मारुती चितमपल्ली माहिती Maruti Chitampalli Information in Marathi

maruti chitampalli information in marathi मारुती चितमपल्ली माहिती, आपल्या भारतामध्ये असे अनेक मराठी लेखक होऊन गेले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या विषयांच्यावर लेखन केले आणि तसेच मारुती चितमपल्ली हे देखील एक लेखक आहेत आणि त्यांनी वन्यजीवांच्यावर लेखन केले आहे आणि आज आपण या लेखामध्ये मारुती चितमपल्ली यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. मारुती चितमपल्ली यांच्या विदर्भ प्रदेशातील घनदाट जंगलातील ४५ वर्षे भटकंती करत असताना मराठी भाषेला १ लाख शब्दांनी समृध्द करणारे अष्टपैलू लेखक म्हणून त्यांची ओळखा आहे.

मारुती चितमपल्ली यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील सोलापूर मध्ये ५ नोव्हेंबर १९३२ मध्ये झाला होता आणि त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे त्या ठिकाणी पूर्ण केले आणि कोईम्बतूर येथील राज्य वन सेवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर ते महाराष्ट्र राज्यातील वन सेवेमध्ये रुजू झाले.

मारुती चितमपल्ली यांनी वन्यजीव यावर एकूण २५ पुस्तके लिहिली होती. चला तर आता आपण खाली मारुती चितमपल्ली यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

maruti chitampalli information in marathi
maruti chitampalli information in marathi

मारुती चितमपल्ली माहिती – Maruti Chitampalli Information in Marathi

पूर्ण नावमारुती भुजंगराव चितमपल्ली
जन्म५ नोव्हेंबर १९३२
जन्म ठिकाणसोलापूर जिल्हा (महाराष्ट्र)
ओळखवन्यजीव रक्षक आणि वन्यजीव लेखक

मारुती चितमपल्ली यांचे प्रारंभिक जीवन

मारुती चितमपल्ली यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील सोलापूर मध्ये ५ नोव्हेंबर १९३२ मध्ये झाला होता आणि त्यांचे पूर्ण नाव मारुती भुजंगराव चितमपल्ली असे होते. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे त्या ठिकाणी पूर्ण केले आणि कोईम्बतूर येथील राज्य वन सेवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. मारुती चितमपल्ली यांचे कुटुंब हे खूप मोठे होते परंतु ते गरीब घराण्यामध्ये ते जन्माला आले होते.

त्यांना अगदी लहान वयापासूनच जंगलांच्यावर आणि वन्यजीवांच्यावर प्रेम होते कारण त्यांना त्यांच्या आईनेच वन्यजीवांच्यावर प्रेम करायला शिकवले होते. १९५८ मध्ये त्यांनी राज्य वन सेवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेवून शिक्षण पूर्ण केले.

आणि १९६० मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती हि महाराष्ट्र वनसेवेमध्ये झाली आणि त्यानंतर त्यांनी वनाधिकारी म्हणून त्यांनी त्यांचे पहिले दशक हे कोकणामध्ये घालवले आणि मग ते भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यानात तैनात करण्यात आले होते.

मारुती चितमपल्ली यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये

  • मारुती चितमपल्ली यांनी २००६ मध्ये सोलापूर या ठिकाणी झालेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षपद भूषवले होते.
  • त्यांनी नवेगाव राष्ट्रीय उद्यान, कर्नाळा पक्षी, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प या ठिकाणांच्या विकासाचे श्रेय हे मारुती चितमपल्ली यांना दिले जाते.
  • मारुती चितमपल्ली हे एक लेखक आहेत आणि त्यांनी वन्यजीवांच्यावर लेखन केले
  • वनाधिकारी म्हणून त्यांनी त्यांचे पहिले दशक हे कोकणामध्ये घालवले आणि मग ते भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यानात तैनात करण्यात आले होते.
  • मारुती चितमपल्ली यांना अरण्य ऋषी किंवा जंगलातील ऋषी म्हणून देखील ओळखले जाते.
  • मारुती चितमपल्ली यांनी वनाधिकार म्हणून महाराष्ट्र वन सेवेमध्ये एकूण ३५ ते ३६ वर्ह नोकरी केली.
  • मारुती चितमपल्ली यांच्या सन्मानार्थ आणि तसेच सलीम आली यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्राने ५ ते १२ नोव्हेंबर हा पहिला बर्ड विक म्हणून घोषित केलेला आहे. ५ नोव्हेंबर हा मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस आहे आणि १२ नोव्हेंबर हा सलीम आलीच जन्मदिवस आहे म्हणून ५ ते १२ नोव्हेंबर या आठवडा बर्ड विक म्हणून साजरा केला जातो.
  • मारुती चितमपल्ली यांच्या विदर्भ प्रदेशातील घनदाट जंगलातील ४५ वर्षे भटकंती करत असताना मराठी भाषेला १ लाख शब्दांनी समृध्द करणारे अष्टपैलू लेखक म्हणून त्यांची ओळखा आहे.
  • मारुती चितमपल्ली यांनी त्यांचे कॉलेजचे शिक्षण कोईम्बतूर येथील राज्य वन सेवा महाविद्यालयामधून पूर्ण केले.
  • १९६० मध्ये चितमपल्ली यांनी वन्यजीव संरक्षणाविषयी प्रशिक्षण घेतले आणि पुढे वनाधिकारी बनले.
  • त्यांनी वनाधिकारी म्हणून त्यांनी त्यांचे पहिले दशक हे कोकणामध्ये घालवले.
  • मारुती चितमपल्ली यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव यावर लिखाण केले परंतु त्यांचे पक्षी जाय दिगंतरा हे खूप प्रसिध्द झालेले लिखाण आहे.
  • चितमपल्ली यांना त्यांच्या आईने जंगलावर प्रेम करायला आणि म्हणून त्यांच्या आईला त्यांचे प्रथमं गुरु म्हणून ओळखले जाते आणि मग त्यांचे आई नंतरचे गुरु हे लिंबामामा हे होते ज्यांनी वन्यजीव आणि अरण्याविषयी मारुती चितमपल्ली यांना प्रशिक्षण दिले.
  • त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये वन्यजीव संवर्धनाच्या चळवळी मध्ये देखील सहभाग घेतला होता. 
  • वनखात्यामध्ये चितमपल्ली नोकरी करत असताना त्यांना पक्षिमित्र सलीम अलीम यांचा सहवास त्यांना लाभला होता त्यामुळे त्यांचा देखील प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांनी पक्ष्यांच्यावर देखील प्रेम केले आणि पक्ष्यांच्यावर देखील लिखाण केले.

मारुती चितमपल्ली यांचे लिखाण कार्य

मारुती चितमपल्ली यांना एक वन्यजीव लेखक म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक प्रकारचे वन्यजीवांच्यावर लेखन केले आणि त्यांनी वन्यजीव यावर एकूण २५ पुस्तके लिहिल. म्हणून खाली आपण आता मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या काही लिखाण कामाविषयी माहिती पाहणार आहोत.  

  • निळावंती.
  • घरट्या पलीकडे.
  • एका कबुतराची कथा.
  • जंगलाचे देणे.
  • पक्षी जाय दिगंतरा.
  • रातवा.
  • आनंदायी बगळे.
  • पक्षीकोश.
  • सुवर्ण गरुड.
  • प्राणी कोश.

आम्ही दिलेल्या maruti chitampalli information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मारुती चितमपल्ली यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maruti chitampalli books in marathi या maruti chitampalli bird watching in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about maruti chitampalli in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!