मानव निर्मित आपत्ती माहिती Man Made Disaster Information in Marathi

man made disaster information in marathi मानव निर्मित आपत्ती माहिती, आपत्ती म्हणजे अशी संज्ञा ज्यामुळे जीवित, आर्थिक किंवा सामाजिक नुकसानाला सामोरे जावे लागती आणि हि आपत्ती नैसर्गिक कारणांच्यामुळे किंवा कृत्रिम / मानव निर्मित कारणांच्यामुळे झालेली असते. आपत्तीचे दोन प्रकार आहेत नैसर्गिक आपत्ती (natural disaster) आणि मानव निर्मित किंवा कृत्रिम आपत्ती (man made disaster) आणि आज आपण या लेखामध्ये मानव निर्मित आपत्ती विषयी माहिती घेणार आहोत.

मानव निर्मित किंवा मानव प्रेरित आपत्ती हि मानवाकडून होणारी अतिशय धोकादायक आपत्ती आहे आणि हे मानवी क्रीयाकालापांच्यामुळे होते जसे कि स्पोटके, धोकादायक आणि भयानक रोग, रेल्वे अपघात, रासायनिक आणि जैविक हल्ले, विमान अपघात, युध्दे, घटक पदार्थांची गळती ह्या काही मानवनिर्मित आपत्त्या आहेत. चला तर खाली आपण मानव निर्मित आपत्तीविषयी सविस्तर माहिती घेवूया.

man made disaster information in marathi
man made disaster information in marathi

मानव निर्मित आपत्ती माहिती – Man Made Disaster Information in Marathi

मानव निर्मित आपत्ती विषयी महत्वाची माहिती – information about man made disaster in marathi

या आपत्तीच्या प्रकारामध्ये मानवामुळे अनेक नुकसानाला सामोरे जावे लागते. मानवनिर्मित अपतीचे उदाहरण सांगायचे म्हंटले तर दशहतवाद आणि कोरोना हि मानवनिर्मित आपत्तीची उत्तम उदाहरणे आहेत. कारण मुंबईमध्ये ताज हॉटेल वर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये काही दशहतवाद्यांनी जो हल्ला केला होता.

त्यामुळे त्यावेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाली होती तसेच जीवित हानी देखील झाली होती. त्याचबरोबर सध्या चर्चेत असणारा कोरोना हा रोग देखील मानव निर्मित आहे आणि या रोगामुळे खूप लोकांना आपले प्राण गमवावे लागले तसेच लोक घरी बसून राहिल्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान झाले आणि यामुळे लोकांना सामाजिक त्रास देखील झाला.

मानव निर्मित आपत्ती म्हणजे काय – man made disaster meaning in marathi

मानव निर्मित आपत्ती म्हणजे मानवामुळे होणारे आर्थिक, जीवित आणि सामाजिक नुकसान म्हणजे मानवनिर्मित आपत्ती.

मानव निर्मित आपत्तीचे प्रकार – types

मानव निर्मित आपत्ती हि मानवाने निर्माण केलेली आपत्ती आहे ज्यामुळे आर्थिक आणि जीवित हानी होऊ शकते आणि या आपत्तीचे तीन प्रकार आहेत आणि ते कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहूया.

  • सामाजिक आपत्ती (social disaster) .
  • तांत्रिक आपत्ती (technological disaster).
  • पर्यावरणीय आपत्ती (environmental disaster).

सामाजिक आपत्ती – social disaster

सामाजिक आपत्ती म्हणजे जी काही सामाजिक कारणांच्यामुळे येते जसे कि नागरी अशांतता, दहशतवाद, युध्द चलनवाढ या सारखी अनेक कारणांच्यामुळे सामाजिक आपत्ती होऊ शकते.

तांत्रिक आपत्ती – technological disaster

तांत्रिक आपत्ती हि काही तांत्रिक बिघाडांच्यामुळे येत असतो जसे कि रेल्वे अपघात, विमान अपघात, रासायनिक गळती, खान अपघात, औद्योगिक क्षेत्रातील अपघात हि करणे तांत्रिक आपत्तीची कारणे आहेत.

पर्यावरणीय आपत्ती – environmental disaster

पर्यावरणीय आपत्ती मध्ये जंगल तोड, हवामानातील बदल, रोग हि करणे पर्यावरण आपत्ती मध्ये येतात.

मानवनिर्मित आपत्ती यादी – list

वाहतूक आपत्ती

वाहतूक आपत्ती हि मानवनिर्मित आपत्तीचा एक भाग आहे आणि या आपत्ती विषयी आपल्या सर्वांना माहिती आहे कारण मोठ मोठ्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि ते रोड अपघात असो किंवा रेल्वे अपघात असो किंवा मग विमान अपघात असो. अश्या अएक घटना किंवा वाहतूक अपघात आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे.

तेल गळती

तेल गळतीमुळे देखील आपत्ती निर्माण होऊ शकते परंतु यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी होत नाही परंतु यामुळे पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते आणि यामुळे आपल्याला नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागू शकते.

रासायनिक गळती

रासायनिक गळतीमुळे आपत्तीला सामोरे जावे लागलेले एक जिवंत उदाहरण म्हणजे भोपाळ या ठिकाणी १९८४ मध्ये कीटकनाशक या प्लांटमधून पंचेचाळीसटन मिथाइल आयसोसायानेटची गळती झाली होती आणि हे वायूच्या संपर्कामध्ये आल्यानंतर हजारो लोक हे लगेच मरण पावले होते.

युध्द

युध्द देखील मानव निर्मित आपत्तीचा भाग आहे आणि अनेक देशांना युध्दाला सामोरे जावे लागते आणि यामुळे जीवित आणि आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते.

दशहतवाद

दशहत वाद देखील एक मानवी आपत्तीचा भाग आहे ज्यामध्ये लोकांच्यामध्ये भीती निर्माण केली जाते आणि यामुळे आर्थिक किंवा जीवित हानी होऊ शकते. दशहतमध्ये सायबर हल्ले, सामुहिक गोळीबार, बॉम्ब हल्ला, अपहरण हे गोष्टी येतात.

नागरिकांच्या मधील असंतोष

नागरी अशांतता किंवा नागरिकांच्यामधील असंतोष या आपत्तीमध्ये संप, दंगली आणि सामुहिक अवज्ञा या गोष्टींचा समावेश होते आणि १९९१ अमेरिका या ठिकाणी दंगली झाल्या होत्या आणि हि इतिहासातील सर्वात वाईट दंगल होती आणि त्यामध्ये ५० ते ५३ लोक मारले गेले होते आणि हजारोन्पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.  

मानवी आपत्ती विषयी माहिती आणि काही विशेष तथ्ये – important information and facts

  • नैसर्गिक आपत्तीमुळे जसे आर्थिक, सामाजिक आणि जीवित हानी होते तसेच मानवनिर्मित आपत्तीमुळे देखील सामाजिक, आर्थिक आणि जीवित हानी आणि नुकसान होऊ शकते.
  • जर मोठे अपघात, भयानक रोगराई, विमान अपघात, स्पोटके, रासायनिक आणि जैविक हल्ले या सारख्या आपत्तीपासून होणारे नुकसान रोखायचे असेल तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच या गोष्टींच्याविषयी पूर्वकाळजी आणि पूर्व सावधगिरी घेणे आवश्यक असते.
  • काही वेळा मानवनिर्मित आपत्ती हि नैसर्गिक आपत्तीपेक्षा भयानकपणे प्राणघातक असू शकते.

आम्ही दिलेल्या man made disaster information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मानव निर्मित आपत्ती माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या man made disaster meaning in marathi या Man made disaster in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about man made disaster in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये natural disaster and man made disaster in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!