केवायसी करणे म्हणजे काय? KYC Full Form in Marathi

KYC Full Form in Marathi – KYC Information in Marathi केवायसी चे पूर्ण स्वरूप आणि माहिती आज आपण या लेखामध्ये केवायसी KYC चे पूर्ण स्वरूप आणि केवायसी KYC विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. केवायसी KYC या शब्द कोणाला अनोळखी नाही असे नाही तर केवायसी KYC हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. केवायसी KYC  ही एक प्रक्रिया आहे जी वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांची सत्यता पडताळण्यासाठी करतात आणि व्यवहार प्रक्रियेपूर्वी किंवा दरम्यान त्यांची ओळख आणि पत्त्याची पुष्टी करतात आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्व वित्तीय संस्थांसाठी KYC अनिवार्य केले आहे.

कारण केवायसी KYC हे बेकायदेशीर आर्थिक क्रियाकलाप रोखण्यासाठी आवश्यक पाऊल आहे. ही प्रक्रिया आर्थिक संस्थांना त्यांच्या माहितीशिवाय मनी लाँडरिंग क्रियाकलापांसाठी वापरण्यापासून प्रतिबंधित करते. केवायसी हे खूप महत्वाचे आहे आणि ते ग्राहक आणि वित्तीय संस्था दोघांनाही मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि बेकायदेशीर क्रियाकलापांपासून संरक्षण करते.

केवायसी KYC म्हणजे मराठी मध्ये आपल्या ग्राहकाला जाणून घेण्याची प्रक्रिया ज्याचे इंग्रजी मध्ये पूर्ण स्वरूप know your customer असे आहे. नवीन बँक खाते उघडण्यासाठी, बँक लॉकर ठेवण्यासाठी, म्युच्युअल फंड खाते उघडण्यासाठी आणि विविध प्रकारच्या ऑनलाइन गुंतवणुकीसाठी, तुमचे केवायसी तुमच्या बँकेकडे अपडेट करणे आवश्यक आहे.

kyc full form in marathi
kyc full form in marathi

केवायसी करणे म्हणजे काय – KYC Full Form in Marathi

केवायसी चे पूर्ण स्वरूपKnow Your Customer (KYC)
कोणी सुरु केलीकेवायसी KYC हि प्रक्रिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI  सुरु केली.
केवायसी चे उदिष्ठकेवायसी  KYC हे बेकायदेशीर आर्थिक क्रियाकलाप रोखण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आहे.

 

केवायसी साठी कागदपत्रेआधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट या सारखी कागदपत्रे लागतात.

केवायसी म्हणजे काय – kyc meaning in marathi

आपल्याला सोप्या भाषेमध्ये केवायसी KYC म्हणजे काय हे समजून घ्यायचे असले तर केवायसी KYC म्हणजे आपल्या ग्राहकाला जाणून घेणे किंवा त्याच्या विषयी माहिती घेवून त्याची पडताळणी करणे जेणे करून तो आपली फसवणूक करू शकणार नाही.

केवायसी KYC  ही एक प्रक्रिया आहे जी वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांची सत्यता पडताळण्यासाठी करतात आणि व्यवहार प्रक्रियेपूर्वी किंवा दरम्यान त्यांची ओळख आणि पत्त्याची पुष्टी करतात

केवायसी चे पूर्ण स्वरूप – kyc full form in bank in marathi

केवायसी KYC म्हणजे मराठी मध्ये आपल्या ग्राहकाला जाणून घेण्याची प्रक्रिया ज्याचे इंग्रजी मध्ये पूर्ण स्वरूप know your customer KYC असे आहे.

केवायसी प्रक्रियेचे मुख्य उदिष्ठ

बँकांमधील केवायसी KYC प्रक्रियेचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे व्यक्तींना बँकेचा वापर करून मनी लाँड्रिंगसारख्या बेकायदेशीर आर्थिक क्रियाकलाप करण्यापासून रोखणे.

केवायसी चे महत्व – importance of KYC 

केवायसी KYC हि प्रक्रिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने वित्तीय संस्थांमध्ये व्यक्तींना बँकेचा वापर करून मनी लाँड्रिंगसारख्या बेकायदेशीर आर्थिक क्रियाकलाप करण्यापासून थांबवण्यासाठी सुरु केली आहे आणि याचे काही महत्व आहे जे वित्तीय संस्थांना मदत करते.

  • केवायसी हे बेकायदेशीर आर्थिक क्रियाकलाप रोखण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आहे.
  • केवायसी KYC हि प्रक्रिया वेगवेगळ्या वित्तीय संस्थांना फायदेशीर आहे.
  • या प्रक्रीयेमार्फत कोणत्याही व्यक्तीची सत्यता देखील तपासता येते.
  • केवायसी KYC ही प्रक्रिया म्युच्युअल फंड गुंतवणूक, स्टॉक ब्रोकरेज इत्यादीसारख्या सेवा वापरणाऱ्या किंवा काम करणाऱ्या कंपन्यांसाठी देखील फायदेशीर आहे.
  • ही प्रक्रिया आर्थिक संस्थांना त्यांच्या माहितीशिवाय मनी लाँडरिंग क्रियाकलापांसाठी वापरण्यापासून प्रतिबंधित करते.
  • केवायसी KYC प्रक्रीये मुळे बँका आणि वित्तीय संस्था कंपनी,  मालक तसेच त्यांच्या अधिकृत व्यक्तींची कायदेशीर स्थिती तपासू शकतात.

केवायसी प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे – documents needed for KYC 

केवायसी KYC कागदपत्रे म्हणजे जी कागदपत्रे आपली ओळख किंवा पत्ता सत्यापित करणारी कागदपत्रे असतात. केवायसी KYC प्रक्रियेसाठी सर्वात सामान्यपणे विनंती केली जाणारी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे आहेत जी वित्तीय संस्था आपल्या ग्राहकाकडे मागतात आणि त्याची पडताळणी करतात. खाली दिलेल्या कोणत्याही कागदपत्रांपैकी दोन कागदपत्र देऊन तुम्ही तुमचे केवायसी KYC पूर्ण करू शकता.

ओळख पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे :-

  • पॅन कार्ड ( pan card )
  • आधार कार्ड ( adhar card )
  • वैध भारतीय पासपोर्ट ( passport )
  • वैध चालक परवाना ( driving license )
  • वैध मतदार ओळखपत्र ( voting card )

पत्ता पुरावा म्हणून लागणारी कागदपत्रे :

  • वैध भारतीय पासपोर्ट ( passport )
  • वैध चालक परवाना ( driving license )
  • आधार कार्ड( adhar card )
  • युटिलिटी बिले (वीज, पाणी, गॅस) ( utility bills ).
  • वैध मतदार ओळखपत्र ( voting card )

केवायसी विषयी काही महत्वाची माहिती –KYC Information in Marathi

  • ही प्रक्रिया आर्थिक संस्थांना त्यांच्या माहितीशिवाय मनी लाँडरिंग क्रियाकलापांसाठी वापरण्यापासून प्रतिबंधित करते.
  • केवायसी KYC कागदपत्रे म्हणजे जी कागदपत्रे आपली ओळख किंवा पत्ता सत्यापित करणारी कागदपत्रे असतात.
  • केवायसी KYC हि प्रक्रिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने वित्तीय संस्थांमध्ये व्यक्तींना बँकेचा वापर करून मनी लाँड्रिंगसारख्या बेकायदेशीर आर्थिक क्रियाकलाप करण्यापासून थांबवण्यासाठी सुरु केली आहे.
  • बँक सेवांचा लाभ घेताना आणि व्यवहार करताना, सुरक्षितता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केवायसी एक आवश्यक पाऊल बनते. बँक खाते उघडणे असो, आरडी आणि एफडी उघडणे आणि व्यवस्थापित करणे असो, केवायसी अनिवार्य आहे.
  • केवायसी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ह्या अगोदर ग्राहकाला त्याच्या बँकेला प्रत्यक्ष भेट द्यावी लागत होती आणि मग त्याची केवायसी KYC प्रक्रिया पूर्ण होत होती परंतु सध्या एखाद्या व्यक्तीला आपली केवायसी KYC प्रक्रिया पूर्ण करायची असल्यास ती व्यक्ती आता ऑनलाईन पद्धतीने केवायसी KYC प्रक्रिया पूर्ण करू शकते आणि या प्रक्रियेला इलेक्ट्रॉनिक know your customer प्रक्रिया म्हणून ओळखले जाते.
  • इ- केवायसी ( EKYC ) ही एक अतिशय सुरक्षित आणि जलद प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्हाला कोणताही कागद देण्याची गरज नाही किंवा तुम्हाला त्यावर कुठेही सही करण्याची गरज नाही.
  • गुंतवणूक आणि विम्याच्या बाबतीत अनेक फसव्या पद्धती केल्या जात आहेत पण केवायसी हे सर्व टाळण्यासाठी मदत करते आणि नैतिक आणि सुरक्षित पद्धती सुनिश्चित करते.
  • नवीन बँक खाते उघडण्यासाठी, बँक लॉकर ठेवण्यासाठी, म्युच्युअल फंड खाते उघडण्यासाठी आणि विविध प्रकारच्या ऑनलाइन गुंतवणुकीसाठी, तुमचे केवायसी तुमच्या बँकेकडे अपडेट करणे आवश्यक आहे.
  • ओळखीच्या पुराव्यासाठी आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी अनेक प्रकारचे कागद आहेत, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ आणि यापैकी कोणतेही दोन कागदपत्र देऊन तुम्ही तुमचे केवायसी पूर्ण करू शकता.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( RBI ) ने आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्व वित्तीय संस्थांसाठी KYC अनिवार्य केले आहे.

 आम्ही दिलेल्या KYC Full Form in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर केवायसी करणे म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या KYC Information in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि kyc meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये kyc full form in bank in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!