शिक्षा हि कोणताही दंडाअधिकारी देऊ शकतो आणि हा गुन्हा दखलपात्र असला तरी यामध्ये जमीन दिले जात नाही म्हणजेच हा अजामीनपात्र आहे.
गुन्ह्यावर कलम ३२४ लागल्यानंतर हा गुन्हा जमीनपात्र आहे कि अजामीनपात्र आहे ?
कलम ३२४ हे त्याचवेळी लावले जाते ज्यावेळी एखाद्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीवर जाणूनभूजून एका भयानक शास्त्राने व्यक्तीवर वार केला असेल आणि त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असेल आणि त्याला बरे होण्यासाठी वेळ लागणार असेल किंवा त्या व्यक्तीची हत्या केली असल्यास हे कलम त्या व्यक्तीवर लावले जाते आणि अश्या केसमध्ये त्या व्यक्तीला जामीन मिळणे खूप अवघड असते म्हणजेच अजामीनपात्र गुन्हा आहे.
कलम ३२४ विषयी काही विशेष तथ्ये – facts
- जर एखाद्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला चुकून इजा केली तर त्या व्यक्तीला शिक्षा होईल कि नाही याची खात्री नाही कारण त्या व्यक्तीने जाणूनबुजून शिक्षा केली असेल तरच त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते.
- या कलमानुसार शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीला आर्थिक दंड देखील ठोठावला जातो.
- कलम ३२४ अंतर्गत केला जाणारा गुन्हा हा न्यायालयाच्या दृष्टीने खूप गंभीर मनाला जातो.
- असा अनेकांना प्रश्न पडतो कि एकाद्या व्यक्तीवर हा गुन्हा दाखला झाल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी वकिलाची गरज असते कि नाही तर आपण जर निर्दोष असू आणि आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले असतील तर आपल्याला या मधून बाहेर पाडण्यासाठी आणि या केसमधून निर्दोष सुटका होण्यासाठी आपल्याला वकिलाची गरज असते.
- जर एखाद्या व्यक्तीने जाणूनभूजून गोळीभार केला किंवा कोणत्याही आकायादेशीर शस्त्राने कापले तर अशा वेळी कलम ३२४ हे कलम वापरले जाते.
- कलम ३२४ नुसार लावलेला गुन्हा हा दखलपात्र गुन्हा आहे परंतु हा अजामीनपात्र गुन्हा नाही म्हणजेच या गुन्ह्यातून व्यक्तीला जमीन मिळत नाही.
आम्ही दिलेल्या kalam 324 information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कलम 324 माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 324 kalam in marathi या section 324 ipc in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about kalam 324 in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ipc 324 in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट