मादाम कामा यांची माहिती Madam Cama Information in Marathi

madam cama information in marathi मादाम कामा यांची माहिती, भारतामध्ये अनेक स्वातंत्र्य कार्यकर्ते होऊन गेले आणि त्यामधील मादाम कामा ह्या देखील एक होत्या आणि आज आपण या लेखामध्ये स्वातंत्र्य कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मादाम कामा यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. मादाम कामा यांचे पूर्ण नाव भिकाईजी रुस्तम कामा असे होते आणि त्यांचा जन्म एका पारशी कुटुंबामध्ये झाला होता आणि त्या लहान वायामाढेच राष्ट्रवादी कार्याकडे वळले होते.

मादाम कामा यांचा जन्म हा २४ सप्टेंबर १८६१ मध्ये मुंबई या ठिकाणी सोराबजी फ्रामजी पटेल आणि जयाजीबाई सोराबजी पटेल यांच्या पोटी एका गुजराती कुटुंबामध्ये झाला आणि त्यांचे वडील हे व्यापारी आणि पारशी कुटुंबाचे प्रमुख सदस्य होते. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे आलेक्झांड्रा नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेतले. त्यांनी लहान वयामध्ये आपले मन हे राष्ट्र सेवेमध्ये घातले. 

३ ऑगस्ट रोजी ब्रिटीश समर्थक वकील रुस्तम कामा यांच्याशी विवाह झाला परंतु काही कारणांच्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये दुख: निर्माण झाले. ऑक्टोबर १८९६ मध्ये मुंबई या शहरावर वाईट परिस्थिती आली आणि या ठिकाणी बुबोनिक प्लेगने लोकांच्या जीवनावर गंभीर परिणाम केला.

भिकाईजिंनी पीडितांची काळजी घेण्यास सक्रीय भूमिका बजावली आणि मुंबईमध्ये असणाऱ्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून कार्यरत असलेल्या एका गटामध्ये सहभागी होऊन लसीकरणामध्ये मदत केली.

madam cama information in marathi
madam cama information in marathi

मादाम कामा यांची माहिती – Madam Cama Information in Marathi

नावमादाम भिकाई कामा
जन्म२४ सप्टेंबर १८६१
जन्म ठिकाणमुंबई
पालकसोराबजी फ्रामजी पटेल आणि जयाजीबाई सोराबजी पटेल
पतीचे नावरुस्तम कामा
मृत्यू१६ ऑगस्ट १९३६

मादाम कामा यांच्याविषयी महत्वाची माहिती – information about madam cama in marathi

मादाम कामा यांचा जन्म हा २४ सप्टेंबर १८६१ मध्ये मुंबई या ठिकाणी सोराबजी फ्रामजी पटेल आणि जयाजीबाई सोराबजी पटेल यांच्या पोटी एका गुजराती कुटुंबामध्ये झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे आलेक्झांड्रा नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेतले नंतर त्यांचा विवाह ब्रिटीश समर्थक वकील रुस्तम कामा यांच्याशी विवाह झाला परंतु काही कारणांच्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये दुख: निर्माण झाले.

मादाम कामा यांची कामगिरी – career

  • भिकाईजी किंवा मादाम कामा ह्यांनी ब्रिटीश भारतातील स्वराज्याच्या करणाला चालना देण्याच्या उद्देशाने आयएच आरएसला पाठींबा दिला.
  • त्या लंडन मध्ये असताना राष्ट्रवादी आंदोलनामध्ये भाग न घेण्याचे आश्वासन देणाऱ्या निवेदनानंतर स्वाक्षरी केली तरच तिला भारतामध्ये परतण्याची परवानगी दिली जाईल असे तिला सांगण्यात आले आणि त्यावेळी तिने असे करण्यास नकार दिला आणि नंतर ती १९०५ मध्ये ती पॅरीसला गेली.
  • तिने निर्वासित राहणाऱ्या उल्लेखनीय राष्ट्रवादि सदस्यांशी हातमिळवणी केली आणि राष्ट्रीय चळवळीसाठी क्रांतिकारी साहित्यकृती लिहून ठेवली आणि त्या वितरीत करण्यापूर्वी स्विझर्लंड आणि नेदरलंड मध्ये प्रकाशित केल्या.
  • मादाम कामा ह्या स्त्री पुरुष समानतेच्या त्या कट्टर समर्थक होत्या आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर महिलांना केवळ मतदानाचा अधिकारच नाही तर इतर अधिकारांचा देखील उपभोग मिळेल असा त्यांचा विश्वास होता.
  • ऐषोरामात जन्माला आलेल्या भिकाई कामा किंवा मादाम कामा यांना एक आरामदायी आणि चांगले जीवन जगता आले असते परंतु त्यांनी तसे केले नाही तर त्यांनी निर्वासित क्रांतिकारांना पाठींबा देण्यासाठी पॅरीस इंडियन सोसायटीची स्थापना केली.
  • तिने मानवी हक्क, समानता आणि ब्रिटीश राजवटीपासून आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आवाहन केले तसेच शूर आणि दृढनिश्चयी मॅडम कामा यांनी जगभरातील शेकडो प्रतिनिधींच्यासमोर भारतीय धाव्ज फडकवला आणि त्याला भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज म्हणून ओळखले जाते.
  • ऑक्टोबर १८९६ मध्ये मुंबई या शहरावर वाईट परिस्थिती आली आणि या ठिकाणी बुबोनिक प्लेगने लोकांच्या जीवनावर गंभीर परिणाम केला. भिकाईजिंनी पीडितांची काळजी घेण्यास सक्रीय भूमिका बजावली आणि मुंबईमध्ये असणाऱ्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून कार्यरत असलेल्या एका गटामध्ये सहभागी होऊन लसीकरणामध्ये मदत केली.
  • लंडनमध्ये त्यांना दादाभाई नवरोजी भेटले जे ब्रिटीश आर्थिक धोरणाच्या विरोधात होते आणि नंतर तिने भारतीय कॉंग्रेस साठी काम करण्यास सुरुवात केली. ती वीर सावरकर, लाल हर दयाळ या सारख्या भारतीय राष्ट्रवादींच्या संपर्कात आली आणि लंडन हायड पार्कमधील सभांना हजर राहिल्या
  • कामा यांनी स्त्रीयांच्यासाठी समानता आणि ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र ह्या दोनच गोष्टी त्यांच्या मनात होत्या.
  • मादाम कामा यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग हा वनवासामध्ये घालवला आणि देशासाठी लढणाऱ्या आपल्या देशवासीयांच्यासाठी संसाधने आणि संसाधने आणि समर्थन गोळा करण्यासाठी तिने युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवास केला.
  • मादाम कामा यांना आपले जीवन परोपकार आणि सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले होते. तिने ब्रिटीश राजवटीपासून मानवी हक्क आणि स्वयातेसाठी केवळ लढा दिला नाही तर महिलांच्या हक्क आणि मताधिकाराच्या चॅम्पियन देखील होत्या आणि म्हणून रशियन तिला इंडियन जोन ऑफ आर्क असे म्हणत होते.
  • एक राष्ट्रवादी संघटना आणि पळून जाणाऱ्या भारतीय क्रांतीकारांच्यासाठी सुरक्षित आश्रयस्थानासाठी पुरवठा आणि मदत मिळवण्यासाठी युरोप आणि अमेरिका या देशांचा प्रवास केला.
  • हर दयाळ यांना वंदे मातरम नावाचा क्रांतिकारी पेपर सुरु करण्यास कामा यांनी मदत केली आणि लंडन मधून या प्रती भारतात आणल्या गेल्या.

मादाम कामा यांचा मृत्यू – death

जवळ जवळ आठ महिने रुग्णालयामध्ये घालवल्यानंतर मादाम कामा यांचा १६ ऑगस्ट १९३६ मध्ये आपला शेवटचा श्वास घेतला आणि त्यांचा वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू झाला.

आम्ही दिलेल्या madam cama information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मादाम कामा यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या madam cama wikipedia in marathi या madam bhikaji cama information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about madam cama in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये madam bhikaji cama in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!