महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम Maharashtra Gram Panchayat Act 1958 in Marathi

Maharashtra Gram Panchayat Act 1958 in Marathi – Gram Panchayat Act 1958 in Marathi pdf Download ग्राम पंचायत कायदा १९५८ आज आपण या लेखामध्ये ग्राम पंचायत कायदा १९५८ या विषयावर माहिती घेणारा आहोत आणि या मध्ये गरम पंचायत म्हणजे काय, ग्राम पंचायतची कार्ये काय आणि ती कशी काम करते तसेच स्थानिक शासन संस्था म्हणजे ग्राम पंचायत नियमन करण्यासाठी किंवा नियमांच्या चौकटीमध्ये बसवण्यासाठी लागू केलेला कायदा याबद्दल आपण आता माहिती घेवूयात. चला तर मग आता आपण ग्राम पंचायत आणि ग्राम पंचायत कायद्यानुसार माहिती घेवूयात.

ग्रामपंचायत ही भारतातील पंचायती राज पद्धतीची स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गाव किंवा लहान शहर पातळीवर आहे आणि पंचायती राजच्या पायाभूत पातळीवर आहे. ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सरपंच असतात, जे निवडून आलेले प्रमुख असतात. पंचायती राज ही भारतीय उपखंडातील स्थानिक सरकारची सर्वात जुनी व्यवस्था आहे आणि पंचायती राज संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकक म्हणून भारतामध्ये बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहेत.

पंचायत’ शब्दाचा अर्थ पाच (पंच) ची विधानसभा आणि राज म्हणजे ‘नियम’. पारंपारिकरित्या पंचायतींमध्ये स्थानिक समाजाने निवडलेले वृद्ध आणि शहाणे लोक होते, जे व्यक्ती आणि गावांमधील वाद मिटवायचे. पंचायतीच्या नेत्याला मुखिया किंवा सरपंच म्हणून संबोधले जायचे. पंचायत शेती, कुटीर उद्योग, मत्स्यव्यवसाय, ग्रामीण घरे आणि विद्युतीकरण, सर्वांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, दारिद्र्य निर्मूलन, प्रौढ शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, आणि दुर्गम वन आदिवासींसारख्या दुर्बल घटकांचे कल्याण यासंबंधी योजना आखू आणि त्यांची अंमलबजावणी करू शकते.

maharashtra gram panchayat act 1958 in marathi
maharashtra gram panchayat act 1958 in marathi

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ – Maharashtra Gram Panchayat Act 1958 in Marathi

कायद्याचे नावग्राम पंचायत कायदा १९५८ 
प्रकारकायदा
कोणाला लागू होतोजेथे लोकसंख्या ६०० ते ७००० पर्यंत आहे अश्या गावांच्यामध्ये आणि लहान शहरांच्यामध्ये असणाऱ्या ग्राम पंचायतीला लागू होतो.
केंव्हा लागू केलाइ. स १९५८ मध्ये

ग्रामपंचायत म्हणजे काय – gram panchayat information in marathi pdf 

ग्रामपंचायत ही भारतातील पंचायती राज पद्धतीची स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गाव किंवा लहान शहर पातळीवर आहे आणि पंचायती राजच्या पायाभूत पातळीवर आहे. ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सरपंच असतात, जे निवडून आलेले प्रमुख असतात.

ग्राम पंचायत कायदा १९५८ 

स्थानिक शासन संस्था म्हणजेच ग्राम पंचायत हि ज्या गावामध्ये ६०० ते ७००० लोकसंख्या असणाऱ्या छोट्याश्या गावामध्ये किंवा शहरामध्ये असते आणि हि ग्राम पंचायत अश्या कमी लोकसंख्या असणाऱ्या छोट्याश्या गावामध्ये किंवा शहरामध्ये असली पाहिजे कारण या स्थानिक शासन संस्थेमुळे गावाचा विकास होतो तसेच गावामध्ये काही वादविवाद झाले तर प्रथम पंचायत सोडवण्याचे प्रयत्न करते, गावाची स्वच्छता राखली जाते तसेच गरम पंचायत गावासंबधित अनेक कामे करते.

पण याचा स्थानिक शासक संस्थेला किंवा ग्राम पंचायातला नियमांच्या चौकटीमध्ये बसवण्यासाठी कायद्या अंतर्गत काही नियम घालून दिले आहेत म्हणजेच १९५८ मध्ये गरम पंचायत कायदा लागू करण्यात आला आणि हा कायदा कलम ५ अन्वये कार्य करतो. या कायद्या अंतर्गत गावातील लोकांनाच मतदानाच्या मदतीने आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असतो तसेच ५ वर्ष हा गरम पंचायतीचा कार्य काल असतो.

ग्राम पंचायत कायदा १९५८ काय आहे ?

स्थानिक शासक संस्था किंवा गरम पंचायतिला नियमांच्या चौकटीत बसवण्यासाठी शासनाने ग्राम पंचायत कायदा १९५८ मध्ये चालू केला आणि या मार्फत स्थानिक शासक संस्थांना नियम घालून दिले.

ग्रामपंचायत कायद्याची वैशिष्ठ्ये

 • ज्या गावावामध्ये किंवा छोट्याश्या शहरामध्ये ६०० ते ७००० लोकसंख्या आहे ज्या ठिकाणी गरम पंचायत किंवा स्थानिक शासक संस्था कार्यरत असते आणि या संस्थेमध्ये जे सदस्य आणि ग्राम पंचायत अध्यक्ष किंवा ग्रामपंचायती मार्फत जे आपल्या गावाचे प्रतीनिधित्व करणार असतात त्यांना गावातील लोकांनी मतदान करून निवडून दिले जाते.
 • कायद्यानुसार आणि नियमांच्या नुसार जो गावातील लोकांनी प्रतिनिधी निवडून दिला असेल तो ग्राम पंचायतीचा कार्यकाळ हा ५ वर्ष सांभाळू शकतो त्यानंतर परत निवाणुका होतात आणि नवीन सदस्य निवडले जातात.
 • नियमानुसार ग्राम पंचायत बरखास्त झाल्यानंतर पंचायतीमध्ये प्रतिनिधी किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक हि ६ महिन्याच्या आत घेतली पाहिजे नाही ती गरम पंचायत शासनाच्या हातामध्ये जाते.
 • जर एखाद्या गरम पंच्यात सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला तर पोटनिवडणूक घेवून परत त्या जागी सदस्याची निवड केली जाते.
 • ग्राम पंचायत समिती राज्य शासनाद्वारे कधीही विसर्जित केली जाऊ शकते कारण राज्य शासनाकडे काही कारणासाठी ग्राम पंचायत बरखास्त करण्यचे अधिकार असतात.

ग्राम पंचायत कायद्यातील तरतुदी

 • क्याद्यानुसार किंवा गरम पंचायत नियमानुसार जो व्यक्ती ग्राम पंचायत सदस्य असतो तो त्याच गावातील असला पाहिजे जर तो गावातील रहिवासी नसेल तर तो सदस्य बनण्यास पात्र नसतो.
 • ग्राम पंचायत कायदा १९५८ नुसार गरम पंचायत मधील एकूण जागांपैकी ५० टक्के जागा ह्या महिलांच्यासाठी राखीव राखून ठेवल्या जातात.
 • गरम पंचायत नियमानुसार मागास वर्गीय लोकांच्यासाठी २७ टक्के जागा ह्या आरक्षित करून ठेवलेल्या असतात.
 • तसेच जर एखादा व्यक्ती ग्राम पंचायत निवडणुकीसाठी उभा राहणार असेल किंवा सदस्य बनणार असेल तर त्या व्यक्तीचे नाव हे मतदान यादीमध्ये असले पाहिजे.
 • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करिता लोकसंखेच्या प्रमाणात राखीव जागा ठेवल्या जातात.
 • जो व्यक्ती सदस्य बनण्यासाठी इच्छुक असेल त्या व्यक्तीचे वय हे २१ वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे.
 • नियमानुसार ग्राम पंचायत सदस्य हे तेथील लोक संखेवर आधारित असतात जसे कि जर एकाद्या गावामध्ये २००० ते ३००० संख्या असेल तर त्या गावातील गरम पंचायती मध्ये ९ सदस्य असतात.

ग्रामपंचायतीचे अधिकार आणि कार्ये – powers and functions 

ग्रामपंचायतींची कार्ये, अधिकार आणि कर्तव्ये खालीलप्रमाणे निर्दिष्ट करते

 • सार्वजनिक मालमत्तेची स्वच्छता, निचरा आणि देखभाल.
 • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि पाणी पुरवठा आणि पाणी साठवण्याचे स्त्रोत निर्जंतुक करणे.
 • कोणत्याही साथीच्या रोगावर उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाय.
 • सार्वजनिक रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती, बांधकाम आणि संरक्षण.
 • ग्रामपंचायत निधीचे नियंत्रण आणि प्रशासन.
 • कर, दर किंवा शुल्क लादणे, मूल्यांकन आणि संकलन.
 • दफदार आणि चौकीदारांची देखभाल आणि नियंत्रण.

राज्य शासनाने नियुक्त केलेली इतर कामे

 • प्राथमिक, सामाजिक, तांत्रिक, व्यावसायिक, प्रौढ किंवा अनौपचारिक शिक्षण.
 • कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन.
 • सिंचन.
 • विस्थापितांचे पुनर्वसन करणे .
 • गुरांची सुधारित प्रजनन.
 • ग्रामीण दवाखाने, आरोग्य केंद्रे, प्रसूती आणि बालकल्याण केंद्रे.
 • जमीन सुधारणा आणि मृदा संवर्धनाद्वारे पडीक जमीन लागवडीखाली आणणे.
 • ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रम.
 • ग्रामीण विद्युतीकरण.
 • गावातील वृक्षारोपण, सामाजिक वनीकरण आणि शेत वनीकरणाला प्रोत्साहन.
 • महिला आणि बाल विकास.
 • जमिनीच्या सहकारी व्यवस्थापनाची व्यवस्था करणे.
 • जमीन सुधारणा उपायांच्या अंमलबजावणीस मदत करणे.

आम्ही दिलेल्या maharashtra gram panchayat act 1958 in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gram panchayat act 1958 in marathi pdf download या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maharashtra gram panchayat act 1958 in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!