लिली फुलाची संपूर्ण माहिती Lily Flower Information In Marathi

lily flower information in marathi जगभरामध्ये आढळणाऱ्या लिली lily flower in marathi या फुलाच्या ४००० पेक्षा अधिक जाती आहेत आणि हि फुले गुलाबी, पांढरा, नारंगी लाल आणि पिवळ्या रंगामध्ये आपल्याला बघायला मिळतात. या फुलांच्या मुख्य जातीमध्ये ईस्टर लिली, पांढरा लिली आणि टायगर लिली या प्रजातींचा समावेश येतो. या फुलांच्या रोपा ह्या बल्ब पासून बनलेले असते जसे कि टयूलीप चे रोप बल्ब पासून बनते तसे. लिली ची रोपे हि शक्यतो घराजवळ लावली जातात कारण या फुलांच्या वनस्पतीमुळे घराजवळील हवा शुध्द राहते. या फुलांची मूळ जात हि अमेरिका आणि दक्षिणपूर्व आशिया मधील आहे. या फुलांचा आकार लहान असतो आणि दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात. बहुतेक लिली हि फुले वसंत ऋतुमध्ये बहरतात.

Lily-flower-information-in-marathi
lily flower information in marathi/lily flower in marathi/lily in marathi

सामान्य लिली फुलाची माहिती lily flower information in marathi

नावलिली
वैज्ञानिक नावलीलीम
रंगपांढरा, नारंगी, लाल, पिवळा आणि गुलाबी
उंची२ ते ६ फुट
पाकळ्यासहा पाकळ्या
बियाबल्ब
आयुष्य२ ते ५ वर्ष

लिली फुलाचे उपयोग use of  lily flower in marathi

 • लिली या फुलाचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो कारण या फुलाचा सुगंध आपले सगळे ताण तणाव दूर करते.
 • लिली फुल घराची आणि बागेची शोभा वाढवते.
 • लिली या फुलाचा उपयोग आहारामध्ये हि केला जातो.
 • लिली या फुलाचे तेलही बनवले जाते आणि हे तेल त्वचेसाठी खूप उपयुक्त असते.
 • हि फुले किवा फुलांची झाडे घराच्या आजूबाजूची हवा शुध्द करतात.
 • हवेमधील कार्बन मोनोऑक्साईड सारख्या विषारी वायू शोषून घेतात

लिली फुलाचे विविध जाती different species of lily in marathi 

लिली या फुलाच्या ४००० हून अधिक जाती आहेत आणि १०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. त्यामधील काही जातींबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे

1.अनास्तासिया ( anastasiya )

अनास्तासिया हे गुलाबी असते आणि त्याच्या कडा पांढऱ्या रंगाच्या असतात. एका बल्बला २० ते ३० फुले लागतात. या फुलांची उंची ४ ते ७ फुट वाढते आणि हि फुले भर उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे बहरतात.

टीप : अनास्तासिया हि फुले मांजरांसाठी खूप विषारी असतात.

2.ब्लॅक आऊट ( black out )

ब्लॅक आऊट लिली फुल हे एक आशियाटिक फुल आहे. ह्या फुलाच्या पाकळ्यांच्या मध्यभागी गडद लाल रंग असतो आणि काळ्या रंगाच्या छटा असतात आणि या फुलांच्या प्रत्येक देठाला ४ ते ५ फुले लागतात. ह्या फुलांना उन्हाळ्याच्या सुरवातीस बहर येतो आणि हे २ ते ३ फुट वाढते. या फुलाच्या झाडाची अशी एक खासियत आहे कि या फुलांची रोपे लावावी लागत नाहीत तर त्यांच्या बिया जमिनीवर पडून ती परत दुसरे रोप बनवतात.

3.बृणेल्लो ( brunello lily flower information in Marathi )

बृणेल्लो हे एक तजेल नारंगी रंगाचे फुल आहे ज्याला आशियाटिक लिली असेही म्हणतात. हि फुले वाटीच्या आकाराची असतात आणि प्रत्येक देठाला ११ ते १२ फुले लागतात. या फुलांची उंची ३ फुटापर्यंत वाढत असून हि फुले उन्हाळ्याच्या सुरवातीस किवा मधल्या काळात उमलतात.

टीप : बृणेल्लो हि फुले मांजरांसाठी विषारी असतात.

4.सिट्रोनेल्ला ( citronella )

सिट्रोनेल्ला हे एक पिवळ्या रंगाचे फुल आहे आणि या फुलांच्या पाकळ्यांवर तपकिरी रंगाच्या छोट्या छोट्या टिपक्या असतात त्याचबरोबर या फुलाच्या पाकळ्यांचे टोक खाली आतल्या भागामध्ये झुकलेले असते. या झाडाच्या प्रत्येक देठाला १५ ते २० फुले लागतात. हि फुले ३ ते ५ फुट उंच वाढतात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस किवा मधल्या काळात बहरतात. ह्या फुलांचे रोपण पावसाळ्या अगोदर किवा भर पावसाळ्यामध्ये केले जाते.

5.डीझी ( dizzy lily flower information in marathi )

डीझी हे फुल दिसायला आकर्षक असते हे फुल पांढऱ्या रंगाचे असते आणि त्यावर मध्य भागी लाल रंगाच्या छटा असतात आणि छोट्या छोटय टिपक्या असतात. हि फुले वर्षातून एकदा बहरतात आणि उन्हाळ्याच्या शेवटच्या काळामध्ये बहरतात. तया फुलांची उंची ३ ते ४ फुट वाढते.

6.डॉट कॉम ( dot com)

बरगंडी टीपक्यांसह पांढऱ्या रंगाचे टोक असणारे हे सुंदर फुल कुठल्याही बागेत शोभून दिसेल. डॉट कॉम ( आशियाटिक लिली ) हे फुल ८ इंच रुंद असते आणि या झाडाची उंची ३ फुट इतकी असते. या झाडाच्या प्रत्येक देठाला ४ ते ९ फुले लागतात. या फुलांना उन्हाळ्याच्या सुरुवातीस बहर येतो.

7.फायर किंग ( fire king )

फायर किंग ह्या फुलांचा रंग लालसर नारंगी असतो म्हणजेच अग्निचा रंग असतो म्हणून या फुलांना फायर किंग म्हणतात आणि हि फुले नक्कीच कुठल्याही बागेमध्ये उठून दिसतील. या फुलांच्या झाडाची उंची ३ ते ४ फुट वाढू शकते आणि हि फुले वसंत ऋतूच्या शेवटी किवा उन्हाळ्याच्या सुर्वातूस बहरतात.

8.फ्लॅशपॉइंट ( flashpoint lily flower information in marathi )

फ्लॅशपॉइंट या फुलाचा सुगंध हा खूप सुंदर असतो आणि या फुलाच्या पाकळ्या ह्या गडद गुलाबी रंगाच्या असतात आणि पाकळ्यांच्या कडा ह्या पांढऱ्या रंगाच्या असतात. हि फुले सूर्य प्रकाश्यामध्ये ४ फुट उंच वाढू शकतात.

टीप : फ्लॅशपॉइंट हि फुले मांजरांसाठी खूप विषारी असतात.

9.ग्रॅन पॅराडीसो ( gran paradiso )

ग्रॅन पॅराडीसो हे लाल बहराचे फुल आहे आणि हि फुले वाटीच्या आकाराची असून या फुलांच्या पाकळ्यांचे टोक हे पाठीमागे नमुळते असते. हे फुल ४० इंचापर्यंत उंच वाढते आणि या फुलांना उन्हाळ्याच्या सुरुवातीस किवा मधल्या काळात बहर येतो.

10.ब्रीन्दिसी ( brindisi )

ब्रीन्दिसी हे फुल फिकट गुलाबी रंगाचे असते आणि या फुलाला ६ पाकळ्या असतात. या फुलाच्या प्रत्येक देठाला ६ ते ७ फुले लागतात आणि हि फुले उन्हाळ्याच्या सुरुवातीस किवा उन्हाळ्याच्या मधल्या काळात बहरतात. या फुलांची उंची ३ ते ४ फुट वाढू शकते आणि हि फुले सूर्य प्रकाश्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकतात.

टीप : ब्रीन्दिसी हि फुले मांजरांसाठी विषारी असतात.

11.येल्लो लिली yellow lily flower information in marathi 

हे एक पिवळ्या रंगाचे कमळ फुल आहे. याची माहिती लवकरात लवकर पोहोचवू.

12.वाटर लिली water lily flower information in marathi

नावाप्रमाणेच हे फुल पाण्यात उगवते. याला कमळ असे संबोधले जाते, बागेची शोभा वाढवण्यासाठी या फुलांचा वापर करतात. पाण्यातून कळी बाहेर आली कि ती 2 ते 4 दिवसात उमलायला लागते.

13.टायगर लिली tiger lily flower information in marathi

टायगर  म्हणजे संपत्ती आणि समृद्धी असे मानले जाते. या फुलाच्या पाखळ्या वरती असलेल्या ठिपक्यांमुळे याला वाघकमळ असे संबोधले जाते. हे काही प्रमाणात औषधी फुल आहे. 

लिली फुले आणि त्यांचे अर्थ  lily flowers and their meaning 

पांढरे लिली फुल पवित्रतेचे प्रतिक मानले जाते तसेच जपान मध्ये लिली चे फुल गुड लक चे प्रतिक मानले जाते आणि हे फुल देवून गुड लक दिले जाते.

टायगर फुल हे धन आणि सन्मानाचे प्रतिक मानले जाते.

लिली फुलाबद्दल काही तथ्ये  some facts about lily flower in marathi

 • लिली फुले हि कॅनडा, भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रोलिया आणि युरोपियन देशांसह बऱ्याच देशांमध्ये आढळतात.
 • टायगर लिली हि फुले खूप सुंदर असतात आणि या फुलांचा वापर पुष्पगुच्छामध्ये केला जातो.
 • लिलियम ब्राउनिय, लिलियम डोरेकम आणि लिलियम प्युमिलम या प्रकराची लिली फुले अह्रामध्ये वापरली जातात.
 • युरोपमध्ये लिली हे फुल सर्वात लोकप्रिय फुलापैकी एक आहे.
 • पांढरी आणि टायगर लिलीची फुले फक्त सुवासिक असतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला लिली फुलाची संपूर्ण माहिती तिच्या निरनिराळ्या जाती, उपयोग आणि काही मनोरंजक तथ्ये या विषयी थोडक्यात माहिती मिळाली असेलच. lily flower information in Marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच lily flower in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही लिलीविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या lily in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!