किसान क्रेडिट कार्ड योजना माहिती 2023 Kisan Credit Card Information In Marathi

Kisan Credit Card Information in Marathi चला तर वाचकानो आज आपण जाणून घेऊयात किसान क्रेडिट कार्ड याविषयी. शेतकऱ्यांना सावकरांच्या तडाखा पासून मुक्ती मिळून त्यांना शेतीच्या कामाला स्वस्त दरामध्ये लोन देण्यासाठी क्रेडिट कार्ड (kisan credit card in marathi) एक चांगली स्कीम kisan credit card scheme in marathi आहे. या योजनेत शेतकरयाना 3 लाखांपर्यंत लोन दिले जाते. बजेट 2021 मध्ये आशा आहे की सरकार लोनची ही लिमिट वाढवू शकते. केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत किसान क्रेडिट कार्ड (kisan credit card marathi) तयार केले जात आहे. कोणताही शेतकरी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन सहजपणे या सुविधाचा फायदा घेऊ शकता.

किसान क्रेडिट कार्डमधून शेतामध्ये आवश्यक असणारी वस्तू खरेदी करणे आवश्यक आहे आणि धान्य, रान विकून शेतकरी त्यानंतर कर्ज परतफेड करू शकतात. यामध्ये १.६० लाख रुपये पर्यंतच्या जमिनीचा आधार घ्यावा लागणार नाही. कोणत्याही सिक्योरिटीशिवाय लोन मिळून जाते.

kisan-credit-card-information-in-marathi
kisan credit card information in marathi/kisan credit card scheme in marathi

किसान क्रेडिट कार्डची माहिती – Kisan Credit Card Information in Marathi

किसान कार्डमाहिती
वैधता (Validity)५ वर्ष
लिमिट (Limit)३ लाख
कागदपत्रे (Document)आधारकार्ड, सातबारा दाखला, बँक खाते माहिती, मोबाईल नंबर
व्याजदर (Interest)७%
वार्षिक शुल्क (Annual Charges)१५० रुपये
वय मर्यादा (Age Limit)१८ ते ७५ वर्षे

किसान क्रेडिट कार्ड यादी – Kisan Credit Card List

  • पीएम किसान योजनेची नोंद पाहण्यासठी सर्वात आधी आपल्याला प्रथम पोर्टलवर गेले पाहिजे. https://pmkisan.gov.in/ आता आपण फार्मर कोर्नेर (Farmers Corner) वर जा. येथे खूप पर्याय आपल्याला दिसतील.

kisan-credit-card-marathikisan credit card pdf in marathi

  • वरती दिलेल्या इमेज प्रमाणे आंपण बेनिफीसरी लिस्टवर क्लिक करा.

           kisan-credit-card-marathikisan credit card scheme in marathi

  • बेनिफीसरी लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती दिलेल्या विंडो प्रमाणे आपल्याला एक विंडो देसेल यानंतर आपल्याला प्रथम पहिल्या बॉक्स मध्ये आपल्या स्टेट निवडावा (उदा. महाराष्ट्र). त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बॉक्स मध्ये आपला जिल्हा निवडावा (उदा. पुणे). यानंतर आपल्याला तिसऱ्या बॉक्स मध्ये आपला तालुका निवडावा (उदा. पुरंदर). यानंतर आपल्याला चौथ्या बॉक्स मध्ये आपला ब्लॉक निवडावा (उदा. पुरंदर). यानंतर आपल्याला शेवटच्या बॉक्स मध्ये आपला गाव निवडावा (उदा. सासवड रुरल). यानंतर आपल्याला खालीलप्रमाणे लिस्ट दिसेल. यामध्ये आपआपले नाव आपण शोधावेत.

kisan-credit-card-marathikisan credit card information in marathi

किसान क्रेडिट कार्ड काढताना लागणारी आवश्यक कागदपत्रेDocuments required for Kisan Credit Card

आपल्याला नवीन किसान क्रेडिट कार्ड काढताना लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • आधारकार्ड, पैन कार्ड, वोटर आयडी, ड्रायविंग लायसेन्स, पासपोर्ट यामधील कोणताही एक
  • सातबारा दाखला
  • बँक अकाउंट माहिती
  • मोबाईल नंबर

वरील कागदपत्रे आपल्याला किसान क्रेडिट कार्ड काढताना लागणार आहेत.

क्रेडिट कार्ड कसे काढावे – How to get a kisan credit card marathi

चला आज आपण जाणून घेऊयात आपण कसे आपल्या बँक मधून किसान क्रेडीट कार्ड कसे ऑनलाइन आवेदन करू शकतो. यासाठी आपल्याला Registration Form भरायला पाहिजेत आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजेत.

  • सर्वप्रथम आपल्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • वेबसाइटवर सर्च ऑप्शनचा वापर करत वेबसाइट सर्च बॉक्स मध्ये टाइप करा “किसान क्रेडिट कार्ड”.
  • आता सर्च रिझल्टमध्ये तुमच्या किसान क्रेडिट कार्ड पेजच्या लिंकवर क्लिक करा संबंधित पपेजवर जा.
  • या पेजवरीळ ऑनलाईन अर्ज फॉर्मवर क्लिक करा आणि मागीतलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरा आणि फॉर्म जमा करा.

खाली दिलेल्या यादीत आपण ऑनलाइन आवेदन करू शकता.

हे सर्व बँकर्स / संस्थांची यादी:

सर्व बँक ऑनलाइन आवेदन स्वीकारत नाहीत फक्त काही बँका ऑनलाइन आवेदन स्वीकारतात. तसेच आपल्याला बँकच्या वेबसाईट वर ऑनलाइन आवेदन व रजिस्ट्रेशन लिंक नाही मिळाली तर आपण ऑफलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून सर्व माहिती भरून त्यानंतर बँक मध्ये जमा करा. मी  खाली आपल्याला बँकच्या ऑफलाइन रजिस्ट्रेशन फॉर्मची ऑफिसियल लिंक दिलेली आहे, यावर क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. kisan credit card pdf in marathi खाली दिलेली आहे.

https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf

किसान क्रेडीट कार्डचे फायदे

  • या योजनेद्वारे लाभार्थी सरकारद्वारे 3 लाख रुपयापर्यंत खूप कमी दरांवर कर्ज मिळू शकतो.
  • शेतकऱ्यां सोबत मासे पाळणारे आणि जनावरांचे पालन करनाऱ्या लोकांनाही या योजनेत समावेश केलेला आहे.
  • आपण ही योजना ऑनलाइन / ऑफलाइन दोन्ही मार्गांवर अर्ज केले जाऊ शकतात.
  • जसे की या स्कीममध्ये 3 लाखांपर्यंत कर्ज मिळते. जर व्याज दराबद्दल सांगायचे असेल तर ते फक्त ७% आहे, जेव्हा कर्ज देण्यापूर्वी तिची रक्कम कमी करायची असेल तर त्या दरात ३% जास्त सूट असेल तर त्या कालावधीत परत येण्याची वेळ येईल. फक्त 4% व्याज दर एवढे पैसे परत करायचे.
  • शेतक्यांना एटीएम सह क्रेडिट कार्ड मिळते जे एटीएममधून पैसे काढण्यासाठी वापरले जाऊ शकते.
  • केसीसी 12 महिन्यांच्या परतफेड कालावधीसह येतो, जे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा वेळ देते.
  • शेतकरी बँकेने त्यांना दिलेली पत मर्यादेपर्यंत रोख रक्कम काढू शकतात. बँक शाखा व किसन क्रेडिट कार्ड पासबुकवर उपलब्ध पैसे काढण्याच्या स्लिपचा वापर करुन रोख रक्कम काढणे शक्य आहे. ज्या शेतकरयांची पत मर्यादा २५००० किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्याकडे चेक बुकची सुविधा उपलब्ध आहे.
  • किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं, तर त्याला 50 हजार रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं, तसंच इतर धोक्यांसाठी 25 हजार रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं.

किसान क्रेडीट कार्डचे तोटे

  • किसान क्रेडिट कार्डची वैधता कालावधी 5 वर्षे आहे.
  • किसान क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क १५० रुपये आहे.
  • किसान क्रेडिट कार्डचे वय मर्यादा १८ ते ७५ वर्ष एवढी आहे.
  • किसान क्रेडिट कार्ड वरून जे काही कर्ज दिलं जातं त्यावर 7 टक्के व्याजदर आकारला जातो. पण, शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात 3 टक्के सवलत दिली जाते. नाहीतर त्यावर 7 टक्के व्याजदर आकारला जातो.

आम्ही दिलेल्या kisan credit card marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kisan credit card information in marathi  या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kisan credit card scheme in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर kisan credit card pdf in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “किसान क्रेडिट कार्ड योजना माहिती 2023 Kisan Credit Card Information In Marathi”

  1. आमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे पण beneficiary list मध्ये नाव नाही.. कार्ड पोस्टाने आले आहे.. districtबँकेत चौकशी केली असता बोलतात की ते या योजनेतून कर्ज देत नाहीत

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!